वेळणेश्वर | हॉटेल्सची माहिती | चिपळूण वेळणेश्वर प्रवास खर्च

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • वेळणेश्वर | हॉटेल्सची माहिती | चिपळूण वेळणेश्वर प्रवास खर्च
    वेळणेश्वर हे जागृत देवस्थान असून वेळ न लावता नवसाला पावणारा देव अशी याची ख्याती आहे.
    या फिल्ममध्ये वेळणेश्वर येथील रहायची व जेवणाची चांगली सोय कुठे होईल याची माहिती दिली आहे.
    जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर चिपळूण रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही वेळणेश्वरला जावू शकता.चिपळूणहून रिक्षा किंवा बस असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.या प्रवासाला लागणाऱ्या खर्चाचा अंदाज पण यात दिला आहे.
    वेळणेश्वर हे अनेकांचे कुलदैवत आहे.ज्यांचे हे कुलदैवत आहे अशा काही मोजक्या लोकांची आडनावे खालीलप्रमाणे
    गोखले,रास्ते,गाडगीळ,सावरकर,चाफेकर,वेलणकर,देव,बडे, कातरणे,भातखंडे,जोशी,खरे,पालकर,लेले आणि पेंडसे.
    #वेळणेश्वर #संपूर्णवेळणेश्वर #Velneshwar #वेळणेश्वरसफर #गुहागर #velneshwarhotels
    #hemantg #vyadeshwar #व्याडेश्वर
    hemantgokhale9@gmail.com

Комментарии • 146

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 27 дней назад

    Khup Chan Mahiti 👍👌 Har Har Mahadev 🌹🙏 Dhanyawad 🙏

  • @vivekgokhale2909
    @vivekgokhale2909 7 месяцев назад +1

    फारच छान माहिती, मी विवेक प्रकाश गोखले गिरगाव मुंबई. पुर्वी आम्ही वेळणेश्वर ला गेलो की भक्त निवास मध्येच वास्तव्य करायचो. परंतु ते बंद झाल्यामुळे फारच गैरसोय होत होती. आपण दिलेल्या माहितीमुळे राहण्याची व जेवणाची चांगली सोय होईल असे वाटते. धन्यवाद 🙏🙏🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  7 месяцев назад

      फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @sanjaymali5117
    @sanjaymali5117 7 месяцев назад +2

    खुप चांगली माहिती देण्यात आली आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  7 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @anilghevade4248
    @anilghevade4248 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली
    thanks sir

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @arvindpatel6539
    @arvindpatel6539 2 месяца назад

    Very informative. You are requested to add Hindi script on bottom also so that persons not knowing Marathi also understand properly. Can you infom that if we want to come from Ganpatipule side than whether public transport is available or from guhagar side?

  • @pravinpalav9800
    @pravinpalav9800 4 месяца назад

    खुप सुंदर माहिती दिली

    • @hemantg3122
      @hemantg3122  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @snehalsapte8748
    @snehalsapte8748 6 месяцев назад

    आम्हीचही
    गाव वेलणेश्वर आहे.आम्ही दरवर्षी गणपती उत्सवासाठी गावाला सर्व कुटुंब
    म्हणजे जवळ जवळ 20 ते 24 जण जातो . घरात गणपती असल्यामुळे या दिवसात आम्हाच बाहेर फिरायला जाणे
    होत नाही.त्यामुळे हा व्हिडीओ पाहून खूप बरं व गावांबद्दल खूप अभिमान ही
    वाटला.हा व्हिडीओ करण्यार्यंचे खूप खूप खूप आभार!

    • @hemantg3122
      @hemantg3122  6 месяцев назад

      फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @udaymorwale1044
    @udaymorwale1044 8 дней назад

    Really appreciable, very nice ,informative.

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 дней назад

      Thanks a lot.
      If not subscribed yet, please subscribe HemantG channel

  • @RohitSShembavnekar
    @RohitSShembavnekar 4 месяца назад

    छान माहिती मिळाली! धन्यवाद!😊

  • @chandanalotankar5939
    @chandanalotankar5939 Год назад +3

    ।। श्री स्वामी समर्थ ।।
    आमचे हे मूळगाव (घाग) . आम्हाला भेट द्यायची आहे. तुमच्यामुळे मार्गदर्शन झाले. धन्यवाद.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.तुम्हाला वेळणेश्वर देवाचे दर्शन झाले याचे आम्हाला समाधान वाटले.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @ranjsg
    @ranjsg Год назад +3

    गोखलेजीं, फारच सुंदर फिल्म आहे, सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад +1

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @sharadnanavare1578
    @sharadnanavare1578 5 месяцев назад

    आपले सर्वच कार्यक्रम फार दर्जेदार असतात.

    • @hemantg3122
      @hemantg3122  5 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.

  • @madhavigokhale4951
    @madhavigokhale4951 Год назад

    खूप छान फिल्म
    आम्ही दरवर्षी दर्शनासाठी जातो
    मागच्या वर्षी आम्ही लघुरुद्र केला
    गोखल्यांच्या घरी राहिलो
    नाश्ता जेवण सुंदर व वाजवी दराने मिळाले
    अनुभव खूप छान होता

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      फिल्म आवडली हे वाचून आनंद झाला.अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @mandarpanse2554
    @mandarpanse2554 Год назад +2

    मला हा व्हिडिओ खूप आवडला, कारण, वाविस्थी मही व सर्व पॉइंट तू पोईन व्हिडिओ आहे
    इतर यूट्यूबर्स ने व्हिडिओ कसे बनवावे हे शिकण्यासारखे व्हिडिओ आहे 🙏🏻

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      तुम्हाला फिल्म खूप आवडली हे वाचून खूप आनंद झाला.आम्ही जी मेहनत केली त्याचे चीज झाले.
      आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @sanjeevgokhale5468
    @sanjeevgokhale5468 Год назад +3

    खूप खूप धन्यवाद हेमंतजी!खूप छान आणि सविस्तर माहिती दिलीत!
    - संजीव सदाशिव गोखले, पुणे.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @poonamchachad4498
    @poonamchachad4498 Год назад +4

    सविस्तर माहितीसाठी प्रथम तुमचे आभार. खूप छान माहिती दिली. Video अप्रतिम.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

    • @rekhagokhale
      @rekhagokhale Год назад

      आम्ही विवेक गोखले यांच्या घरी राहून सर्व प्रकारचे आस्वाद घेतला आहे खूपच आहे

  • @devikanarendrashetye991
    @devikanarendrashetye991 2 месяца назад

    I like the way you explain each and everything with minute details. After watching this video I scroll down to the comments which were very negative and few were very emotional about their native place. I love the places near the beach I also saw your borfi video. It was also very informative and too good. One of them commented people like"tusade" which is not good for anyone. The neighbourhood or someone from the village reach this and try to help out the owner to re-start the closed bhakt niwas. Thank a.ton👍👏💐

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 месяца назад +1

      Thanks a lot for your encouraging comment.Also i like your suggestions. Somebody from the village must take the initiative to change the current scenario.

  • @artandcraftlovers5033
    @artandcraftlovers5033 Год назад

    खूप छान आणि परिपूर्ण व्हिडिओ👌🏻👌🏻
    नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी जाऊन आले मी वेळणेश्वरला

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद.
      आपण जर आमचे HemantG हे चॅनल अजून subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा

  • @UJJWALAS-w3t
    @UJJWALAS-w3t 4 месяца назад

    Amche pan kuldaivat aahe
    Gaadi gheun gelo tar Mumbai hun 8 taas lagtaat
    Gokhale aaple gaav konate aahe ?

  • @vivekgokhale-p5b
    @vivekgokhale-p5b Год назад +3

    अप्रतिम!!!👌👌👌

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @nishalimaye8457
    @nishalimaye8457 Год назад +1

    Very nice,and good information very happy journey

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @amolpisal989
    @amolpisal989 8 месяцев назад

    such a simple and informative Sir, your are showing exactly how travel videos should be done.

    • @hemantg3122
      @hemantg3122  8 месяцев назад +1

      Thanks for the encouraging comment.
      If not subscribed HemantG channel,pl subscribe

  • @madhavigokhale9355
    @madhavigokhale9355 Год назад

    छान आणि आवश्यक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      आपणास पण धन्यवाद.

  • @mohangurkhe9176
    @mohangurkhe9176 Год назад

    अतिसुंदर वर्णन.

  • @chandrakantpatil8488
    @chandrakantpatil8488 Год назад +2

    आपण खूप चालली माहिती दिली आहे. मंदिर खूप आवडले. विशेष म्हणजे आपण भटजी व रेस्ट हाऊस यांचे मोबाइल नंबर दिले आहेत, त्यामुळे संपर्क करणे सोईचे होते. आपण विडिओ खुप मस्त केला आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад +1

      आपल्याला ही फिल्म आवडली हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.
      आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 Год назад

    फारच सुंदर वर्णन 👏👏👍

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद.
      HemantG हे चॅनल जर आपण subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा.

  • @madhusudanbasankar5921
    @madhusudanbasankar5921 Год назад +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @mm9112001
    @mm9112001 Год назад

    Very beautiful place to retire and enjoy thanks for information about Shri Velneshwar🙏🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @adityagokhale8537
    @adityagokhale8537 Год назад +1

    👌👌👌👌👌 खुप सुंदर माहिती

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @dvp322
    @dvp322 Год назад

    काका खुप छान माहिती सांगितली - धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आपण जर आमचे चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा म्हणजे आमचे आधीचे आणि येणारे सर्व vdo आपल्याला बघता येतील

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Год назад +6

    माझे मूळ गाव हे च आहे। परंतु जेव्हा जेव्हा इथे जातो तेव्हा तेव्हा अत्यंत वाईट अनुभव येतो। ह्यांना आदरातिथ्य म्हणजे काय हे बिलकुल माहित नाही। अत्यंत अपमानजनक वागणूक मिळते। ह्यांना पर्यटक शी काही देणे घेणे नसते। सगळ्या हॉटेल ची हीच तऱ्ह।

    • @jaaichavan-sd5mc
      @jaaichavan-sd5mc Год назад +2

      Very TRUE I agree with you 💯

    • @anuradhasapte1488
      @anuradhasapte1488 6 месяцев назад +1

      आमचे स्वतःचे घर वाडी शेती देवळा पासून आत आहे. डाव्या बाजूस एक छोटा रस्ता पार साणेपर्यंत जातो तेथे आहे . गाव सुंदर आहे.
      तुम्ही छान माहीती व फोन नंबर दिलेत छान झाले. वर्दळ जास्त नसल्या मुळे उद्योगधंद्य्या अभावी लोकांच्या स्वभावात रूक्षता आली आहे. तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. मी सौ. अनुराधा जयंत साप्ते रहाणार पालघर , वय वर्ष 66.

    • @santoshghag8115
      @santoshghag8115 4 месяца назад +1

      माझेही मुळगाव वेळणेश्वर आहे आम्ही घाग ,गोखले, सास्ते.....असे काही मंडळी गावाचे मूळ रहिवासी आहोत.इथे होम स्टे,पुजारी मंडळी चांगली वेवस्था करतात.

  • @shailukul7485
    @shailukul7485 10 месяцев назад

    खूपच छान

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @UJJWALAS-w3t
    @UJJWALAS-w3t 4 месяца назад

    Khoop durchya thikani devala jato teva bhadjini / gurujini je kulachar kartaat tyani rahanyachi va jevnachi soy keli jate
    Tashi soy zalyas bhakta darshanala yeu shaktil
    Velneshwar tase highwaypasun 50 km aat aahe
    Ek ratra vasti karun pudhe koknat kiva back yeu shakto

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 Год назад

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @kedarpatil1147
    @kedarpatil1147 Год назад

    Dada vedio chan ahe mast mahiti dilit amchya avadchcya thikhan mhanun hedvi ani velneshwar om nhama shivay 🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 Год назад +1

    कोणत्याही देवस्थानात भक्तास चागले बरे व वाईट अनुभव येतात....आपण देवदर्शन हेतूनेच जाणे....प्रत्येक माणसात सद्गुण व दुर्गुण कमीजास्त प्रमाणात असतातच.आम्ही कुटुंबीयांसह अनेक वेळेस गुहागर, वेळणेश्रवर,हेदवी दर्शन घेतले आहे.

    • @dattaraygokhale4894
      @dattaraygokhale4894 Год назад +1

      आपला व्हिडिओ अप्रतिमच मी साधारणपणे तीस वर्षांपूर्वी येथे येऊन गेलो अर्थातच आमचे ही हे कुलदैवत आता येथे खुप कायापालट झालेला दिसतोय असो आपण दिलेली माहिती फार उपयोगी आहे आपला मोबाईल नंबर कळवावा आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 🙏🙏🌹👍

  • @shashikantsarpotdar8171
    @shashikantsarpotdar8171 Год назад +1

    छान. माहितीपूर्ण व्हिडिओ.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद.जर आपण आमचे चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Год назад

    Khup chhan mahitee
    Thanks 🙏

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Год назад +2

    The place is definitely picturesque.
    As Ratnagirikar, but staying in Mumbai, is the high cost of local conveyance, lodging and boarding and not-so- friendly attitude which desist non Maharashtrians from frequenting Konkan

  • @bharatudyoginfo3832
    @bharatudyoginfo3832 Год назад

    Very nice information

  • @aratinatuskar8192
    @aratinatuskar8192 Год назад +1

    हे आमचं सुंदर गाव आहे ❤️💕

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Год назад

    Khup chhan mahiti🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @rajashreebhide4945
    @rajashreebhide4945 Год назад

    खूप सुंदर माहिती.आम्ही अनेक वेळा वेळणेश्वर ला गेलो.पण इतकी सखोल माहिती तुमच्या कडूनच कळली.विडिओ पाहताना खूप छान वाटले.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @jayawantchavan7133
    @jayawantchavan7133 Год назад

    आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.खरोखरच ती मला मोलाची वाटली. धन्यवाद

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Год назад

    वा.मस्त माहिती सांगितली.तुमचे आभार.छान झाला आहे व्हिडिओ.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @deepaghadge777
    @deepaghadge777 9 месяцев назад

    Dada 3/4/5 tarkhela gelo hoto velneshwarla. Tumchya video chi khup madat jhali. Gurujincha number dilyamule. Abhishek hii chaan jhall.
    MTDC madhe rahilo hoto. Dhanyawad Dada 😊🙏🏻

    • @hemantg3122
      @hemantg3122  9 месяцев назад +1

      तुम्हाला या फिल्मचा खूप फायदा झाला हे वाचून खूप आनंद झाला. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      जर अजून आपण HemantG हे चॅनल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 Год назад

    खूप छान व्हिडिओ उपयुक्त माहिती. रमणीय सफर घडवली नारळीच्या समुद्र किनार्‍यावर वर विलोभनीय मदिरा २०११ला मी गले होते त्या वेळी किनार्‍यावर मंदिर परिसरात काही बांधकाम हॉटेल नव्हते १९साली रतहाबदल कालानुरूप असेल गेले असता. किनार्‍यावर हॉटेल होते पर्यटक सोयीसाठी

    • @poonamhingangave9774
      @poonamhingangave9774 Год назад

      असेच कुणकेश्वर सागरेश्वर इतर सागरकिनारा चे स्थल दर्शन राहाणे कसे जायचे हे व्हिडिओ आवडतील

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.अजूनही वेळणेश्वरमध्ये रहायला चांगली हॉटेल्स कमी आहेत.आपल्याला फिल्म आवडली हे वाचून आनंद झाला.आपल्या ओळखीच्या सर्वांना ही फिल्म नक्की share करा.आणि असेच नावीन्यपूर्ण vdo बघण्यासाठी आमच्या HemantG या channel ला अवश्य subscribe करा.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      कधी योग आला तर नक्की करीन

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Год назад

    Khup chhan 🎉

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @neilsahasrabudhe6240
    @neilsahasrabudhe6240 Год назад

    Excellent video. Nice information and shooting

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म लोकांना खूप आवडली आहे.

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Год назад

    नमस्कार गोखले अप्रतिम व्हिडिओ अभिनंदन हि ट्रिप अशी केली आहे व्याडेशवर हेदवी वेळणेशवर व सोमेशवर लोटेपरशुराम केली आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад

      सुरेश "" जोशी """"" ची चांगली सोय केली गोखल्यानी. भट -भट .

  • @ytshivay
    @ytshivay Год назад +1

    खुप सुंदर माहिती.🙏🏻

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад +1

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

    • @ytshivay
      @ytshivay Год назад

      @@hemantg3122 हो नक्कीच 🙏🏻

  • @aditigokhale7542
    @aditigokhale7542 Год назад

    सर, खूप छान माहिती आहे.आमचे कुलदैवत आहे. आम्हाला जायचे आहेच..आम्ही नेहमी जातो ..पण आता तुम्ही दिलेल्या फोन नंबरला संपर्क करून जाऊ.
    अशीच अढिवरेची पण माहिती सांगा .आमची कुलदेवता आहे.खूप छान मंदिर व परिसर आहे. आहे.आहेआ

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      आपल्या कुलदेवतेचे दर्शन घ्यायचा योग आला तर अवश्य तेथील माहिती देईन.अशाच वेगवेगळ्या विषयांवर आधारित फिल्म्स बघायच्या असल्यास आमच्या HemantG या चॅनलला अवश्य subscribe करा

  • @AnandaJoshi-b1h
    @AnandaJoshi-b1h 6 месяцев назад

    सौरभ जोशी गुरुजी माझे मेहुणे आहेत,
    आनंद जयंत जोशी, आरेगाव

  • @ranjanadesai6374
    @ranjanadesai6374 Год назад

    खूप छान व्हीडीओ

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @sunitaghodnadikar3180
    @sunitaghodnadikar3180 Год назад

    छान। महिती। मिळाली

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 Год назад +5

    वेळणेश्वर चा माझा अनुभव पण चांगला नाही. कोणाला देणे घेणे नाही. तुसडे लोक वाटले.

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 Год назад +2

      माझे गांव हेदवी। गेली 25 वर्ष पुण्यात वास्तव्य। माझ्या गावचा वीडियो आहे। परंतु तुमचे observation एकदम बरोबर आहे। कुठल्याही होटल मधे जा अथवा होम स्टे मधे जा। कधीही तुमचे मनापासून स्वागत नाही होणार। उपकार करत आहेत अशी वागणूक मिळते। अत्यंत तुसडा स्वभाव। राइस प्लेट चे 150 रुपये घेतात पण त्यात दोन च पोळी। भाजी ची क्वांटिटी म्हणजे सत्य नारायण चा प्रसाद। एक्स्ट्रा काही घेतले की त्याचे एक्स्ट्रा पैसे। पोळी एवढी पातळ की गिनीज रिकॉर्ड बुक मधे सहज जागा मिळेल। खुप अपमान सहन करून घ्यायची तयारी असेल तर नक्की जा। नाहीतर देव देव करा आणि परत या

    • @साहित्यसंपदा
      @साहित्यसंपदा Год назад +1

      @@dattatraymuledpmuleco7009 हेदवी मध्ये अशी वागणूक मिळणार नाही हे नक्की वेळणेश्वर चा ज्याचा त्याचा अनुभव असू शकतो

    • @SanG-tc3gb
      @SanG-tc3gb 7 месяцев назад +1

      ​@@dattatraymuledpmuleco7009, punyache lok pan tusde, ani majorde astat... ugachach shahane alyach av antat...

  • @madhurikorgaonkar7799
    @madhurikorgaonkar7799 Год назад

    Khup chaan mahiti

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Год назад +2

    व्हिडिओ चांगला होता पण आमचा अनुभव वाईट आहे

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      तुम्हाला जो काही वाईट अनुभव आला त्याबद्दल अवश्य सांगा.म्हणजे सर्वांना त्याची माहिती होईल.
      Vdo आवडला त्याबद्दल धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांमध्ये नक्की share करा,अशाच नवनवीन फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनलला अवश्य subscribe करा

  • @sumithabhat1331
    @sumithabhat1331 Год назад

    Nice informative!👌🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @jayantschilka6118
    @jayantschilka6118 Год назад +6

    गोखले साहेब, वेळणेश्वर संस्थानाने जर परीवहन पर्याय उपलब्ध करुन दिला किंवा चिपळूण च्या ब्राह्मण सेवा संघाने जर यात लक्ष घालून एक धार्मिक सांस्कृतिक पर्यटन चक्र निर्मिती केली तर परशुराम /गुहागर/वेळणेश्वर ची एक दिवसीय सहलीतून मिळणारा नफा ब्राह्मण सेवा संघाच्या उपयोगी पडू शकतो.
    स्थानिक परिवहन ही कोंकण ला भेट देणाऱ्या पर्यटकांची मोठी डोकेदुखी आहे.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад +1

      आपली सूचना नक्कीच स्तुत्य आहे.असे चांगले उपक्रम स्थानिक संस्थांनी राबविले तर पर्यटनाला खूप चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

    • @snehadhumal4623
      @snehadhumal4623 Год назад +1

      खूप छान माहिती दिली...... 🙏🙏

    • @shraddhavijay7973
      @shraddhavijay7973 Год назад +1

      ​@@hemantg3122 +

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад +2

      संस्थांनाची AC बस ठेवा एक ट्रिपचे एक व्यक्तीचे भाडे ठेवा दणक्यात 500 रु.

  • @ajayghag9533
    @ajayghag9533 Год назад

    🙏🙏🙏

  • @nikhilchoughule2483
    @nikhilchoughule2483 Год назад

    त्या ठिकाणी घरच्यासारखी इंडियन टौयलेटची सोय आहे का?

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      ज्या ठिकाणी रहायला जायचे मनात आहे त्यांना फोन करून सर्व माहिती घ्या.फोन नंबर फिल्म मध्ये दिला आहे

  • @dr.haripalduseja1686
    @dr.haripalduseja1686 Год назад +1

    निसर्ग रम्य, नितांत सुंदर.पण
    ......
    हेकट लोक आणि खाण्यास , न्याहरी व्यवस्था यथा-तथा. जा पण थांबू नका.

  • @pd370
    @pd370 Год назад

    Pujari dakshina kiti ghetat ? te pan sanga.

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      लघृरुद्र, महारूद्र,अभिषेक असे पूजेचे बरेच प्रकार असतात.जेव्हा कधी आपण पूजेसाठी जाणार असाल तेव्हा आधी गुरुजींना फोन करून विचारून ठेवा

  • @kaminisakpal3413
    @kaminisakpal3413 Год назад

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @myrtlepereira1680
    @myrtlepereira1680 Год назад

    Kindly tell me when is the best time to visit. I want to go on solo trip. Can anyone join me? भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कधी आहे ते मला सांगा. मला एकट्याने सहलीला जायचे आहे. कोणी माझ्यात सामील होऊ शकेल का?

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад +1

      Dont go in rainy season.
      Best time to visit konkan is after diwali

    • @myrtlepereira1680
      @myrtlepereira1680 Год назад

      @@hemantg3122 thank you. Suggest me a good homestay with home food. Thanks. I am interested only konkan.

  • @p.s.gokhale9814
    @p.s.gokhale9814 Год назад

    17:01 खूप बरं वाटलं
    2002 ला आलो होतो

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 Год назад

    🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌸🌸🍎

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      अभिप्राया बद्दल धन्यवाद.आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये ही फिल्म नक्की share करा व अशाच नावीन्यपूर्ण फिल्म्स बघण्यासाठी आमच्या HemantG या चॅनेल ला अवश्य subscribe करा.

  • @rakeshlolage5089
    @rakeshlolage5089 10 месяцев назад

    Kaka home stay che naav number dya

    • @hemantg3122
      @hemantg3122  10 месяцев назад

      Film मध्ये विवेक गोखले यांच्या होम stay चा tel.no. दिला आहे.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Год назад +8

    आम्ही दोघे गेलो होतो तेव्हा ते tusde पणे वागळे कारण आम्ही आमच्या कार ने गेलो नव्हतो रिक्षाने गेलो होतो

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад +2

      तुम्ही तुमचा अनुभव नक्की लिहा.म्हणजे यापुढे जे वेळणेश्वरला जातील त्यांना माहिती होईल.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад +1

      हा सर्वोत्तम अभिप्राय देवा! 👌👌👌👌👌

  • @santoshg5748
    @santoshg5748 Год назад

    Shree velneshwar he yadavrao Ghag yanche hi kuldaivat aahe

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      घाग यांचेही कुलदैवत आहे हे मला माहीत नव्हते.फिल्म बघितल्यामुळे आपल्याला दर्शन झाले याचे समाधान वाटले.
      आपण पण ही फिल्म आपल्या सर्व नातेवाईक मंडळीत अवश्य share करा.म्हणजे त्यांनापण दर्शनाचा लाभ मिळेल.