Walmik Karad तुरुंगात जाताच सालगड्यावर उपासमारीची वेळ | Solapur | Jyoti Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 182

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 12 дней назад +238

    जमीन हाना बाबा तुम्हीच आता.... त्याला भरपूर आहे.. कुणी आल विचारायला तर काढा दांडा...!

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 12 дней назад +262

    घरगडी ने कामाला सालगडी ठेवला 😂

    • @Rameshd3u
      @Rameshd3u 12 дней назад

      बेवडा परांग्या 2 एकर जमीन विकून मातोरी वरून आंतरवाली ला गेला कुटुंबाचा मजूरी उदरनिर्वाह होता .आता 40 लाखाच्या गाडीत हिंडतोय '

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 12 дней назад +1

      😅😅😅

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 12 дней назад +90

    वाल्मीक साहेब कायमचे आता मुक्कामी येरवडा जेल from पुणे 😂😂😂

  • @narayansurawase3789
    @narayansurawase3789 12 дней назад +42

    देव पावला मामा घ्या आता जमवून 😂😂😂😂😂

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 12 дней назад +106

    पहिला लाभार्थी सापडला 😅😅😅

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 12 дней назад +14

      हे लाभार्थी नाही कष्टकरी आहेत. लाभार्थी परळीत नंगा नाच करत आहेत

    • @ProtoDEngineeringProChasis
      @ProtoDEngineeringProChasis 12 дней назад

      Are bhava kashykari ahet he labharthi toli parali madhe

    • @latakatore9114
      @latakatore9114 12 дней назад

      😂😂😂😂

    • @Unknown-h4f2p
      @Unknown-h4f2p 12 дней назад

      गरीब manus ahe re lavdya kay pan kay bhukato.... jarange pan काम karat nhi tyach ghar kaskay chalat mg... ka ghari kahi धंधा ahe tyacha? लाभार्थी kon ahe sagal mahit लोकना....😂😂😂

    • @gixxerlovers9976
      @gixxerlovers9976 11 дней назад

      😂😂😂😂

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 12 дней назад +91

    काय प्रापर्टी आहे राव कराडची अजून तेच जानपण झाल नाही इथे कमाल आहे राव गोपीनाथराव मुंडेंच्या घरगड्याची

  • @Marathame
    @Marathame 12 дней назад +33

    मोसम्बी लिंबू विका आणि तुमचा उदर निर्वाह करा

  • @ऐतिहासिकमहाराष्ट्र

    अहो बाबा तो पण घरगडी होता किती मोठा झाला आता तुम्ही संधी सोडू नका😀🤗🤗

    • @gorade9574
      @gorade9574 10 дней назад +1

      😅😅😂😂😂

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 12 дней назад +30

    सालगडी च्या नावांवर सुध्दा प्रोप्रटी आहे ते चेक करा

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 12 дней назад +35

    मस्त शिकवून ठेवला नोकरला.. विना पगार काम करतोय... गावी लोक 1 दिस पगार थकला तर नोकरीं बंद... काय पण बोलतोय हा टोपीवाला 🤪🤪🤣🤣

    • @indian62353
      @indian62353 12 дней назад +3

      बरोबर😂😂😂

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999

    *जो कसेल त्याला जमीन बाबा मारा कब्जा आता टोळी तयार करा तुमची* 😂😂😂

  • @balajikature79
    @balajikature79 12 дней назад +32

    करोडची प्रॉपर्टी पण काम करणाऱ्या गरीब मजुराचे पैसे थकविले काय नियत आहे. यांची...

  • @GaneshHelkar-d9b
    @GaneshHelkar-d9b 12 дней назад +4

    या शेतकरी ची कसुन सखोल चौकशी झाली पाहिजे.

  • @kirangaikwad1284
    @kirangaikwad1284 12 дней назад +19

    ज्येष्ठ समाजसेवक वाल्मीक बाबा

  • @abc251-j
    @abc251-j 12 дней назад +24

    हाके साहेब 😢

  • @vitthaluphad1093
    @vitthaluphad1093 12 дней назад +12

    या गरिबाचे पैसे थांबवले आणि पुण्यातील फ्लॅटचा टॅक्स लगेच भरायला जमला

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e 12 дней назад +19

    कलीयुगात सालगड्याने घरगडी ठेवलाय
    महाराष्ट्र राज्यात सर्व घरगड्याचे आसेच दिवब येवो🙏🙏

  • @laxmangutal6136
    @laxmangutal6136 12 дней назад +18

    जमीनच तुम्हाला राऊद्या

  • @pravinohol7442
    @pravinohol7442 12 дней назад +8

    पत्रकार साहेब करमाळ्यातील सर्व
    नेते मंडळीची यांची पण बातमी द्या बीड संदर्भात

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 12 дней назад +6

    मालकाचा नंबर नाही म्हणत आहेत,पगार देणार कोण असते ते माहिती नाही ,बाबा एक काम करा जो माल तयार आहे तो विका आणि पगार काढून घ्या मग आता

  • @UmeshBhosale-r6o
    @UmeshBhosale-r6o 12 дней назад +27

    दादा फळ खावून जगा उपाशी का राहता
    तो सर कुठ गेलाय

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 12 дней назад +20

    वाल्मिकी ची पाच हजार कोटी ची संपत्ती वाचवण्यासाठी हाके, सदावर्ते ची एकमताने निवड झाली.

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 12 дней назад +7

    काय बातमीवर...कोणाची मुलाखत घेतली म्हणजे समजत नाही...

  • @subhashbhande6168
    @subhashbhande6168 12 дней назад +11

    शासनाची झाली पाहिजे

  • @AnamDeshmukh-t8t
    @AnamDeshmukh-t8t 12 дней назад +5

    घरगडी च्या हाताखाली सालगडी.....
    मुंडे च्या इथ मला पण कामाला जायच....

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 12 дней назад +23

    कशाला करता कामा सोडून द्या तुमचा काय मालक परत फिरत येणार नाही त्याचे पाय आता खूप खोलवर तर रतून बसल्यात खड्ड्यात बसल्या येणार नाही मालक आता वापस तालुक्यात येते मध्ये बसून बसलाय मालक येणार नाही वापस

    • @krishnabhusare9588
      @krishnabhusare9588 11 дней назад

      आता येणार पण नाही भरला त्यांचा पापाचा घडा

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 12 дней назад +6

    ही बातमी वाल्मिक अन्न कराची आईसाहेब आणि पत्नीला सांगा तुमचा मुलगा घरकाम करणारा मुलांना सालगडी घ्यावा लागेल मराठी मध्ये किती मत्स्य उजाडली

  • @rameshshelke2042
    @rameshshelke2042 12 дней назад +7

    हा मानुस फक्त मोघम उत्तर देतोय

  • @nivruttimundhe3003
    @nivruttimundhe3003 12 дней назад +5

    पापी वाल्याचे शेतात राहु नका.तुम्हाला पाप लागेल.😝🤑

  • @AkiiGaming46
    @AkiiGaming46 12 дней назад +2

    मस्त भावा कुठलाही कुठे लावाला तर्क tv9 टीआरपी साठी काय काय पण करत आहे

  • @VISHALSANGLE-p2r
    @VISHALSANGLE-p2r 12 дней назад +3

    बाबा तुम्ही घाबरू नका तुम्ही तुमचं काम करत राहा शेवटी नाय आहे

  • @SadhanaSurvase-u4x
    @SadhanaSurvase-u4x 12 дней назад +5

    ह्या जमिनीवर विमा check kara...

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 11 дней назад

    इतकी संपत्ती आली कुठून, सरकार कधी शोध घेणार. मुख्यमंत्री ला खोके भेटले अस मानायच

  • @KisankiDuniya-q5q
    @KisankiDuniya-q5q 7 дней назад

    TV9 ला वाईट दिवस आले . बाहेर एवढे लोक उपासमारी त जगत आहेत आणि हा गेलाय आरोपीच्या सालगड्या कडे . काय काय बघावं लागतय देवा

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 12 дней назад +3

    बाबा आता पगार विसरा जर्सी गाई घ्या मकवान करा आणि त्यांच्या वर उपजिविका करा

  • @surajshinde8517
    @surajshinde8517 12 дней назад +2

    लोणी गावच्या शिव शेजारी ची 😅😅😅लागला तुम्हाला आता 🐎

  • @sunildarade3553
    @sunildarade3553 12 дней назад +2

    हा चांगला दिसतोय शेतकरी नाही वाटत

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 12 дней назад +4

    आसाम मधला चहाचा मळा दाखवला पाहिजे

  • @VijayVijay111boka
    @VijayVijay111boka 12 дней назад +3

    वाल्मीक ल सोडा याचा पगार झाला नाही 😂😂😂

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 12 дней назад +2

    वाल्मिक अगोदर घरगडीच होता.

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 12 дней назад +5

    अशा माणसाकडे कामं करण्यापेक्षा दूसरीकडे कामं शोधा.

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 12 дней назад +1

    मी देऊ का त्या गरिबचा पगार अण्णा समजा चुकून सुटून आल्यावर देतील ते माझा पगार😂😂😂😂😂😂

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 12 дней назад +9

    सगळ बरोबर् नेल्?

  • @JagtapShashikant
    @JagtapShashikant 12 дней назад +5

    करोडो लोकांचे गळेकापुन एक-दोन लोकांचे पैसे नाही गेलेत काय फरक पडतो

  • @rajendrawabale
    @rajendrawabale 12 дней назад +3

    सर्व जमीन यांच्या नावे करा

  • @vikrammoholkar8689
    @vikrammoholkar8689 12 дней назад +4

    साहेब मला या प्रश्नाचे उत्तर द्या की ज्यांना नोकरी करते त्याला पगार देणारा मालक माहीत नाही म्हणजे ही सुद्धा गद्दार आहे याला सुद्धा करा

  • @mh15....panchwati3
    @mh15....panchwati3 11 дней назад +1

    Phone pay num karad la pathava...online pagar maga
    😊

  • @SandipChavan-b1z
    @SandipChavan-b1z 12 дней назад +2

    फालतू सालगडी एवढा टाईम राहणारा कुठे कधी असते का हो

  • @yogeshshukla276
    @yogeshshukla276 12 дней назад +1

    कराड ने येवढं भिकारी ठेवलं कामगारांना

  • @BhuleshwarMusic
    @BhuleshwarMusic 11 дней назад

    अश्या बऱ्याच जमिनी असतील,,

  • @bhausahebkamble7813
    @bhausahebkamble7813 12 дней назад +3

    बाबा मालकिणी कडून एखादी करोड रुपये घे रिटायर व्हा आता

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 12 дней назад +1

    आता वाल्मीक चा बंबू खा.😁

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy 12 дней назад +5

    शीतलकुमार मोटे तुमच्या सारखे पत्रकार म्हणजेच बावळटपणाचा नमुनाच, तुम्ही स्वतःहून काही शोधून काढले कां??? का बांडगुळा सारखीच तुमची पत्रकारिता दिसतेच..

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 12 дней назад +1

    आता जमीनीचा ताबा सोडूच नका, कारण त्यानें पण गोरगरीब जनतेला लुटले आहे, तुंम्ही आता त्याला लुटा

  • @rajendrawabale
    @rajendrawabale 12 дней назад +2

    जो कसवील त्याची जमीन कायदा

  • @SahajiPurane
    @SahajiPurane 12 дней назад +2

    शासनाने जमा करून घेतली पाहिजे

  • @amitchoudhari4475
    @amitchoudhari4475 12 дней назад +2

    विका व हार्वेस्टर। चे पैसं दया

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 11 дней назад

    मालक आता 2/5 वर्ष तरी शेतात येत नाही मालक तूच 😂हपापा माल गपापा

  • @KacharuGhunawat
    @KacharuGhunawat 11 дней назад

    हासालगडि,एक,नेताच,आहे

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 11 дней назад

    घरगद्याचा साल गडी 😂😂

  • @VishalVaghule
    @VishalVaghule 12 дней назад +1

    वाल्या कोळी आता नाही येणार तुमि दुसरीकडं काम बघा

  • @kkkkkrrr4rrr6619
    @kkkkkrrr4rrr6619 12 дней назад +2

    ‌वाल्मिक कराडची संपत्ती खूप अस बोबलणारे
    कधी शरद पवार यांना विचारा
    एवढ कुठण कमवल
    जवळपास पुण्यातच मगरपट्टा करोडो अब्जावधीचा खेळ आहे
    महाराष्ट्रात किती नेते आहेत त्यांच्या हजारो करोडच्या संपत्ती आहेत
    करा चौकशी एकदा महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याची
    निदान महाराष्ट्र राज्य क्षीमंत होईल

  • @govindjadhav5667
    @govindjadhav5667 12 дней назад +1

    माल विकून जीवाला खा मामा

  • @24542Boss
    @24542Boss 11 дней назад

    मिडियाने काय दाखवावे याचा विचार करावा😂😂😂😂

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 12 дней назад

    नारळ मोसम्बी विकून पैसे कमवा वाल्मिक येत नाही आता माग 😂

  • @BabaraoNirpane
    @BabaraoNirpane 11 дней назад

    आमच्या कडे तर नौकर सालाची उचल घेऊन सात आठ महिने काम करून पळून जातात तुम्ही फार इमानदार दिसता

  • @balajishinde8638
    @balajishinde8638 12 дней назад

    बाबा जमिनीतील माल विकून पैसे कमवा वाल्याने अक्का महारष्ट्र लुटला आहे

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 12 дней назад +1

    दादा दुसऱ्या शेतकऱ्यांकडे कामाला रहाकी राव

  • @shyamkasab5220
    @shyamkasab5220 12 дней назад +1

    बाबा तुम्ही जमीन जप्त क्रा अत्त पगार नसतो होत

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 12 дней назад +1

    0:21मंगल जाधव कुठली आणली आजुन😂

    • @thefact8558
      @thefact8558 12 дней назад +1

      जामखेड च्या कला केंद्रावरील.

  • @JagtapShashikant
    @JagtapShashikant 12 дней назад +1

    इथे मराठा बरोबर गाठ आहे

  • @dnyaneshwarthosar5497
    @dnyaneshwarthosar5497 11 дней назад

    मीडिया बरा भेटला तुम्हाला बकरा शेयताकार्यांच पण बघा जरा

  • @indianrailway1310
    @indianrailway1310 9 дней назад

    बाबा आहे ते सगळे विकून टाख वाल्मीक काय येत नाही बाहेर

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 11 дней назад

    वाल्मीक कराड ने
    खूप
    ताई चे कुंकू पुसले आहे
    झाडं विकून टाका
    हे सर्व खंडणी घेवुन हडपले आहे
    झाडं विकून टाका

  • @narayanjawale9655
    @narayanjawale9655 19 часов назад

    जमीन जमीन जप्त करून विकून टाका

  • @yogipatil5296
    @yogipatil5296 23 часа назад

    कराड कराड😂😅

  • @surajshinde8517
    @surajshinde8517 12 дней назад

    बर्डे च पण अवघडय आता😮

  • @shivajisurwase2215
    @shivajisurwase2215 10 дней назад

    यालाही सहआरोपी करा.पोपटासारखा बोलतोय...

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 12 дней назад

    बाबा काही दिवस थांबा थोड थोड विकून टाका कुठ इमानदारीच आहे.

  • @latakatore9114
    @latakatore9114 12 дней назад

    बाबा कराडची संपत्ती जप्त केले आता पगार नाही येणार वाल्मिक नाही येणार आता तुम्ही बगा दुसरीकडे काम 4 महीनाचा पगार झाड तोंडुन विका 😂😂😂😂जा निघुन

  • @nanabangle1526
    @nanabangle1526 12 дней назад +1

    हे कुठला सलगाडी राहणीमान सलगडायचे वाटत नाही

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 12 дней назад

    मग यांना पण वाल्मिकी बरोबर आत टाका

  • @RahulPomnar-c2c
    @RahulPomnar-c2c 12 дней назад

    Ok

  • @Sonawanebhima6777
    @Sonawanebhima6777 12 дней назад

    बाबा कब्जा करा आता 😅😅😅

  • @sunilbidve5760
    @sunilbidve5760 12 дней назад

    2 महिन्यांपासून पगार नाही आणि तुम्ही काम करता काय बोलता राव इथं 4 दिवस पैसे नाही दिले तर लोक काम करत नाही तुम्ही बर थांबले इतक्या दिवस

  • @pankajji1732
    @pankajji1732 12 дней назад

    फळ विका शेती करून भाजीपाला लावा त्याना दया तुम्ही ही खा

  • @swapnilsapkale3157
    @swapnilsapkale3157 12 дней назад +1

    अरे त्या कुटुंबातील लोकांना सांगा घरी जा म्हणावं हे उगीच मीडिया काहीतरी शोध लावत असते बाकी फोकस कमी करण्यासाठी हेच चालय विकाऊ मीडिया

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 11 дней назад

    खंडणी कुठे कुठे टाकली आहे बघ

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz 12 дней назад +2

    हवा बंद केली,काय

  • @sahildeshmukh5577
    @sahildeshmukh5577 12 дней назад

    घेऊन टाका तुम्हाला जमीन

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 12 дней назад +4

    Thaycha bayko kade Maga na to jail made paise geun gela ka

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 12 дней назад

    Maharashtratil sarva netyachya malmattechi chaukashi kara.

  • @pandagaikwad1082
    @pandagaikwad1082 12 дней назад +2

    ऐक तरी फ्लॅट घ्या

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 12 дней назад

    आता मॅटर शांत होईपर्यंत कोण फिरकत नसतं

  • @trdhara
    @trdhara 12 дней назад

    हाके नी या मामाचा महीणा द्यावा

  • @hanumanchalisa5519
    @hanumanchalisa5519 12 дней назад

    TV9 wale...Underpant kadhi dakhwata.

  • @vikrammoholkar8689
    @vikrammoholkar8689 12 дней назад

    नंबरची टोपी घालून ये ना पहिल्यांदा टोपी महाराष्ट्राला शासनाला घातले

  • @madhukarbhoye2984
    @madhukarbhoye2984 12 дней назад +1

    पगार मीळत नाही मग कशाला तीथ काम करता दूसरी कडे कामाला जा.

  • @tuneloftime
    @tuneloftime 12 дней назад

    फळ.विकून टाक आता आणी हे घे पैशे वसूल कर..

  • @Warrier5538
    @Warrier5538 11 дней назад

    याची संपूर्ण संपत्ती जप्त करा