Witchcraft Accused Elderly People Kenya : वय वाढल्याच्या खुणा इथं तुमचं जीवन-मरण ठरवू शकतात..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #bbcmarathi #Witchcraft #ElderlyPeople #Kenya
    केनियाच्या या किनारपट्टीवर वय वाढल्याच्या खुणा तुमचं जीवन-मरण ठरवू शकतात. इथं पांढरे केस, आजारपण किंवा दुर्दैवी घटनेमुळे कुणालाही चेटूक झाल्याचं ठरवून त्याचा जीव घेतला जाऊ शकतो. दर आठवड्याला इथं एका वयोवृद्ध व्यक्तीचा खून होतो, असा अंदाज आहे. अनेकांचा जीव तर त्यांचे कुटुंबीयच घेतात. त्यामागचा खरा हेतू असतो त्यांची जमीन बळकावणं. अशा हल्ल्यांतून बचावलेल्यांसाठी हे आश्रय केंद्र आहे. अद्याप अशा प्रकरणांत कुणालाच अटक झालेली नाही.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 8

  • @pravin2399
    @pravin2399 Месяц назад +6

    जगाला विज्ञानवादाची गरज आहे.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc Месяц назад

      सगळ जमीनी त्यामुळे येणारा पैसा या साठी चाललय तिथे विज्ञान काय करणार

    • @pravin2399
      @pravin2399 Месяц назад +1

      @@SachinDeshpande-pd9qc नक्की काय म्हणायचे आहे तुला.

  • @samarthyt3744
    @samarthyt3744 Месяц назад

    सर्वत्र माणसातील जनावर आहेत 😢

  • @apednekar19
    @apednekar19 Месяц назад

    this issue will remain for ever.. it will be severe in future...

  • @apednekar19
    @apednekar19 Месяц назад

    😢

  • @vita_279
    @vita_279 Месяц назад

    Our India still has a mindset of people who believe in such cruel things😢😢

  • @apednekar19
    @apednekar19 Месяц назад

    aajkaal ek navin fad aale aahe.. gharatlya vayovrudhhanna nutrition shivaay ashakt banvaiche..aani mag jevha tyanchyatli taaqat kami hovun aatmivishvaas kami hoto tevhaa tyanna adgalit taakle jaate..tyanna tyanchya nirupyogitechi jaaniv karun dili jaate..khaanyachi khup ichha aste.. pann swatahacha paisa asunahi hee mandali swatahasaathi kahi vikat gheu shakat naahit kaaran tyanchyat taaqat naste.. aani baaher loka astaat lutaailaa..PLS. MAANSAASAARKHE VAAGA.......AMAANUSHPANE NAKO..😢