Sinhagad | sinhagad fort | सिंहगड | कोंढाणा | तानाजी मालुसरे | Tanaji | SNT Vlogs | kondhana | prt3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 91

  • @jayeshpatil3295
    @jayeshpatil3295 3 года назад +1

    खूप छान...
    तुम्ही दिलेली माहीती छान वाटली

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!!
      मराठा इतिहासाशी संबंधित किल्ले वाडे संस्क्रुतीक स्थळे त्यांच्या वास्तूविशेषांसह व पुराव्यांवर आधारित सत्य माहिती , लोककथांसह मांडणे हे आमच्या चॅनेल चे उद्दीष्ट आहे. अधिकाधिक ऐतिहासिक माहिती साठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @nilam7103
    @nilam7103 3 года назад +1

    Khup informative mahiti ahai 👍

  • @Deepaksingh-vw4pn
    @Deepaksingh-vw4pn 3 года назад +1

    Koti koti naman subedar tanaji malusare aani aaplya mavle ...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      नरवीर सुभेदार महापराक्रमी तानाजी मालुसरे ह्यांचा विजय असो🚩🚩🚩
      अश्या अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या त्यागाने व बलिदानामुळे स्वराज्य स्थापन झाले, म्हणून आज महाराष्ट्र निर्माण होऊ शकला. आपण सदैव त्यांच्या ऋणात राहिले पाहिजे.

  • @dfserv
    @dfserv 3 года назад +1

    Khup khup khupch sundar...👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आपल्या मनापासून केलेल्या प्रशंसेसाठी आम्ही सर्व टीम खुप खुप आभारी आहोत😊!!
      मराठ्यांच्या पराक्रमाची परिचित व अपरिचित अशी सर्व माहिती पुरावे व संदर्भासहित लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेल चे उदिष्ट आहे.
      सिंहगडाच्या माहितीचे इतर भाग देखील नक्की बघा, त्याचबरोबर आमच्या चॅनेलवर पद्मदुर्ग, प्रतापगड, विशाळगड ,साल्हेर असे इतर अनेक किल्ले देखील आहेत ते देखील बघा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
      मराठा पराक्रमाच्या कथा व ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे बघण्यासाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा व आपल्या परिचितांना नक्की हे व्हिडीओ forward करा ही विनंती 🙏

  • @sachinkatkar8790
    @sachinkatkar8790 3 года назад +1

    Far chan mahiti milali 👌👌👍👍👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      छत्रपती शिवाजी महाराज
      छत्रपती संभाजी महाराज
      ह्यांच्याबरोबर सर्वच मराठा साम्राज्यातील सर्वच लहानथोर ज्ञात अज्ञात रणवीरांचा लिखित पुराव्यांवर आधारित इतिहास , त्याचबरोबर लोककथा लोकांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. आपल्यासारख्या शिव शंभुप्रेमी रसिकांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला नवनवीन व्हिडीओ घेऊन येण्याची उर्जा मिळते. आपल्यासारखे आमचा प्रत्येक व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त करणारे आमच्या चॅनेलचे अभ्यासू प्रेक्षक हा आमच्यासाठी मोलाचा ठेवा आहे सर🙏

  • @vashishthakatare9323
    @vashishthakatare9323 3 года назад +2

    छान माहिती दिलीत सर

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आपल्यासारख्या सर्व इतिहासप्रेमी रसिकांना जास्तीतजास्त अचूक माहिती मिळावी हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो.
      आमच्या प्रत्येक व्हिडियोवर येणारी आपली प्रतिक्रिया हेच आम्हाला पुढला व्हिडीओ करण्याचे बळ प्राप्त करून देतात.

  • @shibaanilaud3232
    @shibaanilaud3232 3 года назад +1

    अतिशय छान माहिती आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आपल्या मनापासून केलेल्या प्रशंसेसाठी आम्ही सर्व टीम खुप खुप आभारी आहोत😊!!
      आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकांना आमचा व्हिडीओ आवडला की छत्रपती थोरल्या स्वामींच्या चरणी आमची सेवा रुजू झाली असे आम्ही मानतो.
      मराठ्यांच्या पराक्रमाची परिचित व अपरिचित अशी सर्व माहिती पुरावे व संदर्भासहित लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेल चे उदिष्ट आहे.
      मराठा पराक्रमाच्या कथा व ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे बघण्यासाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा व आपल्या परिचितांना नक्की हे व्हिडीओ forward करा ही विनंती 🙏

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 3 года назад +1

    जबरदस्त....!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत ताई😊!!
      आपण आमच्या चॅनेल च्या नियमित प्रेक्षक आहात, आपल्या कडून मिळणारा कमेंट रुपी पाठिंबा आमच्यासाठी खुपच मोलाचा आहे.
      आपल्या कुटुंबियांना व मित्र परिवाराला देखील हे व्हिडीओ forward करावे व इतिहासाबद्दल जागृती करण्यास मदत करावी ही विनंती🙏

  • @sunildmello
    @sunildmello 3 года назад +1

    आपण खजिना खुला करताय...धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाने अशी दाद दिली अजून आम्हाला के हवे सर😊!!
      खजिना तर मोठमोठ्या इतिहास संशोधकांनी आपल्या मेहनतीने संशोधनातून निर्माण केला आहे आम्ही तर केवळ तो जमा करून video स्वरूपात मांडला. सर्व श्रेय त्यांचे व छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे आहे.

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 3 года назад +1

      सुनील जी आपणही खूप काही वसई मधील कला लोककला, वसईतील किल्ले, वसईतील राहणीमान त्यांची जीवनशैली असे खूप काही दाखवता. आपलेही व्हिडीओ फारच छान असतात. आपली मराठी शैली पण छान वाटते ऐकायला.

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 3 года назад

      @@sahyadrinaturetrails
      आपले ही श्रेय खूप मोठे आहे. तुम्ही शिवरायांचे पक्के निष्ठावंत मावळे आहात. इतिहास संशोधकांनी इतिहास पडताळून पाहिला पण तो जर कोणासमोर आला नाही तर तो कागदातच दडून रहातो, तो उलघण्याचा सह्याद्री नेचर ट्रेल टीम आणि तेजस सर अथक प्रयत्न करत आहे. तुमचे सर्वांचे आभार.

    • @sunildmello
      @sunildmello 3 года назад +1

      @@Sachin_Chavan जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      @@Sachin_Chavan
      अगदी खरे बोललात सर , सुनील सरांचे व्हिडीओ सुद्धा खूप ज्ञानप्रद असतात. महाराष्ट्राच्या एका खास सांस्क्रुतीचे अंतरंग सुनील सर मोठ्या खुबीने व आत्मीयतेने उलगडून दाखवतात.

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 3 года назад +3

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
    शिवशंभो यांना उदंड आयुष्य देवो.
    ||हर हर महादेव||

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      त्यांना अजून 100 वर्षांचे आयुष्य लाभो
      त्यांचे इतिहासरूपी आशिर्वाद आपल्याला मिळत राहो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना🙏
      शिवशाहिरांचे राजशिवछत्रपती पुस्तक हेच माझे पहिल वाचलेलं पुस्तक होते पाचवी सहावीत ज्याने मला ह्या विषयाची छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गोडी लागली.

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 2 года назад +2

    Tejas sir sarva killyanchi kiti chan mahiti sangta tumhi, ase vatte ki amhi swata safar krtoy

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад +1

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत😊!!
      अधिकाधिक लोकांना किल्ल्यांच्या सफरीचा लाभ मिळावा व त्याचबरोबर इतिहासाची माहिती देखील मिळावी हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे.
      सिंहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती आम्ही 6 भागात प्रदर्शित केली आहे. सर्व भाग पाहून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आपल्याला हे व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना जरूर forward करा ही विनंती🙏

    • @ujwalapawar8053
      @ujwalapawar8053 2 года назад

      @@sahyadrinaturetrails 🙏

  • @govindkawade995
    @govindkawade995 3 года назад +1

    अप्रतिम माहीती दिली सर .
    तुमच्याकडे माहीतीचा खुप मोठा खजिना आहे ती माहीती पुस्तक स्वरूपातुन आम्हाला मिळावी अशी अपेक्षा आहे तर ते सवॅ गडाची माहीती असनारे पुस्तक आमच्या भेटीला कधी येत आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      सर्वप्रथम आपण आमचा व्हिडीओ पाहून इतक्या आत्मीयतेने आपलेपणाने जी छान प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏
      सर माहितीचा खजिना तर नक्कीच आहे पण मी त्याचा निर्माता नाही मी केवळ एक संकलक आहे. एका किल्ल्याला नजरेसमोर ठेवून त्या किल्ल्याची सर्वत्र विखुरलेली माहिती एकत्र एक ठिकाणी मिळावी जेणेकरून इतिहासप्रेमींना किल्ला पहाणे, त्यावर अभ्यास करणे सोपे व्हावे हे उद्दिष्ट आहे. आधुनिक जमान्यात आम्ही एकप्रकारे हे youtube च्या ग्रंथालयातील मराठा इतिहासाचे digital audio video book च तयार करत आहोत. दर महिन्याला त्यात थोडी जमेल तशी भर घालून ते आपल्यासारख्या दर्दी रसिकांच्या अवलोकनार्थ ठेवत आहोत.
      आपण सांगितल्या प्रमाणे मी आता ह्या किल्ल्यांवर जाताना लिहीत असलेल्या नोंदी जपून ठेवत आहे सध्या अवघ्या 10-12 नोंदी आहेत बऱ्याच जमल्या की पुस्तक नक्की काढायचा प्रयत्न करू सर.
      तोपर्यंत ह्या डिजिटल बुक चा आनंद घ्यावा व आपली प्रतिक्रिया जरूर कळवत राहावी ही विनंती

    • @govindkawade995
      @govindkawade995 3 года назад

      @@sahyadrinaturetrails ok thanks

  • @dastageermulla430
    @dastageermulla430 3 года назад +1

    Very good video sir salute you.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      Thank-you for your appreciation 😊!!
      Actually we can salute only to our great leader Chatrapati Shivaji Maharaj. We are nothing in front of his great personality.
      We are just showing the history of our great land.

    • @dastageermulla430
      @dastageermulla430 3 года назад +1

      @@sahyadrinaturetrails yes your r right.

  • @PradyumnaBDeo
    @PradyumnaBDeo 3 года назад +1

    आत्यंत सुन्दर.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत सर😊!!

  • @ashishpatil3116
    @ashishpatil3116 3 года назад +1

    Khup sundar mahiti Dili nehmisarkh mannnn prasann zal tyasathi team che abhar 🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आपल्या सारख्या इतिहासप्रेमीना व्हिडीओ आवडला की आमची सेवा थोरल्या छत्रपती स्वामींच्या चरणी रुजू झाली असे आम्ही मानतो
      आपल्या छानश्या प्रतिक्रीयेसाठी खूप खूप धन्यवाद🙏
      सिंहगडाचे पुढील भाग देखील नक्की बघा ही विनंती.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 дней назад

    ....Ati..sundar....🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 часов назад

      धन्यवाद सर !!
      आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठीच आम्ही व्हिडिओ तयार करत असतो.
      सर्व ऐतिहासिक माहिती पुराव्यासह व खात्रीपूर्वक देण्यावर आमचा कटाक्ष असतो.
      आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत ठेवा ही नम्र विनंती

  • @yogeshvedpathak8568
    @yogeshvedpathak8568 3 года назад +1

    अगदी योग्य विश्लेषण. नुकताच आलेल्या तानाजी मालुसरेंवरच्या चित्रपटाचा इतिहासाशी काहीच संबन्ध वाटत नाही.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत सर😊!!
      तानाजी चित्रपटामुळे एक गोष्ट नक्की साध्य झाली ती म्हणजे महाराष्ट्राबाहेरही मराठा इतिहासाची माहिती गेली. मराठा पराक्रम जगाला समजला. बाकी हा व्यवसायिक चित्रपट असल्याने 25% सत्य घटनेवर 75% मालमसाला भरून जे काही दाखवायचे ते त्यांनी दाखवले😀
      पण आज परप्रांतीयच नाही तर महाराष्ट्रीय लोक सुद्धा नागीण तोफ शोधायला किल्ल्यावर येऊ लागले हे अगदी सेम 1904 च्या कादंबरी सारखे घडू लागले काही वर्षांनी चित्रपटलाच लोक खरा इतिहास मानू लागतील असे होऊ नये ह्या भावनेने सत्य इतिहास मांडायचा एक छोटा प्रयत्न आम्ही केला आहे.

  • @kailasharu6456
    @kailasharu6456 3 года назад +1

    खुप छान माहिती दादा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांचा आणि ह्या मातीचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आम्ही आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट ठेवले आहे.
      कुठलाही किल्ला, मंदिर,लेणे हे त्याच्या संपूर्ण माहिती व वास्तुवैभवासह सादर करणे, इतिहासप्रेमी शिव-शंभू प्रेमी प्रेक्षकांना दाखवणे हीच आम्ही छत्रपती शिवरायांची सेवा आहे असे मानतो.
      आपल्यासारखे इतिहासप्रेमी जेंव्हा छान प्रतिक्रिया देतात तेव्हा छत्रपतींच्या चरणी आमची सेवाच जणू रुजू होते.
      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      आपल्या आवडीचे प्रतापगड, विशाळगड, सिंधुदुर्ग, रामसेज व इतर अनेक किल्ले पहाण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏

  • @manojsave7414
    @manojsave7414 3 года назад +1

    Khup chan mahiti

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभारी आहोत सर😊!!
      सिंहगडाचा विस्तृत इतिहास मराठा व मुघल साधनात उपलब्ध आहे पण काही घटना सोडता तो फारसा कोणाला ठाऊक नाही. अगदी सर्वात महत्त्वाच्या तानाजींच्या वीर कथेत सुद्धा मूळ पुरावे ,लोककथा, कविकल्पना ह्यांची भर पडत गेली व त्यालाच आपण इतिहास समजून बसलो. ह्या व्हिडिओ मधून लोककथा व इतिहास ह्यातला फरक मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 3 года назад +1

    दादा व्हिडियो नेहमीप्रमाणेच उत्तम आणि माहितीपूर्ण

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      एखाद्या किल्ल्याची जी माहिती आजवर बऱ्याच पुस्तकामध्ये विखरून होती, किंवा जी माहिती लोकांना ठाऊक नव्हती अशी जास्तीतजास्त माहिती एकत्रितपणे सादर करण्याचा प्रयत्न करतोय सर. आपल्या सारख्या रसिकांना हे आवडत असेल तर आमचे प्रयत्न योग्य मार्गावर आहेत असे आम्ही समजू.
      प्रोत्साहनाबद्दल खूप खूप आभारी आहोत.
      अजून दोन भागातून सिंहगडाच्या ज्ञात अज्ञात कथा घेऊन येत आहोत त्या नक्की बघून आपली प्रतिक्रिया कळवा😊

  • @nileshkhedekar8895
    @nileshkhedekar8895 3 года назад +1

    Khup Chan Mahi ti dilit sir 🙏🙏🙏👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आपल्या मनापासून केलेल्या प्रशंसेसाठी आम्ही सर्व टीम खुप खुप आभारी आहोत😊!!
      मराठ्यांच्या पराक्रमाची परिचित व अपरिचित अशी सर्व माहिती पुरावे व संदर्भासहित लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेल चे उदिष्ट आहे.
      सिंहगडाच्या माहितीचे इतर भाग देखील नक्की बघा, त्याचबरोबर आमच्या चॅनेलवर पद्मदुर्ग, प्रतापगड, विशाळगड ,साल्हेर असे इतर अनेक किल्ले देखील आहेत ते देखील बघा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
      मराठा पराक्रमाच्या कथा व ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे बघण्यासाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा व आपल्या परिचितांना नक्की हे व्हिडीओ forward करा ही विनंती 🙏

  • @mpan825
    @mpan825 3 года назад +1

    Barobar dada.. Paise kamvnyasathi he lok ase khote picture banavtat..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!
      पैसे कमविण्यासाठी ते चित्रपट तयार करतात त्यात काहीच हरकत नाही, कायद्याचे बंधन म्हणून ते सुरवातीला ही काल्पनिक कथा आहे ही नोंद दाखवतात त्याकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे. जे दिसते ते सत्य मानून चालण्याची जुनी प्रथा बंद करून प्रश्न विचारले पाहिजेत जे दाखवले ते नक्की खरे आहे का ह्याचा शोध घेतला पाहिजे तरच खरा इतिहास समजेल
      बाकी ह्या चित्रपटांना आपण रोखू शकत नाही आणि त्यामुळे जाणता अजाणता मराठ्यांच्या इतिहासातील अशी पराक्रमी व्यक्तिमत्वे भारतातील मोठ्या जनमानसात पोहोचतात हे देखील थोड्याबहुत फायद्याचेच ठरते.

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 3 года назад +1

    तेजस सर एक उत्तम स्थळदर्शन आपण आम्हास नेहमीच घडवता त्यातील बारकावे हे ही समजावून सांगता. खूपच छान वाटत आपलं सादरीकरण.
    मला एक प्रश आहे जे बुरुज असतात हे नेहमी वरून उघडे असतात की त्याला छप्पर ही असत?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      आमचा व्हिडीओ पाहून प्रश्न विचारल्याबद्दल आम्ही आभारी आहोत सर😊!!
      जुन्या काळात महत्वाच्या बहुतेक किल्ल्यांचे बुरुज छपरा सहित असत. तटबंदीचा गस्त घालायचा भाग (फांजी)बाहेरच्या गोळीबारापासून लपण्याचा पकळ्यांसारखा आडोसा (चऱ्या) हे दगडी बांधकाम असे पण आतील बाजूस लाकडी वासे लावून तुळया लावून कौले घालून छप्पर घातले असे. आमच्या अर्नाळा जलदुर्ग व्हिडीओ मध्ये त्या रचनेचे अवशेष दाखवायचा आम्ही प्रयत्न केला होता.
      जंजिरा किल्ल्यावर देखील वासे व तुळया तटबंदीत उभारण्यासाठी केलेल्या खाचा दिसतात. डोंगरी किल्ल्यात राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या एक बुरुजावर ह्या खुणा दिसतात. रतनगडाच्या एकांड्या राणीचा हुडा बुरुजात पण ही रचना दिसते पण अती बिकट किल्ले जसे की अलंग मदन कुलंग किंवा वासोटा प्रचीतगड अश्या डोंगरी किल्ल्यात किंवा परांडा किल्ल्याच्या दरवाज्या जवळील बुरुजात असे अवशेष दिसत नाहीत त्यामुळे मध्ययुगातील बऱ्याच किल्ल्यांवर बुरुजात कौलारू छप्पर असे असे आपण सांगू शकतो पण प्रत्येक किल्ल्यावर ते असेलच अशी खात्री देता येत नाही.
      1818 साली इंग्रजांनी अगदी नेटाने किल्ल्यांची भयानक नासधूस केली त्यामुळे देखील असे उदाहरण दिसणे अशक्य झाले आहे.

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 3 года назад

      @@sahyadrinaturetrails
      फारच उपयुक्त माहिती मिळाली सर किल्ला कसा पहावा हे फारच महत्वाचे आहे काही चुकीच्या समजुती आपल्यामध्ये पसरल्या आहेत. ह्याचा कुठेतरी आळा बसला पाहिजे. मी माझ्या मित्राना ही हेच सांगत असतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याचे अंशमात्रसुद्धा अवशेष दिसत नाही त्यामुळे गडावर जाणारी मंडळी गडावर पर्यटक म्हणून जातात अगदी इतिहासाची आपुलकी असणारे सुद्धा अपुऱ्या माहितीमुळे ते सुद्धा पर्यटकच असतात. काही दंत कथाही खूप आहेत जसे सुभेदार तानाजी याचा कटून पडलेल्या हाताची जागा. रायगडावरचा महादरवाजा हा कधीच सटात उघडा नसेल फक्त दिंडी दरवाज्यातून ये जा होत असेल तसेच इतर गडांवर पण असेल. पण गडाचे दरवाजे सकाळी उघडतात आणि संध्याकाळी बंद केले जातात हे मोठया रंजकतेने सांगितले जाते. आपण कधी आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवत नाही हे तर प्रत्येक साम्राज्याचे महत्वाचे किल्ले असतात.
      ह्या विषयावर पण एखादा व्हिडीओ बनवला तर फारच छान.
      खरतर हा प्रश्न मला अर्नाळा किल्ला चा व्हिडीओ बघूनच आला.

  • @akshay0071665
    @akshay0071665 3 года назад +1

    Very good....right story...as per notes...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      Thank-you sir 😊!!
      Presentation of right history based on actual historical papers is our motive. We are trying to show all the forts with their real history based on historical evidence on our channel.

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 2 года назад +1

    Sir amhala maharajanchya samadhiche ani junya raygadache foto dakhva

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 года назад +1

      ताई, दुर्दैवाने आमच्याकडे असे फोटो उपलब्ध नाहीत. आपण गुगल वर सर्च करून श्रीमंत थोरल्या छत्रपती शिवरायांच्या समाधीचे फोटो नक्कीच बघू शकता.
      व्हिडीओ तयार करताना आम्ही देखील बहुतेक माहिती गुगल अथवा ग्रंथालयातील पुस्तकांमधून घेतो त्यामुळे आमच्या संग्रहात असे फोटो नाहीत.

  • @Kunalupotdar
    @Kunalupotdar 3 года назад +1

    Awesome Friday Video... Thanks Tejas...

  • @sohamshelke5460
    @sohamshelke5460 3 года назад +1

    Genuine content.Would like to help in google earth view videos for other monuments

  • @sudhakamthe5139
    @sudhakamthe5139 3 года назад +1

    👍🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे ह्यांचा विजय असो🚩🚩🚩

  • @rushikeshdandekar4617
    @rushikeshdandekar4617 3 года назад +2

    ek no. mitra proud to be part of this SNT vlog ❤

  • @sudhakamthe5139
    @sudhakamthe5139 3 года назад +1

    👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!!

  • @Nikhil_Nerlekar
    @Nikhil_Nerlekar 3 года назад +1

    Perfect! 👍🏻

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 3 года назад +2

    खरतर आम्ही कधीच नाही बघितलेले खूप काही गोष्टी तुमच्यामुळे पहायला मिळतात.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      आपण तर आरंभापासून आमच्या खास दर्दी प्रेक्षकांपैकी आहात सर 😊
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूपच मोलाच्या आहेत. तुमच्या सारख्या दर्दी रसिकांना अचूक व योग्य माहिती मिळावी जास्तीजास्त स्थानविशेष पहाता यावे हाच आमचा प्रयत्न असतो व भविष्यातदेखील असेच करत राहू सर
      आपला पाठिंबा असाच राहू द्या ही विनंती

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 3 года назад

      @@sahyadrinaturetrails
      खरच आम्ही तुम्हाला ऐकण्यासाठी आणि तुमच्याकडून इतिहास जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. तुमच्यामुळे इतिहासातील छोट्यात छोटी माहिती मिळण्यास आणि ज्ञानात भर पडण्यास मदत मिळते.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      @@Sachin_Chavan
      आपला पाठिंबा व प्रोत्साहन असेच राहू द्या सर🙏

  • @sameerk8399
    @sameerk8399 3 года назад +1

    एकदम बरोबर बोललात तुह्मी... Maratha History channel वर तुमचा सारखा with refernce घेऊन इतिहास समजवतात...
    आपल्याला शाळेत असताना पण चुकीचा इतिहास समजवला...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर😊!!
      इतिहास हा नेहेमी पुरावे, संदर्भासहित च सांगायला हवा तरच त्याची सत्यता मानली जाऊ शकते अन्यथा त्याला लोककथा म्हणतात. मराठ्यांचा देखील प्रचंड पराक्रमाचा इतिहास आहे तो सर्व लोकांना समजावा ह्यासाठी प्रत्येक किल्ल्याचे स्थलदर्शन घडवताना त्याचा प्राचीन काळापासून ते इंग्रज येईपर्यंत सर्व इतिहास क्रमवार व जितक्या शक्य तितक्या संदर्भासह देण्याचा आमचा प्रयत्न असतो.त्याचबरोबर लोककथा देखील आम्ही सांगून किल्ल्याची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
      Maratha History channel तर अप्रतिम आहे आम्ही सर्व टीम त्यांचे चाहते आहोत. व त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो.
      आमच्या चॅनेलवर आपण प्रतापगड, विशाळगड, रायगड आणि इतर अनेक किल्ल्यांची माहिती पाहू शकता. आपल्याला हे व्हिडीओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रियाद्वारे नक्की कळवा व आपल्या परिचिताना मित्रांना हे व्हिडिओ नक्की forward करा ही विनंती🙏

  • @ajaykadam6360
    @ajaykadam6360 3 года назад +1

    🙏💐

  • @MaheshPatil-ie6ub
    @MaheshPatil-ie6ub 3 года назад

    tanaji aani udaybhan yanchya ladhaiche je tumhi varnan kele te ekun angavar kata aala aani khari katha aani chitrapata madhil drushe yanchyatil farak samjawala punha ekda tumche abhinandan chauthya bhagachi vat pahto shakya tevdhya lawkar upload kara. Jay Shivray

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      सर तानाजी व उदयभान ह्यांच्या समर प्रसंगाचे मी फक्त वाचन केले त्या कथेचा पराक्रम तानाजींचा होता व ती अतुलनीय लेखनकला ही शिवशाहीर बाबा साहेब पुरंदरे ह्यांची होती. राजशिवछत्रपती ह्या शिवशाहिरांनी लिहिलेल्या पुस्तकात अशी सुंदर भाषा वापरली आहे की त्याला तोडच नाही. अवजड भाषेत नुसत्या सनावल्या व तहनामे, पत्रे, अखबार ह्याची किचकट माहिती देणाऱ्या ऐतिहासिक ग्रंथातील माहिती बाबासाहेबांनी कुठेही मूळ मुद्दे, पुरावे घटना न सोडता अत्यंत सध्या पण तितक्याच मनाला भिडणाऱ्या भाषेत सामान्य लोकांना उपलब्ध करून दिली आहे. शिवछत्रपतींचे थोर कार्य अत्यंत रसाळ काव्यात्मक तरीही संपुर्ण इतिहासाला धरून पुरावे नोंदीसकट त्यांनी मांडले आहे. मी तर केवळ एक भाग तुमच्यासारख्या शिव शंभुप्रेमी रसिकांसमोर सादर केला, खरे सरस्वती चे उपासक व शिवरायांचे निस्सीम भक्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आहेत.
      29जुलै ला त्यांचा शंभरावा जन्मदिवस होता, ते अजून शतायुषी होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @MaheshPatil-ie6ub
      @MaheshPatil-ie6ub 3 года назад

      @@sahyadrinaturetrails Mi je kahi vichar comennt aaplya blog sandarbhat mandato tyala tumhi je awarjun reply karta te pahun mala khup aanand hoto thanks sir.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      @@MaheshPatil-ie6ub
      @Mahesh Patil
      सर आपण आमच्या चॅनेलचे प्रेक्षक आहात तुमच्या प्रत्येक प्रीतिक्रियेला प्रतिसाद देणे हे आमचे कर्तव्यच आहे.
      आपण खुल्या दिलाने आपले मत मांडा प्रश्न विचारा किंवा टीका देखील करा तो आपला हक्कच आहे आम्ही नेहमीच प्रतिसाद देऊ
      आपल्यासारखे दर्दी इतिहासप्रेमी आहेत म्हणून तर चॅनेल आहे

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 2 года назад

    Mhanje agdi fuleni samadhicha shodh lavla tevache

  • @ranjitmane5375
    @ranjitmane5375 3 года назад +1

    सन 1818 च्या युद्धाचा व्हिडिओ बनवा सविस्तरपणे🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад +1

      सन 1818 चे युध्द हे विशाल भु प्रदेशावर व वर्षभराच्या काळात लढले गेले त्याचा आवाका खूपच मोठा आहे. जसजसे आम्ही किल्ले कव्हर करत जाऊ तसतसे त्यात्या किल्यांसंबंधी 1818 साली घडलेले ऐतिहासिक प्रसंग सादर करत जाऊ. सिंहगडाच्या येणाऱ्या भागात सुद्धा 1818 सालच्या युद्धात सिंहगडाव इंग्रजांनी कसे आक्रमण केल काय काय लष्करी हालचाली झाल्या ह्याचा इतिहास आम्ही लवकरच सादर करू.

    • @ranjitmane5375
      @ranjitmane5375 3 года назад

      @@sahyadrinaturetrails ओके आभारी आहे,

  • @abhishek_madake_
    @abhishek_madake_ 3 года назад +1

    हो खरंच इतिहासा आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा आहे परंतु चित्रपटांमधून मालिकांमधून खरोखर जे घडले तो इतिहास केव्हाच पूर्णपणे बरोबर नसतो.खरतर तानाजी फिल्म मध्ये जिनागी नावाची तोफ होती ती तो पूर्णपणे इतिहासामध्ये होती का याचा देखील अभ्यास करायला पाहिजे. आणि खूप या तानाजी फिल्म दे खूप सारा इतिहास जो काही आहे तो खूप चुकीचा इतिहास आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत दादा😊!!
      आपला मुद्दा अगदी बरोबर आहे, मालिका व चित्रपटात कधीच पुराव्यांवर आधारित खरा इतिहास दाखवला जात नाही.
      तानाजी चित्रपटातील नागीण तोफ पूर्णपणे काल्पनिक आहे. अशी कुठलीही तोफ मुघलांनी सिंहगड किल्ल्यांवर कधीच आणली नाही.

  • @sachinkatkar8790
    @sachinkatkar8790 3 года назад +1

    👍

  • @sachinkatkar8790
    @sachinkatkar8790 3 года назад +1

    👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 года назад

      छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩