कोल्हापुरी स्टाईलची बाकरवडी Kolhapur Style | Bakarwadi Recipe | Spicy snacks | Diwali Special
HTML-код
- Опубликовано: 21 сен 2024
- दिवाळीला आपण विविध पदार्थ बनवत असतो, भेटायला आलेले सर्व पाहुणे आल्यावर नाष्टा करून गेलंच पाहिजेत हा आपला आग्रह असतो. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोल्हापुरी स्टाईलची बाकरवडी.
.
साहित्य -
.
बाहेरच्या आवरणासाठी लागणारे साहित्य -
.
पाऊण कप मैदा
.
पाऊण कप बेसन
.
अर्था कप तांदळाची पीठी
.
आतील सारणासाठी लागणार साहित्य -
.
२ कप बारीक खिसुन घेतलेलं सुकं खोबरं
.
२ चमचे पांढरे तीळ
.
दिड चमचा खसखस
.
पाव कप सुकलेली कोथिंबीर
.
८ लसणाच्या पाकळ्या
.
१ इंच आलं
.
चवीनुसार मीठ
.
हळद
.
तिखट
.
गरम मसाला
.
हिंग
.
आमचूर पावडर
.
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.
.
#diwalispecial #diwalirecipe #bakarwadi
🎉❤ आवडती अभिनेत्री आहात आणि सुगरण बाकरवडी छान झाली
नमस्कार ताई मला खुप आवडते तुमची रेसिपी
मस्त 👌👌👌
निवेदिता तुम्ही अभिनेत्री शिवाय ऊत्तम सुगरण आहात
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khup chan recipe Tai
अशोक दादा खरच तुम्ही खुप भाग्यशाली आहात कारण तुम्हाला निवेदिता ताई सारखी सुगरण व हरहुन्नरी म्हणजे सर्व गुण संपन्न अशी धर्म पत्नी मिळाली व आम्हाला आमची गोड नेहमी प्रेमाने समजावुन सांगणारी सुंदर वहिनी , निवेदिता वहिनी खुप खुप आभार इतकी छान बाकरवडी बनवुन दाखविली एकदम छकास,भी नक्की करून पाहणार
Mam! 🙏नमस्कार .... मस्त, कुरकुरीत..अप्रतीम रेसिपी....👌👌👌 वाह,!! शेवटी आपल्याआरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या तुमच्या आवडत्या हिन्गाची एण्ट्री झालीच..!! .😃👍...🙏
निवेदिता ताई तुम्ही किती सुंदर रेसिपी सांगितलीत.खूप छान ❤❤🎉
खूप छान आहे रेसिपी आणि तुम्ही खूप सहज आणि सोप्या भाषेत सांगितलं आहे. 👌👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
अतिशय सुंदर बाकरवडी निवेदिता ताई
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
अतिशय सोप्या भाषेत रेसिपी शिकवतात मॅम . भारी👌🏻👌🏻
Thankyou
किती छान बनवल्या भाकरवड्या मस्तच एक नंबर
Kuphch chan
most fvr8..lvly❤🥰manapasun namaskar v pranam priyniveditatai🙏💐👑🎆
Adrsh mahila va klakara avaj saundar
तुमची भाकरवड़ीची रेसिपी खुप आवडली ❤😊
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
शिकवण्याची पध्दत खूप छान आहे ताई 👌
खरंच खूपच छान झाल्यात बाकरवडी मी एकदा नक्कीच करून बघेन 🙏🏻👍🌹
खूप छान व्हिडिओ आहे खूप मस्त भाकरी वाढ खुप छान बघा आवडली आहे मला खूप व्हिडिओ आवडली आहे
Apratim ani kurkurit bhakarwadi 😋😋😋😋😋😋🥰🥰🥰🥰
खूप छान झकास सांगण्याची पध्दत छान आहे
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
एक नंबर बाकरवडी झाली आहे 👌👌😋
अप्रतिम आहे सांगण्याची पद्धत
खूपच सुंदर निवेदिता ताई तुम्ही परिपूर्ण अननपुरणा आहात
👌👌👌
सुंदर,छान नक्की करेन💯💯👍👍👌🏻👌🏻🙏🙏
खूप छान ताई आम्ही कोल्हापुरी जगात भारी.
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Shri swami samartha jai jai shri swami samartha....
Nice 👌 mam bhakervadi
निवेदिता ताई खूप खूप छान भाकर वडी ची रेसिपी दाखवली तुम्ही थँक्यू❤ मी करून पाहिल
ताई,बाकरवडी रेसिपी मस्त आम्ही अगदी अशीच करतो मी कोल्हापूरचीच आहे
Khupach Chan bakarwadi
साडी पण छान आहे रेसिपी बरोबर
Very nice ma'am
अप्रतिम 👌👌
Niveditatai खूप छान मी नक्की करून बघेन आणि सांगेन तुम्हाला थँक्यू very much
धन्यवाद .
Ma'am, tumhi khup healthy ani sopi recepie dakhvlit, lahan mulansathi ase gharchech snacks havet diwalimadhe, khup dhanyawad 🙂
खूप छान झाल्या आहेत, बाकर वड्या!
Verynice
Only best .will try tomorrow as seen now 10.20 pm. Tq sóooooo much for this nice recepie Dear Nivedita tai
खुप छान आहे व्हिडिओ
Mala mahit navte bhakarvadi kashya banvtat aata tumhi hi receipe dakhavali tya badal khup khup dhanyawad dear mavshi mi nakki try karen👌 👍🙏🤗
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Ho nakki
खूप छान पध्दतीने रेसिपी सांगितली आहे
धन्यवाद
खूप छान आहे
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Nivedita Tai, recipe tr ekdam zhakaas...
Pan polpaat latne ekd bhari.. kuthun ghetla te sanga na pls!!
खुप छान बाकरवडी बनवली .❤❤
मस्त आहे निवेदिता
खुप छान बाकरवडी 👌👌👍
Bakar vadichi recipi khup sunder ahe sanganyachi padhat barkave khup masth ahe khup avadali
Kaku tumhi khup chaan detail madhe samjavun sangata
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Wow very nice 👌👌☺️
खुप छान भाकरवडी
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
खुप छान आहे रेसिपी ताई
सुप्रभात....तुम्हाला दिपावलीच्या मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा...🙏🙏🙏🙏
Khub mast
छान आहे भारी
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
छान
ताई लय भारी आजच बणवते
खुप छान दिसत आहेस 🙏
खुप छान, ताई मी नक्की करून बघेन.
अप्रतिम ताई 🥰😋🎊👏
Tumhi mla khup aavdata ..aani tumhala doghancha abhiman sudha.ashok sraf sir love you tumchya acting vr.slam tumchya abinyala.
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
🙏
Very nice
Hello mam mi tumhala like Kel aahe
छान ताई ,
सांगण्याची खूप सोपी पद्धत .
धन्यवाद .
अतिशय सुंदर बाकरवडी फारच आवडली
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
अशोक मामा खूप नशीबवान आहेत राव.😍🤗💕❤️
4553e4rr4r
Khup chan aahe recipe
Mastch pudachi vadi 👍👌
Me pan Kolhapur chi ahe. Atta punyat aste. Pan bakarvadi Kolhapur chich avdate.
Tai, tumche polpat - latane khup chan ahe. Kothe milel same asech?
भाकरवडी खूप छान झाले ताई
खूप मस्त 👌👌👌👌
Thankyou
खुप खुप खुप छान
छान रेसिपी! पण कोल्हापूरकडे वड्यांचा रोल आधी उकडून घेतात ना?
🙏नमस्कार ताई खूप छान आहे रेसिपी ताई मी रोहिणी पवार
Recipi mule tumchya shi mazhya bhavna vyakt karta aalya.prtyksh tumchyashi bolle as vatanar mla aata
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
वा मस्त
Khupch Sundar
Khup mast
Ya procesala pithacha mutaka hone ase mhanato amhee
निवेदिताताई खुपछान
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Waaah delicious 🤤 kasla bhari vattay tondala pani sutla 🤤 mam ek request tumhala Jamel tasa faral cha ek ek goshti shikva please please Ani jamla tr te khaja che kanole pn shikva please
I like the way you are preparing I love you sister you send many more dishes sweet's
Lovely recipe mam 🙏❤❤😋
अप्रतिम
निवेदिता ताई खूप छान पदार्थ
खूप छान निवेदिता ताई बाकरवडी खूपच छान आम्ही यावेळेस नक्की करू तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 👌👌👍
Tumhi kiti manapasun karata padarth.agadi jiv otun karata sarva.tumhi uttam sugarcane ahat.tumhala manapasun khup khup shubhecha.
Chan. Bakarvadi
Pls upload a video on chakli bhajani and chakli urgently
Oh yum yum!!
Kuhp chan aahe t
Mastch recipe
ताई लयभारी 👌👌👌
Yummy Baker vadi
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Yek tari comments la reply dya please karan tyanchi pan aapeksha asel तुमच्याकडून बाकरवडी खूपच छान आहे आणि tumhi sudha
Yummy and Crispy Dear
I like your recipes🎉🎉
मस्त च ग ताई 🙏
खूप छान
Thankyou.
Mast Bakar vadi recipe sangitala