मराठवाडा।भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • सूरज आणि दादा च्या कार्यकर्त्यांनी केलीय नाग्याला मारहाण...,आता पुढे काय...? बघा आजच्या भागात

Комментарии • 393

  • @balidikale
    @balidikale 2 года назад +195

    मित्रांनो, तुम्हाला भाग नक्कीच आवडला असेल..मग जास्तीत जास्त शेअर करा, नविन भाग पहाण्यासाठी चँनेल सबस्क्राईब करा आणि आपल्या अमुल्य प्रतिक्रिया नक्की कळवा ...आपलाच नागेश भाऊ 🙏❤️

    • @arjuncomedyseries
      @arjuncomedyseries 2 года назад +2

      एक नंबर...

    • @gajanankadam9292
      @gajanankadam9292 2 года назад +6

      नागेश भाऊ खूप छान अभिनय आहे तुमचा 🙏

    • @Nilesh-3535
      @Nilesh-3535 2 года назад +1

      नागेश भाऊ तुमचा अभिनय अप्रतिम आहे राव

    • @rajkumargadsing7530
      @rajkumargadsing7530 2 года назад +1

      नागेश भाऊ खुप छान काम केले

    • @pralhadkoskewad9118
      @pralhadkoskewad9118 2 года назад +1

      नागेश दादा खूप सुंदर ..... अभिनय

  • @akashrane7120
    @akashrane7120 2 года назад +76

    एकाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही मराठवाडा मालिका ,अप्रतिम कलाकार ,अप्रतिम कॅमेरा ,कोरी पाटी सगळ्यांच्या कोऱ्या मनावर आपली छाप उमटवत आहे

  • @satarkarmohite6457
    @satarkarmohite6457 2 года назад +3

    Khup sundar Mast Mala Bhasha khup aavadali nagesh bhavachi mast

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 года назад +3

    सुपर एक नंबर

  • @sagarmahajan5649
    @sagarmahajan5649 2 года назад +2

    Nagesh bhau ekch number 👍👍👍

  • @AKSHAY_JADHAV_4747
    @AKSHAY_JADHAV_4747 2 года назад +2

    JAY SEVALAL
    1 NO BANJARA BOLI BHASHA

  • @dnyandevjumde7111
    @dnyandevjumde7111 2 года назад +1

    एखाद्या चित्रपटालाही लाजवेल.... अस कथानक बनवले आहे👉 👌👌👌👌👌great nitin sir

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 2 года назад +2

    जबरदस्त दिग्दर्शन व विषय

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 2 года назад +42

    नागेश भाऊ आपल्या सारखे प्रत्येक गावात एक जरी व्यक्ती असला तरी प्रत्येक गावाच सोनं झाल्या शिवाय राहणार नाही.फक्त मानसिकता बदलण्याची गरज आहे. आजचा भाग उत्तम

    • @vikasbhalerao7108
      @vikasbhalerao7108 2 года назад

      विचाराच्या मानासिकतेचा खेळ आहे, कुणाला गुलाम बनून राहणे आवडते, आणि कुणाला स्वतन्त्र राहणे

  • @kiranjadhav9281
    @kiranjadhav9281 2 года назад +2

    खूपच सुंदर आहे.

  • @ishwarbhandepatil5790
    @ishwarbhandepatil5790 2 года назад +2

    हि नुसती वेबसिरीज नाही मराठवाड्याची सत्य परिस्थिती आहे

  • @gyansingjadhav3348
    @gyansingjadhav3348 2 года назад +3

    बंजारा भाषेचा मस्त वापर केला. संधी दिल्यामुळे पवार साहेब नमस्कार

  • @dnyaneshwarsirsat979
    @dnyaneshwarsirsat979 2 года назад +3

    नागेश भाऊ च खुप एक गोस्ट खुप आवडली, विरोधकाला कामातून उत्तर देऊ, हे खुप छान वाटलं, खूप छान भाग होता

  • @atulchavan5448
    @atulchavan5448 2 года назад +2

    खूपच छान 👌👌

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 2 года назад +3

    लयच नाद खुळा आहे फिल्म नागेश भाऊ.. अरे रे नागेश भाऊ लयच ओढ लाऊन ठेवली पुढील भागाची लवकर म्हणजे लवकर भाग आला पाहिजे आता नाही दम निघणार.....

  • @govindadewad1717
    @govindadewad1717 2 года назад +2

    खरंच नितीन भाऊ यार मरातवाड्यातली खरी कहाणी मांडत आहात तुम्ही मनापासून धन्यवाद नागेश भाऊ 🚩

  • @kirannetare7955
    @kirannetare7955 2 года назад +1

    एकच no नितीन सर👌👌

  • @vishalkumbhar6533
    @vishalkumbhar6533 2 года назад +11

    सुदाम भाऊ केंद्रे आपल्या तालुक्यातील आहे
    उत्तम अभिनय आणि उत्तम असं चित्रण .नागेश भाऊ खरी ओळख करून दिली मराठवाड्याची तुम्ही.💐💐 तुमच्या सारखे सरपंच प्रत्येक गावात असायला हवेत ,तेव्हा खरा गाव आणि शहर सुंदर आणि प्रगती नक्की करेल

  • @bhimrawnarwade8177
    @bhimrawnarwade8177 2 года назад +18

    खूप छान असेच विषय तुमच्या वेब सिरीज मध्ये घ्या तुमची वेबसिरीज महाराष्ट्रात 1 नंबर ची होईल आणि हो तुमच्या सगळ्या टीमला खुप खुप शुभेच्छा तुमची अशीच प्रगती होत राहो आणि नांदेड चे नाव सऱ्या जगात तुमच्या सिरीज च्या मध्येमातून हो हीच सद ईच्छा

  • @santoshithape8511
    @santoshithape8511 2 года назад +2

    नितीन सर खरंच काही तरी नवीन लेखन आणि नवीन कल्पना
    यातुन काही तरी शिकायला मिळेल
    अप्रतिम 1नंबर वेबसिरीज

  • @nitinsangle8860
    @nitinsangle8860 2 года назад +7

    वास्तव मराठवाडा दाखवल्या बद्दल सर्व कलाकारचे हृदयाच्या तळापासून धन्यवाद आणी पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा......

  • @rijvanmulla8133
    @rijvanmulla8133 2 года назад +4

    नागेश भाऊ सुधारले हे चांगलं वाटल
    महाराष्ट्रात असे अनेक आहेत
    ते पण असेच सुधारले पाहिजे

  • @somnaththorat6659
    @somnaththorat6659 2 года назад +1

    नादच खुळा आहे एक नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshbadar3361
    @ganeshbadar3361 2 года назад +8

    अप्रतिम सादरीकरण मी pune मुळशीचा आहे पण मराठवाड्याची व्यथा तुम्ही अ प्रतिम mandli आहे खूप छान नितीन सर आणि कोरी पाटी प्रोडसशन

  • @rampatil560
    @rampatil560 2 года назад +1

    Ekdam zakkas aani aathishy khari story ahe

  • @katakratul3249
    @katakratul3249 2 года назад +26

    नितिन पवार दादा तुमच्या प्रत्येक वेबसिरीज मध्ये काही न काही भावना,समाधान,विनोद दडलेला आहे खुप छान एपिसोड बनवता 💐

  • @umeshshinde245
    @umeshshinde245 2 года назад +1

    शब्दच नाहीत... वाह...क्या बात हैं...!!!👌👌👌

  • @yugashreeghagare8825
    @yugashreeghagare8825 2 года назад +1

    Arey waah ek number.

  • @h.dunghav7777
    @h.dunghav7777 2 года назад +2

    खुप छान

  • @santoshsable4716
    @santoshsable4716 2 года назад +10

    अप्रतीम दिग्दर्शन
    नागेश भाऊचा उत्तम असा अभिनय
    एक नंबर 🙏🙏🙏🙏

  • @sandipubale3046
    @sandipubale3046 2 года назад +1

    एक नंबर नागेश भाऊ

  • @chetankadu5734
    @chetankadu5734 2 года назад +3

    सिरीज बंद करू नका खूप मस्त वाटते बगताना नायतर गावाकडची गोष्ट ही सिरीज मधीच बंद केली तस करू नका

  • @navanathtagad1997
    @navanathtagad1997 2 года назад +1

    एकच नंबर निर्मीती

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 2 года назад +1

    खरोखर चांगलं कथानक ...सत्यता मांडण्याचा चांगला प्रयत्न

  • @dilipmaske4103
    @dilipmaske4103 2 года назад +1

    संपूर्ण टीमचं खुप छान काम
    एखाद्या चित्रपटला लाजवेल अशी उत्कृष्ट कामं अभिनंदन 🌺🌺🌺🌺🌺

  • @hemantwamant5326
    @hemantwamant5326 2 года назад +2

    खुप छान असच आपल्या सगळ्या मराठवाड्यात झाले पाहिजे 🙏🙏🙏

  • @जयश्रीराम-फ8श
    @जयश्रीराम-फ8श 2 года назад +1

    नाग्या ची acting जाम भारी आहे 🌹🌹🌹🌹

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 2 года назад +3

    आतुरता पुढिल भागाची.

  • @शंकरपाटील-ख9न
    @शंकरपाटील-ख9न 2 года назад +1

    वा नितीन सर .💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @lahukhilare3297
    @lahukhilare3297 2 года назад +1

    यावेळी बदल शक्य
    दुष्मनाला उत्तर कामातून द्यायचं
    एक नंबर नागेश भाऊ

  • @santoshgaikwad6699
    @santoshgaikwad6699 2 года назад +1

    1 number Nagesh bhav Nitin dada tatya

  • @govindsatav9277
    @govindsatav9277 2 года назад +10

    तुमची वेबसिरीज काळजाला भीडणारी आहे आणि तुमचा सत्य दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहे

  • @panditrathodmh13
    @panditrathodmh13 2 года назад +2

    सर्व कलाकारांचे मन पूर्वक अभिनंदन 💐💐💐
    नागेश भाऊ 1No👌👌👌👌👌👌

  • @CDhaygude
    @CDhaygude 2 года назад +1

    अप्रतिम दिग्दर्शन नितीन सर.👌👌

  • @nileshdatar8535
    @nileshdatar8535 2 года назад +1

    Marathwadyatil vastav samor yet aahe khup chhan

  • @navnathkokare9
    @navnathkokare9 2 года назад +4

    व्वा!नितीन सर अप्रतिम👌👌👌👌

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 2 года назад +2

    एकच नं वेब सिरीज...

  • @chaitralifilms
    @chaitralifilms 2 года назад +2

    बेस्ट पेक्षा बेस्ट माय. . . .

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 2 года назад +15

    कोरी पाटिचे आतापर्यंत सगळे भाग पहात आलो ह्याच मालिके मधे विषयाच सातत्य आहे अस जाणवल खुप छान नितिन भौ

    • @milindkadam793
      @milindkadam793 2 года назад

      खूप छान....नवीन भागाची वाट बघतोय.. सर्व टीम चे मनापासून अभिनंदन... नितीन बनसोडे सर सुदंर अभिनय great...

  • @machindrakadam3191
    @machindrakadam3191 2 года назад +1

    खुप छान भाग होता

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 года назад +2

    Waaah waah❤️ kya baat...... अप्रतिम भाग ❤️

  • @ganeshkadam3223
    @ganeshkadam3223 2 года назад +1

    आजचा एपिसोड एकच नंबर अप्रतिम

  • @shankarlondhe6669
    @shankarlondhe6669 2 года назад +2

    मस्त एपिसोड

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 2 года назад +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @rajabhaudhepe71
    @rajabhaudhepe71 2 года назад +1

    अप्रतिम.पडद्यावरील व पडद्यामागील सर्व टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.ज्वलंत विषयावर भाष्य करत आहात.पुदीत वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @pravinkokare7011
    @pravinkokare7011 2 года назад

    खूपच छान अप्रतिम आसा भाग आहे
    नेता नव्हे तर मानसिकता बदलण्याची गरज आहे

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 2 года назад +2

    नागेश नावाचं जे पात्र आहे त्या कलाकराचं नाव काय आहे.अप्रतिम भुमिका साकारणारा उत्तम असा कलाकार आहे तो.खुप छान वेबसिरीज आहे.दिग्दर्शक आणी सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏❤️🙏

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 2 года назад +1

    खूपच छान झाला आहे एपिसोड . आतुरता पुढच्या एपिसोड ची.

  • @sandeeprathod8285
    @sandeeprathod8285 2 года назад +1

    सर्व कलाकर सुंदर काम करता येत

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 2 года назад +2

    नितीन सर खुप छान एपीसोड होता 1 च नं

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 года назад +6

    नितीन पवार, नितीन वाडेवाले ..... केवळ अप्रतिम

  • @India2013...
    @India2013... 2 года назад +4

    आत्ता रंगात आली वेब सिरिज...मस्त कोरी पाटी

  • @nitinpatane8509
    @nitinpatane8509 2 года назад +6

    नितीन सर तुमचे प्रत्येक एपिसोड म्हणजे एकच नंबर असते

  • @socialcovalency1717
    @socialcovalency1717 2 года назад +3

    आज एपिसोड टाकायला उशीर झाला माय, वाट बघून बघून जीव गेला असता की माय, मालिकेची गोडी लावून ठेवली की सर्वांना तुम्ही, एकच नंबर झालंय माय .

  • @vikighodke595
    @vikighodke595 2 года назад +2

    Mast
    👌👌👌

  • @narsinhapotdar7215
    @narsinhapotdar7215 2 года назад +2

    श्री नागेश भाऊ, मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती आहे, त्याचे आपण वास्तव चित्रण प्रस्तुती केली आहे, आपला अभिनय तर उत्तमच आहे त्या बरोबरच आपल्या टीम मधील सर्वच कलाकारांचे उत्कृष्ट अभिनय आहे, सर्व टीम फार छान जमली आहे, थीम व पटकथा लेखन पण छान आहे, सर्व गोष्टी चांगल्या जमल्या आहेत, खरोखरच सर्व टीमचे उत्तम प्रस्तुती बद्दल आभार व हार्दिक अभिनंदन।

  • @lakhanhanumante9830
    @lakhanhanumante9830 2 года назад +1

    Kadakkk

  • @madhavbhutale2402
    @madhavbhutale2402 2 года назад +3

    माझ्या नांदेडच नाव ऐकून खूप छान वाटलं सर ❤️I love my nanded❤️

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 2 года назад +1

    खुप छान.....

  • @govindgadamwad4412
    @govindgadamwad4412 2 года назад +4

    जबरदस्त direction, story line..
    main मुद्दे मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न..तेही खूप कमी वेळात......सगळी मराठवाड्यातली जनता जे आजपर्यंत भोगत/जगत आलेली आहे...ते या series मध्ये स्वतःला पाहते, जे आज पर्यंत त्यांना कोणी represent केलेलं नव्हतं.
    मी कुठल्या series चा एवढा दिवाना नाहीय..पण या series च्या episode ची आतुरतेने वाट पाहतो..

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 2 года назад +3

    हि मालिका Tv वर आली पाहिजे
    खुप छान 👍👍👍

  • @shamcraetion7080
    @shamcraetion7080 2 года назад +6

    आपल्या महाराष्टाच्या राजकारणी लोकांनी ही वेबसीरिज बघा एकदा सत्य परिस्तिथि दाखवली आहे thank you team तुमचे मनापासून आभार असेच नवनवीन वीडियोच्या माध्यमातून तुम्ही पुढं चालु ठेवा best of luck

    • @agniveshbhosale1234
      @agniveshbhosale1234 2 года назад

      ते बघणार नाहीत,त्यांना फक्त पैसे गोळा करायचे आहेत

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 2 года назад +8

    चांगले विचार असलेले नेतृत्वच चांगले परिवर्तन घडवून आणू शकते.
    धन्यवाद ऑल टिम

  • @mangeshgarud8525
    @mangeshgarud8525 2 года назад +2

    Nice work जबरदस्त 👌

  • @kiranmotipawale4557
    @kiranmotipawale4557 2 года назад +1

    Khup chan ❤️

  • @tangocharlie8574
    @tangocharlie8574 2 года назад +3

    जबरदस्त फक्त वेळेवर भाग टाका

  • @SP-mv2zh
    @SP-mv2zh 2 года назад +3

    सकाळपासून वाट पाहत होते

  • @Dorara6163
    @Dorara6163 2 года назад +1

    No1

  • @marutisawant4935
    @marutisawant4935 2 года назад +2

    अप्रतिम खुप छान👌👌👌

  • @manojgundajwar8668
    @manojgundajwar8668 2 года назад +3

    खूप छान भाऊ मला फार आवडते तुमच्या वेब सीरिज चे भाग

  • @avinashhattiambire6281
    @avinashhattiambire6281 2 года назад +1

    आतुरता पुढच्या भागाची

  • @digambarshindepatil
    @digambarshindepatil 2 года назад +1

    गुलाल आपलाच ✌✌
    जय हनुमान 🚩🚩

  • @abhijeetbhosale9968
    @abhijeetbhosale9968 2 года назад +1

    Khatarnak Story , Direction....

  • @swachhabharat181
    @swachhabharat181 2 года назад +3

    जबरदस्त वेब सिरीज चालू आहे

  • @dipakchavan8944
    @dipakchavan8944 2 года назад +2

    मस्तच

  • @adikharatpatil4114
    @adikharatpatil4114 2 года назад

    नागेश भाऊ च पात्र एक दम परफेक्ट ✌️

  • @sagarmahajan5649
    @sagarmahajan5649 2 года назад +2

    Tatya ❤️

  • @atulchougale6427
    @atulchougale6427 2 года назад +7

    नागेश भाऊ चा अभिनय खूप चांगला आहे

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 года назад +1

    Kadk

  • @chandrakantkirwale8367
    @chandrakantkirwale8367 2 года назад +2

    Great work Nitin sir

  • @rahulnarde6981
    @rahulnarde6981 2 года назад +1

    नाद खुळा niten भाऊ👍👍👍

  • @vinayakshinde391
    @vinayakshinde391 2 года назад +1

    एकच नंबर... तुम्ही फक्त थठा आता

  • @sharadthatkar7257
    @sharadthatkar7257 2 года назад +1

    डोळ्यात पाणी आलं लई भारी

  • @sureshgorte8175
    @sureshgorte8175 2 года назад +1

    1no

  • @shubhamjagtap1455
    @shubhamjagtap1455 2 года назад +4

    yacha pn end nakkich chhan karaa as same navi gosht sarkha...hats of nitin sir..

  • @milindsalave1313
    @milindsalave1313 2 года назад +2

    Khup Chan episode

  • @prafullalokhande6080
    @prafullalokhande6080 2 года назад +1

    जबरदस्त नागेश भाऊ तुमचा आम्ही फॅन झालो

  • @anildadawaghmare6998
    @anildadawaghmare6998 2 года назад +1

    Nagesh bhau nice. ...... 😘😘😘

  • @jgawade
    @jgawade 2 года назад +3

    खुप छान .एपिसोड.नितीन सर....👌🙏♥️

  • @vikaslipne8581
    @vikaslipne8581 2 года назад +3

    आजचा भाग बघुन मन आनंदित झाल भाऊ...👍🙏