मराठवाडा|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 316

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  2 года назад +42

    भाग आवडला तर पुढे पाठवायला विसरू नका

    • @kiranmore3035
      @kiranmore3035 2 года назад

      नाग्याच्या बापाची विकेट पडणार पुढच्या भागात असं वाटतय

    • @pratikwaghmode8149
      @pratikwaghmode8149 2 года назад

      बालपना पासून आता पर्यंत आजू बाजू ला जे अनुभवलय ते या मालिके मधून अक्षरशः डोळ्या समोर ऊभं राहिलं या सिरीज मधून संपूर्ण महाराष्ट्रला मराठवाड्याची खरी वास्तवीकता दाखवत आहात ......समोरच्या भाग ची आतुर तेन वाट बघत अहो लवकरचं येईल अशी अपेक्षा आहे ....
      मी डॉ प्रतिक वाघमोडे डॉशुभम वाडीवाले चा मित्र 😊

    • @dnyaneshwarpawar8592
      @dnyaneshwarpawar8592 2 года назад

      सर शूटींग कोणत्या गावातली आहे

  • @WatchDogs001
    @WatchDogs001 2 года назад +61

    जबरदस्त सिरीज आहे हा ही, प्रत्येक भाग हा खरच खूप जबरदस्त आहेत आणि सगळे ऐक्टर हे बॉलीवुड ला पण लाजवतील ऐक्टिंग मध्ये खरच तुमच्या सारखे प्रॉडक्शन पाहिजेच महाराष्ट्रात. खूप ग्रेट.. 👍😍

  • @Tomato4ever
    @Tomato4ever 2 года назад +84

    सर्व दर्शकांना विनंती ही वेब सिरीज पाहताना येणाऱ्या जाहिराती पूर्ण पहा
    या जाहिराती मधून यु ट्यूब मार्फत यांना थोडस मानधन मिळते
    एवढी छान कलाकृती आपल्याला मोफत पाहायला मिळत आहे. परंतु कोरी पाटी टीम ला आर्थिक कसरत करावी लागते. आपल्या तर्फे फुल नाही फुलाची पाकळी
    कोरी पाटी ने यु ट्यूब थँक्स चा ऑपशन चालू करावा ही विनंती
    मराठी चित्रपट पेक्षा छान कंटेंट आपण देत आहात
    You deserve you tube thanks.

  • @nitinsangle8860
    @nitinsangle8860 2 года назад +34

    सत्य परिस्थितील मराठवाडा दाखवला बघता ना डोळ्यातून पाणी आले...... सर्व कलाकारचे हृदयाच्या ताळापासून धन्यवाद...... ग्रेट

  • @anilbirajdar3427
    @anilbirajdar3427 2 года назад +42

    एकदम सत्य परिसथिती या series मधून बाग्याला मिळत आहे. हे सगळ्या मराठवाडा मधले युआ ने पहिला पाहिजे. धन्यवाद कोरी पाटी प्रोडक्शन 🙏🙏

  • @anilpatil7223
    @anilpatil7223 2 года назад +44

    विदवा अंगाखाली घ्याला जमती.. पण लग्न करायला दुसऱ्याची वाटते..... unbelievable 💯✅

  • @motivationvideos5443
    @motivationvideos5443 2 года назад +28

    खरच खूप छान आम्हाला आताशी कुठे मराठवाडा काय आहे ते कळायला लागला आणि तेथील शेतकरी कशामुळे आत्महत्या करत आहेत ते सुद्धा समजले खरच कोरी पाटी प्रोडक्शन ला मनापासून सलाम 🙏🙏🙏

  • @dattawaghamode4692
    @dattawaghamode4692 2 года назад +10

    या सगळयांत(कलाकारांत) एक पात्र खुपच छान आहे आणि ते महणजे नागेश भाऊ ची आई. आईची इतकी छान आणि कसदार भूमिका की, साक्षात आपलीच माय बोलत आहे, असा भास होतो. खुपच छान अभिनय. Hats off to kori Pati Production and Nitin Sir.❤

  • @aimtechengineering345
    @aimtechengineering345 2 года назад +1

    Atishay apratim ....
    Marathwadya cha khari paristiti ani yethil nakarte nete mandali ...mule dayaniy awasta ... Kahi lok bodh ghetil ....apratim lekhan 🙏🙏🙏

  • @machhindratawale8022
    @machhindratawale8022 2 года назад +32

    मला ते पाणीच नको...
    अंध भक्तांची टोळी येथे, विकासाला वाव नाही,
    जेथे तिथे मंदीर मशिदीचा भोंगा,पाण्याला वाली नाही,
    ये मराठवाड्या, तू कधी कात टाकूच नको,
    गर्वाने म्हण, छे..छे ..मला ते पाणीच नको......
    अप्रतिम... मांडणी धन्यवाद..

  • @gajanankadam9292
    @gajanankadam9292 2 года назад +17

    नितीन सर धन्यवाद तुम्ही मराठवाड्यातील सत्य परिस्थिती जगासमोर आणत आहेत 🙏🙏

  • @akshaylade1423
    @akshaylade1423 2 года назад +21

    या सीरीज समोर kgf 2 भी काहीच नाही आहे.आता समजून राहिलं की मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या का होत आहेत. या टीम चे मनापासून आभार ❤️ खूप चागल्या प्रकारे मराठवाड्याच्या समस्या या वेब सिरीज च्या माध्यमातून दाखवायला.

  • @vinod5494
    @vinod5494 2 года назад +25

    नागेश भाव चे रॉल खूप मस्त आहे आणि भाषा एक नंबर........

  • @ramamedkar936
    @ramamedkar936 2 года назад +2

    तुम्ही मराठवाड़यतील लोकचा एकदम काळजाला हत घातला माझ्याकडे ह्या भागाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत

  • @vijaywathore4818
    @vijaywathore4818 2 года назад +2

    खूपच हृदयस्पर्शी कथा..
    आणि पात्र पण खूप भारी निभावलीत..👌👌👌

  • @rmelectricalwark1631
    @rmelectricalwark1631 2 года назад +2

    खरी परिस्थिती दाखवली वेब सिरीज वाल्यांना आणि सर्व कलाकारांना मनापासून सलाम अमेरिकन मराठवाड्यातली आहे

  • @ravishete1784
    @ravishete1784 2 года назад +3

    पाण्याची टाकी बांधतां पण ते पाणी कुठून आणणार दुष्काळ म्हणल्यावर पाणी कुठून येणार अतिशय चांगली भूमिका मांडले नितीन सर करावं तितकं कमी तुमचं कौतुक हे माझा बळीराजा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pravingurnule6547
    @pravingurnule6547 2 года назад +7

    विदर्भ आणि मराठवाडा ची परिस्थिती Both are same... उत्तम अभिनय काही प्रसंग तर अगदी हृदयाला स्पर्श करून जातात..अप्रतिम संवाद excellent कोरी पाटी प्रोडक्शन टीम .... मी तुमाच्या प्रत्येक भागाची दर सोमवार ला वाट पाहत असतो...
    धन्यवाद.... ❤️👍

  • @dilipmaske4103
    @dilipmaske4103 2 года назад +1

    राजकारणी लोकांची एकदम खरी कहाणी
    अप्रतिम सादरीकरण 🌺🌺🌺🌺🌺

  • @deepaknale1764
    @deepaknale1764 2 года назад +5

    काहींना जे 3 तासात दाखवणे जमत नाही ते नितीन सरांनी 25 मिनिटात दाखवलं... अप्रतिम

  • @santoshithape8511
    @santoshithape8511 2 года назад +2

    सरकारी योजनांचा नक्की लाभ कोण घेतंय हे मात्र नक्की पाहायला मिळालं
    अप्रतिम

  • @rambhongale8717
    @rambhongale8717 2 года назад +6

    खूप सुंदर भाग.. मराठवाड्याची अतिशय वास्तववादी परिस्थिती हुबेहूब मांडली.. आणि हे फक्त कोरीपाटी प्रोडक्शन च करू शकते..👌👍
    खूप अभिनंदन.. टीम..💐💐
    आणि..
    नागेश भाऊ.. 👌
    आपल्या अभिनयात आदरणीय. निळूभाऊंची झलक दिसते..👌👍😀😀

  • @vitthalghodake9994
    @vitthalghodake9994 2 года назад +2

    अप्रतिम कलाकृती

  • @dhanushganesh1011
    @dhanushganesh1011 2 года назад +1

    मराठवाड्यातील सत्य आणि विदारक परिस्थितीचं चित्रण कोरी पाटी प्रोडक्शन ने अगदी जिवंत करून दाखवलं. धन्यवाद कोरी पाटी टिम.

  • @dr.narendrabapujikhairnars7647
    @dr.narendrabapujikhairnars7647 2 года назад +1

    संवाद खूप ताकदीचे आहेत... ऐकताना मनात प्रचंड उलघाल होते. सुंदर भाग 👍

  • @santosh198066
    @santosh198066 2 года назад +1

    एकदम मस्त सत्य परिस्तिथी

  • @amolgawai904
    @amolgawai904 2 года назад +5

    नितीन सर, तुमच्या सगळ्या वेब सिरीज पेक्षा, ही वेब सिरीज खुप अप्रतिम आहे. सवांद खुप छान घेतलेत आणि कलाकार पण खूप नैसर्गिक अभिनय करतात. सत्य परिस्थिती मांडताय👌👌👌 सॅल्यूट to you and your all team👌👌👌

  • @shivsenedarbarofficial.1188
    @shivsenedarbarofficial.1188 2 года назад +2

    काय भारी वेबसिरीज दाखवली वा मनाला लगली एकदम सत्य दाखवलयं

  • @shrirangthopate9750
    @shrirangthopate9750 2 года назад +2

    खुप छान विषय मांडला सर

  • @urmi_77
    @urmi_77 2 года назад +2

    Khup chhan Nitin sir..Real . वास्तव present karata tumi... 👏👏👏👏👏

  • @santoshgaikwad6699
    @santoshgaikwad6699 2 года назад +2

    1 number Nitin sir

  • @sanipote4082
    @sanipote4082 2 года назад +5

    विधवा अंगा खाली घ्यायला चालते पण लग्न करायला ति दुसर्‍याची असते. ह्रदय स्पर्षी

  • @dhrupatisonwane8679
    @dhrupatisonwane8679 2 года назад +2

    एकदम छान

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 года назад +1

    खूप छान एपिसोड अचूक अभिनय करणारे सर्व कलाकार टीम,नंबर 1 काळजाला भिडणारी कथा व साजेसं संगीत लोकेशन

  • @yaksh_ts
    @yaksh_ts 2 года назад +2

    लय वाईट 😓😓
    पुढचा भाग बघायची डेरिंग होईना 😣😣

  • @sachinbhalerao3133
    @sachinbhalerao3133 2 года назад +2

    khup chhan webseries ahe saheb,shetkaryanchya vyatha ani politician lokanch sagal ekdum satyta lokasmore mandtay

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 2 года назад +1

    नितीन पवार सर मराठवाड्यातील सत्य वास्तव आपण दाखवत आहे मनापासून धन्यवाद सर्व टीमचे,

  • @kailaskute9303
    @kailaskute9303 2 года назад +1

    छान खुपच मार्मिक विचार करायला लावनीरा आजचा भाग

  • @ashoksolanke4826
    @ashoksolanke4826 2 года назад +8

    अक्षरशः डोळ्यात पाणी आले हा एपिसोड पाहून

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +2

    अप्रतिम मुद्दे घेतलेत नितीन सर

  • @shankarpatil8292
    @shankarpatil8292 2 года назад +4

    बावनकसी director....nitindaaa.....great job...lage raho...

  • @nareshwadewale1809
    @nareshwadewale1809 2 года назад +2

    मस्तच❤️

  • @monalissacakestudio
    @monalissacakestudio 2 года назад +4

    मागे मी कमेंट केली होती की तुम्ही प्रेक्षकांना गृहीत धरता आणि series मध्येच बंद करता .त्यावर तुमचा रिप्लाय सुद्धा आला .की कमी भागात संपवतो ...खर तर हे पटायला वेळ लागला पण बरोबर आहे .पेढा गोड आहे म्हणून किती दिवस खाणार .त्यातला गोडवा त्याच्या दुर्मिळ ते मध्येच . ❤️.
    Best of luck ... छोटा पॅकेट बडा धमाका .

  • @shashikantkimbahune1884
    @shashikantkimbahune1884 2 года назад +3

    खूपच भारी बनवता तुम्ही.. हॅट्स ऑफ

  • @ganeshkale5066
    @ganeshkale5066 2 года назад +2

    अप्रतिम भाग बनविला सर धन्यवाद

  • @gorakhyadav992
    @gorakhyadav992 2 года назад +2

    अप्रतिम लेखन

  • @inshortplz1458
    @inshortplz1458 2 года назад +5

    खरच खरी परिस्थिती आहे.. नागेश भाऊ ना एक विनंती मी एपिसोड ची खूप वाट पाहतोय रोज एक एपिसोड यावा असे वाटत तर जेवढं होईल तेवढं लवकर पोहचवा..

  • @pandurangbhosale2441
    @pandurangbhosale2441 2 года назад +2

    खरच मराठवाढ्यातील पोरानी एकत्र येऊन पाण्यासाठीची मोहिम उभी करायला हवी आहे. पण याचा गैर फायदा राजकारणी लोक घेत आहेत.

  • @pravinlohkare2373
    @pravinlohkare2373 2 года назад +2

    अतिशय सुंदर भाग

  • @jagdishdongre7368
    @jagdishdongre7368 2 года назад +2

    Super...

  • @amanushb8124
    @amanushb8124 2 года назад +2

    छान आहे. मराठी एकीकरण समिती समुह जोडा फेसबुक वर

  • @somnaththorat6659
    @somnaththorat6659 2 года назад +1

    एकदम भारी आहे 👍👍👍

  • @shingarebaliram9176
    @shingarebaliram9176 2 года назад +1

    Je saglyanchaya mnat hot najrsamor hotana disat hot ghadt hot pn tyavr koni direct and indirect bolat nvat fakt ha marathwadyaatla prshn kut tari bajula rahatana disat hota pn kharch Nitin Da tu he expose krt ahes proud of u keep it up dhnyavad

  • @madhavhanumane9184
    @madhavhanumane9184 2 года назад +1

    या कोरी पाटी मध्येच सगळं काही लिहिलेलं दिसून येत ❤️👍 सत्य परिस्तिथी🙏

  • @SagarPawar-ts5mf
    @SagarPawar-ts5mf 2 года назад +2

    खरंच शेतकऱ्याची जाणं दाखवली तुम्ही जबरदस्त एपिसोड आहे बरं 👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @mesaurabhshinde
    @mesaurabhshinde 2 года назад

    डोळ्यांत पाणी येईल असा अभिनय आणि लिखाण ते ही सत्य परिस्थिती वर...
    #मराठवाडा पॅटर्न💯

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 2 года назад +3

    खूप खूप छान series आहे मराठ्ठावाडा 🙏

  • @The__Outsider
    @The__Outsider 2 года назад +1

    भयंकर वास्तव!!!

  • @vishalshelke7254
    @vishalshelke7254 2 года назад +2

    Khup chhan 👍🏼

  • @h.dunghav7777
    @h.dunghav7777 2 года назад +2

    खुप सुंदर सर...

  • @sharvarishendkar2588
    @sharvarishendkar2588 2 года назад +4

    मराठवाडा शाप मुक्त कधी होणार
    पाणीच नाही हाच मोठा शाप आहे

  • @BTSARMY-sd4bb
    @BTSARMY-sd4bb 2 года назад +2

    नितीन सर खुप छान विषय घेतला कहे सर्व कलाकारांचे अभिनंदन खूप छान अभिनय

  • @ganeshshinde6386
    @ganeshshinde6386 2 года назад +6

    Mast ek number.... Niteen sir rocks as always....heart touching story...Nagesh mast acting 👍

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +3

    नागेश चा अभिनय आणि भाषा खूप मस्त आहे

  • @ravirrankhamb4557
    @ravirrankhamb4557 2 года назад +2

    Maharashtra super duper hit web series

  • @yogeshwarvante8164
    @yogeshwarvante8164 2 года назад +2

    अप्रतिम,
    खरचं खुप छान आहे ही वेब सिरीज

  • @subhashbandgar3671
    @subhashbandgar3671 2 года назад +1

    हृदयाला स्पर्श करणारी कहानी

  • @nayak2611
    @nayak2611 2 года назад +1

    मराठवाड्यातील सध्या सर्वत्र आढळते ही असली कामं

  • @manojpawar6019
    @manojpawar6019 2 года назад +2

    खूपच अप्रतीम episode आहे......... मराठवाड्याची सत्य परिस्थिती ची जाणीव करून दिल्या बद्दल नितीन सर तुमचे मनापासून आभार....ही web series इतकी शेअर करा की थेट मोदी यांनी दखल घेतली पाहिजे..........

  • @शंकरपाटील-ख9न
    @शंकरपाटील-ख9न 2 года назад +2

    जबरदस्त

  • @bhushanshinde2061
    @bhushanshinde2061 2 года назад +4

    मराठवाड्यातल्या गावागावातील सत्य परिस्थिती एक नंबर भाग आहे

  • @sajeedshaikh105
    @sajeedshaikh105 2 года назад +4

    खूप भावनिक भाग आहे हा नीतीन भाऊ, शेवटाला तर बोर ची परिस्थिती बगून डोळं भरलं राव, ज्याच्या आयुष्यात ही वेळ आली असेल त्याचं काय झालं असेल हा विचार करूनच अंगावर काटा आला राव......

  • @holgebalaji5709
    @holgebalaji5709 2 года назад

    खूप खूप धन्यवाद एक सत्य परिस्थिती

  • @sangramsingrajput7813
    @sangramsingrajput7813 2 года назад +1

    कुठून येते हो नितीन सर तुमच्या मनात असल्या स्टोऱ्या खरच तुम्ही ग्रेट आहात

  • @rajpawar2426
    @rajpawar2426 2 года назад +2

    khup chan sir .....pani mhanje jivan aahe☔☔

  • @mrrakeshlandge9126
    @mrrakeshlandge9126 2 года назад +1

    मराठवाडा हा दुष्काळग्रस्त कधीच मुक्त होऊ शकत 🙏🙏

  • @shetkariraja18
    @shetkariraja18 2 года назад +2

    1 नंबर

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 2 года назад +4

    अप्रतिम मुद्दे घेतलेला आहे पवार सर....

  • @संदिपखाकरे
    @संदिपखाकरे 2 года назад +3

    राम राम मंडळी सर्वात भारी आणि व्यवस्थित मराठवाड्यातील व्यथा व्यक्त करण्यासाठी कोरी पाटी प्रोडक्शन निर्मित खूप छान एपिसोड😢😢

  • @ankushpawar1371
    @ankushpawar1371 2 года назад +2

    Khup chaan nitin Dada mla khup aavadli tumchi series 👌 ♥ beautiful khup vat bagava lagti Dada serieschi tumchya pn manala lagli Dada ek number

  • @dattatraynanwarey9819
    @dattatraynanwarey9819 2 года назад +8

    अप्रतिम भाग होता सलाम तुमच्या कार्याला🙏

  • @motivpoint234
    @motivpoint234 2 года назад +2

    खुपच भारी वाटला भाग 🙏🏻

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 года назад +1

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @prashantshinde05
    @prashantshinde05 2 года назад +2

    अप्रतिम ..

  • @pramodkolekar8664
    @pramodkolekar8664 2 года назад +3

    Ek namber episode ahe 👌👌👌👌💯💯💯

  • @vishwanathmorge2774
    @vishwanathmorge2774 2 года назад

    कोरी पाटी अँड कंपनी 🙏👌👌वास्तव मांडत आहात...
    अंगावर काटे येत आहेत... व सत्य परिस्थितीची जाणीव होत आहे.

  • @balidikale
    @balidikale 2 года назад +10

    अतिउत्तम ❤️❤️

  • @s.gaikwad5753
    @s.gaikwad5753 2 года назад +1

    नागेशभाऊ ,बोलायच होतं ,हाय का वेळ? 👏
    पुन्हा एकदा तुमची जबरदस्त फँन ,सातारकर 🙏
    निलेश(निल्या) अगदी ओरिजिनल अभिनय अस वाटत तो स्वतः जगत आहे ते जीवन ✌️🙏🙂

  • @dhananjaydesaichudawekar
    @dhananjaydesaichudawekar 2 года назад +8

    दर रविवारी सकाळी एपिसोड अपलोड करत जा खूप छान एपिसोड बनवत आहात असेच छान छान एपिसोड बनवून सर्व जनता माय बापांचे प्रेम मिळवा धन्यवाद

  • @shekharmore7176
    @shekharmore7176 Год назад

    बोलायला शब्द नाही आहेत... episode pahtana khup emotional hot...dailog,story,saglyanchi acting khup khup bhari aahe....tyat nagya ne je character Kel ahe na tyala maja salute....superb acting....tumchya team jar mala bhetaych bhetal tar khupch bar vatel....asch changle webseries kadha...new concept n all....ALL THE BEST TEAM

  • @sagarnalage9148
    @sagarnalage9148 2 года назад +1

    कोरी पाटी चे करावे तेव्हडे कौतुक कमिच आहे, विषयाची आनी कलकारांची निवड अतिशय उत्कृष्ट आहे. अगदी काळजाला हात घालनारी कथा आहे आपली.पाणी हे सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, पाण्याची किमत दुष्काळी शेतकरीच सांगु शकतो.

  • @jyotigond123
    @jyotigond123 2 года назад +7

    Good episode, real situation of marathvada - Nanded,Latur,parbhani -# pani, bhrashtachar khup ahe

  • @govindpawar6442
    @govindpawar6442 2 года назад +2

    खूप छान गावाकडची आठवण झाली

  • @Ghe_majha
    @Ghe_majha 2 года назад +1

    दादा मराठवाडा मध्ये कमीत कमी बोर ५०० फूट मारव लागते, २०० फूट वर पाणी अशक्य आहे. आमचे राजकारणी फक्त टाळू वरचे लोणी खाण्यात व्यस्त आहे. तुम्ही सत्य परिस्थिती दाखवण्या चा प्रयत्न केलात तुमचे धन्यवाद 🙏😢 बरा वाटला आमच्या दुःख ची जाणीव कोणाला तर आली.

  • @rameshwarnagnathshete4446
    @rameshwarnagnathshete4446 2 года назад +2

    Rrr आणि kgf सुद्धा फेल आहेत . जय महाराष्ट्र

  • @kunalpatil2811
    @kunalpatil2811 2 года назад +1

    Ekdam chan 👌👌👌

  • @govinddudhate825
    @govinddudhate825 2 года назад +2

    Reality aahe tithli love you kori pati tumhi marathavada nivadla oos padla hota marathavada jagasamor yeu det tikadchi reality

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +1

    सत्य परिस्थिती मराठवाडा दाखवला डोळ्यातून पाणी आले

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 2 года назад +1

    खूप भीषण पाणीटंचाई असते उन्हाळ्यात , मराठवाड्यातील सत्य परिस्थिती दाखवणारी वेब सिरीज . 👌

  • @krishnanachan384
    @krishnanachan384 2 года назад +1

    शेतकऱ्याची खरी परिस्थिती विधवा चा आयुष्य आणि वाढती राजकारण हे सर्व सत्य परिस्थिती दाखवता सर धन्यवाद