आधी नम्रता,ऑल राउंड बेस्ट कलाकार, ओम्कार नव पदार्पण करूनही कलाकारी चे शिखर गाठले.समीर आणी विशाखा हे तर कार्यरक्रमाचे आधार स्तंभच, बाकी सर्वच छान कलाकार आहेत.
सर्व च खूप खूप चांगले कलाकार आहेत कदाचित तुमच्या टीम ला इथले मराठी माणूस काय जगभरातील बाहेर असलेले मराठी यांना ही लॉक डाऊन काळात तुम्हीच दरबार खोलून मनमुराद हसविले तुम्हा सर्वांना नमस्कार शुभेच्छा धन्यवाद
Really well Explained by Vishakha Mam & Sameer Sir ...... तुमच्या शब्दांमध्ये ते क्षण मी ही VDO बघताना feel केले....तो अवर्णीय स्वर्गीय आनंद... 🙏🏻🙏🏻🙏🏻 हॅट्स ऑफ टू यू Both for Ur Acting, Love for Art, Dedication and Everything Dear 🍫🍫🍫🍫🙏🏻🙏🏻🙏🏻
समिर दादा मी मुंबईकर ह्या अमिताभचे तुम्ही एवढे कौतुक करता ते ठीक आहे तुम्हाला एवढा मान दील्याबद्दल आणि सर्वप्रथम मराठी कलाकारांना पण त्यांना आयुष्यात दोन तीन मोठे झटके बसले म्हणून आणि एॅस्किडंटच्यावेळी शिवसेनाप्रमुखानी मदत केली म्हणून नाहीतर ते महाशय त्यांच्या भरभराटीच्या काळात छोट्या लोकांना विशेष करून गरीबांना कस्पटासमान बघत असत मी देशप्रेमीच्या शुटींग वेळी महाकालीला कमाल अमरोही स्टुडीयोत स्वतःच्या डोळ्यानी बघीतले आहे
आपले मराठी कलाकार सर्वात उत्कृष्ट असून सुद्धा त्या बिचार्यांना हिंदी फिल्म industry मध्ये footage घेता येत नाही , फार कलेचे पाईक आहेत आपले कलाकार आणि सरळ मनाचे सुद्धा.
Powerful package u all guys I too love to watch it chogle u are auwsome bro and big b is the living legend of film industry the man had made India proud around the globe love u Amit sir and love u all team has jatra
हास्य जत्रा चे सर्वच कलाकार खूप हुशार आहे ग्रेट आहेत आमच्याकडे सकाळपासून ते रात्रीपर्यंत सोनी मराठीच बघतो हास्य जत्रा रिपीट टेलिकास्ट घरातले सगळेच बघतो बघितलेले सुद्धा कंटाळा येत नाही अशी आहे ही हास्य जत्रा कधीच कंटाळा न येणारी❤❤❤❤❤❤
महाराष्ट्राची हास्य जत्रा खरंच खूपच Great show आहे. प्रत्येक वेळ नवनवीन विषय घेऊन जबरदस्त विनोद निर्मिती होते . सर्वच कलाकार खूप चांगलं काम करतात . Next level Acting skills . समीर, विशाखा , नम्रता, ओंकार, वनिता, गौरव, शिवाली सर्वच Great आहेत . समीर- विशाखा- नम्रता यांना तर काहीच तोड नाही . जणू काही Acting ची अख्खी च्या अख्खी University च . खूप शिकायला मिळतं यांच्या कडून .
Amitabh Ji नी कौतूक केले हास्य जत्रा चे ...आणखीन काय मोठे certificate पाहिजे . भरून पावले सगळे . Pray to God that level of this program is maintained throughout. डोक्यात हवा नको जाउदे. नजर ऊतरवून घ्या रे 🙋♀️ समीर जी , विशाखा ताई, खांडेकर जी ....आणि सर्व team चे मनापासून कौतूक. We love you All. दिवसातून एकदा तरी बघतेच skit . नाही बघितले तर चैन पडत नाही. You give us reason to Smile n keep Smiling 😊
मी सुद्धा आत्ताच KBC मध्ये audience म्हणून जाऊन आलो, त्यांनी माझ्या प्रश्नांची जी उत्तरे दिली त्यामुळे त्यांच्या बद्दल आसलेला आदर मोठा झाला... महानायक अमिताभ बच्चन आहेच
No doubt , Big B is greatest actor we have seen in this century . But u guys are also best actors. Just matter of time, money and platform. I feel , our marathi actors like Ashok Saraf is not less than BigB.
Kaahi nahi re sameer khare superstar tumhi aahat.. Toh fhaqt acting karto ki me kiti great aahe mhanun.. Tyala jya jya lokani ithprayant aanle tyane tya lokana sudha vichaarle nahi.. Swarthi aahe toh.. Marna purvi ji lok simpatti craete kartat tyatla ha ek bhaag aahe.. But tumhi yaar sarva khup bhaari aahat.. God bless u all.. Best of luck..
मी ह्या दोघांच्या भावना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो... कारण मी सुध्दा काही वर्षांपूर्वी माझ्या एका आवडत्या दिग्दर्शकाला भेटलो.. आणि भरपूर गप्पा मारल्या तेंव्हा माझ्या भावना देखील अशाच होत्या.
आणी ते पाया पडायच म्हणाल तर बरेच लोकांची तशी पद्धत असते की कुणी वाकून नमस्कार करायला गेलं तर आपणही त्याला वाकून नमस्कार करायचा . कुणाचा तसा नुसता नमस्कार स्वीकारायचा नाही . तेंव्हा त्यात काही जास्त अर्थ काढण्याची काही गरज नाही .
No doubt he us a very good actor . One can go and watch Baghbaan if he doesn't agree . But no need to make him larger than life . He is good . But you guys are also very good . You at least do not make ads like Navaratan Tel and that kind of ..........
बॉलीवूड ने मराठी कलाकार ला दाबून टाकले,, त्याचे कसले गोडवे गाताय।। एवढे पण लाचार होऊ नये।। मराठी प्रेक्षक प्रत्येक मराठी कलाकार वर प्रेम करतो मग तो जत्रे तील लोक कलाकार का असेना,,आम्हाला त्याचा अभिमान आहे।।
मला तरीही शंका आहे . हा पाया पडापडीचा सीन स्कीटचा भाग असावा ! कारण यात रिस्पेक्ट देतादेता एकतर पाय खेचायची ॲक्शन प्लॅन केली असावी .किंवा मग दोन पैलवान ( मनोरंजन क्षेत्रात आहेतच हे ! ) जसे खडाखडीला सज्ज होतात तसे !
ज्याला 50 वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही, त्याचा काय उदो उदो करायचे, सर्वात. मोठा जोक अमिताभ याचा शो बघतो, रजनीकांत चेन्नईचा देव झाला, म अमिताभ ला महाराष्टाचा आणि मराठीचा दुश्मन आहॆ, अजून मराठी येत नाही
मागच्या शुक्रवारच्या केबीसीच्या एपिसोडमध्ये राजकुमार राव याने एक किस्सा सांगितला काही दिवसांपूर्वी राजकुमार राव हा तसा तेव्हा बॉलिवुडमध्ये नवखाच होता त्याची आई अमिताभ बच्चन यांची जबरदस्त चाहती होती तिला ती जिवंत असताना त्यांना भेटता आले नव्हते तिचे अचानक निधन झाल्यानंतर राजकुमार राव यांनी अमिताभ बच्चन यांना फोन लाऊन माझ्या आईसाठी एक सेल्फी व्हिडिओ पाठवा माझ्या आईच्या फोटोच्या पुढ्यात ठेवून मी तो तिच्यापर्यंत पोहचवेन ती जिवंत असताना तिला तुम्हाला भेटता आलं नाही अशी विनंती केली. त्याच्या या विनंतीला मान देऊन अमिताभ बच्चन यांनी एक सेल्फी व्हिडिओ काढून राजकुमार राव याला पाठवला. कुठल्याही माणसाचा मोठेपणा या छोट्या छोट्या गोष्टीत दिसुन येतो. अमिताभ बच्चन यांनी समीर चौघुले यांच्या अभिनयाला खऱ्या अर्थाने सलामी दिली. समीर चौघुले तुमचे "अभिनंदन" आणि पुढील वाटचालीस "हार्दिक शुभेच्छा"
NCP का कोई भी उम्मीदवारों को BMC के चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना। ड्रग्स कारोबार में सामिल ज्यादातर NCP के लोगों सामिल है । पुरे महाराष्ट्र में Baycoot NCP in all Maharashtra मुहीम चलाई जानी चाहिए
हास्य जत्रा पहायला लागलो आणि हवा येऊ द्या विसरुनच गेलो.सर्वच कलाकार ग्रेट आहेत.समिर-विशाखा तर आहेतच ग्रेट,पण नम्रता-ओंकार भोजने लय भारी.
आधी नम्रता,ऑल राउंड बेस्ट कलाकार, ओम्कार नव पदार्पण करूनही कलाकारी चे शिखर गाठले.समीर आणी विशाखा हे तर कार्यरक्रमाचे आधार स्तंभच,
बाकी सर्वच छान कलाकार आहेत.
Amchya gaurya suddha
खरं आहे
Hasya jatret baba baichi bhumika nahi karat
Same here
सर्व च खूप खूप चांगले कलाकार आहेत कदाचित तुमच्या टीम ला इथले मराठी माणूस काय जगभरातील बाहेर असलेले मराठी यांना ही लॉक डाऊन काळात तुम्हीच दरबार खोलून मनमुराद हसविले तुम्हा सर्वांना नमस्कार शुभेच्छा धन्यवाद
Really well Explained by Vishakha Mam & Sameer Sir ...... तुमच्या शब्दांमध्ये ते क्षण मी ही VDO बघताना feel केले....तो अवर्णीय स्वर्गीय आनंद... 🙏🏻🙏🏻🙏🏻 हॅट्स ऑफ टू यू Both for Ur Acting, Love for Art, Dedication and Everything Dear 🍫🍫🍫🍫🙏🏻🙏🏻🙏🏻
हास्यजत्रा जबरदस्त समीर ,प्रसाद ,ओंकार ,गौरव,वनिता ,एक नंबर आणि तिकडे चला हवा येऊ द्या एकदम भंकस
समिरदादा, विशाखा ताई आणि हास्य जत्रेचे सर्वच कलाकार ग्रेट आहेत..
समिर दादा मी मुंबईकर ह्या अमिताभचे तुम्ही एवढे कौतुक करता ते ठीक आहे तुम्हाला एवढा मान दील्याबद्दल आणि सर्वप्रथम मराठी कलाकारांना पण त्यांना आयुष्यात दोन तीन मोठे झटके बसले म्हणून आणि एॅस्किडंटच्यावेळी शिवसेनाप्रमुखानी मदत केली म्हणून नाहीतर ते महाशय त्यांच्या भरभराटीच्या काळात छोट्या लोकांना विशेष करून गरीबांना कस्पटासमान बघत असत मी देशप्रेमीच्या शुटींग वेळी महाकालीला कमाल अमरोही स्टुडीयोत स्वतःच्या डोळ्यानी बघीतले आहे
आपले मराठी कलाकार सर्वात उत्कृष्ट असून सुद्धा त्या बिचार्यांना हिंदी फिल्म industry मध्ये footage घेता येत नाही , फार कलेचे पाईक आहेत आपले कलाकार आणि सरळ मनाचे सुद्धा.
I love this pair in comedy SAMEER + VISHAKHA
Perfect chemistry 👍🔥👌❤❤
कलेची जान असली की कितिही मोठा माणुस कले पुढे झुकतो हे ताज्ं उदाहरण
खरच आमिताभजी झुकले ते कलेपूढे
आणी समिरजी तर कलेचा बादशाह
सगळे कलाकार ग्रेट आहेत
खूप सुंदर अभिनय
सगळ्यांना माझा नमस्कार
रेस्पेक्टड
सचिन गोस्वामी सर
सचिन मोठे सर
ह्यांना माझ्या तर्फे लाख लाख शुभेच्छा
Powerful package u all guys I too love to watch it chogle u are auwsome bro and big b is the living legend of film industry the man had made India proud around the globe love u Amit sir and love u all team has jatra
हास्य जत्रा चे सर्वच कलाकार खूप हुशार आहे ग्रेट आहेत आमच्याकडे सकाळपासून ते रात्रीपर्यंत सोनी मराठीच बघतो हास्य जत्रा रिपीट टेलिकास्ट घरातले सगळेच बघतो बघितलेले सुद्धा कंटाळा येत नाही अशी आहे ही हास्य जत्रा कधीच कंटाळा न येणारी❤❤❤❤❤❤
समीर दादा व विशाखा ताई तुमची आखी टिम ग्रेट आहे तरी मला ओंकार भोजन याच किट जास्त आवडते मी सगळे किट दररोज पाहतो आभिनंधन सर्व टीमचे
महाराष्ट्राची हास्य जत्रा खरंच खूपच Great show आहे. प्रत्येक वेळ नवनवीन विषय घेऊन जबरदस्त विनोद निर्मिती होते . सर्वच कलाकार खूप चांगलं काम करतात . Next level Acting skills . समीर, विशाखा , नम्रता, ओंकार, वनिता, गौरव, शिवाली सर्वच Great आहेत . समीर- विशाखा- नम्रता यांना तर काहीच तोड नाही . जणू काही Acting ची अख्खी च्या अख्खी University च . खूप शिकायला मिळतं यांच्या कडून .
Guys never underestimate urself . You all are great . With
जगातला महान कलाकार....... अमिताभ बच्चन
Amitabh Ji नी कौतूक केले हास्य जत्रा चे ...आणखीन काय मोठे certificate पाहिजे . भरून पावले सगळे .
Pray to God that level of this program is maintained throughout. डोक्यात हवा नको जाउदे.
नजर ऊतरवून घ्या रे 🙋♀️
समीर जी , विशाखा ताई, खांडेकर जी ....आणि सर्व team चे मनापासून कौतूक. We love you All.
दिवसातून एकदा तरी बघतेच skit .
नाही बघितले तर चैन पडत नाही.
You give us reason to Smile n keep Smiling 😊
मी सुद्धा आत्ताच KBC मध्ये audience म्हणून जाऊन आलो, त्यांनी माझ्या प्रश्नांची जी उत्तरे दिली त्यामुळे त्यांच्या बद्दल आसलेला आदर मोठा झाला...
महानायक अमिताभ बच्चन आहेच
what u mean ?
महाराष्ट्राची हास्य ज़त्रा बेस्ट aaahe
Hat's off to Sameer and Vishakha. 👏👏👏👏 My favourite jodi.
Thanks bro amhi dhanya jhalo God bless the entire team proud of you.
खूपच छान मराठी हास्य जत्रा विनोदी मालिका आहे, सर्वच कलाकार अफलातून काम करत आहेत, सर्वांचे अभिनंदन.घरगुती टेंशन वरील मात्रा म्हणजे हास्य जत्रा.
Congratulations
Great teams 👍
Mansane Nehmi Namrapane wagawe he Amitabh ji ne Shikwale V Tumhi pun Serv Kalakar Khupch Changle ahat👍👌🙏
Very very good. Hasya jatra is medicine.
Great sameer dada... Uttam abhineta
मस्त मुलाखत झाली
Better than kapil sharma show hasya jatra and chala hawa yeu dya is superb
तक वाल्यांनो तुमचे अभिनंदन बाबांनो. किती दिवसांनी चांगली बातमी दाखवली.
Love you Samir and Vishakha......you are the best.
Whole team of Hasyajatra is best.
Sameer aani Vishakha boltat te ekdam barobr aahe... 👍👍
No doubt , Big B is greatest actor we have seen in this century .
But u guys are also best actors.
Just matter of time, money and platform.
I feel , our marathi actors like Ashok Saraf is not less than BigB.
Exactly
Talent, Luck, Passion.
the 3 factors that make a difference between an ordinary actor and a superstar
हवा means हवा & हास्य means ☺☺☺☺👌👍
कॉमेडी किंग समीर दादा 👑❤️👌👌
Sir me aap logo ka fen hu
Samir chughule
Vishakha subhedar
Prasad khandekar
Pedy kamle
Samir is our superstars 💥💥
Sameer chougule u are a greatest of great actor .. humble and having great potential....
hum nahi bade hue balki woh khud hamare mann mei aur bade ho gaye
wah wah
wish u guys all the success
Ek number sameer sir ❤❤❤
Tention free honeka to hasayjatra dekhaneka bhidu 🙂🙂😀🤗
मराठी नही समझनेवाले को जिंदगीभर पता नही चलेगा की उन्होंने क्या सुख, आनंद नही पाया
The Man Amitabh is a superstar of Millennium who bows in front of Sameer u are so abled actor..
Both are great actor
ग्रेट 👌🏻👌🏻
सुंदर
You'll all are great
You guys rock 👍
Kaahi nahi re sameer khare superstar tumhi aahat.. Toh fhaqt acting karto ki me kiti great aahe mhanun.. Tyala jya jya lokani ithprayant aanle tyane tya lokana sudha vichaarle nahi.. Swarthi aahe toh.. Marna purvi ji lok simpatti craete kartat tyatla ha ek bhaag aahe.. But tumhi yaar sarva khup bhaari aahat.. God bless u all.. Best of luck..
👍💯 percent barobar. Amitabh bachchan ne deshasathi kahi h kela nahi.
*काय बात आहे, अक्षरशः देवच भेटला आता सुखच सुखच आणि जीवनात फक्त आनंदच भरला, अजुन काय हवं*
I love Hasya jatra
Amitabh Bachchan the great
And also great team of MHJ
हेआई आईवडीलांकडून मिळालेले संस्कार आहेत. म्हणूण अमिताभ बच्चन भारतीयांच्या प्रेमास पात्र आहेत.
Bollywood मूर्ख आहे. हास्याजत्रा च्या सर्व कलाकारांना काम दिलं तर किती छान सिनेमे निघतील.
बिग बी ❤
समीर दादा विशाखा खूप छान
अमिताभ सर फारच नम्र आहेत ❤
Samira chaugule❤
Amitabh Bachchan is definitely one of the greatest idol of India...
one of the
yeh bolke unka insult mat kar
We proud of you
सर्व कलाकार उत्तम काम करीत आहेत
🙏❤
MHJ Team is Great indeed.! When Big B admired your performance then you need not expect any other Certificate.! Keep it up guys.!
Right
Great
🙏🙏🌻💐🌺
Right vishakha...
सर्व टीमच ग्रेट आहे
Samir sir always my favorite...
Samir is our superstars
👌👏
असा एकही व्यक्ती मिळणार नाही की जो हास्य जत्रा वर प्रेम करत नाही... प्रत्येकाचा मूड बदलायची ताकद आहे यांच्या मध्ये...
असा एकही व्यक्ती ×
अशी एकही व्यक्ती ✓
नावातच मोठेपणा आहे.
शतकातील महानायक
प्रत्येकालामोठा समजणारच मोठा असतो.
1no
sameer sir proud of you
Legends Big B
Now Bollywood actors want to stay in limelight by praising MHJ team.
MHJ is the best.
Sameer bhau tu Khup mast artist ahe
Undoubtedly, MHJ is the best entertainer...
मी ह्या दोघांच्या भावना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो... कारण मी सुध्दा काही वर्षांपूर्वी माझ्या एका आवडत्या दिग्दर्शकाला भेटलो.. आणि भरपूर गप्पा मारल्या तेंव्हा माझ्या भावना देखील अशाच होत्या.
अमिताभ बच्चन हा सर्व स्तरातील व्यक्ति ना आवडता अभिनेता, त्याची नम्र भाषाच त्याला महान बनवते हे कलाकिरांनी हेराव
He is the one who betrayed every one who helped him, everyone whom he worked with.
@@BomJimmy स्पोट बॉय आणी मेक अप करणाऱ्यांवर सतत रागवत असतो BgB
समीर सारखा अष्टपैलू विनोदी कलाकार होणे नाही
एक मात्र लक्षात ठेवा... कलाकार हा मोठा किंवा लहान नसतो तो कलाकारच असतो .🙂
आणी ते पाया पडायच म्हणाल तर बरेच लोकांची तशी पद्धत असते की कुणी वाकून नमस्कार करायला गेलं तर आपणही त्याला वाकून नमस्कार करायचा . कुणाचा तसा नुसता नमस्कार स्वीकारायचा नाही . तेंव्हा त्यात काही जास्त अर्थ काढण्याची काही गरज नाही .
हो ना यार ....
👍👍👍
Perfect chimestry samir & vishakha
Gorov & omkar
Dattu is grate
Sameer great comedy actor 🔥
And I do not say because you make good comedy skits . Your potential of doing serious roles can also be seen in in hasya- jatra .
हे देखील अभिनय आहे, स्थानिक लोकांना प्रभावित करण्यासाठी 😃
Barobar olkhla,🤣🤣, sale baki mand wah wah amitabh kiti great ahe asa chalu ahe🤣🤣
No doubt he us a very good actor . One can go and watch Baghbaan if he doesn't agree . But no need to make him larger than life . He is good . But you guys are also very good . You at least do not make ads like Navaratan Tel and that kind of ..........
how many times did navratan tel give these guys big offers and they refused ?? got it ? haha
Marathi kalakar are down to earth 🌎
You people are unnecessary giving this bytes. See there are many kalakar in the marathi industry. We marathi people always give credit to others.
ग्रेट ऐक्टर
बॉलीवूड ने मराठी कलाकार ला दाबून टाकले,,
त्याचे कसले गोडवे गाताय।।
एवढे पण लाचार होऊ नये।।
मराठी प्रेक्षक प्रत्येक मराठी कलाकार वर
प्रेम करतो मग तो जत्रे तील लोक कलाकार का असेना,,आम्हाला त्याचा अभिमान आहे।।
100% खरे आहे
daabun taakle ?
aisa kya ?
kaise ?
kya kiya exactly ?
Doghe hi apratim aahet....love u both
हास्यजत्रा कार्यक्रमाने चला हवा येवू द्या कार्यक्रमाची हवा काढली!
हास्यजत्रा पाहताना कधीच कंटाळा येत नाही! कधी पण बघा!
मला तरीही शंका आहे . हा पाया पडापडीचा सीन स्कीटचा भाग असावा ! कारण यात रिस्पेक्ट देतादेता एकतर पाय खेचायची ॲक्शन प्लॅन केली असावी .किंवा मग दोन पैलवान ( मनोरंजन क्षेत्रात आहेतच हे ! ) जसे खडाखडीला सज्ज होतात तसे !
ज्याला 50 वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही, त्याचा काय उदो उदो करायचे, सर्वात. मोठा जोक अमिताभ याचा शो बघतो, रजनीकांत चेन्नईचा देव झाला, म अमिताभ ला महाराष्टाचा आणि मराठीचा दुश्मन आहॆ, अजून मराठी येत नाही
aa gaya yaha bhi apna bhangaar leke comments section ko ganda karne
He works in Hindi film Industry sir, and he serving honestly.
मागच्या शुक्रवारच्या केबीसीच्या एपिसोडमध्ये राजकुमार राव याने एक किस्सा सांगितला काही दिवसांपूर्वी राजकुमार राव हा तसा तेव्हा बॉलिवुडमध्ये नवखाच होता त्याची आई अमिताभ बच्चन यांची जबरदस्त चाहती होती तिला ती जिवंत असताना त्यांना भेटता आले नव्हते तिचे अचानक निधन झाल्यानंतर राजकुमार राव यांनी अमिताभ बच्चन यांना फोन लाऊन माझ्या आईसाठी एक सेल्फी व्हिडिओ पाठवा माझ्या आईच्या फोटोच्या पुढ्यात ठेवून मी तो तिच्यापर्यंत पोहचवेन ती जिवंत असताना तिला तुम्हाला भेटता आलं नाही अशी विनंती केली. त्याच्या या विनंतीला मान देऊन अमिताभ बच्चन यांनी एक सेल्फी व्हिडिओ काढून राजकुमार राव याला पाठवला.
कुठल्याही माणसाचा मोठेपणा या छोट्या छोट्या गोष्टीत दिसुन येतो.
अमिताभ बच्चन यांनी समीर चौघुले यांच्या अभिनयाला खऱ्या अर्थाने सलामी दिली.
समीर चौघुले तुमचे "अभिनंदन" आणि पुढील वाटचालीस "हार्दिक शुभेच्छा"
good 1 man
काही कळलं नाही विडिओ पाहून.
संदर्भ काय? काय प्रसंग घडला काहीच सांगितले नाही.
हा सुद्धा स्किट चा विषय आहे
वारकरी जसे एकमेकांच्या पाया पडत असतात तसेच आहे हे .
NCP का कोई भी उम्मीदवारों को BMC के चुनाव में वोट देना मतलब मुंबई में भष्टाचार को बढ़ावा देना। ड्रग्स कारोबार में सामिल ज्यादातर NCP के लोगों सामिल है ।
पुरे महाराष्ट्र में Baycoot NCP in all Maharashtra मुहीम चलाई जानी चाहिए
Absolutely 🙏
एड्वर्टाइजिंगचा माणधण डबल घेतला असेल !