मराठवाडा|भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • कोण खरंय..? नाग्या कि चुलता विलास तात्या..बघा आजच्या भागात..
    आजपासून सुरु होतेय मराठवाड्याची गोष्ट आवडली तर नक्की share करा...

Комментарии • 630

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  2 года назад +296

    आजपासून सुरु होतेय मराठवाड्याची गोष्ट...
    जमलं तर जमलं मनोरंजन मंडळावर पुढच्या महिन्यात सुरु होईल..! आजचा भाग आवडला तर नक्की share करा...

    • @Prathmesh5717
      @Prathmesh5717 2 года назад +4

      खुप खुप मस्त आहे sir आणि उग नव्हं माय ला तर तोडच नाही. Comedy च्या माध्यमांमधून का होईना पण तुम्ही मराठवाड्यच खर चित्र रेखाटल माय. तुमच्या कोरी पाटी प्रोडक्शन च लय कौतुक माय

    • @Prathmesh5717
      @Prathmesh5717 2 года назад +3

      आम्हाला पण तुमच्या संगत काम करण्याची लई इच्छा हाय माय द्याकी एखादा छोटा रोल कोपऱ्यात

    • @mr..jadhavpatil217
      @mr..jadhavpatil217 2 года назад +1

      Ek number hota rao aaj cha bhag...💯👍
      Aplya marathawadyachi khari gost ahe Ashich...🙏🙏

    • @shaileshshinde7241
      @shaileshshinde7241 2 года назад +2

      Ardhya mdhe bandh ka krta, web series jaml tr jaml ka keli bandh

    • @dadasahebmete4656
      @dadasahebmete4656 2 года назад +2

      Sir ata hi web series continue chalu rahudya 🙏🙏

  • @umeshpadule595
    @umeshpadule595 2 года назад +6

    या गलिच्छ राजकारण्यांची पायी आमच्या मराठवाड्याची वाट लावून ठेवली आहे सुशिक्षित असो kinwa ना शिकलेले असो प्रत्येक तरुणाला ऊसतोड मजुराची नौकरी करावी लागते अगदी खरी परिस्थिती दाखवली सर तुम्ही सलाम तुमच्या कार्याला अजून खूप तुम्हाला मराठवाडा या वेब सिरीज मधी घेण्या जोक्त आहे 👍

  • @sachinahire5044
    @sachinahire5044 2 года назад +3

    अप्रतिम

  • @MusicLover-fg3co
    @MusicLover-fg3co 2 года назад +4

    हे कोरी पाटी वाले एवढे नैसर्गिक अभिनेते कुठून शोधून काढतात बर ...
    सर्वच उत्कृष्ट व नैसर्गिक अभिनेते आणि वास्तविकता दर्शवणारी वेब सिरीज 👌👌👌👌

  • @navnathvishwnathgaikwad6360
    @navnathvishwnathgaikwad6360 2 года назад +4

    मराठवाड्याची सत्य परिस्थिती दाखवली आहेभाऊ,बळी भाऊ एक नंबर

  • @SwapnilS_Speaks
    @SwapnilS_Speaks 2 года назад +2

    खूप छान... यातून अगदी वास्तव मांडल आहे...

  • @saiwalshinge1244
    @saiwalshinge1244 2 года назад +12

    मी सांगण्या इतपत महान नाही पण अप शब्द थोड अप्रत्यक्ष वापरा माझे नाही पण काही जणाचे मन असे म्हणते आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @chakradharpatil6490
    @chakradharpatil6490 2 года назад +11

    ही सगळी कमाल दिग्दर्शकाची आहे अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे 1-2 सेकंदाची फ्रेम सुद्धा या वेबसिरीज चा अर्थ सांगून जाते आणि मराठवाड्यातील भाषा वापरल्या मुळे आम्हाला ही गोष्ट आमचीच आहे म्हणून जाणीव होते खूप खूप आभार दिग्दर्शक आणि लेखकाचे खूप सूंदर विषय निवडला आणि त्यापेक्षा ही सूंदर तो हाताळला

  • @karandaund9724
    @karandaund9724 2 года назад +2

    मस्त सिरीज आहे .... #बळी भावा एक नंबर..

  • @koynaputra
    @koynaputra 2 года назад +27

    मराठवाडा भीषण वास्तव पडद्यावर मांडण हे मोठं धाडस च आहे की ....
    संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार आम्ही कायम सोबत आहोत,तरुण वर्ग कुठं चुकतोय हे नेमकं दाखवलं यातून आम्ही सकारात्मक धडा घेऊन वाटचाल करू...

  • @rahuldalvi3925
    @rahuldalvi3925 2 года назад +2

    नागेश भाऊ दमदार अभिनय. उत्तम वेब सिरीज.मराठवाड्याचे अचुक प्रश्न मांडणी आणि गुढ संगीत. अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌

  • @ashawaghmare5503
    @ashawaghmare5503 2 года назад +2

    Khup khup chan

  • @tandafilms5820
    @tandafilms5820 2 года назад +2

    Khup mast, Bali bhau ek number

  • @anilpisure9564
    @anilpisure9564 2 года назад +2

    खरच खूप छान

  • @shrikantnichitentertainment760
    @shrikantnichitentertainment760 2 года назад +18

    सत्य आणी ज्वलंत विषय
    मराठवाडा दुष्काळी आहे कि ठेवला गेलाय भारीच नितीन जी👍👍

  • @yogeshadame8394
    @yogeshadame8394 2 года назад +3

    एक नंबर भाऊ खरी कहाणी आहे..पूर्ण बेरोजगारी आहे

  • @navnathnagargoje8307
    @navnathnagargoje8307 2 года назад +28

    धन्यवाद नितीन सर तुमचे आम्ही आभारी आहोत.
    तुम्ही आमच्या मराठवाड्यातील खरी भयानक परीस्थिती दाखवल्या बद्दल.
    फक्त एक विनंती आहे की ही वेबसिरीज बंद करु नका.

  • @fitnessfundawithganesh2323
    @fitnessfundawithganesh2323 2 года назад +15

    उग नव्ह माय नांदेड चे कलाकार आहेत.. superhit तर होणारच... 😎🤞👌 Nice acting bali bhau and my brother sudam,☺️

  • @आपल्याभाषेत24
    @आपल्याभाषेत24 2 года назад +1

    दोन दिवसापासून मी ही मराठी वेब सिरीज बगत आहो बघताना अक्षरशः मराठवाडा विदर्भ यातल वास्तव समोर येते प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक आमदार असाच वागतो हे सर्वाना माहित असून सुद्धा लोक त्यांनाच पुन्हा पुन्हा मत देतात विकास काम जशाचे तसेंच राहतात. यामध्ये एका बेरोजगार युवकाला भाऊ म्हटलं की कसा जोर येतो याच्यावर सुद्धा चांगला भर दिला आहे त्याला स्वतःयाच्या घरात्याला कामाचं तेवढं महत्व वाटत नाही जेवढे जनतेचं वाटत अशा अनेक कार्यकर्ते चे डोळे उखाडणारी ही मराठी असलं वेब सिरीज आहे धन्यवाद खूप दिवसानंतर परिवर्तन वादी बगायला मिळालं नकीच जे तुम्हाला दाखवायचं होत ते आपण उत्कृष्ट पण दाखवलं सर्व टीम चे अभिनंदन दिग्दर्शक कलाकार कॅमेरा मॅन ज्यांची कल्पना आहे त्याचे सर्वांचे अभिनंदन व आभार

  • @d.s.shinde.4165
    @d.s.shinde.4165 2 года назад +1

    खूप छान खरी परिस्थिती मांडली मराठवाडा ची

  • @pralhadkoskewad9118
    @pralhadkoskewad9118 2 года назад +2

    खूपच सुंदर

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 2 года назад +13

    खूप छान एपिसोड
    नुसती समाजसेवा करून घर चालत नाही नागेश भाऊ!
    सर्व दिग्दर्शक आणि कलाकार मंडळी तुमचे सर्वांचे आभार

  • @manedaulat4393
    @manedaulat4393 2 года назад +2

    खरच अप्रतिम आहे

  • @nileshkad4727
    @nileshkad4727 2 года назад +2

    खूप छान विषय भारी

  • @bhaguramdahiphale5407
    @bhaguramdahiphale5407 2 года назад +2

    Kup chan ....

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 2 года назад +1

    जी तुम्ही मांडलेली व्यथा आणी सत्यता ही मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात परंपरे नुसार चालत आली आहे हिला कुठं तरी बंद केलं पाहिजे हाच तुमचा आणी आमचा उद्देश आहे.
    तुमच्या प्रयत्नांना आणी कार्याला आमचा सलाम🙏🙏🙏

  • @ganeshshindephotography6617
    @ganeshshindephotography6617 2 года назад +285

    नमस्कार कोरी पाटी प्रोडक्शन वरील मराठवाडा ही माझी पहिली वेब सिरीज या मालिकेचे चित्रीकरण करण्याची संधी आपण मला दिलीत त्या बद्दल मी आपला आभारी आहे. मराठवाडा चे चित्रीकरण करत असताना त्या भागातील परिस्थिती पाहता या वेब सिरीज च्या माध्यमातून नक्कीच मराठवाडा ला न्याय मिळेल हे नक्की!!!

    • @rahuljadhav4274
      @rahuljadhav4274 2 года назад +9

      मराठवाड्याच्या वेदनेला तुम्ही वाचा फोडली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार💐

    • @shankarpatil8292
      @shankarpatil8292 2 года назад +4

      Well job...lage raho

    • @GoatLover321
      @GoatLover321 2 года назад +3

      This is a bitter truth. We are responsible for our situation...
      If we change our thoughts, We would see the change...
      Nice episode. Waiting for next one..

    • @vinayakkarad7626
      @vinayakkarad7626 2 года назад +3

      खुप छान चित्रीकरण केले आहे 💐💐💐

    • @user-akashkokate07
      @user-akashkokate07 2 года назад +3

      @@shankarpatil8292 मस्त सर

  • @parampatil123
    @parampatil123 2 года назад +4

    मराठवाड्याचा दुष्काळच भयाण वास्तव एकदम सुरेख पद्धतीने मांडल आहे...👌🏻👌🏻👌🏻 अप्रतिम कलाकृती

  • @jaggukasturkar9080
    @jaggukasturkar9080 2 года назад +1

    मराठवाड्याची आणि मराठवाड्यातील लोकांची हिच खरी परिस्थिती आहे.

  • @rohitgaikwad8422
    @rohitgaikwad8422 2 года назад +2

    अप्रतिम कथानक कलाकारां चा अभिनय देखिल अप्रतिम मराठवाड्याच वास्तव चित्र सादर केल आहे तुम्ही

  • @akashpatiltorse2475
    @akashpatiltorse2475 2 года назад +2

    खरंच मराठवाड्याची व येथील
    तरुणांची अवस्था व राजकारण्यांचा आपल्या स्वार्थासाठी तरुणांचा केला जाणारा वापर मांडणारी ही पहिली मराठी वेब सिरीयज आहे मराठवाड्याची व्यथा मांडणाऱ्या
    कोरी पाटी प्रोडक्शन व टीमचे खुप खुप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @vijaywathore4818
    @vijaywathore4818 2 года назад +2

    अगदी वास्तविकता चितारली..कार्यकर्त्यांचे हाल..मतदार ,नेते,, विकास ,,, सर्व काही अप्रतिम..
    खूपच छान आणि वेगळ्या पद्धतीने मांडत असल्याबद्दल सर्व टीम चे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा..💐

  • @gajananpole2177
    @gajananpole2177 2 года назад +2

    खूपच छान वेब सिरीज... वास्तव दर्शी चित्रण केले आहे... Keep it up...

  • @sambhajigadhe3025
    @sambhajigadhe3025 2 года назад +10

    लय भारी.... आपली नांदेड जिल्ह्याचे नावं फक्त तुम्हीच गाजवणार आणि आपली भाषा जिवंत ठेवणार ❤️ भावांनो आपली भाषा अस व्हिडीओ मध्ये पाहते वेळेस आपलंसं वाटते 🥰
    Web series outstanding ahe

  • @balunilewad
    @balunilewad 2 года назад +2

    खुप छान

  • @Prasad-zb1ku
    @Prasad-zb1ku 2 года назад +2

    खरी गोष्ट घेऊन आलात नितीन सर खुप खुप शुभेच्छा , नितीन वाढवले मित्रा जिंकलस खूप छान अभिनंदन मित्रा , ऑल टीम all the best

  • @ajaybhangare780
    @ajaybhangare780 2 года назад +3

    अतिशय सुंदर अशी वेबसिरिज आहे खुप आवडली 👌

  • @nagoraodudhalewad4036
    @nagoraodudhalewad4036 2 года назад +1

    आवडली नंबर एक

  • @gulabraokhedekarshivsena7215
    @gulabraokhedekarshivsena7215 2 года назад +1

    लय भारी वेबसीरीज

  • @rajratnavlogs5858
    @rajratnavlogs5858 2 года назад +2

    Khup chan sir

  • @sidhantpuri1112
    @sidhantpuri1112 2 года назад +2

    No 1 👌💯❤️

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 года назад +3

    वेबसिरीज पाहताना मराठवाडा डोळ्यासमोर दिसत होता , कधी शेवट आला समजलच नाही
    अप्रतिम कथा अभिनय सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा

    • @KoriPatiProductions
      @KoriPatiProductions  2 года назад

      शेवट अजुन आला नाही 10 भाग आहेत

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 2 года назад +2

    अर ही तर आमच्या तालुक्याच्या शेजारचेच आहेत आम्ही अहमदपूर तालुक्यातील तुम्ही गंगाखेड पालम तालुक्यातील.राणीसावरगाव,रावराजुर ताडकळस,चाटोरी.मस्त हो सुपर डुपर हिट आहे कोरी पाटी.पुष्पा केजीएफ कचरा आहे या पुढे.नागेश नावाचं पात्र जीवतोडुन भुमिका साकारतोय तो कलाकार.

  • @samarththorat8821
    @samarththorat8821 2 года назад +2

    Khup chan episode ahe mast sir

  • @rameshwarshinde768
    @rameshwarshinde768 2 года назад +2

    नेहमी प्रमाणे...खूपच छान ...धन्यवाद...,👌🙏

  • @radheshyamshahu15
    @radheshyamshahu15 2 года назад +55

    माझा मुलगा नीरज राधेश्याम शाहू हिंगोली या सिरीज मध्ये रोल करतोय, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्या... 👍मी सुद्धा माझ्या मुलास स्क्रीन वर बघन्यास आतुर झालोय.. 💐💐

  • @madhavsabale8841
    @madhavsabale8841 2 года назад +4

    खर हे सर पोर बापापेक्षा नेत्याला मोठं मानतेत म्हणून तर ही वाईट परिस्थिती उदभवली हे

  • @sunildaunde6201
    @sunildaunde6201 2 года назад +7

    मी मराठवाड्यात राहतो ,खूप अवखड परिस्थती आहे,, तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला धन्यवाद

  • @bhushanpatil8345
    @bhushanpatil8345 2 года назад +13

    समाजाला जर झोपतून उठव्हायचं तर असे वेबसेरीज खुप मोलाचं काम करतात नितीन सर एकदम मस्त

  • @nicksant6841
    @nicksant6841 2 года назад +2

    खास मराठवाड्यावर वेबसिरीज काढल्याबद्दल सब्सक्राईब लाईक आणि शेअर

  • @classicuncutprashant
    @classicuncutprashant 2 года назад +2

    Kupa Chan lekhan

  • @haribhaukadam3056
    @haribhaukadam3056 2 года назад +1

    खुपचं छान, सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांचां अभिनय एकदम कडक.
    सर्व टिमला लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @govindkendre331
    @govindkendre331 2 года назад +7

    थोडक्यात मराठवाड्यातील समाज, समाज विचारसरणी, आणि समस्या या वर प्रकाश टाकण्याचा काम केलय 👍🤘👌 सुंदर रित्या,
    पुढील भागाची उत्सुकता

  • @vijaysawant8957
    @vijaysawant8957 2 года назад +2

    सुंदर हे तर जिवंत वास्तव आहे

  • @vaibhavanerao6444
    @vaibhavanerao6444 2 года назад +2

    आधी घरातील कर्त्ता बना मग कार्यकर्ता बना... खूप छान प्रस्तुती

  • @vinayakkarad7626
    @vinayakkarad7626 2 года назад +75

    26 मिनिटाचा भाग कधी संपला समजलच नाही,सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐
    Great job sudam n team 👍👍

    • @LovepreetSingh_-
      @LovepreetSingh_- Год назад

      Why Marathwada and Vidarbha undeveloped
      Presence of Godavri still drought
      👇👇👇👇👇👇👇👇
      ruclips.net/video/CHs34AIJCEw/видео.html

  • @sagardhavan1472
    @sagardhavan1472 2 года назад +2

    खुप सुंदर आणि एक दम भारी

  • @anilsakhare111
    @anilsakhare111 2 года назад +1

    अतिशय छान पद्धतीने मराठवाड्यातील वास्तविकता मांडली आहे.आपल्या सर्व टीम ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @shivajigursali8811
    @shivajigursali8811 2 года назад +1

    खूप छान विषय मांडला आहे कोरी पाठीचे मनापासून धन्यवाद मी मराठवाडयातील आहे .

  • @sambhajibhosle2587
    @sambhajibhosle2587 2 года назад +1

    लय भारी

  • @bhimashankarchowdhari5784
    @bhimashankarchowdhari5784 2 года назад +2

    kupch chan

  • @kirandabhade8996
    @kirandabhade8996 2 года назад +5

    मराठवाड्याची खरी परिस्थिती मांडनारी वेबसिरीज...👌👌

  • @pravinbendrikar3498
    @pravinbendrikar3498 2 года назад +7

    Bhavano ekdam bhari series ahe...

  • @vaibhavbhujbal2240
    @vaibhavbhujbal2240 2 года назад +2

    मस्त बनवली भैयासाहेब

  • @nicksant6841
    @nicksant6841 2 года назад +1

    समाजामध्ये चाललेली सत्य परिस्थिती मांडत आहात तुम्ही खुपच छान

  • @sanipote4082
    @sanipote4082 2 года назад +11

    आता पर्यंतच्या वेबसीरीज मधील सगळ्यात उत्तम आहे . नागेशचा अभिनय फार छान आहे कथा,कास्टिंग अप्रतिम नितीन सर आता लवकरच चित्रपटा कडे वाटचाल होईल अस वाटतय

  • @पंकजकदम
    @पंकजकदम 2 года назад +2

    खुप छान आहे वेबसीरीज

  • @vilasshendkar3972
    @vilasshendkar3972 2 года назад +7

    खरच खूप सुपरहिट एपिसोड होता.
    त्यात आण्या जे काही बोलला रिअल फॅक्ट बोलला. मनाला लागेल पण.

  • @gajanankadam9292
    @gajanankadam9292 2 года назад +15

    नितीन सर सत्य परिस्थिती जगासमोर आणत आहात तुम्ही मराठवाड्यातील 🙏🙏

  • @vishalsuryawanshi113
    @vishalsuryawanshi113 2 года назад +1

    खुपच छान... 👌👌👌
    नागेश 1 no.

  • @Ambition8046
    @Ambition8046 2 года назад +1

    मराठवाड्याचे वास्तव रूप मांडले.... अप्रतिम 👌🏻👌🏻😍 बळी भाऊ, सुदाम भाऊ तुमचे कराव तेवढे कौतुक कमीच.... खूप खूप छान 🥰

  • @Nag885
    @Nag885 2 года назад +1

    Khup chan ahe

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 2 года назад +5

    खूप छान आहे हा भाग , मराठवाड्याची खरी गोष्ट तुम्ही दाखवत आहात , खुप शभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साठी.

  • @pratikdeshmukhzarikar2601
    @pratikdeshmukhzarikar2601 2 года назад +6

    जय महाराष्ट्र 🚩
    जय मराठवाडा 🚩
    मी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे..

  • @nitinsurve3886
    @nitinsurve3886 2 года назад +2

    अप्रतिम संवाद आणि दिग्दर्शन नितीन सर

  • @vitthalshinde3549
    @vitthalshinde3549 2 года назад +2

    छान

  • @rajukakde430
    @rajukakde430 2 года назад +2

    अगदी छान लय भारी पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏

  • @rajmadane6058
    @rajmadane6058 2 года назад +5

    खुप सुंदर वेब सीरीज NITIN

  • @ganeshwagh.4400
    @ganeshwagh.4400 2 года назад +1

    जबरदस्त वर्णन केले👌👍

  • @shamdukare8966
    @shamdukare8966 2 года назад +8

    आतुरता संपली खरंच मराठवाड्याची भीषण परिस्तिथी मांडली आहे ह्या एपिसोड ने दाखवून दिलं की पुढील येणारे एपिसोड असेच शिकून जाणारे आणि जाणीव करून देणारे असतील अप्रतिम सगळ्याच गोष्टी अभिनय, नागेश भाऊ छा गये जबरदस्त 😍😍♥️🙏 टेकनिकल टीम ,direction, cinemtograohy, editing सगळ्याच गोष्टी जबरदस्त ♥️😍😍 मज्जा आली सुदाम ♥️♥️♥️♥️💓

  • @tsr5659
    @tsr5659 2 года назад +7

    आतुरता भाग 2 ची... दिमागत Spark करणारा हा भाग खरोखरचं सत्यता दर्शवितो.
    Thanks Kori Pati Production तुम्ही इथं आलात आणि खरं काय आहे दर्शविलात धन्यवाद 🙏

  • @ramchandrapatil9027
    @ramchandrapatil9027 2 года назад +2

    हा भाग अत्यंत चांगला आहे

  • @shivajisurwase2163
    @shivajisurwase2163 2 года назад +1

    No 1

  • @tirupativenkatitokalwad5065
    @tirupativenkatitokalwad5065 2 года назад +2

    Congrats sir all'team

  • @vitthalmore9226
    @vitthalmore9226 2 года назад +4

    मस्तच आजची पिढी साठी विचार करायला लावणारी गोष्ट

  • @amolgite9947
    @amolgite9947 2 года назад +2

    Mrathwadyache khare prashna mandlet khup khup abhar. . Team che

  • @techentertainment4246
    @techentertainment4246 2 года назад +1

    काय Acting केली नागेश भाऊ 👌👌👌 ekch no 1

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh3124 2 года назад +2

    Khup chan episode.

  • @madanwagn9352
    @madanwagn9352 2 года назад +2

    एक नंबर

  • @balajikadam8186
    @balajikadam8186 2 года назад +7

    सत्य परिस्थिती आपण दाखवत आहात,
    सर्व टीम ला माझा
    सलाम....

  • @balidikale
    @balidikale 2 года назад +12

    नि:शब्द... ❤️❤️

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 2 года назад +3

    जबरदस्त, अप्रतिम आणि खूप खूप रंगत जाणार! दोन्ही नितीन आणि निलेश भाऊ अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! एक अतिशय सुंदर दर्जेदार अनुभव येणार!

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 2 года назад +5

    मी पुणे जिल्ह्यातील दुग्धव्यावसायीक आहे.... आणि मराठवाडयातील शेतकऱ्यानं खरंच पाणी मिळाले तर ते सगळ्या राजकारणी लोकांचे बाप होतील.... हे खरं आहे

  • @Ajit_kabaddi03
    @Ajit_kabaddi03 2 года назад +1

    खूप छान आहे तुमाला फुडील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @rameshwarnagnathshete4446
    @rameshwarnagnathshete4446 2 года назад +2

    आपली गोष्ट ,आपली माणस,आपली माती,आपलाच मराठवाडा

  • @rajuvpadghankar2905
    @rajuvpadghankar2905 2 года назад +2

    Kharokar khup cyan

  • @ranvirpanchal3304
    @ranvirpanchal3304 2 года назад +2

    अप्रतिम नितीन दादा खूप खूप शुभेच्छा

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 2 года назад +2

    हृदयस्पर्शी...
    मराठवाड्यातील भयानक वास्तव वास्तव दाखवणारी वेब सिरीज आहे ही. मी मराठवाड्यातील असून लहानपणापासून हेच पहात आलो आहे.दुष्काळ तर आमच्या पाचवीलाच पुजलेला .
    महेंद्र माने, रा मात्रेवाडी ता भूम जि उस्मानाबाद.

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 2 года назад +3

    खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍

  • @govinddudhate825
    @govinddudhate825 2 года назад +2

    Khup chaan