🌹💐👍🏻💐🌹विभागीय क्रीडा स्पर्धा 2024-25 (राळेगाव - यवतमाळ) आदिवासी विकास विभाग अमरावती.
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- 🌹💐👍🏻💐🌹विभागीय क्रीडा स्पर्धा 2024-25 (राळेगाव - यवतमाळ) आदिवासी विकास विभाग अमरावती.
आदरणीय श्री जितेंद्रजी चौधरी साहेब, अपर आयुक्त अमरावती, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा 2024-25 (राळेगाव, यवतमाळ) येथील क्षणचित्रे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथील श्रीमती चेतनाजी मोरे मॅडम, प्रकल्प अधिकारी, यांच्या प्रेरणेने व श्री सुधाकर राठोड मुख्याध्यापक, सुरूडी, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री केतनजी काकडे सर शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुरुडी ता आष्टी जि बीड, प्रकल्प छत्रपती संभाजीनगर यांनी विशेष मेहनतीने सर्व इव्हेंट्स चे फोटोज व व्हिडिओज एकत्रित करून एक सुंदर असा अविस्मरणीय व्हिडिओ बनवलेला आहे, तरी सर्वांनी याचा आनंद घ्यावा.
प्रस्तुत :- श्री केतनजी काकडे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुरुडी, प्रकल्प छत्रपती संभाजीनगर.🌹💐👍🏻💐🌹