जीवनातील सर्व समस्यांची उत्तरे कीर्तनात ह. भ. प. रोहिणीताई परांजपे यांची मुलाखत Rohini Tai Paranjape

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • मनाचा ठाव घेणारं किर्तन, मी कोण याचं भान करुन देणारं कीर्तन
    नविन लेटेस्ट किर्तन घेऊन येणार्‍या रोहिणी ताई माने परांजपे
    Marathi Podcast Kirtankar Rohini Tai Paranjape Interview
    #mahilakirtanmancha #mahilakirtankar #mahilakirtan #marathikirtankar #marathikirtan #maharashtraculture #maharashtra #marathi #marathiculture #rohiniparanjape #rohinimane #kirtanvishwa #pune #dharma #webduniamarathi #adhyatma #spirituality

Комментарии • 246

  • @shreewani
    @shreewani 2 месяца назад +29

    रोहिणी ताई चें कीर्तन म्हणजे एक सुंदर पर्वणी च म्हनावी , आपल्या सहज सुंदर बोलण्यांतून श्रोत्यांच्या हृदयाला केंव्हा भिडतो हे कळत नाही व श्रोत्यांची मने फुलत जातात इतके शब्दांचे बळ रोहिणी ताईं कडे आहे .

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 месяца назад +54

    रोहिणी ताई आणि मकरंद बुवा हे माझे खूप आवडते कीर्तनकार आहेत.

    • @rekhasorte557
      @rekhasorte557 2 месяца назад +6

      माझे पण❤❤❤

    • @kamlakar23
      @kamlakar23 2 месяца назад +6

      माझे पण.. सोबत अवंतिका ताई टोळे आणि आफळे बुवा

    • @kamlakar23
      @kamlakar23 2 месяца назад +2

      माझे पण... सोबत अवंतिका ताई टोळे आणि आफळे बुवा

    • @kanchanshinde3153
      @kanchanshinde3153 2 месяца назад

      ​@@rekhasorte557😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 hmm

    • @Webdunia-Marathi
      @Webdunia-Marathi  2 месяца назад +1

      ruclips.net/video/1MZd9je6_sU/видео.html

  • @vandanapatil740
    @vandanapatil740 2 месяца назад +28

    मी ताई ची सर्व कीर्तन ऐकते. कीर्तन कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण ताई च किर्तन.ताई च्या मुख्यातुन माउली बोलतात ह्याचाच भास होतो.कीर्तन ऐकताना अंगावर रोमांच येतात. कीर्तन ऐकताना खुप सुंदर अनुभव येतात. मन शांत होत.आजच्या काळात ताई सारख्या संताच्या पोस्टमनची समाजाला गरज आहे.
    माझा साठी ताई संतापेक्षा कमी नाही.🙏🙏
    राम कृष्ण हरि ताई 🙏🙏🙏🙏

  • @SANIkalarang
    @SANIkalarang 2 месяца назад +19

    खूप छान.सात्विकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहिणी ताई

  • @rameshkulkarni5117
    @rameshkulkarni5117 Месяц назад +12

    श्रीराम...आजच फेस बुक वर वाचलं की ह.भ.प. सौ. रोहिणी ताईंच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करते हे अगदी तंतोतंत लागू पडते 🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Месяц назад +5

    छानच...
    आजच्या काळात अशा विचारांची खूप गरज आहे.

  • @veenapande9392
    @veenapande9392 2 месяца назад +14

    रोहिणीताईचे कीर्तन म्हणजे पर्वणी असते... रामकृष्णहरी 🙏🏻🙏🏻

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 месяца назад +14

    मी त्या सुलेखा तलवळकरला कितीदा सांगितले की रोहिणी ताईंना बोलवा पण तिने काही कान हलवला नाही.पण no problem माझी इच्छा आपण पूर्ण केलीत धन्यवाद वेबदुनिया वाले.Thanku very much

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 2 дня назад

      ती सुलेखा नट्या ना बोलवते रोहिणीताई तिला समजेल तरी का 😄

  • @user-uo4om8vu5x
    @user-uo4om8vu5x Месяц назад +4

    आमच्या सातारा जिल्ह्याच नाक सांप्रदायातली वाघीण परखड स्वच्छ आणि आचार संपन्न विचाराची माझी आदरणीय रोहीणीताई राम कृष्ण हरि

  • @shubhadapatankar3057
    @shubhadapatankar3057 28 дней назад +5

    मुलाखत उत्तम घेतली.
    नेटके नेमके प्रश्न विचारल्या मुळे रोहिणी ताईंना भरपूर बोलायची, विचार मांडण्याची संधी मिळाली.
    उत्तम संवाद ❤❤

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 2 месяца назад +11

    मी ताईंची सर्व कीर्तने इकत असते. माननीय श्री आफळे बुवा यांची कीर्तने म्हणजे पर्वणीच असते.
    ताई खूप छान कथा सांगतात. ❤

  • @chandrakantugile8655
    @chandrakantugile8655 2 месяца назад +11

    रोहिणी ताई च किर्तन, समाज कल्याणचा खजिना आहे, प्रत्येकांनी मनापासून ऐकावे आणि समजून घ्यावे.💐👏

  • @rautnp1238
    @rautnp1238 Месяц назад +7

    खूपच छान ताई, आपले किर्तन मी यु ट्युब वर रोज ऐकतो. आपले कीर्तन मला खूप आवडते.

  • @user-gr1ex6he5b
    @user-gr1ex6he5b 22 дня назад +6

    बाबा महाराज सातारकर व रोहिणी ताई मला आवडता त्याचि किर्तन

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 2 месяца назад +5

    या माउली एक आदर्श कीर्तनकार आहेत !
    सद्याच्या कीर्तनकार मुलींनी हा आदर्श आवर्जून घेण्यासमान आहे !

  • @spupadhye8842
    @spupadhye8842 Месяц назад +3

    ताई तुमचं किर्तन आम्हाला खूप आवडते.. मन प्रसन्न होते. किर्तन हे पून्हा , पुन्हा ऐैकावे वाटते.. धन्यवाद ताई 🎉

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 2 месяца назад +6

    रुपाली ताई - वेबदुनिया - मराठी , " किर्तन " माणसाला काय शिकविते हे ज्या अष्टपैलू किर्तनकार ताईंनी मला या वयात (६८} शिकविले अशा माझ्या आदर्श हभप रोहिणी ताईंची आपण मुलाखत सादर करून माझा आजचा दिवस सर्वांर्थाने सार्थ केला !
    या बद्दल आपले आणि आपल्या वाहिनीचे मनःपूर्वक आभार 🙏
    यापेक्षा या मुलाखती बद्दल जास्त सांगणे न लगे !
    सरस्वती माता आणि गणरायाची मती ज्या विदुषी च्या प्रभावी वैखरी तून प्रवाहित होते त्या आमच्या सौ. रोहिणी ताईंना साष्टांग दंडवत 🙏

  • @madhavijage7253
    @madhavijage7253 11 дней назад +1

    रोहिणी ताईंचे कीर्तन म्हणजे माझ्या हृदयाला स्पर्श करून जाणारे कीर्तन. मला एक नंबर आवडते त्यांचे कीर्तन.

  • @user-wf2pn4tb9i
    @user-wf2pn4tb9i Месяц назад +2

    अशा माऊली आहेत म्हणून आणि म्हणूनच आज कलियुगात देव देश धर्म याची जाणीव नवीन पिढीला होत आहे. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हाच लाभ किर्तन श्रवणातआहे
    जय जय रघुवीर समर्थ

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 2 месяца назад +7

    सौ.रोहिणी ताई माने परांजपे यांची कीर्तने ऐकणे म्हणजे आनंदाची धार्मिक पर्वणी
    आप्पा मार्जने बुवा आफळे बुवा व अनेक नामवंत कीर्तनकारांनी रोहिणी ताईंची खूपच वाहवा केली आहे
    कर्ण मधुर आवाजाची आपल्याला दैवजात देणगी आहे अशाच कीर्तन करत राहा
    दांडेकर ज्वेलर्स खेड यांजकडून शुभेच्छा

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 2 месяца назад +7

    कीर्तन चंद्रिका ह. भ. प. सौ . रोहिणी ताई परांजपे यांचे कीर्तनविषयी प्रगल्भ सात्विक विचार श्रवण करणेस मिळाले . राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉

  • @vasantchavan1221
    @vasantchavan1221 Месяц назад +3

    आषाढी एकादशीनिमित्त प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात सकाळ समूहातर्फे आयोजित "नाचू कीर्तनाचे रंगी" या पाच दिवसांच्या कीर्तनातील एक पुष्प ह.भ.प.रोहिणी ताईंनी गुंफले,जात हाऊस फूल सभागृहातील आबालवृद्ध भान हरपून विठ्ठल मय झाले होते. 👏👏

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Месяц назад +3

    आपण ह.भ. प रोहिणीताई परांजपे यांची अप्रतिम मुलखात सादर केलीत.आपले व ताईचे मनःपूर्वक आभार .

  • @madhurikarmalkar3742
    @madhurikarmalkar3742 6 дней назад

    रोहिणीताई तुमचे कीर्तन ऐकताना वेळेचे भानच रहात नाही.अतिशय सुंदर विषयाची मांडणी, सुंदर खणखणीत आवाज. ऐकतच रहावे वाटते. सध्य स्थितीत तुमच्या सारख्या कीर्तनकारांची देशाला फार गरज आहे. सर्व हिंदू समाज संघटित होऊन आपल्या धर्माची ताकद दाखवतील यासाठी आपण समाज प्रबोधन करालच अशी आशा आहे.

  • @rameshkulkarni5117
    @rameshkulkarni5117 Месяц назад +3

    आपल्या कीर्तना इतकीच आजची मुलाखत श्रवणीय वाटली🙏🙏

  • @sharayushrigadiwar3635
    @sharayushrigadiwar3635 2 месяца назад +6

    आत्ता सज्जनगडा वर दासबोध पारायणात रोहिणीताईचं कीर्तन ऐकलं. बाहेर धो धो पाऊस होता आणि आत यांची वाणी. अप्रतिम कीर्तन झालं.संस्थान च्या लोकांनी रेकॉर्डिंग केलं पण आवाज रेकॉर्डिंग झालं नाही. असं वाटलं ते फक्त आमच्यासाठी आणि रामरायासाठीच होतं. अलौकीक अनुभव होता. 🙏

    • @gopalthorat9380
      @gopalthorat9380 Месяц назад

      धन्य ते माता पिता ज्यांच्या उदरी रोहिनी ताई सारखी कन्या जन्मास आली माझी मुलगी सुद्धा रोहीनी नावाची आहे मला तिचा खुप अभिमान आहे

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 27 дней назад +1

    ऊत्तम कला आत्मसात केली फारच सुंदर प्रवेचन धन्यवाद!

  • @rajashreeshaligram8982
    @rajashreeshaligram8982 2 месяца назад +4

    आम्ही गंधे महाराजां चे कीर्तन खूप ऐकले , आणि मकरंद बुआ रामदासी सुमंत यांचे किर्तन ऐकले , खूप छान मुलाखत

  • @BalasahebHagawane-ui5on
    @BalasahebHagawane-ui5on 5 дней назад

    **रोहिणीताईंनी आपल्या अमोघ वाणीने सर्वांसाठीकीर्तन खुप खुप लोकप्रिय केले आहे फार फार आभार **

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 5 дней назад

    खरंच ताई तुमचे कीर्तन ऐकून सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतात प्रत्येक कीर्तन ह्रदयाला मिळते

  • @SampatraoBobade
    @SampatraoBobade 10 дней назад

    धन्य आजि दिन झाले विवेकी विचार ऐकणं ...
    जगात खरंच अनेक करोडो लोक आहेत तरीही आपला जन्म झाला.. काहीतरी नवीन दिलं घेतलं पाहिजे.. यासाठी प्रभु परमात्म्याची संरचना असते ही अपेक्षा आपलेद्वारे निश्चितच पूर्ण होईल ही खात्री असावी..
    आणि रोहिणी ताई आपली भूमिका स्पष्ट आहे की आपण अभ्यासातून प्रकट व्हावे .. कृतार्थपणे आपण समाधानी आहात.. आपली सेवा सतत प्रवाही राहो..
    कालपासून युट्युबर आपल्या माध्यमातून सुंदर छान रसाळ भाषेत शब्दरचनेतून तशी सिध्दता ऐकण्याचं सद् भाग्य लाभलं . आपल्या विवेकी आचरणातून दिसून आले की , किर्तन काय आहे ? विचार सस्कृती भावली . प्रवचन ही ऐकले आणि मुलाखत ही ऐकली ..अवघे अवधान देईजे असे मनाचे कान बुध्दीचे डोळे एकवटून दुकान थाटून हृदयांहृदयीं एक झालो .. ही दुंदुभी एकरसी एकजीवी संजीवन देत त्या लहरीने आम्ही नाहलो.. अवघाचि आनंद झाला .. आपणांसी दुरध्वनी मोबाईल वर बोलावं आणि आपली रसिकता मायमराठीचे बोलणं आमच्या कराड तालुक्यातील भक्त चाहते रसिक मंत्रमुग्ध करावेत ही धारणा आहे ती फलद्रूप होईल कारण आपली सेवा गोपाळ काल्या दिवशी श्रवण झाली आहे.. तोच कृपा प्रसाद आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक सतत प्रवाही राहणे व ऊर्जा बल ताकद शक्ति भक्ति कृती शांती प्रितीचे तराणे प्राप्त करतील... एवढे सर्व प्राप्त करण्यासाठी आपल्या तनुमनुजीवे चरणांसी लागावे... ही परम पूज्य पावन मागणी ... मोबाईल वर बोलावी ही आस ओढ आहे . 7620575828.

  • @Shriramupasana0573
    @Shriramupasana0573 2 месяца назад +6

    अतिशय सात्विक आणि रसाळ वाणी ज्यांना लाभली अशा सोज्वळ कीर्तनकार, रसाळ गायन आणि रुबाबदार सादरीकरण विषयानुसार शरीराचे हावभाव, वीर रसातील सादरीकरण एक महिला म्हणून खूपच रुबादार असते.
    ताईना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.
    💐💐💐🚩🚩🙏🙏

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 2 месяца назад +2

    रोहिणीताईंचे कि र्तन म्हणजे पर्वणीच खूपछान असते पूर्णसमाधान होते

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 11 дней назад

    ताई किती सुंदर बोलता, मगाशी तुमचं कीर्तन ऐकल आणि अक्षरशः रडायला आल,फारच सुंदर आणि उद्बोधक सांगता ,समजावून सांगायची हातोटी तुमच्यात आहे , गान तर अप्रतिम, बोलायला शब्द नाहीत,

  • @dishanaik38
    @dishanaik38 2 месяца назад +2

    ह.भ.प. रोहिणीताई आपला वागण्यातला साधेपणा आपला मधुर आवाज आणि आपले कीर्तन अप्रतिम अगदी तल्लीन होऊन जातो आम्ही

  • @laximankatake8490
    @laximankatake8490 Месяц назад +2

    धन्यवाद ताई, आपली मुलाखत मला खुप खुप आवडली, अभिनंदन.......

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 6 дней назад

    खूप सुंदर,कीर्तन मनापासून समजून घ्यावे.....खूप छान व्यक्ती.....

  • @user-zy4gy6ko4d
    @user-zy4gy6ko4d 24 дня назад +1

    ताई तुमचा आवाज खूप गोड आहे खूप लहान वयात खुप छान कीर्तने सांगता भाषा खुप सुंदर आहे एकदा समोर भेटण्याची इच्छा आहे 🙏🙏

  • @mayurpramod8780
    @mayurpramod8780 2 месяца назад +4

    सौ रोहिणी बेटा I am proud of you Ram Krishna Hare

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 4 дня назад

    रोहिणीताई खूप विद्वान कीर्तन कार आहेत. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinkale4003
    @pravinkale4003 11 дней назад

    खुप अप्रतिम छान
    राम कृष्ण हरि ताई 🚩🚩 आजचे हनुमान मंदीर कृष्णानगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी काल्याचे किर्तन खुप खुप अप्रतिम होते किर्तन ऐकून मन तृप्त झाले . 🙏🙏

  • @sulochanalomte2052
    @sulochanalomte2052 13 дней назад

    रोहीणीताई बोलुन लागल्या की हे माझ्या मनातलं आहे हे पटु लागतं.ताईंच्या शब्दांची पखरण त्या नवनवीन विचार अंतःकरणात उतरवतात , वसवतात . माझ्या अत्यंत आवडत्या किर्तन कार आहेत.
    जय जय राम कृष्ण हरि

  • @suchitramokashi4052
    @suchitramokashi4052 11 дней назад

    ही कीर्तन ऐकताना मन फार आनंदी होत !आणि सतत ऐकत रहावं असं वाटत

  • @anjalivatharkar8008
    @anjalivatharkar8008 2 месяца назад +2

    रोहिणीताई ....रामकृष्ण हरी🙏🙏मला तुमची कीर्तन ऐकायला खुप आवडतात.अतिशय सुंदर आवाज आहे तुमचा एक वर्ष तुमच्याकडे शिकण्याचा लाभ मिळाला .

    • @anjalivatharkar8008
      @anjalivatharkar8008 2 месяца назад

      ताईंना खुप खुप शुभेच्छा.कीर्तन ऐकताना मन तल्लीन होत.

  • @user-ww3be3gu9v
    @user-ww3be3gu9v 2 месяца назад +2

    ताईंचे किर्तन समक्ष श्रवण केले खुपच भावले किर्तनात चिंतन मांडण्याची पद्धत खुपच छान आहे आणि ताईंच्या किर्तनात त्यांचा भगवंता विषयी असणारा निस्सीम भाव दिसून येतो.
    रामकृष्णहरि🙏🙏🙏

  • @jyotinene9256
    @jyotinene9256 2 месяца назад +2

    रोहिणी ताई तुमच्या किर्तनातचं तुमचा साधेपणा आहे आणि खूप छान किर्तन तुंम्ही करता मला ऐकायला आवडतं 🎉

  • @sheelanaik4305
    @sheelanaik4305 2 месяца назад +2

    खूप अभ्यास पूर्ण कीर्तने असतात, साडे गाव la दरवर्षी कीर्तन ऐकण्याचा योग येतोच

  • @minalmapuskar951
    @minalmapuskar951 6 дней назад

    रोहिणी ताई तुमचं कीर्तन म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी एकरूप होणं. तुमच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द परमेश्वर समोर उभा आहे आणि सुख दुःख सगळं आपणच अनुभवतोय इतकं जिवंत रसभरित कीर्तनाची गोडी तुम्ही लावलीत. मी तुमचं प्रत्येक कीर्तन ऐकून प्रसंगानुरूप हसण्याचा भावनिक होऊन रडण्याचा आनंद घेते मग सगळ्यांना शेअर करते. तुमचं कौतुक शब्दात मांडणं कठीण आहे. तुमच्या मुखातून परमेश्वर पाझरतो आणि आम्ही तो ग्रहण करतो. ❤❤🙏🙏👏👏

  • @sujatajambukeshwaran2508
    @sujatajambukeshwaran2508 2 месяца назад +3

    खूप सुरेख सादरीकरण असते सौ रोहिणी ताई ची

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 22 дня назад

    फारच सुंदर विचार आणि मुलाखत. ऐकतच रहावं असं बोलणं.धन्यवाद ❤❤🎉🎉

  • @saeesatam4559
    @saeesatam4559 7 дней назад

    मस्त मला शबरी कळली रोहिणी ताई कडून कळल तुम्ही म्हणता की नवीन पीडी साठी ताई पुरे आहेत

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn 24 дня назад

    Amazing ! It’s not an easy path ! But Mrs. Rohini Paranjape has been doing a big service to the Society who enjoy a spiritual journey ! May she be blessed with good health for long to spread spirituality to those interested.🙏🙏

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 2 месяца назад +2

    वाह... तुमचे कीर्तन ऑनलाईन च ऐकले आहे जसे तुमच्या विषयी कळले किंवा आपली ओळख झाली. आणि ते कायमच भावत गेले. श्रावणविषयीचे महत्व ही पुनः एकदा जाणले 🙏🏻🙏🏻.. तुम्हाला खूप शुभेच्छा.. 🙏🏻

    • @prakashmusmade7097
      @prakashmusmade7097 Месяц назад

      तांईच्या चरणी नतमस्तक

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 Месяц назад +1

    नवीन पिढीतील महिला किर्तनकार माऊली रोहीणी ताई फारच छान सुंदर अप्रतिम निरुपण.
    माऊलींचा तुम्हाला आशिर्वाद आहे.जय जय रामकृष्ण हरी.जय श्री गणेश.

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 2 месяца назад +1

    भारतीय कीर्तन परंपरा फार प्राचीन आणि समृध्द आहे. नारदीय, सांप्रदायिक, राष्ट्रीय कीर्तन अशा विविध प्रकारे कीर्तन सादरीकरण केले जाते. त्या अनुषंगाने छान मार्गदर्शन करत कीर्तनकार रोहिणीताई परांजपे यांनी केले

  • @raj51963
    @raj51963 2 месяца назад +1

    रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🚩🚩
    रोहिणीताईंचे कीर्तन खुप छान असते, मन प्रसन्न होते व समाज प्रबोधन तर अप्रतिम 👏👏👌👌
    पुढील कीर्तनासाठी शुभेच्छा 💐💐🙏🙏

  • @ChhayaSane-ch9qe
    @ChhayaSane-ch9qe 2 месяца назад +1

    रोहिणी ताई खूपच उत्कृष्ट किर्तन करतात.. मला त्या आणि त्यांचं किर्तन अतिशय आवडते.🎉

  • @madhurijoshi9966
    @madhurijoshi9966 2 месяца назад +1

    वा वा रोहिणी खूप छान बोललीस. तुझी सर्वच कीर्तने उच्च दर्जाची असतात. मी तुझ्या किर्तनांची चाहती आहे हे तुला माहीत आहेच.❤

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 2 месяца назад +1

    ताई खूप छान बोलतात , किर्तन अप्रतिम करतात , मला त्यांचे किर्तन आवडते ‌!!🎉🎉

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 2 месяца назад +1

    खूपच छान मुलाखत झाली आणि घेतली सुद्धा रोहिणी ताई ची कीर्तने मलाही खूपच आवडतात त्यांचे प्रत्यक्ष कीर्तन डोंबिवलीत ऐकले आहेच आणि कीर्तन विश्व च्या माध्यमातून खूप कीर्तने ऐकली आहेत ऐकते त्यांचा अभ्यास खूप दांडगा आहे खूप मोठ्ठा व्यासंग आहे भाषेवरील प्रभुत्व अचाटच आहे रोहिणी ताई तुम्हाला खूप शुभेच्छा ( सौप्राजक्ताओकडोंबिवली)

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 2 месяца назад +1

    अतिशय सात्विक किर्तन करतात ताईंचा आवाज गोड वाणी ओजस्वी आहे

  • @sampadaghanekar-patankar
    @sampadaghanekar-patankar 2 месяца назад +1

    Khup chan , rohini vahini, proud of u tumhi Mazi mahervashin aahat ❤

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 18 дней назад

    खुप छान सांगितले आहे रोहिणी ताईला ऐकत रहावे वाटते

  • @diptishailesh
    @diptishailesh 2 месяца назад +1

    खूप छान! माझ्याही आवडत्या कीर्तनकार आहेत रोहिणीताई.🙏🙏
    आम्हीही घरात सगळे जण रोहिणीताई आणि मकरंदबुवा यांचे ऐकत असतो. ! जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏🚩

  • @sulbhaketkar4611
    @sulbhaketkar4611 2 месяца назад +1

    फार सुंदर मुलाखत अगदी वेगळ्या स्वरूपात रोहिणी ताईं बघायला मिळाल्या

  • @namdeodoifode7896
    @namdeodoifode7896 2 месяца назад +1

    ताई सलाम तुमच्या ज्ञानाला व व्यक्त होण्याच्या शैलीला.

  • @user-od2xl7xf6s
    @user-od2xl7xf6s 2 месяца назад +1

    नमस्कार ताई तुमचे सगळे किर्तन मी नेहेमीच ऐकते
    तुमचे अप्रतिम सादरीकरण असते प्रत्यक्षात ऐकण्याची इच्छा आहे

  • @sunandakhare
    @sunandakhare 2 месяца назад +1

    Tai mi Nehemi tumache kirtan aaikate . Tumhi sunder, tumache kirtan sunder !!! Aage badho....❤❤❤

  • @AdagleBapu
    @AdagleBapu 2 месяца назад +1

    जय हरी ताई, मी आपले सोशल मिडिया च्या माध्यमातून अनेक कीर्तन चा आस्वाद घेतला आहे. ताई आपण खुप आभ्यासू आहात. एक वेळी प्रत्यक्ष कीर्तन ऐकण्याची इच्छा आहे.

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 2 месяца назад +1

    सौ.रोहिणीताईंचे कीर्तन म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे..समक्ष व मोबाईल वर दोन्ही कडे छान सादरीकरण करतात.

  • @meenakulkarni2452
    @meenakulkarni2452 2 месяца назад +1

    ताई तुमचं किर्तन मला खुप आवडतं मन प्रसन्न होतं ज्ञान मिळतं

  • @RamKande-ou9bd
    @RamKande-ou9bd 2 месяца назад +2

    अप्रतिम... अलौकिक... खूप खूप छान रोहिणीताई.. खूप खूप धन्यवाद.. 🙏राम कृष्ण हरी🚩...

  • @jyotideshpande2451
    @jyotideshpande2451 2 месяца назад +1

    रोहिणी ताई माझ्या घरी येऊन गेल्या आहेत, खूपच छान किर्तन करतात

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 месяца назад +1

    ताई ग्रेट आहत त्या छान कीर्तन करतात विश्लेषण सादरीकरण छानच असते साक्षात त्यांना पांडुरंगाणे भूतलावर पाठवले आहे .ताई औक्षवंत व्हा. नवी मुंबई 👍🚩

  • @sureshshinde9155
    @sureshshinde9155 3 дня назад

    Smt Rohintai Paranjape ji 🙏
    Jai Shree Hari Vithu Mauli ji 🙏

  • @user-dr3lu3oj6e
    @user-dr3lu3oj6e 9 дней назад

    खूप छान असतात कीर्तन ताईंचे

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 Месяц назад +1

    👌👌👍👍🙏🙏 छान अनुभव, मुलाखत

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 2 месяца назад +1

    रोहिणी ताईंची कीर्तने मी नेहमी ऐकतो. त्यांचा interview आवडला.

  • @sapnapatil7758
    @sapnapatil7758 23 дня назад

    Rohini Tai mi tumch kirtan aamchya gavat mi jevha pasun aiykle ahe tevha pasun vatat ki nehmi tumhich yave ekde tumhi kirtan kapayla khup chan hot manala shanti milate

  • @user-cv3gx1vb1b
    @user-cv3gx1vb1b Месяц назад

    रोहिणी खूप छान बोललीस . तुझ्या या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . तू अगदी सहजगत्या तुझ्या मधूर आवाजात सगळी कीर्तन आख्यान ऐकायला छान वाटते . तुझी सगळीच किर्तन फाफारच श्रवणीय असतात . छान मुलाखत घेतली . रामकृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @mohanpadwal9989
    @mohanpadwal9989 8 дней назад

    Rohini taii khup ch chan ramkrishna hari mala khup avdala kirtan

  • @ekanathwankhede3492
    @ekanathwankhede3492 Месяц назад

    जय श्री राम,
    रोहिणी ताई आपले किर्तन मला खुप आवडते.मी वेळ काढून नियमीत ऐकतो.आपल्या किर्तनात अध्यात्मावर आधारित खुप छान आहे,त्यात समाजातील ज्या काही वाईट प्रवृत्ती वाढत आहे,त्यावर समाज जागृती विषयावर खुप भर द्याल ही विनंती.
    .. धन्यवाद माऊली
    ..... वानखेडे डोंबिवली

  • @aksharafunlife7678
    @aksharafunlife7678 2 месяца назад +1

    अप्रतिम ताई.... राम कृष्ण हरी....

  • @pradipdevadkar8019
    @pradipdevadkar8019 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी, माऊली

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 17 дней назад

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @makyalalit
    @makyalalit Месяц назад

    रोहीणी ताईंचं कीर्तन म्हणजे भक्तीरसानं ओतप्रोत भरलेलं सुंदर मांडणी.अशीच उत्तमोतम कीर्तनसेवा आपल्याकडुन घडत राहो हिच सदिच्छा💐

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 2 месяца назад +1

    हरी ओम विठ्ठला जय जय विठ्ठल रामकृष्ण हरी.🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩♥️🇮🇳

  • @manjirijoshi675
    @manjirijoshi675 2 месяца назад +1

    खूप छान कीर्तन करता ताई मी फेसबुक वर पाहते

  • @sanjaykulthe5728
    @sanjaykulthe5728 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी खूप छान मुलाखत झाली

  • @namratarane2706
    @namratarane2706 2 месяца назад +4

    Rohini tai tumch kirtan mhanje dughdhshrkara yog

  • @ganeshpatil2623
    @ganeshpatil2623 2 месяца назад +2

    रामकृष्णहरी

  • @guru_mauliofficial
    @guru_mauliofficial 27 дней назад

    , ह भ प रोहिणी ताई तुम्ही खूप छान संस्कृत भाषेमध्ये भावी भक्तांपर्यंत हृदयामध्ये भिडणारे किर्तन करना म्हणजे खूप छान संकल्प आहे🌷 राम कृष्ण हरी माऊली🥀

  • @GSMkamal
    @GSMkamal Месяц назад

    बाबा महाराज सातारकर् आणि या रोहिणी ताई परांजपे सर्वोत्कृष्ट कीर्तनकार आहेत 👌🏽👌🏽👌🏽🙏🙏🙏🚩❤

  • @sheelanaik4305
    @sheelanaik4305 2 месяца назад +1

    आपली नेहमी कीर्तन ऐकत असते खूप आवडतात

  • @user-bu8gu6bh4j
    @user-bu8gu6bh4j 2 месяца назад +1

    किर्तन संस्कृती म्हणजे रोहिणी ताई मी सगळी किर्तन ऐकते बघते सात्विक आणि सुंदर...

  • @vrundaphadke2339
    @vrundaphadke2339 2 месяца назад +1

    खूप छान

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 Месяц назад

    खूप सुंदर जीवन प्रवास

  • @adityakarmarkar6699
    @adityakarmarkar6699 2 месяца назад +2

    प्रत्यक्ष ऐकायला अजून मिळाले नाही पण यू ट्यूब वर ऐकले आहे, श्रवणीय कीर्तन ,शुभेच्छा रोहिणी ताई

  • @granthaparayanabyradha
    @granthaparayanabyradha Месяц назад

    सुश्राव्य....आणि सात्विक भाष्य!! मनःपूर्वक धन्यवाद रोहिणीताई ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏💕

  • @user-tg9xv8zz9w
    @user-tg9xv8zz9w Месяц назад

    माझ्या अतिशय आवडत्या कीर्तनकार रोहिणी ताई,love you so much ताई ❤