दीपक भाऊ रेशीम शेतीवरले व्हिडिओ करत नाहीत तुम्ही सध्या... आमच्या कडील तुती प्लांट मोडुन टाकले बऱ्याच लोकांनी (परभणी जिल्हा). आळी कोषावर येत नाही असं म्हणतायेत.रेशीम शेती करायचा विचार होता, पण आता थोडा नर्व्हस झालोय.. कृपया मार्गदर्शन करा....
Nako sheti Kontya fruit la Teri fix rate aheite ka Fix rate cha GR ahe ka Fayda fakte adi nursery wala Irrigation wala Chemical fertilizers wala Transport (market)wala Market made commission agent Yenar paise madhun Mahavatran sheti bill Kahi shilk rahil ter mg shetkari
तुम्हाला मिळालेली माहिती सर्वांपर्यंत पोचवता खूप खूप आभार
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
खूप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद बुनगे सर
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली सर आपन मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
भाऊ खूप छान व्हिडिओ ,
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
Sir ya प्रमाणेच संत्रा मोसांबी दाट लागवड छाट नी विषयी पहिल्या छाटणी पासून व्हिडीओ टाका
खुप उपयुक्त माहिती
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
खुफच छान माहिती दिली सर
Good information
4 वर्षी चा झाडाची छाटणी कशी करावी विडिओ बनवा
भाऊ नंबर एक माहिती दिली कमी वेळा त जास्त रासायनिक खते कोणती धन्यवाद
Khup chan
छान माहिती दिलीत.
Fhar sundar video watala sir 🙏🏻
माझ्या बागेतही काही झाडे ही अशाच पद्धतीने आहे त्यात सिंगल स्टम्प तीन फुटा पर्यंत वाढलेला आहे तर त्याची छाटनी कशी करावी मार्गदर्शन करा
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
रामेश्वर पडुळ सरांची 12*4 च्या सिताफळ बागेचा माल किती टन निघाला ...भाव काय मिळाला....
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
माझाही gold जातीचा सीताफळलाचा प्लॉट आहे 🙏🏻🙏🏻
4th Ani 5th varsha chya jhadachi chatni dakhval ka
Aplya sistum pramane ek eaker madhe kiti zade lagtil
मोसंबीची छाटणी सुरुवाती पासुन कशी करतात . जमेल तर व्हिडीओ टाका.
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
दीपक भाऊ रेशीम शेतीवरले व्हिडिओ करत नाहीत तुम्ही सध्या... आमच्या कडील तुती प्लांट मोडुन टाकले बऱ्याच लोकांनी (परभणी जिल्हा). आळी कोषावर येत नाही असं म्हणतायेत.रेशीम शेती करायचा विचार होता, पण आता थोडा नर्व्हस झालोय.. कृपया मार्गदर्शन करा....
_
Dhanyawad sir
सिताफळाच्या पानांवरील बुरशी नाशक सुचवा तसेच डोस कसे आणि केंव्हा द्यावे ते सांगणे. धन्यवाद.
खुप छान भाऊ
मोसंबी ची पण कटिंग सांगा...
बुनगे सर मला वाटत नाही की आपल्या सारखी सवीस्तर माहीती कोनी देऊ शकेल आपले मनापासुन खुप खुप धन्यवाद
L
धन्यवाद भावू🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
Mobile namber deta ka
आपली दिलेली माहिती मला नक्कीच मोलाची मदत करेल 🙏🏻
Namaskar 🙏🏻
Bed vr lagvad asayla pahije lagvad krtana khadyyamde gandul khat kombdi khat organic khate ,ssp,d.a.p, micronutrient yewde khat mix karun dyave.pratek 3 mahinyala oragnic,rasaynik khat besal dose mhnun dyave.3 mahinyala cutting kravi.cutting zali ki lgec bordo spry ghyawa.
Bag rest time mdhe besal dose dyava.harvesting ntr prt besal dose dyava.
He zal prfect mahiti .
Khup chan dhannyawad
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
Bhau magil warshi sitafala war fal mashi jast hoti.. Khup nukasan zale.. kay karaw aata??
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
सप्टेंबर मध्ये छाटणी करावी का
Bhau बुरशी साठी जीवामृत द्यायला सांगा
सर माझी बाग चार वषार्ंआची झाली आहे झाडे ही खूप उंच झाली आहेत (सप्टेंबर मध्ये )तरी मी त्याची छाटणी केव्हा व किती फूटांवर करू
मी गेल्या आठवड्यात दुसरी छाटणी केली आहे 🙏🏻
Kiti yekar bag aahe
खूप छान माहिती
छान
Bhau sitaphal madhil phalmashiche niyojan var video taka urgent
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
@@nandkishorkinholkar8142 दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
भाऊ ते जैविक ट्रायको ड्रमा विडिओ बनवा भाऊ 🙏🙏
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
Chatni kewa karayachi unhala, hiwala ki pawasala छाटणी केव्हा करायची उन्हाळ्यात, हीव्हाळ्यात की पावसाळ्यात
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
रोपटेबिया पासून करता का काडीपासुन करता ते सांगा बिया पासून केलेल्या झाडांना दोन वर्षात भार येतेका ते सांगा
Pollination var video banva
सर फांदीचे सर्व पाने काढल्यावर, झाडाची प्रकाश संसलेशन करण्याची क्रिया होईल का.
जून 30 पर्यंत छाटणी केली तर चालेल का
Visit channel
जात कोणती चांगली आहे
छाटणी केलेल्या सीताफळाच्या फांद्या मिळतील काय?
✌✌✌✌👌👌👌👌👍👍
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
सर 8*5 किंवा 9*5 लागवड केली तर चालेल ka?
सीताफळ कलम करायचे आहे... काडी मिळेल का?
Visit channel
Bhetel
8888392908
आणि करता येत असेल तर व्हिडिओ पाहण्यासाठी भेटेल का
👍👍👍👍👍❤❤❤❤❤
सिताफळाची छाटणी एकूण किती वर्षे करायची आहे
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
खुप छान माहिती सर धन्यवाद 🙏🙏
दक्षिण उत्तर दिशा म्हणजे काय व कशी जरा निट पूर्व सूर्याची उगवती दिशा व पशिम मावळती दिशा तर झाडे कशी लावावी ही मेप द्वरे काढून दाखवावे
आंब्याची छाटणी करू शकतो का?
Thanks sir
🙏🙏 Deepak sir..
Tumhala bhetayache hote . Address and mo no milel ka..
सर मला झाड लावायच आहे मला रोप कूटे मीळेल
Visit channel
Ropan karita cont. Mobile no. Sanga. Me Ta. Selu ( Khairi ) la Lagtil.🙏🙏
१२ वर्षांच्या सिता फळाच्या झाडाची छाटणी कशी करावी? झाडांची उंची १५ फुटांपेक्षा जास्त झाली आहे.
शेवगा झाडा मुळे ही झाडे वर वर वाढत गेली आहे....
छोटे अंतर पीक घ्यायला पाहिजे होते
Sir mala no hava tumcha
अभारी आहे ...पण घणदाट लागवङ ची जुनी बाग दाखवा..
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
सर माहीती बरोबर वाटत नाही
N M K1 golden बारशी वेगळीच माहिती देतात
आंही,छाटणी,केल्यधर,झाड, खाली टेकतेआणीहावा,लागतनाही
सिताफळाची पाने कडेने काळी पडत आहे
कोणता उपाय आहे❓
सिताफळा किडे
भाऊ सीताफळ फळामध्ये आळी निघते ❓
नेमकी लागवड कुण्या महिन्यात करावी...
दादा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या
Bunge sir mobile no dya
बार्शी ची माहिती बरोबर की तूमची
सरांचा फोन नंबर पाठवा
Nako sheti Kontya fruit la Teri fix rate aheite ka
Fix rate cha GR ahe ka
Fayda fakte adi nursery wala
Irrigation wala
Chemical fertilizers wala
Transport (market)wala
Market made commission agent
Yenar paise madhun
Mahavatran sheti bill
Kahi shilk rahil ter mg shetkari
ज्फ
मी गेल्या आठवड्यात दुसरी छाटणी केली आहे 🙏🏻