न्यायशस्त्रींनी फक्त वैयक्तिक नेत्याची बाजू घेतली असती तर वेगळी गोष्ट होती पण त्यांनी समाजात मध्ये घेऊन ते किती जाती वादी आहेत हेच दाखवून दिले नाहीतरी तुमच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती कारण कोट्यावधी रुपयाच्या देणगीचा विषय आहे त्यामुळे आपल्याला बाजू घेणं साहजिकच आहे पण आपल्या या वक्त्यव्यामुळे आपण श्री संतश्रेष्ठ भगवानगडाला एका समाजापुरतं मर्यादित केले आहे बाबदेखील आपल्याला क्षमा करणार नाहीत .
महाराज नावाला कलंक
नामदेव महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीवर छान प्रवचन करतात. पण त्यांनी घाणेरड्या राजकरणात पडू नये ही नम्र विनंती आहे
हा कसला महाराज हा कलंक आहे गादीला
घाबरलेले महाराज.
Namya gap tu kiti ch pocket dile😂😂
न्यायशस्त्रींनी फक्त वैयक्तिक नेत्याची बाजू घेतली असती तर वेगळी गोष्ट होती पण त्यांनी समाजात मध्ये घेऊन ते किती जाती वादी आहेत हेच दाखवून दिले नाहीतरी तुमच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती कारण कोट्यावधी रुपयाच्या देणगीचा विषय आहे त्यामुळे आपल्याला बाजू घेणं साहजिकच आहे पण आपल्या या वक्त्यव्यामुळे आपण श्री संतश्रेष्ठ भगवानगडाला एका समाजापुरतं मर्यादित केले आहे बाबदेखील आपल्याला क्षमा करणार नाहीत .
नाम देवा... वाचा गेली... आण संतोष देश मुख धन्य झाला.... शास्त्री बाणा ताना..
0:11 तुमची लायकी नाही त्या गादीवर बसण्याची
जय हो नामदेवा 😮😮😮
नामदेव शास्त्री महाराज हे खरे आहेत
पैसापाणी घेणारा नामदेव
महाराज नावाला कलक आहे
नामदेव महाराज हे पहिलेच धनु भाऊ चे आहेत कारण त्यांनी पंकजा मुंडेंना भगवान गडावर प्रवेश दिला नव्हता
याला कीर्तन सेवा देऊ नये
Ya shashri la bai cha nad ahe.... Ani dhany la pn
पैसे दिल्याशिवाय अपॉइंटमेंट होत नाही हे खरं आहे
ही बातमी पाहीपर्यंत नामदेव शास्त्री यांना पूज्य मानीत होतो 🤔
बावचळले महाराज
Shasri karadcha manus
जाती साठी माती खाणारा महाराज
एक मराठा लाख ।मराठा
मराठा ने पन एकी ठेवा
Veepasana Center Gruhudyog Etc Suru Kara 😎 Bhagwangadavar 😅😎😩
जय हो शास्त्रीय महाराज..😮😮😮
Aandhala aahe ka namdev khar khota nahi samjat ka
Actin replied by Reaction
अंजली मावशी तुम्ही यमां जवळ कागद पत्रे घेऊन गेला तरी काहीच फरक पडणार नाही कारण ते दोषीच नाहीत तुम्ही दुसरं काही तरी काम बगा ही विनंती 🙏🙏🌹🌹🙏🙏👍👍👍
❤
महंत नामदेव शास्त्री नाहीत ते चांडाळ शास्त्री आहेत
नामदेव शास्त्री काय भगवान गडावर इतके दिवस धान्यस्थ बसले होते का?
माहाराज, आहे, का, हा