"राज्याभिषेकाला विरोध" नावाचा कुठलाही प्रकार घडल्याचा समकालीन पुरावा नाही. हा सगळा मागच्या २० वर्षात बनवला गेलेलां इतिहास आहे डाव्या फुटिरता वाद्यांकडून.
प्रसन्नाला छान झोडून काढलंट भाऊ . खूप खूप अभिमान वाटतो तुमचा . जा प्रसन्ना खरं तर खूप डोक्यात जातो , बेअक्कल सावरकराना वाटेल ते बोलतो ? छान धुतलेत त्याला
त्याचं चुकतं ते ही की एखादा प्रश्न जेव्हा तो समोरच्याला विचारतो तेव्हा त्याचं संपूर्ण उत्तर न ऐकून घेता मध्येच मोडता घालून बडबड करतो. सगळं काय ते यालाच माहित. म्हणून भाऊंनी त्याला थोपवून आपला मुद्दा रेटून नेला.
श्री भाऊ तोरसेकर यांनी अप्रतिम विचार मांडले भाऊ तोरसेकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जगदंब जगदंब जगदंब छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
Wa wa 👌 मस्त मस्त भाऊ नेहमी प्रमाणे च सुंदर मी एक सामान्य गृहिणी आहे मी आपले ब्लॉग कायम बघते प्रतीपक्ष हे माझे आवडते you tube channel होते लहान आणि नेमके च आशय नेमके शब्द असणारे थोडक्यात आढावा घेऊन त्याचे सुंदर विश्लेषण भाऊ आपला कॉमेंट बॉक्स बंद असल्या मुळे भावना व्यक्त करता असल्या नाहीत आज मी त्या केल्या भाऊ प्रतिपक्ष चालू करा ही विनंती 🙏🙏🙏💐💐
@Milindji-ry4su मान दिला तरच मान मिळतो ज्याला एखाद्या व्यक्तीकडून काही शिकायचे असेल त्यांनी स्वतः चा मीपणा बाजुला ठेवायचा असतो आणि तेच ठाकरेंना जमत नाही
त्यावेळी भाऊ बेईमान झाले नव्हते . २०१४ साली याच भाऊंनी युती तुटल्यानंतर आणि निवडणुका झाल्यानंतर भाजपच्या चुकांवर बोट ठेवणारा ब्लॉग लिहीला होता . तो वाचा मग मत मांडा . भाऊ तोरसेकर काही पैशांसाठी विकले गेले हे फारच दुःखदायक होतं .
👍 भाऊ तोरसकर हे पत्रिकारीतेतील * भीष्माचार्य * आहेत. या सभ्यतेचा आव आणणा-या या जोशींसारख्या डाव्या विचारसरणीच्या माणसाला आडवाउभा आडवा झोडपले. अभिनंदन भाऊ लाख सलाम.
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन भाऊ हा तोरसे " भीष्माचार्य " नाही अकबर औरंग्याची पिलावळ म्हणा मोदी पियुष गोयलने सिजनमध्ये कापुस सोयाबीन आयात करुन सनातनी हिंदु शेतकरीच नुकसान केले सिजनमध्ये कांदा निर्यात बंद करुन कांदा सडवला तो शेतातच रोटा मारावा लागला कांदा निर्यातीवर तर अकबर औरंग्या कालीन ४० टक्के जिझिया कर लावून हम एक हमारे एक डझन पौन डझन वाल्यांना स्वस्तात कांदा खाऊ घालून सनातनी हिंदु शेतकरीचेच नुकसान केले कुठे गेली होती याची पत्रकारीता अनिल थत्ते ,आबा माडळूकर ,सुर्यवंशी ,सुशील कुलकर्णी हे सगळे जिझिया कर वाल्याचे वंशज हीच यांची हिंदु शेतकरीला मारक पत्रकारीता बोला रे बोला रे साले कधीच शेतकरी हितासाठी बोलले नाहीत शेतकरी हिंदु समाजातीलच आहेत एकाची बायको रियाज अली बरोबर सागर रिल बनविण्यात गुंग एका बायको अजमेर शरीफच्या चादर चढवत फिरते हे कसले हिंदुत्ववादी ? शेतकरी हिंदु जय जवान जय किसान
चरणचुम्बक पत्रकार जे आहेत त्यांना पाळीव पत्रकार म्हटलं जातं त्याना त्यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास भाऊ तुमच्या सारख्या पत्रकारितेत मुरलेल्या पत्रकाराची गरज आहे मानलं भाऊ
भाऊ म्हणजे एक नंबर चे वरिष्ठ मान असलेले पत्रकार, ज्यांचे अनुसरण करताना शंका नसावी! पण माझं मत एक आहे, की पत्रकाराने पारदर्शक असावे... न्यायदर्शक नाही... योग्य आणि अयोग्य ठरवू नये, फक्त सत्य समोर मांडावे ... बाजू न घेता!
भाऊसाहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद कारण नवाकाळचे खाडीलकर, आणि तुम्ही, अत्रे यांनचा मराठा, पुण्यात जोशी,जे स्वःताच्या गाडी वर ऊभे राहून भाषणं करायचे, ज्यानी पाहिले आणि ऐकले,तेच खरे जागृत माणसं आहेत
प्रसन्ना तुम्ही पत्रकार म्हणून लांच्छनास्पद आहात. प्रसन्ना तुम्हाला पत्रकारिता म्हणुन अशोभनीय आहात.
Prasanna patrakar kasala dalinder disato.
"छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक नाकारणारे प्रस्थापित असतात". हे एक वाक्य सांगून जातात की जात नाही विचार महत्त्वाचा आहे.❤❤❤
"राज्याभिषेकाला विरोध" नावाचा कुठलाही प्रकार घडल्याचा समकालीन पुरावा नाही. हा सगळा मागच्या २० वर्षात बनवला गेलेलां इतिहास आहे डाव्या फुटिरता वाद्यांकडून.
भाऊ म्हणजे मराठी माणसांचा आवाज आहेत ❤❤❤
भाऊ चे आता पर्यंत जवळ जवळ 90 टक्के व्हिडिओ पाहिलें खरंच भाऊ ना खुप खुप शुभेच्छा
भाऊ सर्वांचे गुरूदेव आहेत 😂
प्रणाम भाऊ 🙏💐👌
भाऊ जबरदस्त सत्य सांगणारे भाऊ कॉटी कोटि नमन भाऊ
भाऊ तोरसेकर या व्यक्ती मुळे माला राजकारण आणि पत्रकारिता समजायला लागली..🙏
भाऊ तोरसेकर अप्रतिम ।👌🏻👌🏻
भाऊतो पुराना खिलाडी है प्रसन्न क्या समजेगा भाऊको
या लोकांची पात्रता पण नाही भाऊंबरोबर व्यसपीठावर बसण्याची 🙏🏻अप्रसन्न एक कलंक 😡
अप्रतिम भाऊ मार्मिक!!! न बोलता तुम्ही पत्रकारांना त्यांची दाखवून दिली
निर्मळ, निर्भीड पत्रकारिका करणारे सडेतोड बोलणं हे फक्त भाऊच जाणे. अशीच माणसं देशाच कल्याण करतील हे खरंय.
आदरणीय भाऊ तोरसेकर जबरदस्त, जबरदस्त, जबरदस्त तोड नाही.
या वयातही स्मरणशक्ती पहा भाऊंची ग्रेट , भाऊ सलाम
प्रसन्न च तोंड (पडलेलं )बघायला मज्जा आली 😂😂😂😂👌👏👏👏
भाऊसाहेब असेच बोलत राहा, आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो 😮😊
प्रसन्न नी तुमची मुलाखत घ्यायची, लायकीच नाहीये त्याची. राजकीय protection आहे, हे त्याचा निर्लज्ज चेहराच सांगतो.
ग्रेट "भाऊ तोरसेकर "👍👍👍
Hats off to Bhau Torsekarji.
प्रबोधन आणि सत्य भाऊ मांडतात.
भाऊ तुम्हाला सलाम अतिशय चांगला विषय आहे 🙏🙏💐
प्रसन्नाला छान झोडून काढलंट भाऊ . खूप खूप अभिमान वाटतो तुमचा . जा प्रसन्ना खरं तर खूप डोक्यात जातो , बेअक्कल सावरकराना वाटेल ते बोलतो ? छान धुतलेत त्याला
अतिशहाणा आहे तो.त्याला वाटतं मीच काय तो शहाणा!
त्याचं चुकतं ते ही की एखादा प्रश्न जेव्हा तो समोरच्याला विचारतो तेव्हा त्याचं संपूर्ण उत्तर न ऐकून घेता मध्येच मोडता घालून बडबड करतो. सगळं काय ते यालाच माहित. म्हणून भाऊंनी त्याला थोपवून आपला मुद्दा रेटून नेला.
Prasanna Chai biscuits chatu pakitchap lachar chatu dalinder
भाऊ खूप कमाल आहात तुम्ही. मानाचा मुजरा तुम्हाला भाऊ.🙏🙏🌹
प्रसन्नला मुलाखत देऊन आपली किंमत कमी करू नका भाऊ
Ekdm sahi
Prasanna ha pahile saam tv cha patrkar hotA,dusra Girish kuber ch àahe
भाऊ भाऊ तोरसकर खरा वार्ता आहे नाहीतरतर आत्ताचे कुछ पैसो के लिए लाचार होते है वास्तव सकाय पण लिहू शकतात
सूक्ष्म निरीक्षण,अचूक विश्लेषण, सडेतोड उत्तरे..
भाऊंना अनेक अनेक नमस्कार
उत्तम आरोग्य लाभो..
श्री भाऊ तोरसेकर यांनी अप्रतिम विचार मांडले भाऊ तोरसेकर यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जगदंब जगदंब जगदंब छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
भाऊ तोरसेकर हे सत्य, परखड विचार मांडतात. त्यामुळे प्रस्थापितांच्या बुडाला आग लागते.
एक मराठी मध्ये म्हण आहे,
"खर बोललं की सख्या आईलाही राग येतो".
खरच उभ व आडवा फाडला
सुंदर, भाऊंचे विचार ऐकत रहावेसे वाटते.
मस्त मस्त्तच भाऊ
निर्भय आणि पखड पत्रकारितेतील भिष्माचार्य आदरणीय भाउ तोरसेकरांना साक्षात दंडवत .
🎉भाऊसाहेब आपणास नमस्कार खरोखर संदर्भ हे वास्तव आहेत🎉
भाऊ अतिशय चांगले विचार मांडले तुमच्यापुढे इतर पत्रकार चालत नाहीत चहा बिस्कुट वाले पत्रकार भाऊ तुमचे सत्य विचार आहेत त्यामुळे धाडसाने वक्तव्य करता
Bhau the great
भाउ लाजवाब
Wa wa 👌 मस्त मस्त भाऊ नेहमी प्रमाणे च सुंदर मी एक सामान्य गृहिणी आहे मी आपले ब्लॉग कायम बघते प्रतीपक्ष हे माझे आवडते you tube channel होते लहान आणि नेमके च आशय नेमके शब्द असणारे थोडक्यात आढावा घेऊन त्याचे सुंदर विश्लेषण भाऊ आपला कॉमेंट बॉक्स बंद असल्या मुळे भावना व्यक्त करता असल्या नाहीत आज मी त्या केल्या भाऊ प्रतिपक्ष चालू करा ही विनंती 🙏🙏🙏💐💐
भाऊंनी प्रतीपक्ष का बंद केलं????
@@Kalpshi-i4bकुठं बंद केलं? चालू आहे अजून
@@deepakast ok
❤
मानल भाऊ तोरसेकर ह्यांना.
Bhau ji is knowledgeable experienced political analyst. He is** Kohinoor Heera** of India 🇮🇳 ♥️
भाऊंची योग्यता ओळखुनच बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मार्मिकचा संपादक बनविले होते
आता ते नाहीं..,का ? त्यांना कुठली खोल जखम आहे कोणासठाउक . आता ते फक्तं एक तरफ बोलतात आणि ठाकरे शिव सेना विरुद्ध जास्तं
@Milindji-ry4su मान दिला तरच मान मिळतो ज्याला एखाद्या व्यक्तीकडून काही शिकायचे असेल त्यांनी स्वतः चा मीपणा बाजुला ठेवायचा असतो आणि तेच ठाकरेंना जमत नाही
मग काढलं का साहेबांनी मार्मिक मधून
त्यावेळी भाऊ बेईमान झाले नव्हते . २०१४ साली याच भाऊंनी युती तुटल्यानंतर आणि निवडणुका झाल्यानंतर भाजपच्या चुकांवर बोट ठेवणारा ब्लॉग लिहीला होता . तो वाचा मग मत मांडा . भाऊ तोरसेकर काही पैशांसाठी विकले गेले हे फारच दुःखदायक होतं .
कधी
ज्या पत्रकारांना भाऊ शिव्या देतात त्या पत्रकारांचा हा प्रसन्न म्होरक्या आहे. 😂😂😂😂
नमस्कार भाऊ खूप सुंदर बोलता , न घाबरता . अभिमान आहे .
प्रसन्न हा एक लबाड पत्रकार आहे व लबाड म्हणजे हुशार नव्हे
आणि नीच सुध्दा
"चाट्या पत्रकार " म्हटलं तर सुद्धा चालेल
@@gurunathnaik5725 ह्या असल्या मुळे हिंदू एक होत नाहीत
Tyala aapan halkat suddha bolu shakto
प्रसन्न ने सुंता करावी.
भाऊ, तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा.. आपण फार चांगले समजवतांत..
अप्रतिमाच भाऊ खुप परखड वास्तव मांडलत.
प्रसन्न जोशी हा पाळीव पत्रकार आहे
प्रसन्न जोशी ची पत्रकारीता म्हणजेच
चाटूकारीतेची पराकाष्ठा
Sabhya shabdh waperlay
Prasanna chatu nirlajja Chai biscuits pakitchap lachar
भाऊंचे सडेतोड उत्तर त्यांचे विचार नक्कीच प्रेरणादायी आहेत.
👍👍👍👌👌🙏🙏🙏 ग्रेट भाऊ ग्रेट
❗❗❗🙏🙏🙏 प्रतिभावान भाऊ तोरसेकर
👍 भाऊ तोरसकर हे पत्रिकारीतेतील * भीष्माचार्य * आहेत. या सभ्यतेचा आव आणणा-या या जोशींसारख्या डाव्या विचारसरणीच्या माणसाला आडवाउभा आडवा झोडपले. अभिनंदन भाऊ लाख सलाम.
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन
भाऊ हा तोरसे " भीष्माचार्य " नाही अकबर औरंग्याची पिलावळ म्हणा मोदी पियुष गोयलने सिजनमध्ये कापुस सोयाबीन आयात करुन सनातनी हिंदु शेतकरीच नुकसान केले
सिजनमध्ये कांदा निर्यात बंद करुन कांदा सडवला तो शेतातच रोटा मारावा लागला
कांदा निर्यातीवर तर अकबर औरंग्या कालीन ४० टक्के जिझिया कर लावून हम एक हमारे एक डझन पौन डझन वाल्यांना स्वस्तात कांदा खाऊ घालून सनातनी हिंदु शेतकरीचेच नुकसान केले कुठे गेली होती याची पत्रकारीता अनिल थत्ते ,आबा माडळूकर ,सुर्यवंशी ,सुशील कुलकर्णी हे सगळे जिझिया कर वाल्याचे वंशज हीच यांची हिंदु शेतकरीला मारक पत्रकारीता बोला रे बोला रे साले कधीच शेतकरी हितासाठी बोलले नाहीत शेतकरी हिंदु समाजातीलच आहेत एकाची बायको रियाज अली बरोबर सागर रिल बनविण्यात गुंग एका बायको अजमेर शरीफच्या चादर चढवत फिरते हे कसले हिंदुत्ववादी ? शेतकरी हिंदु
जय जवान जय किसान
अगदी बरोबर आहे भाऊ
प्रसन्ना भाऊंच्या जास्त नादाला लागू नकोस तुझे जेवढे वय आहे तेवढे भाऊनी पावसाळे पाहिलेत.
आमच्या भाऊंचा नाद नाही 🙏 करायचा
Wah Bhau 🙏 🙏
Bhau torsekar is best visleshak ...
भाऊ तुमची स्मरण शक्ती अफाट आहे 👍👍
भाऊ ना तोंडघशी पाडण्याचा डाव पूर्ण उध्वस्त झाला....😂 भाऊ महान आहेत. शाल जोडे
प्रसन्ना निखिल वागळे चे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन मेंदु वापर बस...
भाऊ ग्रेट 🙏🙏
जय श्री राम जय जय श्री राम
एक राष्ट्र एक चुनाव
वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय
प्रसन्ना भाऊ पुढे विचार करून प्रश्न टाक शालू तून जोडा खाल्ला आहेसतू बाप बाप असतो
सुंदर विश्लेषण भाऊ
भाऊंच्या वाणीत सरस्वती सोबतच काली वदत असते
असा निखळ विचाराचा पत्रकार आपण पहात आहोत
बोटावर मोजता येतील इतकेच आहेत असे
भाऊ the Great 🚩 बाकी पत्रकार? भौ भौ
श्री.भाऊ तोरसेकर हे अजबच रसायन आहे परमेश्वर त्यांना खउपखूफ सुखी ठेवो अशी शुभकामना,🎉❤😂😮😢😅😊🎉🎉
Bhau 👍
भाऊ हे खरंच मोठे आहेत.
Is the best bhau torsekar
घरात बसून चकाट्या पिटणारे म्हणजे पत्रकार...याच्या मर्जीने जग चालावे असे यांना वाटतं
धन्यवाद भाऊ ❗ 🙏
भाऊ तोरसेकर यांना अमेरीकेत व्हाईट हाऊस मध्ये प्रमुख सल्लागार ची ऑफर आलेली आहे.
भाऊचे, वीचार, ऐकुन, तरी, मीडीया, वाले, सुधारतील, अशी, आषा,,
Bhau na salam🙏
नमो नमः मोदीजी, भाउजी
भाऊ को नमन.
fakta bahu
वाह !
भाऊ मानले...
योग्यवेळी, योग्य ठिकाणी आपण कान टोचले....
सावरकरांवर बोलणाऱ्या प्रसन्न जोशी यांना चांगलेच सुनावले...
आम्ही समजुतदार होतो भावुंच्या संगातीत... आशा
सटीक भाऊ तोरसेकर 🙏🙏🙏
ग्रेट व्यक्तीमत्व
भाऊ एकदम बरोबर आहे
सत्य बोलता भाऊ तुम्ही
Bhaaavu.....1 no.....Perfect
चरणचुम्बक पत्रकार जे आहेत त्यांना पाळीव पत्रकार म्हटलं जातं त्याना त्यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास भाऊ तुमच्या सारख्या पत्रकारितेत मुरलेल्या पत्रकाराची गरज आहे मानलं भाऊ
भाऊ म्हणजे एक नंबर चे वरिष्ठ मान असलेले पत्रकार, ज्यांचे अनुसरण करताना शंका नसावी! पण माझं मत एक आहे, की पत्रकाराने पारदर्शक असावे... न्यायदर्शक नाही... योग्य आणि अयोग्य ठरवू नये, फक्त सत्य समोर मांडावे ... बाजू न घेता!
भाऊ एकदम परफेक्ट माणूस🎉
Bhau is Fire 🔥
Bhau is really great..
भाऊना वंदन.
❤ भाऊ तुम्ही रोख ठोक आहात ❤
मतदान करण्यापूर्वी मतदारांनी भाऊ सुशील आणि अनय यांचे मागील vdo पाहायलाच हवेत... डोक्यात किमान काही तरी प्रकाश पडेल
Ekdm sahi
भाऊसाहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद कारण नवाकाळचे खाडीलकर, आणि तुम्ही, अत्रे यांनचा मराठा, पुण्यात जोशी,जे स्वःताच्या गाडी वर ऊभे राहून भाषणं करायचे, ज्यानी पाहिले आणि ऐकले,तेच खरे जागृत माणसं आहेत
खुप छान
Me bhawunche sagaley विडिओ paheyle आहेत..मस्तच.
अतिशय marmik uater.
अभिनंदन Bhawu
भाऊ ईज ग्रेट
प्रसन्ना, स्वातंत्र्यवीरांवरील चर्चेमध्ये ते नायक की खलनायक आणी फडणवीसानी दिलेले फटके आणी एबीपी माझामधून बसलेली लाथ विसरला वाटता. नाहीतर परत तेच अवगुण दाखवले नसते. सुधरा स्वतःला. 😊😊
भाउ तुम्ही किती खरं खरं बोलता you rgreat. Proud of you.
तुमचे शिवाजी महाराज....मनातले बोलुन गेले