५ गडांचे शिवरायांचे स्वराज्य ३६० गडांचे असे झाले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июл 2023
  • फक्त ३२ वर्षात स्वराज्य १०० पटीने मोठे झाले
    छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची टाईमलाईन
    ५ गडांचे राज्य ३६० गडांचे असे झाले
    टाईमलाईन म्हणजे कालक्रमरेखा! काळानुसार होणारा बदल दर्शविण्याचा एक प्रकार!
    शिवछत्रपतींचे स्वराज्य फक्त ३२ वर्षात १०० पटीने मोठे कसेकसे होत गेले हे प्रत्येक वर्षी स्वराज्य कसे वाढत, बदलत गेले ते दाखविणारी ही शिवस्वराज्याची टाईमलाईन अनेक बदलते नकाशे आणि छायाचित्रांतून घटनांच्या वर्णनासह सादर झाली आहे. जरूर पहा आणि शेअरही करा.
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #ShivrayKingdom #Timeline #32YearsOfSvarajy

Комментарии • 75

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 11 месяцев назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 Год назад +3

    आपण केलेले छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे टाईम लाईन अतिशय अभ्यासपूर्वक आणि इतिहास प्रेमींना एक अनोखी भेटच आहे. आपले कितीही कौतुक केले तरी ते कायम कमीच पडणार आहे. आपल्याला समस्त इतिहास प्रेमिंचा मनाचा मुजरा. खुप खुप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या sarvotam कामगिरीचा उत्तम नमुना आहे. कतीही वेळा पाहिला आणि अभ्यासला तरी मन भरत नाही.🙏

  • @SafarMarathi
    @SafarMarathi Год назад +3

    नेहमीप्रमाणेच अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ सर 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Год назад +2

    🚩Chatrapati Shivaji Maharaj ki Jai🚩🐯

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Год назад +1

    Anek aabhar
    Har Har Mahadev
    🙏🙏

  • @santoshshelke5924
    @santoshshelke5924 Год назад +1

    भोसले सर, तुमच्या अद्वितीय इतिहास व्यासंगाला सलाम... 💐🙏🙏🙏

  • @user-yv1ey4uz4f
    @user-yv1ey4uz4f Год назад +1

    आदरणीय भोसले सर तुमच्या अभ्यासाला आणि व्यासंगाला संबंध भारतामध्ये तोड नाही, तुम्ही ही सर्व माहिती मराठी भाषेबरोबरच हिंदीत जर प्रसारित केली तर निश्चितच महाराजांचा सन्मान भारतभर वाढेल,यात तिळमात्र शंका नाही🙏🙏जय शिवराय🙏🙏

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      थोड्या काळानंतर नक्कीच करीन. आता कुठे सुरुवात झाली आहे.

    • @user-yv1ey4uz4f
      @user-yv1ey4uz4f Год назад

      @@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद सर🙏🙏

  • @Madanforkam
    @Madanforkam 10 месяцев назад +1

    Thank you Guruji! Great Grand Respect
    Jay Shivaray

  • @balaSS3272
    @balaSS3272 11 месяцев назад +1

    महत्वपूर्ण माहिती_

  • @MaziMarathi108
    @MaziMarathi108 Год назад +1

    जबरदस्त

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 Год назад +2

    अद्वितीय कार्य केले आपण
    गुरुवर्य श्री प्रविणजी राजे भोसले साहेब आपणास मानाचा मुजरा 🙏🚩🚩⚔️🚩

  • @prashantlahamage410
    @prashantlahamage410 Год назад +1

    Khup chan sir

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 Год назад +3

    भोसले सर छ्त्रपती संभाजी महाराजांचीही timeline अशाच पद्धतीने आपण बनवा म्हणजे आम्हाला कळेल शंभूराजांनी मुघल,सिद्दी, पोर्तुगीज याविरुद्ध लढताना कसा एकही किल्ला गमावला नाही
    प्लीज तयार करा सर

  • @vijayloharsir8362
    @vijayloharsir8362 Год назад +1

    हा टाईम लाईन भारतातील प्रत्येक व्यक्तीने पाहिला पाहिजे.... खूपच सुंदर सादरीकरण🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaskarraonarsale76
    @bhaskarraonarsale76 11 месяцев назад +1

    सुंदर माहिती

  • @mohansakpal66
    @mohansakpal66 Год назад +1

    अगदी थोडक्यात आपण महाराजांचं कर्तृत्व अगदी स्पष्टपणे नकाशासह समजावलेत .स्वराज्याचा विस्तार उत्तम रितीने कळला .आपले पुनश्च धन्यवाद !

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 Год назад +1

    Best information SIR 👏

  • @holisticwellness1686
    @holisticwellness1686 Год назад +2

    महाराजांच्या कार्याची खूप छान timeline तयार केली आहे

  • @niranjankharadekar5993
    @niranjankharadekar5993 Год назад +1

    🚩दैवत👑जय🙏शिवराय🚩

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 Год назад +1

    खूपच छान माहिती दिली भोसले सर अगदी सुसंगतपणे कमी वेळात संपूर्ण स्वराज्याची माहिती मिळाली

  • @aabadanwagh5982
    @aabadanwagh5982 Год назад +1

    जय शिवराय 🚩

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 Год назад +1

    shree raam

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Год назад +1

    Jai Shivraii 🚩🚩🚩🚩🚩

  • @ytviewer275
    @ytviewer275 11 месяцев назад +1

    Excellent work.

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 Год назад

    Good one.

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 Год назад +1

    सुंदर 👌👌👌🚩🚩

  • @dnyaneshwargavhane2916
    @dnyaneshwargavhane2916 Год назад +1

    ❤❤❤Sundar mahiti jay Shivray

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Год назад

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @digambarsutah
    @digambarsutah Год назад +1

    ह्या आणि अश्या टाईम लाईन ची खुप आवश्यकता होती.❤

  • @sudarshanpotadar2535
    @sudarshanpotadar2535 Год назад +1

    अप्रतिम माहिती,
    जय शिवराय

  • @prabhakarjadhav3945
    @prabhakarjadhav3945 Год назад +1

    खूप छान माहिती दिली.….

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली आपले खूप खूप आभार. जय शिवराय. 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @snehawad3930
    @snehawad3930 Год назад

    अगदी सविस्तर ; माहिती पूर्ण व्हिडिओ🙏🙏🚩

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Год назад +1

    सुंदर माहिती सर धन्यवाद.🚩🙏

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 Год назад +2

    🙏 अभ्यासपूर्ण माहिती धन्यवाद सर.

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Год назад +1

    अतिशय अप्रतिम व उपयुक्त माहिती...

  • @bhushan6309
    @bhushan6309 Год назад +1

    खूप खूप चांगली माहिती 🙌 धन्यवाद 🙏

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 10 месяцев назад +1

    👌👌👌👌

  • @suhaspawar1133
    @suhaspawar1133 Год назад +1

    Sir nice, , I expected mourya history, please give explaination, about mourya history, as like maratha history.

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand2097 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤

  • @saurabhwaghmare2752
    @saurabhwaghmare2752 11 месяцев назад

    मला असे वाटते की आपण मराठ्यांची भारताबाहेर झालेली साम्राज्य विस्तार नकाशा च्या साह्याने सांगावा 🚩

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 Год назад +2

    अप्रतिम आणि खूपच महत्वाची माहिती दिली आहे...पण व्हिडिओची काळ मर्यादा 15 मिनटे ठरवली असावी त्यामुळे commentry धावती आणि त्रोटक वाटते...एक मोठा आणि परिपूर्ण व्हिडिओ करावा ही विनंती..धन्यवाद.

  • @user-dz3zq6ye1z
    @user-dz3zq6ye1z Год назад +2

    महाराजाचं न् भुतो न् भविष्यती असे महान कार्य आपन सादर केलं त्या बद्दल तुमचे खुपच अभिनंदन आणी आभार ! आत्ता आपण छत्रपती संभाजी महाराजाच्यां पण झंजावाताचं पण वर्णन कृपया करा . दोन तासाचा video केलात तरी आम्ही पाहु 🙏

  • @VilasGanjre-mf9yc
    @VilasGanjre-mf9yc Год назад +1

    Sir ha video lekhanit aawaj deun kara

  • @inspiredyou1128
    @inspiredyou1128 11 месяцев назад +1

    Ek time line १६८० pasun १८१८ prynt kral tr itihas premina adhik mahiti milel

  • @AK_501
    @AK_501 Год назад

    1:04

  • @bhushan6309
    @bhushan6309 Год назад +1

    Chatrapati sambhaji maharajancha pan ashich time line cha video banva

  • @mrsidhu318
    @mrsidhu318 Год назад +2

    Sambhaji maharaj yanchya ladhai cha video banva sir

  • @AnilAnil-lu5tm
    @AnilAnil-lu5tm Год назад +1

    70 Sal Mein Congress Party Ne Bharat Desh Mein Raj Kiya Shivaji Raje Ko Maharaj Bolo Shivaji Maharaj Bolne Se Hamara Rajpath Nahi Chalega Maharaj Q Bolte The Mandir Ka Maharaj Mat Bolo Shivaji Raja Aaj bhi Swarajya Ke Raja Hey Jay Shree Ram Radhe Radhe

  • @parashuramghodekar4997
    @parashuramghodekar4997 Год назад

    PARANDACHYA KILLYACHI MAHITI HAVI

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Год назад +2

    सर काही जन म्हणण्यात आणि ऐकिवात आले की शिवाजी महाराज यांनी सध्याच्या श्रीलंकेतील जाफना पट्टांनम कील्यावराही भगवा निशाण फडकावले व किल्ला हिंदवी स्वराज्य सामील करून त्य काळात सध्याच्या श्रीलंकेतील किनारपट्टीवर तेथेही आरमार उभारले होते.???

  • @dmpatil1028
    @dmpatil1028 Год назад

    छत्रपती संभाजी महाराजांनी स्वता नेतृत्व केलेल्या लढाया वर व्हिडिओ बनवावा 🙏

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Год назад +1

    सर आपण ही time line साठी कोणते ॲप किंव्हा कोणती वेब साईट वापरली कृपया सांगावे.??

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      कोणत्याही व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरवर हे करता येते. पण सर्व इमेज म्हणजे फोटो, नकाशे, मजकूर आपण स्वतः तयार करावे लागतात.

  • @sumanlengare9303
    @sumanlengare9303 Год назад +1

    पुरंदरच्या तहात नेमके किती गड महाराजांना मोगलांना द्यावे लागले कारण काही ठिकाणी २३ तर काही ठिकाणी २७ किल्ले मोगलांना दिले असे वाचावयास मिळते.

  • @sarthakkaruskar7982
    @sarthakkaruskar7982 Год назад +1

    Maharaja cha mrutyu kasa zahla???
    Detail video

  • @jacksamuel8897
    @jacksamuel8897 11 месяцев назад

    Lut ha shabda na vaaparta hastagat kele asa asava tumhi muglanchya itihaasat lut ha shabda kadi eikala aahe ka ?

  • @Sarsenapati_1st
    @Sarsenapati_1st Год назад

    Always Great information ❤❤