शेतकऱ्याची शेती करण्याची अभ्यासपूर्ण तळमळ, फळबागेच्या प्रत्येक टप्प्यावर बारीक नियोजन, खत, सूक्ष्म आंनद्राव्य नियोजन, खरच सीताफळ शेती ची माहिती घेण्यासारखी आहे, प्रश्न विचारणे व अपेक्षित उत्तर काढून घेणे हे पण कसबच आहे 🙏🙏
खूप छान काम करत आहात सर तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक माहिती पोहचवता. तुमचे सर्व व्हिडिओ उपयुक्त आणि छान आहेत. तुमचे youtube channal प्रगती करत राहो 🙏😊
सर मी सोयगाव तालुक्यातील शेतकरी आहे आम्ही शेतकरी प्रोडूसर कंपनी सुरू केली आहे आमच्याकडे फळबागांमध्ये सिताफळ फळबागा जास्त असल्यामुळे सिताफळा वर काय काय आपण प्रोसेसिंग करू शकतो याच्या विषयी माहिती हवी आहे
शेतकऱ्याची शेती करण्याची अभ्यासपूर्ण तळमळ, फळबागेच्या प्रत्येक टप्प्यावर बारीक नियोजन, खत, सूक्ष्म आंनद्राव्य नियोजन, खरच सीताफळ शेती ची माहिती घेण्यासारखी आहे, प्रश्न विचारणे व अपेक्षित उत्तर काढून घेणे हे पण कसबच आहे 🙏🙏
खूप छान काम करत आहात सर तुम्ही
शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक माहिती पोहचवता. तुमचे सर्व व्हिडिओ उपयुक्त आणि छान आहेत. तुमचे youtube channal प्रगती करत राहो 🙏😊
Thank you
Thanks sir.. आपण खूप उपयुक्त माहिती आमच्या पर्यंत पोचवतात.. धन्यवाद.😊
Thank you
Lay bhari sir ❤❤❤
Hand pollination म्हणजे काय
धन्यवाद सर 🙏🙏
Very good 👍
सर देशी झाड आहे छाटणी कोणत्या महिन्यात करावी
सर मी सोयगाव तालुक्यातील शेतकरी आहे आम्ही शेतकरी प्रोडूसर कंपनी सुरू केली आहे आमच्याकडे फळबागांमध्ये सिताफळ फळबागा जास्त असल्यामुळे सिताफळा वर काय काय आपण प्रोसेसिंग करू शकतो याच्या विषयी माहिती हवी आहे
Sir high temprature ani low humidy condition madhe hand pollination successfull hota ka
नाही
@@dr.tukarammote3231 thnk u sir
तुम्ही पहिल्या पासून सांगत नाही,अहो झाडाची छाटणी कधी करायची ते नाही सांगितले,
त्यांनी सांगीतल सुपर जंम्बो एका काॅरेट मधे १६ फळ बसतात. .पण काॅरेट मधे तर वरचा थरच १६ फळांचा आहे, आणी ३ थर चा काॅरेट आहे तर जंम्बो फळ कस😂
16-17 kg
Golden baddal sanga ALI khup ahe
सर, आवाज खूप कमी आहे.
आवाज कमी आहे
Mobiel nambar patva shelke saheb
आवाज कमी आहे