आमच्याकडे वड्या कापल्यावर जरा तिरकस दाबून घेतात जेणेकरून सारण बाहेर कमी पडते. तसेच महत्त्वाचे म्हणजे वड्या कापल्यावर वाफवून घेतात १५/२० मिनिटे. थंड झाल्यावर तळतात. जेवढ्या पाहिजे तेवढ्या तळायच्या बाकीच्या refrigerate करायच्या. फ्रिजरमध्येही ठेऊ शकता.
खुप छान.... बघुन तोंडाला पाणी सुटले.... एक नंबर बाकरवडी...😊
Khup chhan ......
I love kolhapur.......❤
Khup chan bhakarwadi
...tumchya chinimatichya banyan Khup chan aahet
खूप अप्रतिम खमंग बाकरवडी आवडले
अगदी व्यवस्थित समजावून सांगितस पोरी !
फार दिवस झाले ही रेसिपी पाहिजे होती .
धन्यवाद
अप्रतिम बाकरवडी मला खुप खुप आवडलीच आहे तोंडाला पाणी सुटलं 😂
Chan,mast tai aani Tumha sarv team la Shubh Dipavali
एक नंबर😊😊
Chan. Happy Diwali to you and your family
You are looking great
ताई तुम्ही दाखवलेली शंकरपाळी व रवा लाडू या दिवाळीला केले खूप छान झाले आहेत 👌👌👌
ताई तुम्ही बेसन लाडू कसे करता याची रेसिपी दाखवा
Dhanyawad naki dakhwu
Khup chan mam outer cover madhe mirchi poweder ka kolhapuri kanda lasun masala ghatlaya te please share kara
Mirchipud ghatli ahe
आम्ही फक्तं मैद्याच्या करतो बेसन मुळे मऊ पडते
Mast
Bhakarvadi nahi bakarvadi
Khoopach chan Baker wadi 😊❤🎉
Dhanyawad
आमच्याकडे वड्या कापल्यावर जरा तिरकस दाबून घेतात जेणेकरून सारण बाहेर कमी पडते.
तसेच महत्त्वाचे म्हणजे वड्या कापल्यावर वाफवून घेतात १५/२० मिनिटे. थंड झाल्यावर तळतात. जेवढ्या पाहिजे तेवढ्या तळायच्या बाकीच्या refrigerate करायच्या. फ्रिजरमध्येही ठेऊ शकता.
Hing price ani order kasa karaycha
Khup chan recipe Happy Diwali
Shubh Deepawali thank you for first comment
@@MasteerRecipesbhakarwadi nahi ho tai😖...bakarawadi.
अप्रतिम
@@manasishroff4207 🤨
भाकर वडी नाही मॅडम बाकर वडी बोलतात भाकरी भाजी बरोबर खातात