छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर | Chatrapati Sambhaji Maharaj Samadhi | Tulapur | पाऊलवाटा |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • स्वराज्याच धाकल धनी दुसरे छत्रपती संभाजी राजे यांची समाधी तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर आहे. दुसरी समाधी वढू बुद्रुक येथे आहे. 16 जानेवारी राज्याभिषेक दिन आणि11 मार्च या रक्तरंजित दिवसाला महाराजांना वंदन करण्यासाठी येथे मावळ्यांची गर्दी असते.
    #ChatrapatiSambhajiMaharaj #tulapur #vdhu
    छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर
    छत्रपती संभाजी महाराज समाधी वढू
    संभाजी महाराज हत्या
    संभाजी महाराज तुळापूर
    त्रिवेणी संगम तुळापूर
    तुळापूर
    तुळापूर मंदिर
    संगमेश्वर तुळापूर
    राजे संभाजी
    वीर संभाजी
    संभाजी महाराजांची हत्या कोठे झाली
    संभाजी महाराज समाधी ठिकाण
    संभाजी महाराज आणि कवी कलश
    कवी कलश समाधी
    संभाजी महाराज आणि कवी कलश मैत्री
    संभाजी महाराजांची हत्या कशी झाली
    तुळापूर कोठे आहे
    पुणे ते तुळापूर
    तुळापूर ठिकाण
    chatrapati sambhaji maharaj
    sambhaji maharaj death
    murutunjay
    sambhaji maharaj yanchi hatya kothe zali
    sambhaji maharaj yanchi hatya kadhi zali
    tuljapur
    tulapur
    tulapur sangam
    sanhmeshwar mandir
    triveni sangam
    kavi kalash
    friendship sambhaji maharaj and kavi kalash
    new video of sambhaji maharaj

Комментарии • 48

  • @amolyoga336
    @amolyoga336 3 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @maskemahesh8704
    @maskemahesh8704 2 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🧡🚩👑

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      जय शंभूराजे🚩🚩🚩

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 года назад +2

    ।।जय जिजाऊ।जय शिवराय।।

  • @amolghule3999
    @amolghule3999 4 года назад +2

    jay jijau jay shivray

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      जय शिवराय 🙏🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Год назад +2

    आम्ही तुळापूर येथे भेट दिली आहे माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏

  • @uttamchorade
    @uttamchorade 2 года назад +2

    खूपच सुंदर तुळापूर दर्शन...धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे... जय शंभुराजे🚩🚩🙏🚩🚩

  • @gururaj6127
    @gururaj6127 4 года назад +3

    खूप सोप्या शब्दात माहिती सांगितली आहे. धन्यवाद ...

    • @Paulvata
      @Paulvata  4 года назад

      काही सुधारणा असल्यास जरूर कळवा..
      असेच प्रेम असुद्या.
      जय शंभू राजे.

  • @pankajwaghmare7231
    @pankajwaghmare7231 4 года назад +5

    jay shambhu raje

  • @smore3633
    @smore3633 3 года назад +3

    छ संभाजी महाराज की जय
    हर हर महादेवन🚩🚩🚩🚩🚩

    • @smore3633
      @smore3633 3 года назад +1

      महादेव लिहायचं होतं

    • @Paulvata
      @Paulvata  3 года назад +1

      जय शंभूराजे🚩🙏🚩

  • @khushisonawane8078
    @khushisonawane8078 4 года назад +3

    Khup chan

  • @howlerride
    @howlerride 4 года назад +4

    Khup chhan 👍

    • @Paulvata
      @Paulvata  4 года назад

      धन्यवाद..🙏🙏🙏

  • @bhashanrang
    @bhashanrang 4 года назад +3

    ज्यांनी कोट केला छातीचा,मान राखला मातीचा...
    पहाङ निजवले घावासरशी,असा "मराठा" जातीचा.....!!
    🚩🚩🚩🚩
    शिवराय!!!! 🚩🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  4 года назад

      अगदी कमी शब्धात संभाजी राजे याच्या बलिदानाची आठवण करून दिली..
      जय शंभू राजे

  • @garudzep1
    @garudzep1 3 года назад +2

    अप्रतिम माहिती, शेवटचा संदेश अतिशय प्रेरणादायी आहे. जय शिवराय, जय शंभुराजे 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  3 года назад +1

      जय शंभूराजे🚩🚩🚩🚩

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 4 года назад +2

    जाज्वल्य,ज्वलंत,धगधगता आणि दैदिप्यमान इतिहासाची उत्कृष्ट मांडणी...
    ।।जय जिजाऊ । जय शिवराय।।

    • @Paulvata
      @Paulvata  4 года назад

      आपल्या मौल्यवान comment बद्दल धन्यवाद..
      जय शंभू राजे

  • @maharudramaske
    @maharudramaske 4 года назад +4

    छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्याच माणसाने फितुरी करून मुकर्रब खान करवी पकडून दिले. तुळापूरला ४० दिवस अतोनात हाल करून त्यांची हत्या करण्यात आली. इतिहासातील ११ मार्च हा दिवस बलिदान दिवस आहे. माझ्या राज्याने स्वराज्य साठी बलिदान दिले. इतिहासातील हे एक महत्वाचे ठिकाण आवर्जून पाहावे. खूप प्रेरणा मिळते.

    • @Paulvata
      @Paulvata  4 года назад

      जय शंभू राजे..
      आजही या छाव्याचे नाव जरी घेतले तरी बारा हत्तीचे बळ मिळते. तुळापूर आणि वढू बुद्रुक या ठिकाणाला एकदा तरी भेट द्यावीच.
      जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद

  • @anuradhamaske2442
    @anuradhamaske2442 4 года назад +1

    Khupch mahatvachi mahiti dili. Dadasaheb😍

    • @Paulvata
      @Paulvata  4 года назад

      Dhanyawad tai saheb..
      Jay Shambhu Raje

  • @taktak_marathi
    @taktak_marathi 3 года назад +1

    ।जय शिवराय।

    • @Paulvata
      @Paulvata  3 года назад

      जय शिवराय

  • @vivekrameshnetke7417
    @vivekrameshnetke7417 4 года назад +2

    Very nice video

  • @ulhassaid9908
    @ulhassaid9908 4 года назад +2

    jay shivray

  • @floweringworld778
    @floweringworld778 2 года назад +1

    🙏🙏🙏👍

    • @Paulvata
      @Paulvata  Год назад +1

      🙏🙏🙏🙏🙏

  • @amolmohite918
    @amolmohite918 3 года назад +2

    jay shambhuraje...

  • @garden.268
    @garden.268 3 года назад +2

    Prati shirdi and prati vaishno devi temple . Kindly show

    • @Paulvata
      @Paulvata  3 года назад

      Where is Prati shirdi and prati vaishno devi temple?

    • @garden.268
      @garden.268 3 года назад +1

      Pune

    • @Paulvata
      @Paulvata  3 года назад

      @@garden.268 will try

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 9 месяцев назад

    23dec,23la, samadhi Darshana zale

  • @amolmohite918
    @amolmohite918 4 года назад +4

    छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तुळापूरला आहे. पुणे ते तुळापूर अंतर सुमारे ३३ किलोमीटर आहे. आळंदी ते तुळापूर हे अंतर १२ किलोमीटर आहे. संभाजी राजे यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला. संभाजी महाराज यांची हत्या इंद्रायणी भीमा आणि भामा यांच्या त्रिवेणी संगमावर करण्यात अली. संभाजी राजे यांचे मित्र कवी कलश यांची सुद्धा हत्या याच ठिकाणी करण्यात आली. औरंगजेब याच्या कैदेत असताना संभाजी राजे यांनी कवी कलश यांना विचारले कवी सुचतंय का काही? यावर छंदोगामात्य कवी कलश म्हणाले
    राजन हो तुम सांच खरे , खूब लढे तुम जंग ,
    देखत तब चंडप्रताप जही , तखत त्यजत औरँग.
    मृत्यू समोर आणताना सुद्दा छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा राजे संभाजी यांनी स्वाभिमान सोडला नाही.
    खरंच..
    'देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था।
    महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था।।'

    • @Paulvata
      @Paulvata  4 года назад

      पुण्यावर तुळापूरला कस जायचं? आळंदी वरून तुळापूरला कस जायचं? छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या बद्दल महत्वाची माहिती आणि कविता सांगितल्या बद्दल धन्यवाद.
      जय शंभू राजे

  • @narayanjadhav733
    @narayanjadhav733 3 года назад +2

    Raje sambhaji nav Ase jari kanavar padle tr angavar shahara aalyashivay rahat nahi
    Raje sambhaji yanna manacha mujara

    • @Paulvata
      @Paulvata  3 года назад +1

      🚩🚩🚩🚩🚩

  • @गोविंदाभोईगोविंदाभोई

    • @Paulvata
      @Paulvata  3 года назад

      महाराज

  • @sagarshelke9779
    @sagarshelke9779 4 года назад +2

    Jay shambhu raje