नंदिनी खूप छान झालेय फिल्म. तुझ्या या फिल्मच्या निमित्ताने शैलजा ताईं विषयी कळलं,thank you नंदिनी. परितोषच कामही खूप छान ,पारितोषला खूप खूप शुभेच्छा, उद्याच शैलजा ताईंशी बोलते
प्रिय भैरवी(शैलजा) तुझे काम या फिल्मच्या निमित्ताने अजून सर्वदूर जात आहे हे पाहून खूप आनंद वाटला.....फिल्म छानच झाली आहे.तुला शुभेच्छा आणि कला नंदिनी team ला इतकी सुंदर फिल्म बनवल्याबद्दल धन्यवाद !
खुप छान,माझ्या आईसाठी हे खेळ मी शैलजा ताई कडून घेतले, ती एन्जॉय करते, सगळ्या वयासाठी उपयुक्त 👌🏻खुप शुभेच्छा ओनामा साठी, शैलजा ताई तुमचे खुप कौतुक, खुप छान कॉन्सेप्ट आहे
नंदिनी खूप छान झालेय फिल्म.
तुझ्या या फिल्मच्या निमित्ताने शैलजा ताईं विषयी कळलं,thank you नंदिनी.
परितोषच कामही खूप छान ,पारितोषला खूप खूप शुभेच्छा, उद्याच शैलजा ताईंशी बोलते
प्रिय भैरवी(शैलजा) तुझे काम या फिल्मच्या निमित्ताने अजून सर्वदूर जात आहे हे पाहून खूप आनंद वाटला.....फिल्म छानच झाली आहे.तुला शुभेच्छा आणि कला नंदिनी team ला इतकी सुंदर फिल्म बनवल्याबद्दल धन्यवाद !
Khup mast zaaliye jahiraat ekdam natural chaan soppya bhashet samajel asa
अप्रतिम झाली आहे फिल्म...विशेषत: गाणं...खुपच छान झाल आहे... प्रसाद खुपच छान गायलाय....👌👌👌
खरच खूप छान आहे खेळ,सर्वांचा अभिनय आणि उत्सुकता आहे खेळाची
खूप छान. 👌🏻👌🏻मस्तं झाली आहे film.
मॉरल स्टोरी आहे, खूप सुंदर आहे
खूपच सुंदर..रेवा मस्तच
मस्त आहे.बौद्धिक खाऊ
खूपच छान झाली आहे फिल्म 👏
मस्त , हा खेळ खरंच छान आहे बुध्दी ला चालना देणारा आहे . प्रसाद च गाणं कमाल झालं आहे ❤
अप्रतिम कल्पना !! नावही उत्तम !!
खुप छान,माझ्या आईसाठी हे खेळ मी शैलजा ताई कडून घेतले, ती एन्जॉय करते, सगळ्या वयासाठी उपयुक्त 👌🏻खुप शुभेच्छा ओनामा साठी, शैलजा ताई तुमचे खुप कौतुक, खुप छान कॉन्सेप्ट आहे
दोन्ही आज्या पण खूप गोड आहेत . खेळ तर छानच आहे ❤
Khupach mast🎉
हे खेळ खूप छ्यान आहेत आम्ही आमच्या नातवासाठी वापरतो
सुंदर!
खूप छान
हे खेळ खूप छान आहेत आम्ही आमच्या नातवासाठी हे खेळ वापरतो
खूप छान 👌🏻
हे खेळ खूप छान आहेत आम्ही आमच्या नातवासाठी वापरतो .
छान, खूपच छान
खूपच छान
हे खेळ खूपच छान आहेत
माझ्या मुलासाठी मी वापरले आहेत . भेट म्हणून द्यायला उत्तम आहेत.
आणि व्हिडिओ पण छान केला आहे
मी अनेकदा शैलजा ताईंनी तयार केलेली ओनामा शैक्षणिक खेळणी मुलांना भेट द्यायला वापरली आहेत.
Far ch astat games
खूप छान 😊
खूप छान