दुर्गादेवी देवस्थान (गुहागर) | माफक दरात उत्तम भक्तनिवास (संपर्क क्रमांका सहित)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 апр 2023
  • दुर्गादेवी देवस्थान (गुहागर) | माफक दरात उत्तम भक्तनिवास (संपर्क क्रमांकासहित)
    #दुर्गादेवी #durgadeviguhagar #guhagar #vyadeshwar #guhagarbeach #durgadevibhaktniwas #hemantg
    अनेक कऱ्हाडे आणि कोकणस्थांची ही कुलदेवी आहे.अंबेजोगाईचे हे मूळ स्थान मानले जाते.
    दुर्गादेवी येथील भक्तनिवासाची सर्व माहिती फिल्ममध्ये दिली आहे.फिल्म अवश्य बघा.
    hemantgokhale9@gmail.com

Комментарии • 62

  • @indianclassicalbyvaidehigo3504
    @indianclassicalbyvaidehigo3504 14 дней назад

    खुप छान..❤... आमची पण कुलदेवी आहे ही दुर्गा देवी 🌹🙏

  • @chatty7788
    @chatty7788 16 дней назад

    Thank you for your guidance

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 9 месяцев назад +1

    💐💐💐
    । कुलदैवत ।
    । श्री दुर्गादेवी नमोनमः।
    ।ओम व्याडेश्वराय नमः।
    💐💐💐
    आम्ही ' गोडबोले ! '
    श्री दुर्गादेवी आणि
    ओम व्याडेश्वर , येथे दर्शन व पूजा- अभिषेकासाठी अधूनमधून येत असतो ! दोन दिवस येथील पवित्र वातावरणात वावरलो की बाकीचे ३६३ दिवस अगदी समाधानात जातात !
    राहण्याची व प्रसादाची व्यवस्था उत्तम आहे ! 👌👍
    👍 व्हिडीओ बद्दल धन्यवाद ! 👌💐👍

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 месяцев назад

      Vdo बघितल्याबद्दल धन्यवाद.
      जर HemanrG हे चॅनल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 месяцев назад

    Khoop...sundar....💓

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 Год назад

    Very ancient and nice temple of Durgadevi.

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 4 месяца назад

    छानच!

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Год назад

    खूप आवडला

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @umagodbole4217
    @umagodbole4217 Год назад

    Best mahiti 🙏🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      आपली प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. फिल्म बनवण्याचा उद्देश सफल झाला असे वाटले. धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकां मध्ये नक्की share करा .

  • @shashikantsarpotdar8171
    @shashikantsarpotdar8171 Год назад

    माहितीपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 7 месяцев назад

    Very good

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 Год назад

    Chan🙏

  • @neilsahasrabudhe6240
    @neilsahasrabudhe6240 Год назад

    छान मंदिर व त्याची माहिती

  • @sureshghanekar6661
    @sureshghanekar6661 5 месяцев назад

    Agdi sunder

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 9 месяцев назад

    खुप छान माहिती

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.
      अशाच विविध विषयावरच्या फिल्म्स बघण्यासाठी HemantG हे यूट्यूब चॅनल नक्की subscribe करा

  • @deepaghadge777
    @deepaghadge777 Год назад

    Khupch chaan mahiti dili Dada.👍🏻🙏🏻

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад +1

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @kishorbhave3560
    @kishorbhave3560 Год назад

    गोखले साहेब खूप छान माहिती दिलीत

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      आपली प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. फिल्म बनवण्याचा उद्देश सफल झाला असे वाटले. धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकां मध्ये नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @dr.sheeeyadhawale7641
    @dr.sheeeyadhawale7641 Год назад

    Very nice,detailed information.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      धन्यवाद.ही film आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @user-dv4pu9zs2p
    @user-dv4pu9zs2p Год назад +1

    नमस्कार 🙏,मी सौ. वेदा पाटील, आम्ही कऱ्हाडे ब्राह्मण, आमची कुल:स्वामिनी आहे ही, फार सुंदर आणि सात्विक देवस्थान आहे हे.जरूर सर्वांनी भेट द्या धन्यवाद.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      ही फिल्म आपण जास्तीतजास्त जणांना share करा,ज्यायोगे सर्वांना दुर्गादेवीच्या दर्शनाचा लाभ घेता येईल.

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 Год назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @sudhirdharmadhikari2552
    @sudhirdharmadhikari2552 Год назад

    Best

  • @KiranPhatak-qb5kb
    @KiranPhatak-qb5kb Год назад

    Very nice

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.सर्वांना योग्य माहिती मिळावी या उद्देशाने ही फिल्म बनविली आहे.कृपया ही फिल्म आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @prakasharahane7028
    @prakasharahane7028 Год назад

    Very very nice

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @sharaddatar9748
    @sharaddatar9748 Год назад

    छान फिल्म. शरद दातार. मुलुंड पूर्व. मुंबई.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      आपली प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. फिल्म बनवण्याचा उद्देश सफल झाला असे वाटले. धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकां मध्ये नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @pramodshevde6226
    @pramodshevde6226 Год назад

    शुभदा अणि हेमंत!अतिशय उपायुक्त माहिती अणि सुरेख चित्रीकरण

    • @shubhadagokhale759
      @shubhadagokhale759 Год назад

      प्रमोद,केलेल्या कामाला दाद दिल्या बद्द्ल धन्यवाद

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 7 месяцев назад

    Very best

    • @hemantg3122
      @hemantg3122  7 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.वेगवेगळ्या विषयांवरचे चांगले vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल नक्की subscribe करा.

  •  8 месяцев назад

    Chhan

  • @vishwastilloo6235
    @vishwastilloo6235 Год назад

    Aamchi Kuldevi pan Yogeshwari (Ambajogai)aahe aaj pahilyanda tiche mulmandirache darshan jhale sarv mahiti milali Dhanyawad.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      आपल्याला दर्शन झाले याचे खूप समाधान वाटले.ही फिल्म आपल्या इतर नातेवइकांना पण पाठवून द्या.
      जर आपण आमचे HemantG हे youtube channel subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा.धन्यवाद.

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 Год назад

    Beautifully explained Hemant Ji 🙏,very useful to Devotees all over India. योगेश्वरी माता , दुर्गा माता की जय .

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      Thanks for your encouraging comment.Please share this film to your family and friends.
      If not subscribed yet,pl subscribe HemantG channel.

    • @rekhagokhale
      @rekhagokhale Год назад

      खरच खूपच छान आहे देवस्थान स्वच्छ आहे

  • @vinayakdeshpande3472
    @vinayakdeshpande3472 Месяц назад

    Rates are not reasonable in this temple for living. Then why rate changes in Saturday and Sunday

  • @dhananjaygokhale8489
    @dhananjaygokhale8489 11 месяцев назад

    Ashich mahiti shri adivare chi mahati dilyas amharic hou.

    • @dhananjaygokhale8489
      @dhananjaygokhale8489 11 месяцев назад

      Adivare chi mahiti

    • @hemantg3122
      @hemantg3122  11 месяцев назад

      कधी जायचा योग आला तर नक्की करीन

  • @hansrajmarathesindbad9774
    @hansrajmarathesindbad9774 Год назад

    अतीशय सुंदर आणि माहीती पूर्ण video आहे. राहायचे दर जेवणाचे दर सांगता ही फार महत्वपूर्ण माहिती आपण प्रोव्हायडर करता. मी एक कारने फिरणारा सिंदबाद आहे. मी wildlife photographer पण आहे. अबलोली च गारवा जरुर अनुभवा.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अतिशय उत्साहवर्धक प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.असेच नवनवीन विषयांवरचे vdo बघण्यासाठी आमचे HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा

  • @sonalivernekar8306
    @sonalivernekar8306 7 месяцев назад

    How to go frm guhagar there. Is it nr garudeshwar mandir. Is it nr the seashore

    • @hemantg3122
      @hemantg3122  7 месяцев назад

      The temple is nearly 1.5 km from guhagar s.t.stand.
      You can take auto from the stand

  • @pratikasalvi345
    @pratikasalvi345 5 месяцев назад

    Phone no for durgadrvi bhakt niwas?

    • @hemantg3122
      @hemantg3122  5 месяцев назад

      Tel no.is given in the film

  • @kedarparanjape1342
    @kedarparanjape1342 Год назад

    आम्हास कळल की वाडेश्वर ला महालक्ष्मी मंदिर आहे, तर कृपा करून आम्हाला त्या बदल माहिती पाठवा.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      ruclips.net/video/Q9H0IO9IDYQ/видео.html

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      या फिल्ममध्ये कानिटकर गुरुजींचा नंबर दिला आहे,ते कदाचित आपल्याला अधिक माहिती देवू शकतील

  • @nitinmulye4931
    @nitinmulye4931 Год назад

    Chhan

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      आपली प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. फिल्म बनवण्याचा उद्देश सफल झाला असे वाटले. धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.