Turicha sevra kali karplya sarkhi disat ahe apalya turicha philya favarnicha farmula kam Karel ka,ki kahi vegal aushad vaprav lagel,saaf burshinashak avelebal ahe, Plen profenofas profeksuper sarkha kam Karel ka
नमस्कार दादा, तुरीची कळी अवस्था असेल तर पांडासुपर ३० मिली / इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली +झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
मागच्या वर्षी मी पण या पद्धतीने लागवड केली होती फक्त वाफे पाडून पाटपानी पद्धतीने होती. तरी मला 2 क्विंटल ला 13 किलो चांगल्या प्रतीचे बियाणे झाले होते .
नमस्कार सर तूर पिकाला तुम्ही म्हणल्या प्रमाणे पाऊस पडला होता त्यामुळे कली अवस्था लेट झाले पहिल्या फवारणी चा फारसा परिणाम झाला नाही तर आत्ता पुन्हा इमान+झेप+झिंक Edta+12.61.0+प्रोपिको जमेल का अजून फुल आले नाही हे चालेल का
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद सर🙏🙏
धन्यवाद दादा
नमस्कार सर
कापूस फारतड संपूर्ण वेवस्थापन यावर विडिओ बनवा
नमस्कार दादा, आम्ही शक्यतो कापसाचे फरदड घेण्यास सांगत नाही, आपणास घेण्याची इच्छा असेल तर आमच्या 8888167888 या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करावा.
Super phosphate konta ghava sir
नमस्कार दादा, दाणेदार किंवा पावडर मधील घेऊ शकता.
कृषी संजिवनी चे मी वापरले आहे चांगले आहे
Namaskar turiche khlche srv pan galale utpadan ghtnr ky
नमस्कार दादा, पण गळ झाल्यामुळं उत्पदनावर काही फरक पडत नाही
Turicha sevra kali karplya sarkhi disat ahe apalya turicha philya favarnicha farmula kam Karel ka,ki kahi vegal aushad vaprav lagel,saaf burshinashak avelebal ahe, Plen profenofas profeksuper sarkha kam Karel ka
नमस्कार दादा, तुरीची कळी अवस्था असेल तर
पांडासुपर ३० मिली / इमान १० ग्रॅम / मस्केट ३० मिली +झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Sir namskar kandyala 1 mahina 10 divas zale Kanda palat aahe aani vakla tikla hot aahe kay zale asel aani kay upay aahe plz margdarshan Kara .
नमस्कार दादा, कांद्याला पीळ पडला असेल तर या वर प्रभावी उपाय नाही,
मागच्या वर्षी मी पण या पद्धतीने लागवड केली होती फक्त वाफे पाडून पाटपानी पद्धतीने होती. तरी मला 2 क्विंटल ला 13 किलो चांगल्या प्रतीचे बियाणे झाले होते .
नमस्कार दादा, आणखी उत्पादन वाढेल या पद्धतीने व्यवस्थपन करा
60किलो होयला पाहिजे होता
@@d.k.patilvlogs8748 दादा पाणी खार आहे आमच्या विहिरीला
Thanks sir
🙏🙏
नमस्कार सर
तूर पिकाला तुम्ही म्हणल्या प्रमाणे पाऊस पडला होता त्यामुळे कली अवस्था लेट झाले पहिल्या फवारणी चा फारसा परिणाम झाला नाही तर आत्ता पुन्हा इमान+झेप+झिंक Edta+12.61.0+प्रोपिको जमेल का अजून फुल आले नाही हे चालेल का
नमस्कार दादा, हो चालेल
Mast mahiti
धन्यवाद दादा
Bij kada milal ka
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा तुमच्या भागात जर बिजोउत्पदानचा कार्यक्रम राबवत असल्यास कळवू
नमस्कार सर बुस्टर कंपनी चे कांदा बिजोत्पादन मिळेल का
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा तुमच्या भागात जर बिजोउत्पदानचा कार्यक्रम राबवत असल्यास कळवू
सर खरबूज वर बनवा विडिओ
नमस्कार दादा, ठीक आहे
कांदा व्यवस्थापन माहिती द्या सर,
नमस्कार दादा, ठीक आहे सवसितर माहितीचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू
बिजकादा आपल्या कपनिचा मिळेका सर
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा तुमच्या भागात जर बिजोउत्पदानचा कार्यक्रम राबवत असल्यास कळवू
Txx sir
🙏🙏
दादा बूस्टर तूर आहे 140 दिवस झाले आहेत अजून 50 % कळ्या च आहेत .
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली / सिंजो ७ मिली + रायबा ५ मिली + बोरॉन २० ग्रॅम + सुखाई ३० / प्रोपीको १५ मिली प्रति पंप प्रमाण
कांदा न कापता लावला तर चालतो का सर
नमस्कार दादा, चालेल पण कांदाच्या एक तृतीअंश भाग कापून लावल्यास फुटव्यांची संख्या जास्त राहते.
बीजोत्पादन कांद्याला पीळ पडतो आणि ते पिवळे होतात याचे कारण काय