मुंबईतील ६.६ करोड वर्षे जुने आश्चर्य - गिल्बर्ट हील | Mumbai's 66 million year old wonder Gilbert hill जगभरात केवळ तीन ठिकाणी आढळणाऱ्या डोंगरांपैकी एक डोंगर आपल्या मुंबईत आहे ह्यावर आपल्यापैकी बरेच लोक विश्वास ठेवणार नाहीत मात्र हा साडे सहा करोड वर्षे जुना डोंगर अंधेरी पश्चिमेला आहे. गिल्बर्ट हील नावाने ओळखला जाणारा हा डोंगर आज आपण पाहणार आहोत व खालील गोष्टी जाणून घेणार आहोत. १. ह्या डोंगराची निर्मिती कशी झाली? २. गिल्बर्ट हील हे नाव कसं पडलं? ३. हिमालय पर्वतरांग जुनी की गिल्बर्ट हील? ४. येथे कधी व कसे जावे? ५. ह्या डोंगरावरून मुंबई कशी दिसते? ६. इतर रोचक माहिती छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ अलिबाग सहल, रो रो प्रवास व किहीम किनाऱ्यावरील धमाल ruclips.net/video/yvIJE7OJ5fo/видео.html कोकण सहलीचे व्हिडिओज, ruclips.net/p/PLUhzZJjqdjmM_qV3XTeiUgqKE4JtnsV-F #gilberthill #gilberthillmumbai #mumbaiswonder #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #mumbai
@@omkarkamat8972 जी, माफ करा. व्हिडीओत समाविष्ट करायचे राहून गेले. खालील लिंक आपल्याला स्तूपाच्या व्हिडिओपर्यंत घेऊन जाईल. धन्यवाद. ruclips.net/video/zIowM00djrI/видео.html
अन्य मराठी RUclipsrs आणि तुमच्या मध्ये फार फरक आहे. Parties चे विडिओ टाकतात ते. पहावेसे वाटत नाहीत त्यांचे विडिओ. पण तुमचे चॅनल फार अभ्यासू आहे. तुमच्या चॅनल्स चे videos ची वाट पाहतो आम्ही लोक. धन्यवाद.
विकासाच्या नावाने होणाऱ्या शहरीकरणात निसर्गाचे हे आश्चर्य आपले अस्तित्व अजूनही टिकवून आहे.तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळाली.या vlog द्वारे सर्वाना याचे महत्व कळेल. 🤗👌👍
खरचं सुनिल भावा तुम्ही ही दिलेली माहिती खूपचं सुंदर आहे. मी १५ वर्ष अंधेरीत राहुन सुद्धा मला या विषयी माहिती नव्हती. खूपचं महत्त्व पूर्ण माहिती आहे.🙏🙏🙏👍👍
I used to live in close proximity to this hill. It was huge back then. Sad to see that its reduced to a tiny hill by the land shark mafia. Localites should pledge to preserve it and hope it gets declared as a heritage site.
ह्या आधीच्या ब्लॉग बद्दल प्रतिक्रिया देताना आपण नेहमीपेक्षा वेगळे विषय हाताळत आहात असं मी म्हणालो होतो.त्याचा प्रत्यय ह्या ब्लॉग मध्येही येतो. कदाचित गिल्बर्ट हिल हे त्या नावाने लोकांना माहीत नसेल,पण गावदेवी टेकडी म्हणूनही ही जागा ओळखली जाते. मी इथेच आसपास साधारण १९६६ पासून जात आहे.आधी माझी मावशी धाके कॉलनी मध्ये रहात असे तिथे, आणि नंतर माझी मोठी बहीण सात बंगल्याला रहायला गेली तेव्हापासून. गिल्बर्ट हिलच्या महत्वाची माहिती मला तेव्हापासूनच आहे. पूर्वी पश्चिमेच्या वीरा देसाई मार्गावरून रस्ता होता.दुसरा रस्ता जोगेश्वरी अंधेरीदरम्यान होता.मात्र तेव्हाही दाटीवाटी होतीच. त्यावेळी ही तिथे दगडांच्या खाणी असल्याचं आठवतंय.टेकडीवर एकच लहानसं मंदिर होतं.बहुदा गावदेवीचं असेल. आसपास झोपडपट्टी होतीच.दुर्गादेवी मंदिर काही आठवत नाही. केंद्र सरकारने ५०च्या दशकात आरक्षण आणलंय अशी माहिती मिळाली.मात्र ८०च्या दशकापर्यंत खाणकाम चालत होतं.तसंच दुर्गादेवी मंदिर नवंकोरं दिसतंय.संपूर्ण टेकडीची जागा अडवली गेली आहे हेही दिसतंय.माझ्या माहिती प्रमाणे ह्या जागेबाबत कोर्टात कज्जा चालू आहे,किंवा निश्चितच होता. अलिकडेच एका बांधकाम व्यावसायिकाला ह्या नैसर्गिक रचनेला हानी पोहोचवली म्हणून दंड झाल्याची बातमी पेपरात होती.'रॉकफॉल मेश' लावणं हे त्यानंतरचे असेल. एकंदरीत पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचं चांगभलं आहे.उत्तम. अशा प्रकारच्या तीन टेकड्या किंवा डोंगर मानवी इतिहासात नोंदल्या आहेत खऱ्या,परंतु याखेरीज इतर बरेच प्रकारही नोंदले गेले आहेत.पैकी आयर्लंड मधील जायंट्स कॉजवे हा विख्यात आहेच.आपल्याकडे कर्नाटकात सेंट मेरीज् आयलंड आहे,तिथेही अशा प्रकारची रचना आढळते.कर्नाटकच्या आतील भागात अशाच दोन रचना आहेत,ज्यांना रामायणाशी जोडलं गेलं आहे.त्यासुद्धा अशाच प्रकारच्या असाव्यात.अजून संशोधन झालं नाही. आधुनिक काळात विकास घडवताना जुन्या शाश्वत गोष्टींचा नाश होणं दुर्दैवी असलं तरी अपरिहार्य आहे.मात्र आपल्याकडे होणारा 'विकास' आणि ॲमेझॉनच्या जंगलाचा 'विकास' हा एकाच जातकुळीचा वाटतोय,जो केवळ विनाशाकडे नेऊनच थांबेल. काळजी वाटते,भीतीही वाटते.पण ही प्रक्रिया पूर्ण झालेली बघायला मी नसेन मी एक समाधानाची बाब. छान उतरला आहे ब्लॉग.तुम्हा उभयतांचं अभिनंदन आणि आभार!!
हा वीडियो माझ पहायचा राहिला पण ह्या गिलबर्ट हिल बध्द्ल महिती सांगितलात खूप खूप सुंदर कारन आम्ही मुंबई ला राहून अम्हला माहीत नाही तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌💓💓💓
Yes Sunil. Being Mumbaikar never visited. Now it is impossible for me to climb. Always heard abt Gilbert Hill. But u gave apt description and made my way to climb Gilbert Hill. Thankyou sooo much. God Bless U.
फार सुंदर व्हिडिओ तसेच खूप चांगलीं महिती सुनील ह्यांनी दिली आहे. मी स्वतः गिल्बर्ट हिल इथे रहात होतो. खूप वर्षा पूर्वी येथे जाण्याचा योग आला होता. एकंदरीत अंधेरी पश्चिम येथे राहणारी खूप थोडी लोक इथे भेट देतात. चैत्र पौर्णिमा चे वेळी गावदेवी देवीची पालखी निघते. सुनील ह्यांचे हा व्हिडिओ बनवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
अरे व्वा, खूपच छान माहिती दिली मी मुंबईत राहून मला याबद्दल माहीती नव्हती, जोगेश्वरी येथील महाकाली गुंफेबद्दल माहिती ऐकलेली आहे सुनिल तुम्ही छान माहिती पुरवता चांगले काम करता. धन्यवाद, आभारी आहोत आपले🙏
Sunilji, good evening. Thanks for the very informative vlog on Gilbert Hill. As rightly, said we need to take serious note of such geographically and historically important sites. Thanks once again.
गिल बर्ट हिल... नांव ऐकलेलं होतं ..पण ती बघण्यचा विचार डोक्यात कधीच आला नाही आता मात्र हे ठिकाण मी बघणारचं!सुनीलजी खूप छान माहिती दिलीत ..खूपच खूप धन्यवाद !!
Very informative blog about Gilbert Hill. I heard little about this before but you covered it with very minute detailing and nice presentation. And feeling sad that this heritage is not getting it's due respect. Atleast praying that let your blog create an awareness among people. All your videos reveal much unknown information about places around Mumbai and Vasai. Just keep on providing such knowledgeable blogs.
Thanks for your video on Gilbert Hill. This hill was a landmark I always looked for while traveling along that route . Today sadly construction has almost hidden a greater part of the hill but it's peak still stand proud. Didn't know of the temple and the beauty of the peak. Thanks for your lovely commentary.
आभारी सुनील मस्त विडियो, छान माहीती मीळाली नाव ऐकलं होते पण जाण्याचा योग आला नाही, आपली रोजची धावपळ पण तुमचा कडुन छान माहीती मीळते असेच नवनवीन विडियो येऊ दे
....खूपच छान आणि नाविन्यपूर्ण माहिती...मुंबईत इतक्या वर्ष राहून देखिल या स्थळाबाबत पूर्णंत अनभिज्ञ होतो...आपल्या माध्यमातून बहुमुल्य माहिती मिळाली...आपणास शतशः धन्यवाद .
खूपच छान माहिती आणि ती ही अभ्यास पूर्ण पद्धतीने दिली त्याबद्दल धन्यवाद. खरंच पैसा माणसाला मशीन करून टाकतो. मुंबई मध्ये अनेक जून्या काळातील ऐतिहासिक वास्तू आहेत पण बहुतेक मुंबई वासीयांना ती माहिती नाहीत किंवा अनास्था असू शकते .
सुनील भाऊ, छान व्हिडिओ आहे. मी येथून जवळच असलेल्या sp college of engg मधे शिकत होतो तेव्हापासून ही टेकडी पहायचो पण केव्हा वर जाण्याचा योग आला नाही. वरचे मंदिर छान बांधले आहे तुझे इतर videos सुद्धा मी पाहतो, तुझी भाषा आणि निवेदन शैली अतिशय छान आहे. एक सहजपणा असतो त्यात, आणि आपला एक घरातल्या माणूस भेटल्याचा प्रत्यय येतो तुझे व्हिडिओ बघून.
खरं बोललास मित्रा, मी सुद्धा अंधेरी वेस्ट मध्ये राहतो आणि खूप वेळा हा डोंगर पहिला आहे मी, पण मला या बद्दल चा इतिहास खरंच माहिती नव्हता, खऱ्या social मीडिया चा वापर हाच आहे. धन्यवाद तू दिलेल्या माहिती बद्दल.😊
Another wonderful video Sunil! I have lived in one of the buildings around Gilbert Hill for 6 years and know this place well. You are spot on about the Govt of Maharashtra doing nothing to promote tourism around Mumbai. Thanks again Sunil, keep up the good work❤
माझा जन्म ही मुंबईचा आहे. तसेच माझ्या आधीच्या दोन पिढ्यांचा जन्म ही मुंबई चाच आहे. तरीही मी कधीही ह्या टेकडीबद्दल ऐकलं नाही कारण माझ्या वडिलांना फिरण्याची खूप आवड होती.पण सुनीलजी तुमचे अगदी मनापासून आभार🙏 इतक्या महत्वपूर्ण आणि प्राचीन टेकडी बद्दल तुम्ही माहिती दिलीत.गिलबर्ट हिल टेकडी वरील गावदेवी मंदिर खूपच छान आहे. विडिओ पाहताना अजान ऐकू आली खूप छान वाटलं.
अभ्यासपूर्ण आणि झान माहिती. सुनिल तुझे व्हिडीओ छानच असतात. महत्वाच म्हणजे व्हिडीओग्राफी करणार्याला माझा सलाम. असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडीओ पाठव. धन्यवाद.
लग्नानंतर अंधेरी ला राहायला आले..आणि गिल्बर्ट हिल बद्दल माहितीही मिळाली पण अजून काही ना काही कारणामुळे जाने मात्र झालेले नाही..पण आता तुमचा हा व्हिडिओ पाहून जास्त सखोल माहिती मिळाली.. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...आता कधी एकदा टेकडी बघायला मिळतेय असे झालंय...
जबरदस्त माहिती. कुठलाही वृत्तपत्र आणि मीडिया चॅनेल मुंबईची अशी बातमी देत नाही. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे फक्त धंदा आणि बाजार. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्याची जी हालत झाली आहे ती पाहवत नाही.
Exactly I never heard about d same n never knew about it , since my birth I am Mumbai kar till at d age of 64 today. Sunil u r excellent explorer of this information of d hill.Thanks for sharing, stay blessed always 💗👌💗👌💗👌💗👌💗👌💗👌💗
मुंबईतील ६.६ करोड वर्षे जुने आश्चर्य - गिल्बर्ट हील | Mumbai's 66 million year old wonder Gilbert hill
जगभरात केवळ तीन ठिकाणी आढळणाऱ्या डोंगरांपैकी एक डोंगर आपल्या मुंबईत आहे ह्यावर आपल्यापैकी बरेच लोक विश्वास ठेवणार नाहीत मात्र हा साडे सहा करोड वर्षे जुना डोंगर अंधेरी पश्चिमेला आहे. गिल्बर्ट हील नावाने ओळखला जाणारा हा डोंगर आज आपण पाहणार आहोत व खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. ह्या डोंगराची निर्मिती कशी झाली?
२. गिल्बर्ट हील हे नाव कसं पडलं?
३. हिमालय पर्वतरांग जुनी की गिल्बर्ट हील?
४. येथे कधी व कसे जावे?
५. ह्या डोंगरावरून मुंबई कशी दिसते?
६. इतर रोचक माहिती
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/dmellosunny/
अलिबाग सहल, रो रो प्रवास व किहीम किनाऱ्यावरील धमाल
ruclips.net/video/yvIJE7OJ5fo/видео.html
कोकण सहलीचे व्हिडिओज,
ruclips.net/p/PLUhzZJjqdjmM_qV3XTeiUgqKE4JtnsV-F
#gilberthill #gilberthillmumbai #mumbaiswonder #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
#mumbai
Ll
Buddha stup chi link kuthe aahe?
@@omkarkamat8972 जी, माफ करा. व्हिडीओत समाविष्ट करायचे राहून गेले. खालील लिंक आपल्याला स्तूपाच्या व्हिडिओपर्यंत घेऊन जाईल. धन्यवाद.
ruclips.net/video/zIowM00djrI/видео.html
bhayander chya gilbert me don a maani aamdar la ha video tag kar
@@SeachGateINDIA जी, धन्यवाद
अन्य मराठी RUclipsrs आणि तुमच्या मध्ये फार फरक आहे. Parties चे विडिओ टाकतात ते. पहावेसे वाटत नाहीत त्यांचे विडिओ. पण तुमचे चॅनल फार अभ्यासू आहे. तुमच्या चॅनल्स चे videos ची वाट पाहतो आम्ही लोक. धन्यवाद.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
👌👍
@@pravinwagh1200 जी, धन्यवाद
विकासाच्या नावाने होणाऱ्या शहरीकरणात निसर्गाचे हे आश्चर्य आपले अस्तित्व अजूनही टिकवून आहे.तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळाली.या vlog द्वारे सर्वाना याचे महत्व कळेल. 🤗👌👍
खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
खूपच सुंदर माहिती. मुख्य म्हणजे मंदिराच्या वेळा सांगितल्या हे फारच छान
धन्यवाद, शुभांगी जी
मुंबईत जन्म घेऊन सुद्धा , आम्ही अजून भेट दिलं नाही
ऐकलं आहे, पण काही कारणासाठी ...
धन्यवाद सुनील - छान माहिती आणि चित्रण 🙌🏽
खूप खूप धन्यवाद
Sunil dada, तुमचं मराठी मधील निवेदन म्हणजे स्वर्गीय क्षण. स्पष्ट उच्चार, आत्मीय आणी मनाला स्पर्श करणारा आवाज.आणी सखोल माहिती.
खूपच सुंदर......
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सचिन जी
हा डोंगर फार मोठा होता. परंतु इमारत बांधण्यासाठी भूमाफियांनी डोंगर अनेक वेळेला तोडण्यात आला आहे. म्हणून डोंगराचा आहे हिल झाला आहे
या मायतीकरता आबारी, फादर
खरचं सुनिल भावा तुम्ही ही दिलेली माहिती खूपचं सुंदर आहे. मी १५ वर्ष अंधेरीत राहुन सुद्धा मला या विषयी माहिती नव्हती. खूपचं महत्त्व पूर्ण माहिती आहे.🙏🙏🙏👍👍
खूप खूप धन्यवाद
I used to live in close proximity to this hill. It was huge back then. Sad to see that its reduced to a tiny hill by the land shark mafia. Localites should pledge to preserve it and hope it gets declared as a heritage site.
Yeah it's in sad state at the moment but hope that things will improve in the future. Thank you, Muinuddin Ji
ह्या आधीच्या ब्लॉग बद्दल प्रतिक्रिया देताना आपण नेहमीपेक्षा वेगळे विषय हाताळत आहात असं मी म्हणालो होतो.त्याचा प्रत्यय ह्या ब्लॉग मध्येही येतो.
कदाचित गिल्बर्ट हिल हे त्या नावाने लोकांना माहीत नसेल,पण गावदेवी टेकडी म्हणूनही ही जागा ओळखली जाते.
मी इथेच आसपास साधारण १९६६ पासून जात आहे.आधी माझी मावशी धाके कॉलनी मध्ये रहात असे तिथे, आणि नंतर माझी मोठी बहीण सात बंगल्याला रहायला गेली तेव्हापासून.
गिल्बर्ट हिलच्या महत्वाची माहिती मला तेव्हापासूनच आहे.
पूर्वी पश्चिमेच्या वीरा देसाई मार्गावरून रस्ता होता.दुसरा रस्ता जोगेश्वरी अंधेरीदरम्यान होता.मात्र तेव्हाही दाटीवाटी होतीच.
त्यावेळी ही तिथे दगडांच्या खाणी असल्याचं आठवतंय.टेकडीवर एकच लहानसं मंदिर होतं.बहुदा गावदेवीचं असेल. आसपास झोपडपट्टी होतीच.दुर्गादेवी मंदिर काही आठवत नाही.
केंद्र सरकारने ५०च्या दशकात आरक्षण आणलंय अशी माहिती मिळाली.मात्र ८०च्या दशकापर्यंत खाणकाम चालत होतं.तसंच दुर्गादेवी मंदिर नवंकोरं दिसतंय.संपूर्ण टेकडीची जागा अडवली गेली आहे हेही दिसतंय.माझ्या माहिती प्रमाणे ह्या जागेबाबत कोर्टात कज्जा चालू आहे,किंवा निश्चितच होता. अलिकडेच एका बांधकाम व्यावसायिकाला ह्या नैसर्गिक रचनेला हानी पोहोचवली म्हणून दंड झाल्याची बातमी पेपरात होती.'रॉकफॉल मेश' लावणं हे त्यानंतरचे असेल. एकंदरीत पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचं चांगभलं आहे.उत्तम.
अशा प्रकारच्या तीन टेकड्या किंवा डोंगर मानवी इतिहासात नोंदल्या आहेत खऱ्या,परंतु याखेरीज इतर बरेच प्रकारही नोंदले गेले आहेत.पैकी आयर्लंड मधील जायंट्स कॉजवे हा विख्यात आहेच.आपल्याकडे कर्नाटकात सेंट मेरीज् आयलंड आहे,तिथेही अशा प्रकारची रचना आढळते.कर्नाटकच्या आतील भागात अशाच दोन रचना आहेत,ज्यांना रामायणाशी जोडलं गेलं आहे.त्यासुद्धा अशाच प्रकारच्या असाव्यात.अजून संशोधन झालं नाही.
आधुनिक काळात विकास घडवताना जुन्या शाश्वत गोष्टींचा नाश होणं दुर्दैवी असलं तरी अपरिहार्य आहे.मात्र आपल्याकडे होणारा 'विकास' आणि ॲमेझॉनच्या जंगलाचा 'विकास' हा एकाच जातकुळीचा वाटतोय,जो केवळ विनाशाकडे नेऊनच थांबेल.
काळजी वाटते,भीतीही वाटते.पण ही प्रक्रिया पूर्ण झालेली बघायला मी नसेन मी एक समाधानाची बाब.
छान उतरला आहे ब्लॉग.तुम्हा उभयतांचं अभिनंदन आणि आभार!!
पुन्हा एकदा आपण व्हिडिओच्या विषयाशी संबंधित मोलाची माहिती पुरवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद, राजीव जी
He mahiti sarvana pohachavny sathi dhanyvad , je khudha June Mumbaikar ahet tyna he mahit ahe jancha jaga jamini hoty ty.
@@bharatikhandewal9902 जी, धन्यवाद
माहितीपूर्ण व्लॉग... धन्यवाद सुनील जी! तुम्ही उच्च दर्जाची मराठी भाषा बोलता...Nice 🙏
खूप खूप धन्यवाद, सुधीर जी
हा वीडियो माझ पहायचा राहिला पण ह्या गिलबर्ट हिल बध्द्ल महिती सांगितलात खूप खूप सुंदर कारन आम्ही मुंबई ला राहून अम्हला माहीत नाही तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌💓💓💓
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
Yes Sunil. Being Mumbaikar never visited. Now it is impossible for me to climb. Always heard abt Gilbert Hill. But u gave apt description and made my way to climb Gilbert Hill. Thankyou sooo much. God Bless U.
Thanks a lot for your kind words, Cinderella Ji
धन्यवाद सुनीलजी तुम्ही नेहमी छान आणि नाविन्यपूर्ण माहिती देता त्या मुळे नवीन आणि विषेशतः मुंबईतील ठिकाण सांगता म्हणून आनंद वाटतो
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
तुमचे सुत्रसंचालन फार अप्रतिम आहे आणि मराठी पण खूप उत्तम.
खूप खूप धन्यवाद, रोनित जी
फार सुंदर व्हिडिओ तसेच खूप चांगलीं महिती सुनील ह्यांनी दिली आहे. मी स्वतः गिल्बर्ट हिल इथे रहात होतो. खूप वर्षा पूर्वी येथे जाण्याचा योग आला होता. एकंदरीत अंधेरी पश्चिम येथे राहणारी खूप थोडी लोक इथे भेट देतात. चैत्र पौर्णिमा चे वेळी गावदेवी देवीची पालखी निघते. सुनील ह्यांचे हा व्हिडिओ बनवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.
वाह, ह्या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, नितीन जी
अरे व्वा, खूपच छान माहिती दिली मी मुंबईत राहून मला याबद्दल माहीती नव्हती, जोगेश्वरी येथील महाकाली गुंफेबद्दल माहिती ऐकलेली आहे
सुनिल तुम्ही छान माहिती पुरवता चांगले काम करता.
धन्यवाद, आभारी आहोत आपले🙏
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
खुपच छान माहिती पूर्ण ,अनेक मुंबईकरा नाही माहिती नाही आपला आवाजस्पष्ट ओघवता आहे धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, अजित जी
Felt proud to know about Gilbert Hill...!! GREAT Heritage.... 😊👍👍🙏
Thank you, Madhav Ji
फारच सुंदर नवीन माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर माहितीपूर्ण 👍👍👍👍
धन्यवाद, मांजरेकर जी
Sunilji, good evening. Thanks for the very informative vlog on Gilbert Hill. As rightly, said we need to take serious note of such geographically and historically important sites. Thanks once again.
Thanks a lot, Makarand Ji
गिल बर्ट हिल... नांव ऐकलेलं होतं ..पण ती बघण्यचा विचार डोक्यात कधीच आला नाही आता मात्र हे ठिकाण मी बघणारचं!सुनीलजी खूप छान माहिती दिलीत ..खूपच खूप धन्यवाद !!
खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
Faarach Sundarr chaann Amulya, Manoranjak aani Aashcharya kaarak Maahiti milali.Dhanyawaad!!Sunil Bhaai !!!!!
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विजया जी
Very informative blog about Gilbert Hill. I heard little about this before but you covered it with very minute detailing and nice presentation. And feeling sad that this heritage is not getting it's due respect. Atleast praying that let your blog create an awareness among people. All your videos reveal much unknown information about places around Mumbai and Vasai. Just keep on providing such knowledgeable blogs.
Thanks a lot for your kind words, Ashish Ji
Sunil सर तुमचं पहिलाच vlog पाहतोय खरच वेगळेपण आहे इतरांपेक्षा, खूप छान माहिती दिलीत ठिकाण बद्दल..
खूप खूप धन्यवाद
sunil,
khup chchan ani nvin durmil mahiti milali.
mumbait etki varshe rahunhi khrch hi mahiti kdhich klli nahi.
khup khup....
dhnywad
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
Thanks for your video on Gilbert Hill. This hill was a landmark I always looked for while traveling along that route . Today sadly construction has almost hidden a greater part of the hill but it's peak still stand proud. Didn't know of the temple and the beauty of the peak. Thanks for your lovely commentary.
Thanks a lot, Rufina Ji
Tumcha vishay ch vegla ahe.. thank you ..Sunil ji
..
धन्यवाद, विकास जी
खुप छान माहीती.. वेळेच्या बाबतीत ऐकुन खुपच वाईट वाटलं.
धन्यवाद, सुजाता जी
आभारी सुनील मस्त विडियो, छान माहीती मीळाली नाव ऐकलं होते पण जाण्याचा योग आला नाही, आपली रोजची धावपळ पण तुमचा कडुन छान माहीती मीळते असेच नवनवीन विडियो येऊ दे
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
छान माहिती, नाविन महिती सुनीलजी तुमच्या मुळे मिळाली. धन्यवाद!
धन्यवाद, हरिष जी
Older then Himalayas 😳 and in Andheri...😧 Didnt knew this...Thank you for the information 👏👍🏻
Thanks a lot, Dildar
खूप सुंदर माहिती सांगितली सुनील भाऊ, आणि जागाही सुंदर आहे.
धन्यवाद, अभिजित जी
खूप सुंदर माहिती.
धन्यवाद, रमेश जी
खुप सुंदर छान माहिती मीळाली असेच नवनवीन ऐतिहासिक वीडियो ऐऊ देत 👌👌👌👌🙏
धन्यवाद, आशा जी
आताच संपूर्ण वीडीयो टीव्ही वर पाहिला सुंदर आणि माहितीपूर्ण आहे.
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद, अभ्यासू विडीओ, खुप मेहनत घेऊन गिल्बर्ट हिलवर
गेलास
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
सुनिलजी छान माहिती दिली नेहमी प्रमाणे मन:पुर्वक धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, मनोज जी
छान माहिती. सुनील विडिओ आवडला. असेच आणखी व्हिडीओ बनवावेत अशी विंनती.
नक्की प्रयत्न करू, राहुल जी. धन्यवाद
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ,👌👌
धन्यवाद, राहुल जी
अतीशय महत्वाचे भौगोलीक स्थाण
दाखविल्या बद्दल
धन्यवाद
धन्यवाद, विवेक जी
Khup khup sunder sangitali !☝☝☝
धन्यवाद, मंगला जी
Sunildada tula 100 Times Thankyou prathmach tu Gilbart Hills dakhavalas mala khup khup aavadala Cyamera Vahinila Thankyou
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
खूप सुंदर सुनील जी
धन्यवाद
....खूपच छान आणि नाविन्यपूर्ण माहिती...मुंबईत इतक्या वर्ष राहून देखिल या स्थळाबाबत पूर्णंत अनभिज्ञ होतो...आपल्या माध्यमातून बहुमुल्य माहिती मिळाली...आपणास शतशः धन्यवाद .
खूप खूप धन्यवाद, संजय जी
Atasa Gilbert hill
@@lalitapatankar3596 जी, धन्यवाद
खूप सुंदर माहिती .धन्यवाद
धन्यवाद, दीपक जी
आपले व्हिडिओ नेहमीच माहितीपूर्ण व नाविन्य पूर्ण असतात. धन्यवाद 🙏
धन्यवाद, गणेश जी
खुप छान माहिती दिली👍
धन्यवाद, विशाल जी
Gillbert Hill naav aikala hota pan aaj ya vlog mule pahaayla milala. Chaan mahiti milali. Thank U ☺️
धन्यवाद, माधुरी जी
खूप सुंदर अशी माहिती दिली,
अंधेरी ला सर महाकाली लेणी आहे
तर मला तिथे जाता नाही जमत तर सर तुम्ही तिथल्य काही माहिती दिली तर खूप छान होईल 🥰❤
नक्की प्रयत्न करू, प्रणाली जी. धन्यवाद
आभारी सुनिल
तूम्हामुळे आता खुप लोकाना माहिती झाले आहे
खूप खूप धन्यवाद
Thanks for the update
Thank you, Maryanne Ji
वा सुनील खूपच चांगला विषय, आणि खूपच चांगला प्रयत्न प्रशासनाचे डोळे उघडण्याचा👍👍👍
सुंदर व्हिडिओ....
धन्यवाद, आमोद जी
खूब आबारी, नॅन्सी बाय
खूपच छान माहिती आणि ती ही अभ्यास पूर्ण पद्धतीने दिली त्याबद्दल धन्यवाद. खरंच पैसा माणसाला मशीन करून टाकतो. मुंबई मध्ये अनेक जून्या काळातील ऐतिहासिक वास्तू आहेत पण बहुतेक मुंबई वासीयांना ती माहिती नाहीत किंवा अनास्था असू शकते .
खूप खूप धन्यवाद, दरबारसिंग जी
खुप चांगली माहिती..धन्यवाद
धन्यवाद, अनंत जी
Khup sunder.
धन्यवाद, पल्लवी जी
Nice ,khup chaan aahe video khup.aavadla khupch chaan mahiti dili
खूप खूप धन्यवाद, मिलिंद जी
व्हिडिओ अभ्यास करून अतिशय सुंदरपणे सादर केला आहे. पर्यटन मंत्रालयापर्यत ही माहिती पोहचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. धन्यवाद ! 👍
खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
नेहमीप्रमाणे उत्कृष्ट माहिती🙏🙏🙏
धन्यवाद, राहुल जी
याच पद्धतीचे दोन डोंगर usa मध्ये आहेत पण त्यांनी त्यांचे खूप चांगल्या पद्धतीने जतन केले आहे...हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात.
या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
सुंदर गिल्बर्ट हिल
आबारी, ब्रायन
सुनील भाऊ,
छान व्हिडिओ आहे.
मी येथून जवळच असलेल्या sp college of engg मधे शिकत होतो तेव्हापासून ही टेकडी पहायचो पण केव्हा वर जाण्याचा योग आला नाही.
वरचे मंदिर छान बांधले आहे
तुझे इतर videos सुद्धा मी पाहतो, तुझी भाषा आणि निवेदन शैली अतिशय छान आहे. एक सहजपणा असतो त्यात, आणि आपला एक घरातल्या माणूस भेटल्याचा प्रत्यय येतो तुझे व्हिडिओ बघून.
आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, यतीन जी
खरं बोललास मित्रा, मी सुद्धा अंधेरी वेस्ट मध्ये राहतो आणि खूप वेळा हा डोंगर पहिला आहे मी, पण मला या बद्दल चा इतिहास खरंच माहिती नव्हता, खऱ्या social मीडिया चा वापर हाच आहे. धन्यवाद तू दिलेल्या माहिती बद्दल.😊
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अमोल जी
Excellent information👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Thank you, Doctor Ji
😊🙏🙏सुनीलजी.खूप माहितीपूर्ण वीडियो.
धन्यवाद, मालिनी जी
खूप महत्वाचा व्हिडीओ अभ्यासपूर्ण दुर्मिळ विषय आहे!
धन्यवाद, शिवप्रसाद जी
Great
U covered it
Thanks a lot
सुनील प्रथम तुला धन्यवाद , खरच मी सुद्धा मुंबईचा रहिवाशी असुन देखील या वास्तूला भेट दिली नाही ,
धन्यवाद, प्रवीण जी
सुनील खुप सुन्दर माहिती दिली आम्हाला हे माहिती नव्हतं मुंबईमध्ये अंधेरी मध्ये आहे खूप छान व्हिडिओ बनवला
धन्यवाद, सुप्रिया जी
Great job 🙏🙏🙏 amazing video 🙏
Thanks a lot, Tushar Ji
Once we have visited there. Aussom place. You experience is also super
Thanks a lot, Suhasini Ji
Thanks ! Would love to know more info about other nature places too !
Thank you, Varsha Ji
Tumche nisargavaril प्रेम पाहून खूप अभिमान वाटतो
धन्यवाद, माया जी
Another wonderful video Sunil! I have lived in one of the buildings around Gilbert Hill for 6 years and know this place well. You are spot on about the Govt of Maharashtra doing nothing to promote tourism around Mumbai. Thanks again Sunil, keep up the good work❤
Thanks a lot, Siddharth Ji
मुंबई अतिशय गु घाण आहे, फक्त एव्हढेच या विडियो मुळे कळते !
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
खुप छान माहिती संगीतलि 😊
धन्यवाद, ज्योती जी
खुप छान
धन्यवाद, उर्मिला जी
माझा जन्म ही मुंबईचा आहे. तसेच माझ्या आधीच्या दोन पिढ्यांचा जन्म ही मुंबई चाच आहे. तरीही मी कधीही ह्या टेकडीबद्दल ऐकलं नाही कारण माझ्या वडिलांना फिरण्याची खूप आवड होती.पण सुनीलजी तुमचे अगदी मनापासून आभार🙏 इतक्या महत्वपूर्ण आणि प्राचीन टेकडी बद्दल तुम्ही माहिती दिलीत.गिलबर्ट हिल टेकडी वरील गावदेवी मंदिर खूपच छान आहे. विडिओ पाहताना अजान ऐकू आली खूप छान वाटलं.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
Wow very nice information 👌 & Thxs to u for exploring the hill.
Will definitely visit.
Thanks a lot, Sujata Ji
अरे बापरे !!! खरंच खूप अद्भुत आहे.
हो, अद्भुत जागा आहे. धन्यवाद, नम्रता जी
खूप सुंदर अप्रतिम
धन्यवाद, बेबी जी
Khup chan mahiti detat tumhi, keep it up. I also like to explore this type of historic place ❤
धन्यवाद, कल्पेश जी
Superb .
Thank you, Dilip Ji
खूपच छान माहिती,आपल्याला धन्यवाद !
धन्यवाद, शेखर जी
This is something new and very informative video. Very nice👌
Thank you, Rovilda Ji
अभ्यासपूर्ण आणि झान माहिती. सुनिल तुझे व्हिडीओ छानच असतात. महत्वाच म्हणजे व्हिडीओग्राफी करणार्याला माझा सलाम. असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडीओ पाठव. धन्यवाद.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ माझे बायको, अनिशा शूट करते.
खरोखर जागतिक वारसा असलेल्या या गिल्बर्ट हील भेटी साठी वेळेचे बंधन नसावे 🙏🙏🙏🙏🙏 व्हिडिओ 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️
बरोबर बोललात, अविनाश जी. धन्यवाद
लग्नानंतर अंधेरी ला राहायला आले..आणि गिल्बर्ट हिल बद्दल माहितीही मिळाली पण अजून काही ना काही कारणामुळे जाने मात्र झालेले नाही..पण आता तुमचा हा व्हिडिओ पाहून जास्त सखोल माहिती मिळाली.. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...आता कधी एकदा टेकडी बघायला मिळतेय असे झालंय...
नक्की पाहून या, स्वाती जी. आवडेल आपल्याला. धन्यवाद
Excellent informative video. Though living in Mumbai never knew about it before. Actually it's nature made but still kept aside, amazing.
Thank you, Sharmila Ji
Very nice information
Thank you very much
Thank you, Veena Ji
फार छान.
धन्यवाद, आशा जी
येत्या रविवारी मी ही टेकडी वजा डोंगर बघुन येईन, खुप सुंदर माहीती दीली आहेस.
वाह, नक्की जाऊन या. धन्यवाद, रघुनाथ जी
जबरदस्त माहिती. कुठलाही वृत्तपत्र आणि मीडिया चॅनेल मुंबईची अशी बातमी देत नाही. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे फक्त धंदा आणि बाजार. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्याची जी हालत झाली आहे ती पाहवत नाही.
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शैलेंद्र जी
तुमच्याकडे समजावून सांगण्याची कला छान आहे
धन्यवाद, राजेंद्र जी
Sunil ji ,best information and efforts , very much intresting keep it up
Thanks a lot for your kind words, Shrikant Ji
Very nice video
Thank you, Sunanda Ji
उत्तम सादरीकरण आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण!!!
सुनील भाऊंचा एक subscriber वाढला👍🏼👍🏼👍🏼
खूप खूप धन्यवाद, सिद्धेश जी
Sunilbhau, Very informative visit. I like your visit. Thanks.
Thanks a lot, Arvind Ji
Exactly I never heard about d same n never knew about it , since my birth I am Mumbai kar till at d age of 64 today. Sunil u r excellent explorer of this information of d hill.Thanks for sharing, stay blessed always 💗👌💗👌💗👌💗👌💗👌💗👌💗
Thanks a lot, Kadamba Ji