Chicken Biryani Recipe | How to make chicken dum biryani at home | चिकन बिर्याणी | Hotel style

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • खूप दिवसांनंतर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सर्वांची आवडीची चिकन बिर्याणी. बिर्याणी म्हटलं की आपोआप आपलं मन खुश होतं. रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे बिर्याणी तयार करा तुम्हाला हॉटेलमधून ऑर्डर करण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला या बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करून पाहिल्यावर आम्हाला फोटो व्हिडिओ टॅग करायला विसरू नका.
    .
    .
    साहित्य -
    .
    सव्वा किलो चिकन, पाऊण किलो तांदूळ, चार मोठे कांदे पातळ कापून घेतलेले, २ जुडी कोथंबीर, २ जुडी पुदिना, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, ४०० ग्रॅम दही २ लिंबाचे रस, ५ चमचे आलं लसूण पेस्ट, १ कप दूध, हिरवी वेलची, मसाला वेलची, दालचिनी, तमालपत्र
    .
    सुक्या मसाल्यासाठी काय करावं?
    .
    २ चमचे शहाजिरे, १५ वेलची, ८ दालचिनीचे तुकडे, ८ लवंग
    .
    Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
    .
    download link-raboninco.com/XQPM
    .
    #niveditasarafrecipes
    .
    #chickenbiryani
    .
    #chickenbiryanirecipe
    .

Комментарии • 524

  • @swatikulkarni8284
    @swatikulkarni8284 5 месяцев назад +89

    तुम्ही किती प्रेमाने करता कुठलाही पदार्थ! आणि एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी असूनही एखादी मैत्रीण ज्या साधेपणाने आणि आपुलकीने सांगेल, तसं सांगता. खूप आवडली बिर्याणी. नक्की करून पाहणार!

    • @Vijay-b2p2b
      @Vijay-b2p2b 5 месяцев назад +10

      He agadi kkhar mhanalat tumhi...o👍👍👍👍,,

    • @MostlyJitu
      @MostlyJitu 5 месяцев назад +2

      True that ❤

    • @ushapednekar248
      @ushapednekar248 4 месяца назад

      Such a delicious Biryani with all the tips n detailed instructions . Thank u.

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад +3

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

    • @usharane4284
      @usharane4284 3 месяца назад

      ❤Very nice. 80 *

  • @sdg8367
    @sdg8367 5 месяцев назад +14

    निवेदिता ताई मी सुद्धा कायम बिर्याणी घरीच बनवतो. पण आज ची पद्धत तुम्ही दाखवली आहे ती खूप वेगळी आणि छान आहे. बिर्याणी तर एकदम झकास दिसत आहे. सर्व रेसिपी तुम्ही खूप प्रसन्न मनाने दाखवता निवेदिता ताई
    तुम्ही पण सीकेपी आहात आणि मला एक सीकेपी दर्शक म्हणून सीकेपी पद्धतीचे एखादे कालवण बघायला आवडेल.

  • @akshay5823
    @akshay5823 5 месяцев назад +27

    खुप दिवसांनी मॅम एक छान डिश आमच्यासाठी आणलीत खुप छान वाटले सरांना महाराष्ट्र भूषण मिळाल्याबद्दल तुमचे आणि सरांचे मनःपूर्वक अभिनंदन ❤️🌹💐👌😊

    • @dipasutar5099
      @dipasutar5099 4 месяца назад +1

      U didn't add ghee in biryani?

  • @riddhibhanushali-w7i
    @riddhibhanushali-w7i 3 месяца назад +5

    खूपच छान बनवली आहे दम बिर्याणी😊😊खूपच मेहनत घेतलीय मॅडम तुम्ही,धन्यवाद निवेदता मॅडम🙏❤️

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  3 месяца назад

      धन्यवाद व्हिडिओ पहात रहा

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 4 месяца назад +22

    ताई तुमचं किती कौतुक करावं ते कळत नाही ? अहो पुष्कळ मराठी लेडी सेलिब्रेटी आहेत आता सध्या..... ज्यांना चहा सुद्धा बनविता येत नाही...... आणि तुम्ही इतकं सगळं करता ?
    अशोक मामा खरोखर भाग्यवान आहेत. 😊 इतकी छान सुगरण जोडीदारीन मिळाली त्यांना.
    मस्तच 👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻

    • @Vijay-b2p2b
      @Vijay-b2p2b 3 месяца назад

      अगदी बरोब्बर म्हणालात तुम्ही.. निवी mam साक्षात अन्नपूर्णा आहेत.

    • @ektasamudre7925
      @ektasamudre7925 3 месяца назад

      अग बाई सासुबाई मध्ये त्यांनी खूप रेसीपी दाखवल्या होत्या

    • @ektasamudre7925
      @ektasamudre7925 3 месяца назад

      चिकन ला पाणी सुटत नाही का

  • @nilamsatvilkar6295
    @nilamsatvilkar6295 3 месяца назад +3

    Tai tumhi chhan sammjavun sagta. Khup chhan banvlit biryani sundar. Dhanyavad 🙏

  • @kalpanajamdade1432
    @kalpanajamdade1432 3 месяца назад +2

    खूप चन बनवली बिर्याणी एकदम मस्त बोलणे पण खूप छान

  • @DrsachchidanandPardeshi
    @DrsachchidanandPardeshi 4 месяца назад +2

    खूप छान दम देण्याची पद्धत आणि परफेक्ट बिर्याणी अगदी मला पाहिजे तशी

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @suvidpuranik8070
    @suvidpuranik8070 3 месяца назад +1

    अप्रतिम... खूप patience लागतात अशी recipe बनवायला...

  • @sulakshanalotlikar6492
    @sulakshanalotlikar6492 3 месяца назад

    Unique ekdam.pl share d vidio of madgane. Our goan dish.

  • @harishkamble7105
    @harishkamble7105 4 месяца назад +1

    Wonderful & delicious Biryani recipe mam..💐☺️🙏 Thanks Dhanyawad for the wonderful & delicious recipe nivedita Mam....🙏☺️💐🙏

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @LeelaKhaire-b8p
    @LeelaKhaire-b8p 3 месяца назад +2

    अप्रतिम बिर्याणी झाले, निवेदिता ताई तुमचे किती कौतुक करावं, 👌👍❤️❤️🙏🙏🙏

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  3 месяца назад

      धन्यवाद व्हिडिओ पहात रहा

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 5 месяцев назад +19

    एक नंबर बनवली आहे दम बिर्याणी 😋😋😋😋 बघुनच नुसतं तोंडाला पाणी सुटलंय, धन्यवाद निवेदिता ताई 😊❤️🌹

    • @Vijay-b2p2b
      @Vijay-b2p2b 5 месяцев назад +1

      Barobbar....... kharach ahe.👍👍🙏

    • @MostlyJitu
      @MostlyJitu 5 месяцев назад

      Barobar

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад +2

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @urmilachemate5655
    @urmilachemate5655 4 месяца назад +2

    खूप छान ,अल्युमिनिअम ऐवजी तांव्या -पितळेची कल्हई ची भांडी वापरा अयोग्यासाठी चांगली असतात.

  • @shreyas_jamkhindikar
    @shreyas_jamkhindikar 5 месяцев назад +3

    My god process. Even I am a biryani specialist. Lengthy process. This is the older but the strong process.I Will give it a try making it. Liked it. Lovely.

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @Information_to_all999
    @Information_to_all999 5 месяцев назад +6

    सहज आणि सोप्या पद्धतीने बिर्याणी कशी बनवावी हे दाखवलं खूपच छान. धन्यवाद

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @swatitalegaonkar3454
    @swatitalegaonkar3454 5 месяцев назад +5

    खूप सुंदर पद्धतीने आपण एक एक गोष्ट बारकाईने सांगितले, लगेच खावेसे वाटले, तुमचे किचन प्रेम मनापासून आहे, अन्नपूर्णा आहातच🙂👌

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @ashwinilokhande9769
    @ashwinilokhande9769 3 месяца назад

    Mi aaj tumchya padhtine chicken biryani banwali aani ti khup bhari zali..ani majha khup kautuk jhala. All credit goes to you Tai. Thank you so much for this recipe 🙏🏻

  • @snehalbhosale3520
    @snehalbhosale3520 4 месяца назад +1

    खूप छान बिर्याणी झाली ताई साहित्य अगदि प्रमाणात दाखवून देता ❤ म्हणून मी पण प्रयत्न करून बघेन. खूप छान झाली रेसिप

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @sonalhaibatti2042
    @sonalhaibatti2042 4 месяца назад +2

    खूप सुंदर झाली बिर्याणी मि करून बघितले मस्तच
    ❤ From Belgaum Karnataka

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @ShakuntalaGawade-ky4tu
    @ShakuntalaGawade-ky4tu 3 месяца назад +2

    निवेदिता ताई शेवटची टिप लखुप आवडली.

  • @AshwiniPatil-z8z
    @AshwiniPatil-z8z 4 месяца назад +2

    खूप छान केलात बिर्याणी मी पण घरी ट्राय करून पाहणार आहे तुमची पद्धत

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @madhuradeshpande7383
    @madhuradeshpande7383 4 месяца назад +1

    एक नंबर. तुमच्या सर्व रेसिपी छान असतात. अगदी सहज सोपं करून सांगता.

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @pranjalikudale1835
    @pranjalikudale1835 4 месяца назад +2

    Mam mi ajach tumchya method ne chicken biryani banvali khupach chan zali sarvani agdi awdine khalli Ani mhatal mam la thanks boluya evdhi chan dish share kelyabddal ❤❤❤❤❤❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @NirmalaMithabavkar
    @NirmalaMithabavkar 2 месяца назад

    Tumcha sadhepna ya channel la like krayla bhag padto....atishay uttam receipe...uttam tips agdi chotya chotya jya sahsa koni sangt nahi... Aaj khup khup abhiman vatla tumcha.. Thank you itki chan recipe sangitlya baddal.

  • @ushaa3035
    @ushaa3035 3 месяца назад +1

    Tumchay sarkhich biryani Sundar ahe, khupch chan

  • @shradhaundale
    @shradhaundale 5 месяцев назад +2

    Yummmm 😋 I have mostly watched and followed layering of half cooked chicken and rice and then keeping it for dum... This is different where the layers are cooked entirely on Dum. It looks delicious! Will be trying it Ma'am 🤩 Thank you for sharing ♥️

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @anjalikolwankar1452
    @anjalikolwankar1452 4 месяца назад

    Thanks Nivedita ma’am 🫰🏻💞one of the best recipes ever 👌👌👌😋😋😋

  • @surugruhudyog15
    @surugruhudyog15 2 месяца назад

    Hii Ma'am.... Aaj pahilyanda tumachi recipe pahili . Tumache sadarikaran, tumache god bolane ani aevadhya kalakaline samajavun sangane khup khup aavadale. Tumachyasathi aekch nav " सुगरण "...... 🙏👍.....

  • @meenakhutwal5988
    @meenakhutwal5988 4 месяца назад +2

    चिकन बिर्याणी उत्तम झाली आहे, धन्यवाद,

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @anitahaval
    @anitahaval 4 месяца назад +1

    Nivedita ji...very nice biryani...Ami try Keli khup ch tasty ....tumchi perfect map sopya padhtine recipe sangta tyamule lakshyat rahate thanks mam God bless you

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 4 месяца назад +2

    ,, खुपचं छान धन्यवाद ताई रेसिपी दाखवल्या बद्दल

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @vinayamhaskar8192
    @vinayamhaskar8192 3 месяца назад +1

    Khup sunder recipe and mast distey biryani

  • @sandhyanaik4850
    @sandhyanaik4850 4 месяца назад +2

    निवेदिता मॅम तुम्ही अप्रतिम बिर्याणी ची रेसिइपी करून दाखवली, खूपच छान पद्धतीने तुम्ही एक एक टिप्स पण सांगता. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏तुम्ही खूपच छान आहात देव तुमचे भले करो 👍

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @siddheshkamble6258
    @siddheshkamble6258 3 месяца назад

    Ma'am me nakkich karun baghel hi biryani Karan hi veglyach padatine tumhi banvli ji khupch tempting disat aahe 😋😋😋😋 so thank you so much for biryani recipe

  • @archanabhat744
    @archanabhat744 3 месяца назад +1

    Yummy dish.. Will definitely try

  • @dilippawar299
    @dilippawar299 4 месяца назад +3

    निवेदिता अशोक सराफ तुम्ही बनवलेली चिकन दम बिर्याणी खूप छान रेसिपी तुम्ही बनवून दाखवली त्या बद्धल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @poojatendulkar6157
    @poojatendulkar6157 4 месяца назад

    I would like to see more of our saraswat recipes as well as healthy recipes that you make for yourself.

  • @gitanjalirabade3059
    @gitanjalirabade3059 5 месяцев назад +3

    The most comprehensive and fulfilling Biryani receipe 💯💯

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @ShakilaKhandeparkar
    @ShakilaKhandeparkar 3 месяца назад

    Thankyou didi I like your biryani recipe nicely you saying step by step now I am also trying thanks ❤ Shakila from goa

  • @kanchanbhat2796
    @kanchanbhat2796 5 месяцев назад +2

    Khoop sundar niveditatai..mi nakki karin ashich biryani .Ashok bhayaanche Maharashtra bhushan milale anandzala..congrets dhanyavad..fish curry ricela bhet dya..tumchi far far athvan yete

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 4 месяца назад +12

    कोथिंबीर आणि पुदिना अती जास्त नाही का झाला म्हणजे त्याचा स्वाद over नाही का लागत

  • @latanarwekar1301
    @latanarwekar1301 3 месяца назад

    खूप छान दिसत आहे. नक्कीच चविष्ट असणारच. ट्राय करुन बघेन.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 5 месяцев назад +3

    Apratim Dum Biryani recipe
    Mouth 👄 Watering 😋😋
    Khupp Bhari 👌👌
    Namaste Mam

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @editor_pk1647
    @editor_pk1647 3 месяца назад

    Khupch chhan try Karen biryani tumchya sarkhi banvaychi

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 4 месяца назад +1

    Me khoopvela chickan dum biryani karate, mast yummy hote, Supriya mam tumhi chhan Keli ...

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @snehapatpatkar2834
    @snehapatpatkar2834 3 месяца назад +1

    Namskar Nivedita🙏
    Recipe khupch chan👌👌
    2 douts aahet. Chiken barobar dudh chalte ka? Kanda aadlya diwashi chirlyane kharab hot nahi ka?

  • @niharikakanaskar
    @niharikakanaskar 4 месяца назад +1

    Tumhi khup chan chef ahat ekdam wyawastit sangta Ani recipe pn khup chan......❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @deepasuryawanshi4946
    @deepasuryawanshi4946 4 месяца назад +1

    कित्ती छान समजून सांगता.. Really hats of you ❤️❤️❤️

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @ankitakasbe4851
    @ankitakasbe4851 4 месяца назад

    मी ही करून बगणार mam... खूप छान पद्धत आहे बिर्याणी ची... तोंडाला पाणी सूडलं 😁खूप 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 4 месяца назад +3

    खूपच छान रेसिपी बिर्याणीची करून नक्की बघेन

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @thehrsgames9324
    @thehrsgames9324 3 месяца назад

    kiti chan prakare sangitali ....khup premal ahat❤

  • @SurprisedCardinal-nm5sq
    @SurprisedCardinal-nm5sq 4 месяца назад +1

    निवेदिता ताई रेसिपी मस्त तुम्ही हल्ली विग घालता का?

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @NIKITAMAHAJAN-x3d
    @NIKITAMAHAJAN-x3d 9 дней назад

    Khup chan recipe ahe maam ❤please mutton dum biryani chi recipe pan dakhaval ka please request you

  • @ashwinibhelke
    @ashwinibhelke 5 месяцев назад +2

    Your receipe is just wow ❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @athravyelewad7145
    @athravyelewad7145 5 месяцев назад +1

    1 no biryani chi recipe nivedita Tai thank you recipe share kelyabaddal

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @bharatikatake4413
    @bharatikatake4413 3 месяца назад

    Khup chan biryani dakhavli tal. Me karun baghnar ahe. Khup sundar.

  • @kalpanaparulekar5244
    @kalpanaparulekar5244 4 месяца назад +1

    मस्त आहे बिर्याणी निवेदिता ताई मी बनवून नक्कीच बघेन

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @kishoriubale728
    @kishoriubale728 5 месяцев назад +1

    Khupch chan diste mi nakki try karel Biryani majhi khup favourite dish ahe😊

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @komalacharekar
    @komalacharekar 5 месяцев назад +5

    Kiti mothi process aahe hi😯One of the best process of chicken biryani I have watched 🙌
    Tumhi amazing cook aahat ma'am❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @pratibhapatil4728
    @pratibhapatil4728 4 месяца назад +1

    मॅडम बिर्याणी खूप छान मी नक्की करून बघेन....मला खूप आवडली बिर्याणी.❤❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

    • @pratibhapatil4728
      @pratibhapatil4728 4 месяца назад

      @@NiveditaSarafRecipes ❤️

  • @SonalMokar
    @SonalMokar 4 месяца назад +1

    Tai khup chhan बनवली आहे biryani

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @sangitalipare7540
    @sangitalipare7540 4 месяца назад +1

    अप्रतिम बिर्याणी बनवली निवेदिता ताई👌👌👌

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 4 месяца назад +2

    अप्रतिम बिर्याणी ..👌👌नक्की आता अशाच पद्धतीने करू 👍🙂

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @rashmikharkar7247
    @rashmikharkar7247 4 месяца назад

    Mast recipe.. Chan presentation.. You are just too sweet.. Chan kabab shikav n

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @PranitaPatil-vx3wx
    @PranitaPatil-vx3wx 3 месяца назад +1

    ताई मला तुमचे खूप कौतुक आहे... इतक्या मोठ्या व्यक्ती असून तुमची ती चेहऱ्यावर दिसणाऱी शांतता, तुमच्या दडलेल्या ममतेच दर्शन तर मी बघितले आहेच पण ही तुमच्या मधील अन्नपूर्णा पाहिली ना एक भारतीय नारी मधल्या नवदुर्गा देवी तुमच्यात पहायला मिळते😊😊😊😊😊

  • @amruatmore5950
    @amruatmore5950 4 месяца назад

    Mam me lahanpani tumchi Ani sirachi movie khup avdyachi amhi Sunday kadhi yenar vatayche khar sangate lahanpanapasun maji akch echha ahe ki mala sirna bhetnyache
    Ajun sudha kadhi kadhi movie pahate
    Mam he comment sirana nakki sanga ak divas bhetnar Karn maji shikshak mahnun thanyal job milanar ahe
    Thanks tumchya recipe mule aj sandhi bolnyachi milali
    Chhan Biryani hoti
    I will try 🙏

  • @lataborde4175
    @lataborde4175 4 месяца назад +2

    Nivedita tai Briyani Khupacha Soondar zali.
    A 1😋

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @sudhirwalimbe1528
    @sudhirwalimbe1528 4 месяца назад +3

    निवेदिता मॅडम चिकन बिर्याणी एकदम झकास

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @SuperPinky004
    @SuperPinky004 5 месяцев назад

    Ek number distey biryani....kindly share your receipe of veg fried rice restaurant style. Thank u so much.. U r really sweet mam

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @smitajadhav9643
    @smitajadhav9643 3 месяца назад

    खुप सुंदर रेसेपी आहे तुम्ही केलीय पन विश्वास बसत नाही वा खुप सुंदर

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 4 месяца назад +1

    👌🏻 निवेदिता ताई, चिकन बिर्याणी झकास झालेली दिसत आहे, प्रश्नच नाही.

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @SeemaKamthe-t6v
    @SeemaKamthe-t6v 4 месяца назад +2

    तुमच्या मुलाचा लग्न झालं आहे का माम रेसिपी खूप छान केली

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 3 месяца назад

    मी पूर्ण बघितला विडिओ मस्तच मॅडम मी पण करेन एकदा अशी बिर्याणी ❤👌....👍

  • @poojajadhav5079
    @poojajadhav5079 4 месяца назад

    Thank you Mam shearing this recipe . Me Aaj try keli me saglyana Khupach aavadli 👍🙏

  • @VijuS-jw6ib
    @VijuS-jw6ib 3 месяца назад

    Encouragement for a newcomers to learn a new recipe.

  • @kirankhandagale4007
    @kirankhandagale4007 5 месяцев назад +1

    Ashok mama la testing la bolvat ja na recipe jhali ki aamhala tyana baghayala khup avadel

  • @sanjaydnyanmothe550
    @sanjaydnyanmothe550 4 месяца назад

    Maza donhi mulana biryani khupach avdade
    Me prayatana Karin tumacha sarkhi biryani banvaniyacha
    Khup chaan

  • @sanikakadam1637
    @sanikakadam1637 5 месяцев назад +1

    Mam tumhala khup divasani pahun khup Chan vatl mi hi recipi nakki try karen Khup chan ahe recipi ❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @mamtajadhav2938
    @mamtajadhav2938 4 месяца назад +1

    खूप मस्त चिकणबिरयणी दाखवलात मॅडम ❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @nitee2100
    @nitee2100 5 месяцев назад

    Nivedita tai please share recipes you've learnt on your travels and more ckp recipes

  • @karendsouza7725
    @karendsouza7725 5 месяцев назад +1

    Lovely recipe…I’ll try on Sunday

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @vandananangekar4870
    @vandananangekar4870 2 месяца назад

    Very nice it look very tasty 😊

  • @vinodanmanikoth3530
    @vinodanmanikoth3530 4 месяца назад

    Awesome ❤u n biryani also tai perfect masala Smitha Manikoth

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 4 месяца назад +2

    Khup chan biryani zhali baghun tondala Pani sutela

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @अगदीमनातलं
    @अगदीमनातलं 5 месяцев назад +2

    आधी वाटल की chicken दम बिर्याणी? किती recipes आहेत Internet वर. काय नवीन असणार आहे? पण खरोखरीच vegali ch रेसीपी होती. खूपच मेहनती आहात. 👌👌👌

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @sunitakapsikar6252
    @sunitakapsikar6252 4 месяца назад +1

    खुप छान रेसिपी काहीही राखुन नठेवता सांगत आहात खुप छान आणि धन्यवाद

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @diptighumare3451
    @diptighumare3451 Месяц назад

    Puran poli chi recipe plz share kara tai

  • @LataGedam-fm1wq
    @LataGedam-fm1wq 2 месяца назад

    Nivedita mam wow biryani keli

  • @akshatapanchal8299
    @akshatapanchal8299 2 месяца назад

    जेव्हा मी तुमचे चित्रपट बघते तेव्हा मला माझ्या आईची खूप आठवण येते

  • @mansisajankar6481
    @mansisajankar6481 4 месяца назад +1

    Khup chicken biryani tai I am try recipe

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @MostlyJitu
    @MostlyJitu 5 месяцев назад +1

    Very tasty ❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад +1

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 4 месяца назад +2

    Ekdam chan mam

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @PoojaDhandar-de5td
    @PoojaDhandar-de5td 4 месяца назад

    Mi pan banvli tai khupch chan zali biryani 👌👌

  • @sanjivaniyogaclasses
    @sanjivaniyogaclasses 3 месяца назад

    छान रिसिपि धन्यवाद❤

  • @Vidhirane92
    @Vidhirane92 3 месяца назад

    Pudchi technology vaas yenayasathi..... kiti cute 😅😊❤

  • @annapurnakitchenmagic0506
    @annapurnakitchenmagic0506 3 месяца назад +2

    खुप छान बिर्याणी बनवली ताई खुप मेहनत घेतली कलाकार एवढी मेहनत नाही धेत अशोक मामाचे नशीब चांगले आहे अशी अन्नपूर्णा त्यांना भेटली फक्त कलर वापरू नका

  • @mrugayachitnis8080
    @mrugayachitnis8080 5 месяцев назад

    Thumhi biryani masala kuthla vaparta? ...need to know plz 😊

  • @arunalokhande7876
    @arunalokhande7876 4 месяца назад +2

    😮खुप सुंदर दम बिर्याणी झाली ते दिसली ताई ❤

    • @NiveditaSarafRecipes
      @NiveditaSarafRecipes  4 месяца назад

      धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.

  • @nandinipotnis8209
    @nandinipotnis8209 5 месяцев назад +2

    Khupach mast ❤ I was waiting eagerly for ur recipe ❤️