बालानगर वाणाच्या सीताफळ बागेतून लाखोंची उलाढाल | श्रीराम शेळके | Seetafal Lagwad | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- बालानगर वाणाच्या सीताफळ बागेतून लाखोंची उलाढाल | श्रीराम शेळके | Seetafal Lagwad | Shivar News 24
कुंभेफळ येथील श्रीराम शेळके यांनी सीताफळ बागेतून आर्थिक प्रगती साधली आहे. सीताफळ हे आता बांधावरचे फळझाड राहिलेले नाही. ते आता व्यावसायिक पीक झाले असून, लाखाे रुपयांची कमाई शेतकरी करताहेत.
#सीताफळलागवड
#seetafallagwad
#shivarnews24
#shriramshelkekumbhefal
#agriculture
सर बाग बघा याला yeu का. Number dya yeto baghayala
रोप कुठे मिळेल पत्ता द्या
जबरदस्त
Nice
Rope miltil ka
Rope pahijet
सर रोप मीळतील का
व्हिडिओ परिपूर्ण बनवायचा
श्रीराम शेळके यांचा नंबर
First view Indian funny farmer
नाना राम राम
Very nice nana.
Good morning sir please mention mo no
Mo number milel ka
Nice