इथेच औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली होती 😔 शंभूराजे बलिदानभूमी वढू-तुळापूर Sambhaji Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 148

  • @satishdighe4660
    @satishdighe4660 Год назад +70

    एक वेळेस काशीला गेले नाही तरी चालेल पण वढू बुद्रुक .तुळापूर जावे तरच हिंदूंचे ऋण फिटतील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र

  • @iconic9981
    @iconic9981 Год назад +11

    शंभूराजे परत या राजे परत या 😢🌺🌺🙏🙏🚩🚩🚩

    • @sumitpalekar6454
      @sumitpalekar6454 8 месяцев назад

      Khup kahi shikaun gelet aplyala raje 😢

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Год назад +5

    सागर भाऊ आज तुम्ही पवित्र तीर्थक्षेत्रांत आम्हाला आणलेत त्याबद्दल खूप धन्यवाद.छत्रपती श्री संभाजीराजे यांच्या सारखा बुध्दीमान,शूर, दानशूर अशी विभूती यापूर्वी झाली नाही आणि पुढेही होणार नाही.?राजांना त्रिवार नमन.
    असेच स्थळे दाखवत चला ही विनंती.

  • @ranjanabhaliwade9104
    @ranjanabhaliwade9104 Год назад +9

    खुप खुप धन्यवाद सागर तुझ्या या व्हिडिओ ची कधी पासून वाट पाहत होते. माझं आणि माझ्या कुटुंबचा आवडत ठिकाण म्हणजे तुळापुर

  • @mayursawant6053
    @mayursawant6053 Год назад +7

    🙏🏻🚩 या तिर्थक्षेत्रास मी दोनदा गेलो आहे 🚩🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @siddstshwarnikam3257
    @siddstshwarnikam3257 Год назад +7

    धन्य, ते राजे, धण्ये,ते,धर्म,प्रेम,...
    संभूना कोटी,कोटी,त्रिवार,प्रणाम....

  • @shakilshaikh1627
    @shakilshaikh1627 Год назад +30

    माझी खूप इच्छा आहे श्रीमन रायगडावर जाऊन शिवरायाचा आशीर्वाद घायची पण योगच येत नाही 😔😔 पण एक दिवस नकी जाऊन येणार 🚩🚩🚩

  • @Rajeshvchavan4294
    @Rajeshvchavan4294 Год назад +8

    जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩🙏🙏

  • @realcricket2240
    @realcricket2240 Год назад +5

    छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासाठी देव आहेत

  • @exploreryogesh
    @exploreryogesh Год назад +9

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    आयुष्यात एकदातरी प्रत्येकाने दोन्ही राजांना मानाचा मुजरा करायला जायलाच पाहिजे

  • @dattabhagwatpawar1591
    @dattabhagwatpawar1591 Год назад +7

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ🚩🚩🙏🙏

  • @gokulkashid2033
    @gokulkashid2033 2 месяца назад +1

    मुजरा राजे 😢😢 तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत 😭

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन प्रत्येकाने घेतलेच पाहिजे आयुष्य धन्य होईल

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 Год назад +3

    🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩
    खुप धन्यवाद 🙏🚩

  • @sharadraut2724
    @sharadraut2724 5 месяцев назад +1

    सागर भाऊ खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +5

    त्रिवार वंदन जय शंभुराजे 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 Год назад +5

    जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🙏💐

  • @tanajivishwasrao431
    @tanajivishwasrao431 Год назад +5

    Jay shivery jay shambhu raje

  • @sushipandit7426
    @sushipandit7426 Год назад +4

    जय शिवराय. जय.जिजाऊ

  • @shakilshaikh1627
    @shakilshaikh1627 Год назад +12

    खरतर छत्रपाती संभाजी महाराजांचा च भास होत होता जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

    • @vandanaambhore2308
      @vandanaambhore2308 Год назад +2

      छत्रपती भावा

    • @shakilshaikh1627
      @shakilshaikh1627 Год назад

      @@vandanaambhore2308 ho bhau लक्षातच राहील नाही माफी असावी

    • @vandanaambhore2308
      @vandanaambhore2308 Год назад +1

      बर दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @sumitpalekar6454
      @sumitpalekar6454 8 месяцев назад

      Hoyy kharach ❤

  • @sandipkumarraut8598
    @sandipkumarraut8598 Год назад +4

    सागर दादा तुमचा आवाज किती गोड आहे छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩⚔️🗡️🚩🚩

  • @aryanshinde5475
    @aryanshinde5475 Год назад +4

    Amhi ithe jaun aalo aahe Jay shivray 🚩🚩🚩🙏,Jay shambhu raje 🚩🚩

  • @puku31089
    @puku31089 Год назад +6

    अमर बलिदान : अमर संभाजी महाराज

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Год назад +4

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @kavitamore5003
    @kavitamore5003 Год назад +2

    Good work Sagar 👍...
    JAI SHIVAJI JAI BHAVANI
    JAI SAMBHURAI 🙏🙏🌹🌹

  • @akshaykodre5331
    @akshaykodre5331 Год назад +4

    जय शिवराय जय शंभू राजे....

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Год назад +4

    Jai Shivraii Jai Shambhuraje

  • @Pawandhokane.09
    @Pawandhokane.09 Год назад +3

    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे 🚩

  • @motivationalspeaker_3055
    @motivationalspeaker_3055 Год назад +2

    सागर मदने आपले सर्व विडीओ व त्यातील माहिती अप्रतिम आहे मी सर्व विडीओ पाहत असतो आपण दिलेली माहिती सर्वांसाठी प्रेरणादायी असेल.

  • @grishmakhamkar3377
    @grishmakhamkar3377 Год назад

    आज आम्ही समाधी स्थळ बघितले सागर दादा नी सांगितल्या प्रमाणे खूप छान होते या व्हिडिओ ची खूप मदत झाली धन्यवाद 🙏 जय शंभुराजे 🚩

  • @समर्थकलेक्शन
    @समर्थकलेक्शन 8 месяцев назад +1

    मी दोन वेळेस गेलो आहे इथे शंभुराजे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @adikhalkar1924
    @adikhalkar1924 Год назад +5

    जय शिवराय ,,🚩

  • @dnyandevmore400
    @dnyandevmore400 Год назад +2

    छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा

  • @ParshuramMohite
    @ParshuramMohite 7 месяцев назад +1

    जय शिवराय जय युवराज संभाजीराजे

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Год назад +4

    छत्रपती संभाजी महाराज की जय ❤️

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 8 месяцев назад

    जय शंभू राजे. तुम्हाला मानाचा त्रिवार सलाम ❤❤❤

  • @AnikaKangde
    @AnikaKangde 3 месяца назад +1

    Dada tumche video khup chan astat

  • @meghapawar8433
    @meghapawar8433 Год назад +1

    🙏🙏🚩🚩🚩🚩😔😔😔 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय 😔😔🚩🚩🚩🚩🙏

  • @करणभाऊपंडित

    Jay shivray 💥

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Год назад +4

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @ganeshchandekar58
    @ganeshchandekar58 Год назад +3

    जय शंभुराजे

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Год назад +4

    जय शिवराय

  • @जयशिवराय-ल9प
    @जयशिवराय-ल9प Год назад +1

    जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @varpeappa4734
    @varpeappa4734 Год назад +3

    Aapan Kup Chan Karya Karat aahat Sagar Handsap

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589 Год назад +2

    सर् आपला आवज खुफ दम दार आहे
    Plz music शिवाय vidieo बनवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @gauravpatilofficials
    @gauravpatilofficials Год назад +3

    अरे दहशत....🚩🙌🔥
    .
    दहशत तर त्याला म्हणायची जेव्हा एकट्याला पकडायला ८0,000/- आले होते..🙌🔥
    .
    .
    जय श्री रौद्र शंभो ..
    मुजरा धनी 🙌🔥

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 Год назад +2

    महाराज 🙏🏻🚩🚩📿😭😭😭

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 Год назад

    अप्रतिम सागर मदणे.जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिवा महाला जय शिवा काशिद.

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 6 месяцев назад +1

    जय संभाजी महाराज🙏🚩🚩

  • @ravsahebchandanshiv5426
    @ravsahebchandanshiv5426 Год назад +4

    जय भीम जय शिवराय जय 🙏🙏 शंभुराजे

  • @akshaychavan5101
    @akshaychavan5101 Год назад +10

    संभाजी महाराज यांच नाव जरी घेतल तरी आंगावर काटा येतो 💯🚩

  • @omkardhas6121
    @omkardhas6121 Год назад +1

    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.🙏🚩

  • @AaiSpecial
    @AaiSpecial Год назад +4

    Great Job Sir Jee 👍🙏

  • @gamingmonster5082
    @gamingmonster5082 Год назад +4

    Jay shree ram 🚩

  • @sushmasankpal7659
    @sushmasankpal7659 Год назад +1

    जय शंभुराजे.महाराज संभाजी राजे अमर आहेत.

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 Год назад +3

    छान Video दादा मि तुमचा सांगली जिल्हा जतचा सबस्क्राइबर आहे तुमचे Video पाहुनच मि फिरायचा plan करतो आजच आगाखान पॅलेसला जाऊन आलो उदया केळकर संग्रहालय व तुळापुर आणि परवा शिवनेरी असा मि plan करून आलोय मि आता पुण्यातच आहे

  • @jabbarshaikh8910
    @jabbarshaikh8910 Год назад +1

    Mitra apratim video Jay shivray

  • @vaibhavniranjane4573
    @vaibhavniranjane4573 9 месяцев назад +1

    Jai shivray jai shambhuraje jai bhim...

  • @sniper999inhell
    @sniper999inhell Год назад +1

    Great Work Sagar bhau !

  • @kamineenaik4000
    @kamineenaik4000 Год назад +5

    🙏🚩🙏

  • @shitalghodake8114
    @shitalghodake8114 Год назад +5

    🙏🙏

  • @vidyas4906
    @vidyas4906 Год назад +1

    Jay Shivray 🙏 Jay Shambhuraje 🙏🚩

  • @adityapatil499
    @adityapatil499 Год назад +1

    जय शिवराय जय शंभु राजे🚩🚩🚩🚩

  • @BaliramShelke-pn7hw
    @BaliramShelke-pn7hw 7 месяцев назад

    जय श्री शंभू राजे

  • @yograjpatil5051
    @yograjpatil5051 Год назад

    Shambhu raje tumhari maha jaijaikar.big salute to you maharaj.

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Год назад +1

    *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
    *_" जय मराठा "_*
    *_" जय मराठी "_*
    *_" जय महाराष्ट्र "_*
    *_"" जय छ्त्रपती शंभुराजे ""_*
    *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
    🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @realcricket2240
    @realcricket2240 Год назад +2

    अमर बलिदान

  • @ratnagangurde5523
    @ratnagangurde5523 Год назад +4

    🙏🙏🌹

  • @sakshampatil7975
    @sakshampatil7975 Год назад +3

    Mast dada

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 Год назад +2

    Everyone must keep their sacrifice alive👍

  • @waterman1187
    @waterman1187 Год назад +4

    🚩🙏🚩👌👌👌👌👍

  • @rushikeshsavalajkar4836
    @rushikeshsavalajkar4836 Год назад +3

    👑🚩🚩🚩⚔️🛐

  • @heeraalbankar5033
    @heeraalbankar5033 Год назад

    त्रिवार मुजरा 🙏🙏⛳⛳

  • @SubhashDighole-j8n
    @SubhashDighole-j8n Месяц назад +1

    एक वेळी तिर्थयात्रा करताना वढू आणि रायगड चे सुद्धा दर्शनाला गेले पाहिजे कारण ह्या दोन जिवा मुळेच बाकी तिर्थक्षेत्र आज सुरक्षित आहे

  • @yograjpatil5051
    @yograjpatil5051 Год назад

    Jai shivaji jai sambhaji.

  • @sonalishivale2153
    @sonalishivale2153 Год назад +3

    Aamch gav ahe tulapur

  • @latamali1899
    @latamali1899 Год назад +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SumanOmbase
    @SumanOmbase 6 месяцев назад +1

    😢😢😢😢🙏🙏🙏

  • @yograjpatil5051
    @yograjpatil5051 Год назад

    Sabse pahala tirath to yahi haiy .Jai shambhu raje anant dandwat raje.shambhu baba teri jai ho baba.

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare5057 Год назад +2

    👌👌👌👍👍

  • @bytecomputers4117
    @bytecomputers4117 Год назад +2

    Great work Sagar Keep it up 👍

  • @shakilshaikh1627
    @shakilshaikh1627 Год назад +4

    Mi kahi divas purvich jaun Alo Ahe

  • @aniketraut2073
    @aniketraut2073 Год назад +1

    🚩🚩🙏🙏👍

  • @jhipagoykar5716
    @jhipagoykar5716 Год назад +1

    🙏🙏🙏🙏😭😭🙏🙏🙏🙏

  • @ganeshshinde4294
    @ganeshshinde4294 Год назад +1

    अंगावर काटा आला भाऊ माहिती ऐकताना आम्ही 21/3/2023 या पुण्यतिथीला आलो होतो दर्शानाला 🚩🙏🙇‍♂💐🥺 जय शंभुराजे 🚩

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 Год назад

    🙏🙏🙏🌹🌹💪💪👍👌

  • @poojamore9524
    @poojamore9524 Год назад

    🥺🙏🏻🧡

  • @rohansapkal2816
    @rohansapkal2816 Год назад +3

    हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे
    प्लीज कमेंट मध्ये सांगा

  • @anu_parivlogs
    @anu_parivlogs Год назад +1

    🙏🚩🥺...

  • @115_sanketpatil4
    @115_sanketpatil4 Год назад +2

    दादा.... माझी एक इच्छा आहे की आपण सांगली मध्ये शिराळा जवळ कार्वे गावाला भेट द्यावी... 32 शिराळा जवळ कार्वे कापरी मार्गावर शंभुराजांना वाचवायचा एकमेव प्रयत्न झाला होता.... आणि त्याच कार्वे गावात महादेवाचे 800 वर्ष पुरातन म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळातील मंदिर आहे. त्याला आपण भेट द्यावी अशी इच्छा आहे ... कारण मला ज्योत्याजी केसरकर, अप्पासाहेब दीक्षित, हरबा वडार या वीरांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीची तुम्ही उत्कृष्ट माहिती द्याल याची मला खात्री आहे 🚩🚩🚩😍😍😍

  • @archanakammble2977
    @archanakammble2977 Год назад

    Mala tumchi madat havi aahe

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Год назад +1

    Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 itke atyachar vedana kashya sahan kelya astil Shambhurajeni 🤔😪😔 man duhkhi hota ase video pahun ani mahiti aikun 🤔🤔😪😪 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @pavanhowale775
    @pavanhowale775 Год назад +1

    Panipat var ples video banva

  • @skumarvlogs
    @skumarvlogs Год назад +1

    40 दिवसाच्या औरंगज़ेब चा अत्याचार जानता डोले भरुण येतात
    सर्व मुग़ल ख़िलजी पासुन अखेर पर्यंत
    हिन्दू लोकांवर खुप अत्याचार् केला
    याला खुप मोठ कारण
    इतिहास वाचला की लक्षात् येत
    की मुग़ल लोकायला
    सर्वात ज्यास्त विरोध आणि मुग़लच्या नाकात
    दम टाकनारा छावा
    छत्रपति शिवाजी महाराज
    महाराणा प्रताप
    पूर्थविराज चव्हाण
    देवगिरी के राजा भिल्लम
    होयसाला के राजा विष्णु वर्धन
    ऐसे पराक्रमी राजा च्या बलिदान वाया
    जावू दिले नाहीं आपल्या छावा ने …
    कुनी ही मुग़ला समोर गूठने नाही टेकले
    जीव दिला पन गुठने नाही टेकले असे आपले
    स्वराज्याचे दुसरे
    छत्रपति संभाजी राजे
    यांच्या स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानास
    आपनास मानाचा मुजरा असो
    🙏🙏🙏🙏🙏

  • @savita4333
    @savita4333 Год назад +1

    आधी सुद्धा जाऊन आले आहेत तुळापूराला

  • @priyanshutemgire
    @priyanshutemgire Год назад +1

    संभाजी महाराज कवी कलश ह्यांना त्रिवार मनाचा mujra

  • @tathashri1848
    @tathashri1848 6 месяцев назад

    Pls give full information Sambhaji Maharaj ki body ko Agni de wo Mahar tha Gaikwad Jaise aapane bola Jo koi Sambhaji Maharaj ki body ko Agni dega unka sar Kalam Kiya jaega aur isliye Gaikwad ka sar Kalam hua tha aur unki samadhi bhi hai vahin per

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Год назад

    जय शंभुराजे लहानपणीच शिवाजी महाराजांच्या सोबत आग्रा येथे कैद झालेले आग्रा मध्ये शिवाजी महाराजांचा डुप्लिकेट आजारपणाचं सोंग केलेलं झोपून मिठाईच्या पेटार्‍यातून मधून निसटून गेले व पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेडा घातल्यानंतर तेथेसुद्धा डुप्लिकेट शिवाजी महाराजांना गडाच्या बाहेर काढल्यानंतर सिद्धीची वरचे सर्व सैनिक यांच्या पाठीमागे लागले तब्बल चार ते पाच तास पाठलाग करून त्यांना पकडल्यानंतर कळाले की हे ओरिजनल शिवाजी महाराज नाहीत वरीजनल शिवाजी महाराज पावन खिंडीतून सुखरूप गडावर पोहचले संपूर्ण इतिहास संभाजी महाराजांना माहीत होता व तशी परिस्थिती स्वतःवर आल्यावर सहज रित्या त्याला आपला डुप्लिकेट चा वापर करून तिथून कसे नेसायचे हे त्यांना चांगले अंगवळणी पडले होते
    म्हणून संभाजी महाराजांनी आपल्या सोबत नेहमी त्यांचा डुप्लिकेट सिद्धूजी पाडोळे नावाचा व्यक्ती आपल्यासोबत ठेवला होता व संगमेश्वरला सिद्धजी पाडव्यालाच छत्रपती शिवाजी महाराजांची कपडे अंगवस्त्र अलंकार व घोडा देऊन मुखर्रबखान आला चकवा देऊन संभाजी महाराज तेथून निसटून अज्ञात वासात स्वतःच्या खा जाण्याकडे निघून गेले व त्या खजान्याचा विचारपूस करण्यासाठी सिदाजी पाडोळे ला चाळीस दिवसापर्यंत त्या ख जाण्याचा पत्ता विचारण्यासाठी त्याला टॉर्चर करत राहिले पण सिदाजी ला त्या खजाना चा पत्ताच माहीत नसल्यामुळे तो त्यांना काहीही सांगू शकला नाही अखेर कंटाळून त्याचा चाळीसाव्या दिवशी मृत्यू झाला औरंगजेबाला वाटलं की खरोखरचा संभाजी महाराजांचा मृत्यु मग सर्वांना प्रश्न पडला असेल की संभाजी महाराज परत स्वराज्यात रायगडला का आले नसावे , यामागचे कारण एकच तर्क सुसंगत व परिस्थितीजन्य पुरावे अनुसार असे की संभाजी महाराजांना काही वर्षापूर्वी अष्टप्रधानमंडळाने नजर काय केली होती व स्वतःचेच नातेवाईक फितूर व गद्दार झालेले होते व संगमेश्वरला सुद्धा अत्यंत जवळचे नातेवाईक गणोजी शिर्के यांनी गद्दारी केलेली पाहिली होती मग जिकडे पाहावे तिकडे गद्दारी फितुरी व जवळचेच नातेवाईक विरोधात गेलेले गद्दारी केलेले दिसून आले व काही वर्षापूर्वी त्या गद्दारांना कडेलोट करण्याच्या ऐवजी त्यांना जीवदान दिले याचा पश्चाताप त्यांना भरपूर झाला असावा व नंतर त्या फंदात न पडण्यासाठी ते भूमिगत झाले असावे असा माझा अंदाज आहे व संगमेश्वरच्या घटनेपासून संभाजी महाराजांचा डुप्लिकेट सिद्धोजी पाडोळे याचा ठावठिकाणा कोणत्याच बकरी मध्ये सापडलेला नाही त्या दिवसापासून तो गायबच आहे अर्थात त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज व सिद्धोजी पाडोळे हे दोघेपण गायबच आहेत जर संभाजी महाराजांची हत्या झाली खरी म्हणावी तशी तुझी पाडळी कुठंतरी भेटला असता पण तो आजपर्यंत कुठल्याच इतिहासात बकरी मध्ये तो सापडत नाही म्हणून माझी शंभर टक्के खात्री आहे की औरंगजेबाच्या हाताला सिदोजी पाडळे लागला व संभाजी महाराज अंडरग्राउंड झाले व खजाना कोणाच्याच आतापर्यंत आणखीन हाताला लागलेला नाही तो खजाना व संभाजी महाराज व त्यांचा आज्ञात वास हा आहे तर्कसुसंगत व परिस्थितीजन्य पुरावे अनुसार परफेक्ट अंदाज

    • @Redmotion1223
      @Redmotion1223 Год назад

      Dada Apla Number Milel Ka Please Dada

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 Год назад

      @@Redmotion1223 तुमचा काय प्रश्न आहे ते कमेंट मध्ये सांगा त्याचे उत्तर देतो शंका असेल तर शंका सांगा त्या तुम्ही शंका निरसन करतो सिद्धू जी पाडळे हा त्यांचा बॉडीगार्ड संगमेश्वर प्रकरणापासून गायब आहे त्याचा पत्ता लागल्याशिवाय अचूक अनुमान लावता येत नाही व सौ ती सावत्रा चा भरपूर खेळ तेथे होऊन बसला अष्टप्रधान मंडळाने शंभूराजे ना एक बार नजर कैद सुद्धा केलं होतं जिकडे पाहावे तिकडे फितुरी वाढलेली होती म्हणून ते खजाना सह अंडरग्राउंड झाले रामायणाच्या वेळेस रामाला दोन सावत्र आई होत्या तर इतकं रामायण घडलं इतर शंभूराजे ना आठ सावत्र आई होत्या बऱ्याच सावत्र आईंना मुली होत्या मुली म्हटलं की जावई आले सगळीकडून फितुरीचा जाळं तयार झालं होतं ज्याला त्याला वाटत होते की आपल्या हातात काही ना काही तरी कारभार यावा जागिरी यावी व आठ सावत्र आई व बऱ्याच मुली म्हणजे हे शंभू राजे एकुलते एक शिवाजींचा मुलगा किती सवती मत्सर झाला असेल व अण्णाजीपंत सारखे दुखावलेले ब्राह्मण वर्ग तो पण किती फितुरी करत असेल याचा अंदाज लावणे कठीण म्हणून मी हे सर्व एकट्या सिद्धोजी पाटोळे सापडत नसल्यामुळे तर्क सुसंगत व परिस्थितीजन्य पुरावा नुसार आपले म्हणणे मांडत आहे तरी पण तुमचा काही प्रश्न असेल तर मला कमेंट मधून विचारा मी सांगेन मला मोबाईल नंबर देता येत नाही मी इतकंच सांगू शकतो की मुखरब खानाने शंभूराजे यांच्या ऐवजी सिधोजी पाडोळेला औरंगजेबा समोर नहून हजर केलं व सिदोजीला खजाना माहित नव्हता व मुकर्रबखान याच्या वरी औरंगजेबाने शंभुराजे ला टॉर्चर करून ख जाण्याचा पत्ता काढण्यासाठी जबाबदारी दिली होती पण ते शंभूराजे नव्हतीच ना सिद्धूजी होते हे जेव्हा मुकर्रब खानाचा लक्षात आलं त्या वेळेस त्याने सिद्धू जी जीप कापले डोळे फोडले याचे खरे कारण म्हणजे औरंगजेबाला तू सांगू शकणार नव्हता की मी शंभू महाराज नसून सिद्धूजी पाडोळे आहे व मुकरब खानाला देऊ केलेली झागिरी ती कॅन्सर होऊ शकत होती म्हणून मुकर्रबखान चाळीस दिवस खोटा रिपोर्ट येत होता औरंग्याला व शेवटला मेला म्हणून रिपोर्ट दिला व त्याच्या मारण्यामुळे आम्हाला खजाना चा पत्ता लागू शकत नाही जसे की आजकाल आपण बरेच सीन असे पिक्चर मध्ये पाहतो विक्टोरिया नंबर 203 हे त्याचे उत्तम उदाहरण

    • @Redmotion1223
      @Redmotion1223 Год назад

      Aple Mane lakshyat ghetle Pahije

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 Год назад

    You might nor knowing this was developed by Nargudkar with opposition of Somany people very bad ,you know that A Samsan (Furnel place)
    is constricted near by and with in the c vesity of this place, you may please visit ,besides Ave liblity of plenty place local persion forcibly build..