Lokmanya Bal Gangadhar Tilak | अपरिचित लोकमान्य! लोकमान्य टिळक यांचा विस्मयचकित करणारा प्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 77

  • @akshaykhanapurkar4974
    @akshaykhanapurkar4974 4 года назад +13

    शतशः नमन या राजकीय क्रांतीच्या प्रणेत्याला.......💐 टिळक-एक विचार

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 4 года назад +12

    टिळकांच्या वरील लघुपटाचे निवेदन सावरकरांना खलनायक म्हणणारा प्रसन्ना
    जोशीने केले आणी कुमार केतकर ,
    गिरीश कुबेर यांचा सहभाग विसंगत वाटला

    • @nazimmulla2781
      @nazimmulla2781 4 года назад

      Tighe mahan patrakar ahet tu burnol lav

  • @user-qt1yd4fs8x
    @user-qt1yd4fs8x 4 года назад +11

    महान स्वातंत्र्य सेनानी', "स्वराज्य" हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि तो, मी मिळवणारच! लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🚩🚩🚩

  • @user-qt1yd4fs8x
    @user-qt1yd4fs8x 4 года назад +25

    सार्वजनिक गणेशोत्सव, दहिहंडी उत्सव हे लोकमान्य टिळकांनी सुरू केले. केसरी, मराठा ही वर्तमानपत्र टिळकांनीच सुरू केली. पत्रकारीतेचे जनक टिळक आहेत.

    • @anandmurumkar5190
      @anandmurumkar5190 4 года назад +1

      आम्हाला तर पत्रकारितेचे जनक हे "दर्पण" वृत्त पत्राचे जनक "बाळशास्त्री जांभेकर "हे आहेत म्हणून शिकवले आहे.

  • @ItihasMarg
    @ItihasMarg 4 года назад +11

    लोकमान्य टिळकांचा विजय असो...!

  • @harishrushi
    @harishrushi 4 года назад +5

    एवढया प्रखर बुद्धिमत्तेचा व्यक्ती दुर्मीळ...
    अभ्यासू स्वभावामुळे कालातीत निर्भीड स्पष्ट आणि प्रखर विचार...
    अडचणींवर योग्य उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणारे व्यक्तिमत्त्व👍

  • @thefrustratedhindu7317
    @thefrustratedhindu7317 2 года назад +7

    टिळक आणि सावरकर महाराष्ट्राचे क्रान्ति स्तम्भ आहेत.

  • @dattagajare5243
    @dattagajare5243 3 года назад +2

    स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे आणि तो मिळवणारच...🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @kondibap
    @kondibap 2 года назад +3

    राष्ट्रीयत्व भावना देशा मद्ये निर्माण करण्याचं महत्वाचं कार्य यांनी केला

  • @v.k.4119
    @v.k.4119 4 года назад +8

    Lokmanya Tilak yanchya sarkha neta kadhich hou shaknar nahi.

  • @shivanimane595
    @shivanimane595 4 года назад +6

    टिळकांना साक्षात दंडवत🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshdesaivideoeditor999
    @maheshdesaivideoeditor999 2 года назад +1

    कृपया या माहिती पट 6.15 मिनीटे नंतर 9.40 पर्यत आॅडिओ व्यवस्थित करावा

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 4 года назад +3

    Naman

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 4 года назад +8

    कुणब्यांना संसदेत बसून नांगर हाकायचा आहे का....टिळक असे म्हणाले होते का...या बद्दल सांगावे...

    • @kunalsadgir3889
      @kunalsadgir3889 2 года назад +3

      Sarv vargatil shikshit lokanach sansdet ghya asa lokmanya tilkancha atthas hota so 👍

    • @hrk3212
      @hrk3212 2 года назад +3

      Anek nete aajhi Brahaman samajabaddal vishari Tika kartat,khedegawat aajhi bahujan samajach khalchya jatinna dur thevto...yabaddal koni bolat nahi.
      Tilak sanatani watawarnat wadhle hote,part tyavelche lokhi sahle take hote tyamule Tilkanna kahivela nailajane kahi n Pattaya goshti karavya laglya,pan te haluhalu badal karit gele,nanter lok tyanna telyatamboliche pudhari mhanun olkhu lagle.
      Tilkacha Britishanvirodhi asleep ladha khup prakhar hota.
      Deshbhakti,dnyan aani tyacha deshala jagrut karnyasathi tyanni kelela upyog,tyanni turangat Satan kelelya yatana...we must respect Bal Gangadhar Tilak for that.its motivating when we read his books and his biography.

  • @maheshdesaivideoeditor999
    @maheshdesaivideoeditor999 2 года назад

    शतशः नमन

  • @addithar
    @addithar 4 года назад +3

    💯💯💯💯

  • @shashank.6536
    @shashank.6536 4 года назад +2

    💐💐💐

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 4 года назад +10

    बाळ गंगाधर टिळक आणि शाहू महाराजांचा वाद नाही सांगितला तुम्ही....तो वाद काय आहे नक्की ते ही सांगा....टिळक शाहू महाराजांना शूद्र म्हणाले होते असे सांगितले जाते....

    • @VVB009
      @VVB009 4 года назад +5

      सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे की शाहू महाराज आणी टिळक यांच्यात वाद होता वैर नव्हते.
      टिळक आणी शाहू महाराज यांच्यात वाद झाला तो वेदोक्त प्रकरणामुळे. मुळात वेदोक्त प्रकरण फक्त शाहू महाराजांसोबतच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज ( महाराष्ट्रातल्या तेव्हाच्या सनातनी ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला म्हनून काशीहून गागाभट्टास बोलवावे लागले), साताऱ्याचे राजे प्रतापसिंह यांची राजवट(इ.स.१८३५) तसेच बडोद्याचे गायकवाड (इ.स.१८९६) यांच्यासोबत सुद्धा झालेला होता.
      वेदोक्त म्हणजे काय ?
      वेदोक्त या शब्दाचा अर्थ 'वेदांनी सांगितल्याप्रमाणे' असा आहे. वेदातील मंत्रांप्रमाणे जे धार्मिक संस्कार होतात त्यांना वेदोक्त म्हणतात. आर्यांच्या ब्राह्मण , क्षत्रिय व वैश्य या ३ वर्णीयांना वेदोक्ताचा अधिकार आहे , अनार्य म्हणजे शूद्र हे मात्र पुराणोक्त पद्धतीने आपले विधी करू शकत असत , वेदोक्त पद्धतीने नाही.
      वादाचे मूळ काय ?
      १८९९ च्या कार्तिक मासात शाहू महाराज पंचगंगा नदीत स्नान करण्याकरीता दररोज जात होते. महाराजांच्या एका हातावर गोन्दलेल्या शिवाचे चिन्हाची दररोज पूजा करीत असत. एके दिवशी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू बापूसाहेब घाडगे, मामासाहेब खानविलकर , रामशास्त्री भागवत व इतर मंडळी सुद्धा होती . त्यावेळी त्यांचा पुरोहित नारायण भटजी याने हा पुराणोक्त मंत्र म्हणत आहे असे राजारामशास्त्री भागवत यांनी शाहूंच्या लक्षात आणून दिले.(नारायण भट स्वतः अंघोळ करून आला नव्हता)
      शाहूंनी याबाबात विचारणा केली असता नारायण भटजी म्हणाला "आपण शूद्र आहात व शूद्रांचे विधी पुराणोक्त मंत्रानेच करावयाचे असतात. " पण आपण 'शूद्र नसून क्षत्रिय आहोत' असे शाहूंनी म्हटले. पण नारायण भटजीने यावर उर्मटपणे म्हटले की जोपर्यंत ब्राह्मण वर्ग तुम्हास क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही शूद्रच आहात. येथुनच वेदोक्त वादास प्रारंभ झाला.
      शाहू आणी टिळक(व त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व सनातनी) यांच्यातील वाद :-
      छत्रपती घराण्याचे धार्मिक विधी करण्यासाठी अप्पासाहेब राजोपाध्ये यांना वार्षिक ३०००० रुपये इनाम मिळत होता.त्यांनीसुद्धा नारायण भटजींच्या मतास पाठींबा दिला. १९०१ साली शाहूंनी राजोपाध्ये याना वेदोक्त पद्धतीने राजघराण्याचे विधी करण्याचे फर्मान सोडले पण राजोपाध्ये यांनी त्यास नकार दिला. शेवटी ६ मे १९०२ रोजी राजोपाध्ये यांचे इनाम शाहूंनी जप्त केले.
      या राजोपाध्ये यांची बाजू तेव्हा टिळक , न. चि. केळकर, बाळासाहेब नातू , दादासाहेब करंदीकर यांचायश सर्व सनातनी लोकांचा पाठिंबा होता.
      (वर काही qoura वापरकर्त्यांनी टिळक आणि शाहू महाराज यांच्यात काहीच वाद नव्हता असे म्हटले आहे पण ते चुकीचे आहे)
      स्वतः टिळकांनी २२व २९ ऑक्टोबर १९०१ ला ' वेदोक्ताचे खुळ' या नावाचे दोन अग्रलेख केसरीत लिहूनशाहु महाराजांवर यचेच्छ टीका केली ( हे अग्रलेख आजही उपलब्ध आहेत,इच्छुकांनी जाऊन वाचावेत)त्यातले काही मुद्दे
      वेदोक्त मंत्र म्हंटल्याने कोणत्याही जातीस आधिक श्रेष्ठपणा येतो अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे.वैदिक मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे आणि ब्राह्मण एक जातीचे होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर तिही निरर्थक आहे.वेदोक्त मंत्र म्हंटले तरी मराठे हे मराठेच राहतील,हे लक्षात ठेवले पाहिजे
      भोसले घराणे व घाटगे , खानविलकर, मोहिते घराणी यांच्यात फरक असल्याने भोसले घराण्याचा हक्क मान्य करावा असे होत नाही
      वेदोक्त मागणीचा विचार करताना पूर्वीचे निर्णय , इतिहास , पूर्वपरंपरा लक्षात घ्यावेत
      हा वाद पुढे खूप वाढला , दोन्ही पक्ष आपापल्या बाजूने ऐतिहासिक पुरावे , प्रतिष्ठित व्यक्तींचा पाठींबा मिळवून आपली बाजू बळकट करू लागले
      वास्तविक हा वाद सर्वस्वी हिंदू धर्मातील होता पण राजोपाध्ये यांनी हा वाद इंग्रजांकडे नेला पण तिथेही शाहू महाराजांचाच विजय झाला
      वेदोक्त प्रकरणी शेवटी शाहू महाराज जिंकलेच आणि त्यांचे क्षत्रियत्व महाराष्ट्रातील ब्राह्मणवृंदानी मान्य केले .
      या वेदोक्ताच्या वादातूनच पुढे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली.
      टिळक हे राजकीय दृष्टया जहालवादी होते पण पुरोगामी नव्हते.त्यांची वेदोक्तातली भूमिका , age of consent bill च्या वेळेची भूमिका यावरून ते लक्षात येते.
      (पूर्वीच्या काळी असे अनेक वाद झाले उदा. वेदोक्ताचे वाद , टिळक आगरकर वाद , ठाकरे- अत्रे वाद, आंबेडकर-गांधी वाद इत्यादी. पण म्हणून कोणी एकमेकांशी वैर धरत नसत आणि या वादांमुळे समाजाचे एकप्रकारे शिक्षणच झाले)
      -क्यॉरा

    • @rupeshkadam8499
      @rupeshkadam8499 4 года назад

      @@VVB009 आपण खूप छान प्रकारे व महत्वपूर्ण माहीत दिली....परंतु आपण सांगितल्या प्रमाणे....आर्यांच्या ब्राह्मण,क्षत्रिय,वैश या तीन वर्णीयांना साठी वेदोक्त अधिकार आणि अनार्य शुद्रांसाठी पुरानोक्त असे का..?....पण वेदोक्त आणि पुरानोक्त या पद्धती/अधिकार नक्की आहेत तरी काय...?.....आर्य विदेशी आहेत व आपल्या देशावर सर्व प्रथम त्यांनी आक्रमण केले होते असेही सांगितले जाते...आणि आर्य आणि अनार्य मूलतः याच देशातील आहेत असेही सांगितले जाते... आर्य अनार्य असा काहीही प्रकार नाही असे ही सांगितले जाते... परंतु आर्य आणि अनार्य या बद्दल अनेक ठिकाणी उल्लेख मिळतो,तो आपल्या शिक्षण पद्धतीत असेल किवा पौराणिक ग्रंथांमध्ये....

    • @rupeshkadam8499
      @rupeshkadam8499 4 года назад

      @@VVB009 आपण सांगितल्या प्रमाणे..."जो पर्यंत ब्राह्मण वर्ग मान्यता देत नाही तो पर्यंत शूद्र क्षत्रिय होऊ शकत नाही" असे नारायण भट शाहू महाराजांना म्हणाले होते....परंतु या प्रकरणात ब्राह्मणांची बाजू घेणारे टिळक असे म्हणतात की "वेदोक्त मंत्र म्हटल्याने कोणत्याही जातीस श्रेष्ठपणा येत नाही"....परंतु ब्राह्मण समाज्याने मान्यता दिल्या विण्या शूद्र क्षत्रिय होत नाही आणि क्षत्रिय ब्राह्मण होत नाही... हा श्रेष्ठ पणा ब्राह्मण समज्याला कोणी दिला...?...."वेदोक्त मंत्रांनी ब्राह्मण आणि मराठा ऐक जात होत नाही" असे जर टिळक म्हणाले होते...तर टिळकांना जतीप्रथा मान्य होती असे सिद्ध होते.... माणसा माणसा तील असा भेद मानणाऱ्या माणसाला लोकमान्य ही पदवी कोण देऊ शकते....

    • @VVB009
      @VVB009 4 года назад +4

      @@rupeshkadam8499 बरोबर तो अधिकार ब्राम्हण लोकांना कोणीच दिला नाही...आणि ब्राम्हण जातीतल्या जातीयवादी आणि अन्यायकारी शक्तींविरुद्ध ब्राम्हण सुद्धा लढले आहेत...पण ते 3 टक्के आणि सध्या त्यांची वा वा करून नाही त्याबद्दल काहीही वाईटसाईट बोलून जर 60 टक्के मतं मिळणार असतील तर या राजकीय फायद्याकरिता हे सगळं चालू आहे.
      हो कदचित त्या गोष्टींबाबत त्यांचा द्रुष्टीकोन चुकला असेल जो आता आपल्याला योग्य वाटत नाही..आणि जातीप्रथा मान्य होती असं एका गोष्टीवरून तरी सांगणे थोडे कठीण वाटते... पण तरी लोकमान्य ही पदवी त्यांना स्वतंत्र्य लढ्यातील योगदान, समाजकार्य, शैशणिक संस्था उभारणी, स्वदेशीचा स्वीकार या व इतर कार्यासाठी देण्यात आली...शिक्षणाने माणसाची वैचारिक व्रुद्धी होते आणि माणसांमुळेच देश विकसनशील बनेल...
      एक उदाहरण बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराजांना अक्षरशून्य म्हणल्याचा उल्लेख आहे..पण त्या मुळे ते चुकीचे होत नाहीत...त्यांचा द्रुष्टीकोन वेगळा असूच शकतो की...
      आणि चुका सगळ्यांकडून होतात की...दादा मला फक्त वाईट याचे वाटते की चूक झाली म्हणून जात किंवा वर्ण काढण्यात अर्थ नाही...
      जर आपल्याला या जाती-जातीच्या चिखलातून बाहेर पडायचे असेल सर्वांनी ठरवून आडनावे लावणे सोडून देऊया...पण हे कोणाला पटणार नाही...कारण कसं झालय की एकीकडे जातीव्यवस्था ब्राम्हणांनी निर्माण केली म्हणून शिव्या घालायच्या आणि दुसरी कडे स्वतःच्या जातीचा अभिमान नाही तर माज बाळगायचा...

    • @VVB009
      @VVB009 4 года назад +1

      @@rupeshkadam8499 या गोष्टींबद्दल माझे विडिओ बघणे वाचन करणे चालू आहे वरील संदर्भ हा एका पुस्तकातून आहे तो मला मित्राने दिला होता...

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 года назад +2

    Lokmanya Tilak yana vinamra abhivadan nuste abhivadan karun bhaganar nahi tyani je kam kele karun thevale ahe te ajahi titkecha upayogi padat ahe khare drashte nete

    • @rajeshpagare8889
      @rajeshpagare8889 2 года назад

      Nava varun apan ek stri aahat mhanun ha prapanch
      Madame namaskar
      Madame ekda, fakta ekda tilkanche vedokkta prakarna varil vichar janun ghya
      Tyanche tumha stri n backward classes varil vichar janun ghya
      Tumhi dukhav lya gela asal tar mafi asavi
      🙏🙏🙏🙏

  • @vaishnavikulkarni8067
    @vaishnavikulkarni8067 2 года назад

    🙏🙏

  • @ajinkyadada1833
    @ajinkyadada1833 3 года назад

    Nies

  • @tussi222
    @tussi222 Год назад +2

    06:12 ते 09:25 आवाज का नाही?

    • @Sampada004
      @Sampada004 11 месяцев назад

      खरंच ते ऐकण गरजेचं आहे ......आवाज का नाही?

  • @anitadeshmukh5525
    @anitadeshmukh5525 4 года назад +1

    खूप सुंदर अप्रतिम

    • @rajeshpagare8889
      @rajeshpagare8889 2 года назад

      Madam namaskar
      Tumchi comment baghitli tilak saheban var
      Madame
      Tilksnche vichar ekda vacha ki
      Striyan babat
      Baki barech kahi ahei
      Pan apan nava varun ek stri shat mhanun ha prapanch
      Plz ekdach
      Tumha sttiyan babat tilak maharajanche vichar nakki vacha
      Tumhala dukhav nyacha vichar nahi
      Jar tasei zale asel tar kshama asavi
      🙏🙏🙏

  • @rajeshpagare8889
    @rajeshpagare8889 2 года назад

    Ka hou saheb
    Vedokta prakaran
    Shahu maharaj hyanchya babtit hotei
    Tilkanche vichar samor anle nahit tumhi
    Striya, khalchya jati che lok
    Yanchya babtit tysnche vichar jara samor theva ki
    Shudranchya babtit tyanche vichar samajala kalu dya ki

  • @anantkulkarni1004
    @anantkulkarni1004 4 года назад +1

    Tilakancha vicharamulecha desh swatantra zala...

  • @rajeshpagare8889
    @rajeshpagare8889 2 года назад +1

    Kesari madhei tyanche shudranche babtit kai lihile ahet tei dekhi kalu dya samajala

  • @harshalbartakke4799
    @harshalbartakke4799 11 месяцев назад

    मी लोकमान्य टिळक ही मालिका झी मराठीवर बघत होतो पण मला शेवटपर्यंत कळलं नाही की लोकमान्य टिळकांचे या स्वतंत्र लढत नक्की काय भूमिका होती त्यांनी न्युज पेपर चालू केलं त्यातून पैसे मिळत होते त्यांनी शाळा चालू केली त्यातनं पैसे मिळत होते मग नक्की व्यवसाय करत होते का देशभक्ती म्हणजे मला काय कळलं नाही खरंच लोकमान्य टिळकांनी जर काही स्वातंत्र्य संदर्भात जर काय काम केला असेल तर खरंच खाली कमेंट करा मला खरंच जाणून घ्यायची इच्छा आहे

    • @sohamsathe9588
      @sohamsathe9588 11 месяцев назад

      टिळकांनी शाळा,‌कॉलेज व वृत्तपत्र चालू केले कारण त्यांच्या माध्यमातून त्यांना जनजागृती करायची होती. आता‌ पैसे घेतल्याशिवाय कसा चालवला असता त्यांनी छापखाना वा शाळा? अगदी शुल्लक रक्कम घ्यायचे.. शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सव चालू केले. त्यात लोकं एकत्र करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जनजागृती केली.. बंगालच्या फाळणीच्या वेळी तिथले लोक टिळकांचा सल्ला घ्यायला येत असत. ब्रिटिश सरकारच्या शाळेत त्यांचे विचार‌ शिकवले जात. तर टिळकांनी आपली शाळा काढून मुलांमध्ये देशी विचार‌ संचारले. विविध जागेवर, गावात वगैरे सभा भरवून लोकजागृती केली. दुर्दम्य नावाची कादंबरी आहे टिळकांवर ती आपण वाचावीत. खुप माहिती आहे.

    • @user-scaryvisualisation
      @user-scaryvisualisation 10 месяцев назад

      Kadchit tyana pan paise lagat astil ghar chalv nayasathi shala ani news paper printing sathi are aple Sandeep maheshwari kaka nhit ka aplya company करोडो रुपये छापतात ani RUclips yeun समाज सेवा करतात (फुकट) tas asel kahi tari ata samajhla ka

    • @Dj-lo6uz
      @Dj-lo6uz 9 месяцев назад

      दादा तुमचं बरोबरच आहे मग ते इंग्रज येडे असतील

    • @nikhilsathe5956
      @nikhilsathe5956 8 месяцев назад

      आपली माहिती योग्य आहे का तपासा. टिळक मुलांना शाळेत येता यावं या साठी पैसे द्यायचे.
      पैसे कमावणं गुन्हा आहे का, भिक मागून स्वातंत्र्य लढा लढायला हवा होता का?
      कर्मयोगावरील लेखनाचा(गीतारहस्य) अभ्यास करा. किमान दहावीचे विज्ञान समजत असेल तर वाचा. समजायला सोपे जाईल

  • @Muknayak1234
    @Muknayak1234 2 года назад +1

    चूक

  • @lakshmansonavane7067
    @lakshmansonavane7067 4 года назад +3

    आरे ह्याला दिनकर जवळकर , केशवराव जेधे देशाचे दुष्मन म्हणत . माहीत नाही का तुम्हाला नाहीतर विचारा mpsc आयोगाला

    • @anantkulkarni1004
      @anantkulkarni1004 4 года назад +4

      Kon he bhurte

    • @hrk3212
      @hrk3212 2 года назад

      Jedhe aani Jawalkaranna Marathyanna rajkarnat pudhe aanayche hote,tyadathi Brahman dwesh tyanni sadhan mhamun waparla.
      Tyanni doshanbarobar gunhi sangitle aste, tar tyancha ladha tatwik hota ase mhanata aale aste.

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 Год назад +1

    Te mahatma jyotiba phule na deshdrohi mhatale hote he khar aahe ka

  • @rupeshkadam8499
    @rupeshkadam8499 4 года назад +7

    टिळकांच्या मुलाने त्यांना कंटाळून आत्महत्या केली होती....आणि आत्महत्येच्या च्या आधी आंबेडकरांना पत्र लिहले होते असे सांगितले जाते....त्याबद्दल ही सांगा

    • @anandmurumkar5190
      @anandmurumkar5190 4 года назад +1

      हो टिळकांचे जे सुपुत्र होते आणि डॉ. आंबेडकर हे दोघे ही खूप चांगले मित्र होते. टिळकांच्या सुपुत्रांनी डॉ. आंबेडकर यांना गायकवाड वाड्यात बोलावून समाज सुधारणा करण्याच्या सभा घेतल्या होत्या. पण झालं काय की, पुढे थोडा घरगुती वाद आणि केसरी हे वर्तमान पत्र वरून थोडे वाद झाले होते. त्या वादाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविले. आणि त्या आधी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहिले होते. पण पत्र हातात पडे पर्यंत वेळ निघून गेली होती. पण या घटनेमुळे डॉ. आंबेडकर यांना खूप दुःख झाले होते. याची माहिती तुम्हाला धनंजय किर यांनी लिहिलेल्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथ " या पुस्तकात मिळेल. धनंजय किर यांनी लिहिलेला हा ग्रंथ प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांनी तपासला आहे.

    • @rupeshkadam8499
      @rupeshkadam8499 4 года назад

      @@anandmurumkar5190 आपण खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत....धन्यवाद👍

  • @SagarSagar-ig7ku
    @SagarSagar-ig7ku 4 года назад +4

    लोकांना मान्य नव्हते
    ते लोकमान्य झाले