🕉️🎵भाग्यवान आहेत दोघेही!!! 👏🎼👍🎼👌🎶🕉️अनेकानेक शुभाशीर्वाद❤🎉 माझ्या सारख्या उत्तम शैक्षणिक करियर,संगीताचा उत्तम कान, जाण, रियाज गाता गळा, हातात गोड सतार,गुरुभक्ती-श्रद्धा-निष्ठा-लगन सर्व काही असूनही *दैवं चैवात्र पंचमम्* म्हणजे काय असतं याचा जबरदस्त अनुभव येतो. असो😔🙏🏾
सौ मुग्धा व प्रथमेश अरे तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचे ग्लिंपस पाठवून आमची ऊत्कंठा ऐवढी वाढवता आणि दुसर्या क्षणाला तुम्ही आम्हास खाली सोडून देऊन आम्हास खूप नाराज पण करता. आम्ही पुण्यात नविपेठ राहात आहोत. वय 81 असल्याने खूप निर्बंध आहेत. त्यामुळे तुमच्या महिनाभर होत असलेल्या कार्यक्रमातून फक्त एक कार्यक्रम पूर्ण व्हिडिओ बनवून तुमच्या यूट्युबवर टाकल्यास आम्हास खूप आनंद होईल. आमच्या सारख्या असंख्य सिनियर चाहत्यांकडून आपणास नम्र विनंती करित आहोत की आमची ईच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास तिप्पट आशिर्वाद तुम्हा दोघांना मिळतील. PLEASE DON'T MAKE US DISAPPOINTED.
तुम्हा उभयतानचा स्वराविष्कार ऐकताना कान तृप्त होतात. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.
छानच❤
तुम्ही दोघे मिळून बाबूजंची duets सादर करा .कार्यक्रम लोकांना तर आवडेलच पण हाऊसफुल्ल ही होईल❤
Khup sundar chan 👌👌😍
🕉️🎵भाग्यवान आहेत दोघेही!!! 👏🎼👍🎼👌🎶🕉️अनेकानेक शुभाशीर्वाद❤🎉
माझ्या सारख्या उत्तम शैक्षणिक करियर,संगीताचा उत्तम कान, जाण, रियाज गाता गळा, हातात गोड सतार,गुरुभक्ती-श्रद्धा-निष्ठा-लगन सर्व काही असूनही *दैवं चैवात्र पंचमम्* म्हणजे काय असतं याचा जबरदस्त अनुभव येतो. असो😔🙏🏾
मस्तच, प्रायव्हेट होती नाहीतर आलो असतो नक्की.
खुप्🍫 खुप सुरेख
हार्दिक शुभेच्छा
😅😊🎉😮😂❤
Kupch Chan purn program taka👌👌👍
लवकर मुंबई येथे आयोजित करावा ही विनंती ❤
👌👌👌👏
पूर्व कार्यक्रम पोस्ट करा ना!
How about having the same in mumbai?
सौ मुग्धा व प्रथमेश
अरे तुम्ही तुमच्या कार्यक्रमाचे ग्लिंपस पाठवून आमची ऊत्कंठा ऐवढी वाढवता आणि दुसर्या क्षणाला तुम्ही आम्हास खाली सोडून देऊन आम्हास खूप नाराज पण करता. आम्ही पुण्यात नविपेठ राहात आहोत. वय 81 असल्याने खूप निर्बंध आहेत. त्यामुळे तुमच्या महिनाभर होत असलेल्या कार्यक्रमातून फक्त एक कार्यक्रम पूर्ण व्हिडिओ बनवून तुमच्या यूट्युबवर टाकल्यास आम्हास खूप आनंद होईल. आमच्या सारख्या असंख्य सिनियर चाहत्यांकडून आपणास नम्र विनंती करित आहोत की आमची ईच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास तिप्पट आशिर्वाद तुम्हा दोघांना मिळतील. PLEASE DON'T MAKE US DISAPPOINTED.
यांचे दोघांचे स्वर म्हणजे अमृत रस आहे.
वाट पहात आहे २८/१०/२४ पुण्यात 😊
मुंबईत कधी?
👌👌👌👌👍
👌🙏
Chhan.... Ek vinanti, krupaya thumbnail video cha change kara, thoda weird distoi
Sambhajinagar la ya ekda❤
Chan
Chan