अप्रतिम... मात्र हे गाणं कोरोना काळात लोकांच्या व्हाट्सअँप स्टेटस ला ऐकलं की कोणी ना कोणी गेलेलं कळायचं..काळजात धस्स व्हायचं..देवा परत ते करोना चे दिवस नको दाखवू 🙏
Mother is diamond 💎💎💎 if she is not their in our life then we are a beggar 😭😭😭😭😭 I love my mami and Papa very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very much 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏
देवा तू सांग ना हे गाणं जर ऐकल्यावर मला आमच्या सरांची खूप आठवण येते... ते कोरोना काळात आम्हाला सोडून गेले ... सर खरचं तुमची खूप आठवण येते... तुम्ही परत नाही येऊ शकत हे माहित असून पण तरी पण सर शाळेच्या आवारात गेल्यावर समोरच तुमचा चेहरा दिसतो 😭😭 I really miss you sir😭😭
कोरना मुळे जीव गमावल्याना भावपूर्ण श्रद्धांजली💐 त्यांच्या आत्म्याला ला शांती लाभो परिवार ला सुखी जीवन प्राप्त होहो हीच प्रार्थना🙌😢😭 काळजी घ्या आपली व आपल्या परिवारची. जीवन हे एकदाच हे पुन्हा पुन्हा भेटणार नाही
Bappa हा कोरोनाचा काळ लवकर जाऊदे . खूप दुःख होत हे ऐकुन की कोरोनाचे दोखे खूप वाढताय .मदत कर देवा आमची ... I miss you bappa ... I am really missing for bappa ........
या जगात सर्व सुखी अस कोणीच नाही आहे. प्रत्येक व्यक्ती च्या वाट्याला काही ना काही दुःख आलेच आहे. काही व्यक्ती त्यांचं दुःख इतरांजवळ व्यक्त करतात. पण काही व्यक्ती दुःख सदैव अबोल च असत. माझ्या पायातलं त्राण संपलं की मी हे गाणं ऐकते मला खूप बळ मिळत चालण्यासाठी या गाण्याच्या माध्यमातून धन्यवाद सर
शब्द नाही 😶बोलायला काय Song आहे👏 pappa मी तुला miss नाय करत ,कारण miss😢 तर त्याला करतात ज्याला आपण विसरलो😭 आहोत . आणि तूला मी कधी विसरूच शकत नाही i ❤️Love so much pappa❤️ u are my best pappa 😍
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते 😭😭😭.... खूप रडायला येतं 😭.... मी आत्ता फक्त १३ वर्षांची आहे आणि माझा भाऊ १० वर्षांचा.... इतक्या लहान वयात आम्हाला खूप मोठं दुःख सहन करावं लागलं....माझे पप्पा १५ जुलै २०२१ रोजी या जगातून निघून गेले ..... जवळ जवळ एक वर्ष झाले पण रोज पप्पांची खूप आठवण येते 😭..... देवा तु असं का केलंस.... का हा दिवस आम्हाला पाहायला लावलास..... पप्पांना जोरात मिठी मारु वाटते.... Miss you a lot Pappa😭😭😭😭
खचून जाऊ नका हे विश्व आणि आयुष्य खुप मोठं आहे,स्वतःला व कुटुंबाला सावरा,तुमच्या पप्पांचे स्वप्नं व ईच्छा पुर्ण करा त्यांचा आशिर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी आहे..
Rushi bhaiyya don't be sad ,,you have to complete your Pappas dream and those all which your sis have to see in you,,,,your sis and Pappa always with you by soal always God bless you bhaiyyu.....Best of luck .......
😭?माझा जिव कि प्रान माझा भाऊ पन गेला खूप दिवस कठिन काढले ते भाऊ दुखात होता सुखाचे दिवस सोडून गेलाआमला 😭😭😭😭माझ्या भावाला आत्माम्यास शांति लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 😭😭😢
काय सुंदर आवाज आणि त्यात सुद्धा एवढं सुंदर lyrics वाह --> आदर्श दादा 👌💞👌अप्रतिम 💞💞
How Papa will come back as he is always with u....he is there around u
दश
खुप सुंदर आवाज आहे......... साँग ऐकून आई ची आठवण झाली..... Miss you Aai. 😭 तुझ्या शिवाय जगणे खुप अवघड आहे ग 😭😭😭😭 येणा ग परत. 😭
kutlya pan kamachi survat kartana aaich nav geun te kam aai nehmi sobat rahil tuza 😘
@@sachinbhalerao3957 Hoy bhau tech krto ahe.....pn khupch ekt ekt watate aai shivay.
ho dada tumhi pudh chalat raha aaicha ashirvad asel tumcha hatun kahi tri changl kam ghadel tich aai la khup mothi bhavpurn sharddhanjali rahil✌😘😇
❣️😣
Mala tar shevtach Aai la baghayala hi nahi Melale😭😭😭😭😭Aai tu kuthe disshil ka???😭😭😭
अप्रतिम... मात्र हे गाणं कोरोना काळात लोकांच्या व्हाट्सअँप स्टेटस ला ऐकलं की कोणी ना कोणी गेलेलं कळायचं..काळजात धस्स व्हायचं..देवा परत ते करोना चे दिवस नको दाखवू 🙏
Ç. X. Çc
Nice
😘😘🤗🤗😘😘👌👌👌👌👌👌
Right
Yes
देवा तु सांग ना...हे एकता क्षणी अंगावर काटा येतो..आणि डोळे पाणवतात आपल्या ला सोडून गेलेल्या माणसांची खूप आठवण येते... ( Miss u didi... 😟)
🥺🥺🥺🥺
har har mahadev bhava tujhi bahin varli aahe tar majha sakka chulat bhau 30 vayat varla mahadev tya donghachya aatmyala shaanti de 😥😥😥😥😢😢😢😢😭😭😭😭
😢
😢
मी रोज ऐकते हे गाणं काहीच चूक नसताना खूप ञास सहन करावा लागतो आता सहन नाही होत स्वामी माउली धाव आणि मुक्त कर क्षमता संपली 😥😥🙏🙏🙌🙌🙌🙌🙌
Kasla trass hoto
Ho kharch ye🙏🙏🙏🙏🙏
♥️♥️
Hoil sarva thik pratyek divasa sarkha nasto swami sarva thik kartil wait vichar nako yeude kadhi
Are vedi Ahe ka ase sabdh nahi bolayach Ajun khup dunya bagachi asel tula
खूप छान आवाज आहे हे गाण ऐकूण डोळयात पाणी येते😭😭
Hi
1 number गान
जेव्हा जेव्हा आईची आठवण येते तेव्हा मी हे गाणे ऐकतो.
आई देवाच्या रूपान सगळी कड आहे तू फक्त शोध
Mother is diamond 💎💎💎 if she is not their in our life then we are a beggar 😭😭😭😭😭 I love my mami and Papa very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very very much 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏
ह्या गाण्यान हृदयाला स्पर्श केला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर भावा ..🙏गायलास आई चि आटवन आलि... 😭😭😭😭😭
मनावर ... राज्य केलं दादा या तुमच्या गोड आवाजाने......🙏
हे गाणं ऐकून मला माझ्या पप्पाची आठवण आली...
Papa really miss u so much please come back na I am weting for you 😭😭😭😭😔😔😔😔
Khutthe gele papa.
Me too😭😭
Right 😭😭
Has he left you all or left this world?
Mala pn 😢😭 pappa chi aatavan yete
खूप छान गाणं आहे...मन हेलावून टाकणार गाणं...I like this song
देवा तू सांग ना हे गाणं जर ऐकल्यावर मला आमच्या सरांची खूप आठवण येते...
ते कोरोना काळात आम्हाला सोडून गेले ...
सर खरचं तुमची खूप आठवण येते...
तुम्ही परत नाही येऊ शकत हे माहित असून पण तरी पण सर शाळेच्या आवारात गेल्यावर समोरच तुमचा चेहरा दिसतो 😭😭
I really miss you sir😭😭
Miss you aai 😢हे गाणं मनात घर करुन काळजात घुसते.माजी आई करोना मध्ये गेली सोडुन हे गाणं आयकल का मला आईची आठवण येते😢😢
😢😢
😢😢😢
💐💐माझी टिचर माझी गुरु देवा घरी गेली....😢😢❤ I really miss you my teacher 😭😭😭😭😭🌏😞
मराठी चित्रपट सृष्टीतील एक अवलिया कलाकार ज्याचा आवाज काळजाला भिडून जातो
खूप छान लेखन, गायन, आणि संगीत
❤️
Adarsh shinde is not only singer but an emotion.. superb song sir...
Yes
Yes
Yes...
जोड नाही आपणास एकदम भारी Song आणतात नेहमी..... 🚩 🚩 🚩
Eak number bava
एक नंबर भाव
खरच दादा. या आवाजातील आपले शब्द. एकले की कोरोना काळात जे गेले आमचे सर्व जीवलग. त्यांची. आठवणं हे. गान करून देते आणि काळजात धस्स होत अप्रतिम साँग
बाबा तुमच्याविण्या जीवन म्हणजे देवा बिना मंदीर
😭हे गाणं ऐकलं की मला माझ्या कोरोना मुळे गेलेल्या मीत्रांची आठवण येते 🙏🙏😭😭🥺😞
😭😭😭😭
@@tejaswininimbalkar563 😡
Bhaava toh जिकडे आहे. Toh khup शांत असेल. देव तेच्या आत्म्याला शांती देऊ
😭😭😭😭
😭😭😭😭😭
सध्याच्या काळाला अनुरूप असे गीत....
एक झकास कलाकृती
🎤🎤🎤🎤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
हे गाण ऐकूनच डोळ्यात पाणी आले अप्रतिम खुप 💫🙂👌🙏आवडते हे गाणं मला 💫🙂👌🙏
No words to describe feelings... fabulous lyrics n music also.......🥺👍 .......
कोरना मुळे जीव गमावल्याना भावपूर्ण श्रद्धांजली💐 त्यांच्या आत्म्याला ला शांती लाभो परिवार ला सुखी जीवन प्राप्त होहो हीच प्रार्थना🙌😢😭 काळजी घ्या आपली व आपल्या परिवारची. जीवन हे एकदाच हे पुन्हा पुन्हा भेटणार नाही
आदर्श सर आपला आवाज आणि गानी खूप भारी असतात 🙏 जय भीम 🙏
Jay shivray🚩🚩
Vvvvvv😂😂❤😂😂😂😂❤❤❤❤❤@@Ragsjadhav322
आदर्श दादा तुमच्या आवाजाला तोड नाही अप्रतिम गाता तुम्ही👏
आज पण डोळ्यातून अश्रू येतात.
हे गाणं ऐकल्यावर.
कोरणाचि परिस्थिती खूप आधार देणारं होतं
Khup po
गाणं ऐकल्यावर वाटते खरचं माणसांचा काय गुन्हा आहे अप्रतिम गाणे👌👌
Bappa हा कोरोनाचा काळ लवकर जाऊदे . खूप दुःख होत हे ऐकुन की कोरोनाचे दोखे खूप वाढताय .मदत कर देवा आमची ... I miss you bappa ... I am really missing for bappa
........
Khup chan dada
Corona navttta.. Mansalaa marlai gayle bus
या जगात सर्व सुखी अस कोणीच नाही आहे.
प्रत्येक व्यक्ती च्या वाट्याला काही ना काही दुःख आलेच आहे. काही व्यक्ती त्यांचं दुःख इतरांजवळ व्यक्त करतात. पण काही व्यक्ती दुःख सदैव अबोल च असत. माझ्या पायातलं त्राण संपलं की मी हे गाणं ऐकते
मला खूप बळ मिळत चालण्यासाठी या गाण्याच्या माध्यमातून धन्यवाद सर
जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते miss you आजी 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Right ❤aaji I love you miss you so much aaji 😭😭😭😭😭
मला माझ्या मित्राची आठवण येते त्याचे नाव सुमित आहे 😭😭💔💝💗❤️🩹🥹🥲🤤❤️🩹💔💋🫂👥 त्याची मला खुप आठवण येते मिस यू सुमित
😂😂
जेव्हा जेव्हा बाबाची आठवण तेव्हा मी हे गाणं ऐैकतो😭😭
Me too miss my Papa 😭😭😭 Papa ya na parat
😭😭😭😭
😭😭😭😭😭
शब्द नाही 😶बोलायला काय Song आहे👏
pappa मी तुला miss नाय करत ,कारण miss😢 तर त्याला करतात ज्याला आपण विसरलो😭
आहोत . आणि तूला मी कधी विसरूच शकत नाही i ❤️Love so much pappa❤️
u are my best pappa 😍
He song eklyavar khup bhari vatl man ekdum shant zal ani sagli dukh kahi shanasathi tari gayab zali.
Tumcha aavaj khup god ahe...🌺✨
He gaana eklyavar khup chan ani bhar vatl man ekdum shant zal maaja Jai bhim jai bhim jai bhim Sir
Kharach 😞😞😞
आदर्श दादा खरंच तुम्ही आदर्श आहात😊😊😊😊
Miss u papa....😭😭😭 Miss u so much... please part ya n......😭😭
Stay blessed god Always with you ,,, don't cry ,,,,,,,
B strong
खरच सुंदर गीत आहे ,चूक नसताना मिळालेली सजा पूर्ण कथन केले आहे
Your vice is so melodies ❤️.. Song is like medicine for heart..
फक्त आणि फक्त आदर्श च..🙏🙏🙏
सलाम आदर्श शिंदे साहेब 🎉❤
अप्रतिम शब्द रचना आणि खूप छान आवाज शिंदे सर
मराठी industry चा arjit singh..😊
आदर्श दादा शिंदे 🎉
Kadak aavaj.... Lovely song.... Aadarsh Shinde ....👌👌👍💯
मला कधी ही बाबांची आठवण आली कि,हे गाणं ऐकतोय मन भरून जाते,असा भास होतो बाब सोबत आहे ,देवा तु सांग ना सुंदर गाणं आहे 🚩🙏
Heart touching song 💓 missing Mom and Dad 😞😞
😭😭
Tai .....sad nako rahu...same situation...😭😭😭
😏😭
व्हेरी नाईस सॉंगmmmmmm very nice song
Tai 😕
खूप सुंदर आवाज आहे भाऊ तुमचा
आदर्श दादांसाठी एक लाईक तर कराच 💓
हे गाणे छान आहे आवाज पण सुंदर आहे, आपण ज्यांच्यावर जीव लावलेला आहे तेच आपल्या पासून दूर निघुन जातात
I miss my father who has leave me and gone while listening this music..... Miss you papa😭😭😭💐
Same to you 😢😢😢😢
धन्यवाद शिंदे साहेब खूप छान आवाजात गाणं गायलं त्याबद्दल
खूपच सुंदर आवाज आदर्श सर..
Very nice song 😍 and heart touching...... emotional....
I miss you Papa तुमच्याबिना जगण्यात अर्थ नाहीय😭😭😭😭😭😓😓😥😪😪
Same 😭
आमही गुजराती आहोत पण अजय गोगावले साहेबाच हा गाण सुपर्ब आहे जबरदस्त आहे
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते 😭😭😭.... खूप रडायला येतं 😭.... मी आत्ता फक्त १३ वर्षांची आहे आणि माझा भाऊ १० वर्षांचा.... इतक्या लहान वयात आम्हाला खूप मोठं दुःख सहन करावं लागलं....माझे पप्पा १५ जुलै २०२१ रोजी या जगातून निघून गेले ..... जवळ जवळ एक वर्ष झाले पण रोज पप्पांची खूप आठवण येते 😭..... देवा तु असं का केलंस.... का हा दिवस आम्हाला पाहायला लावलास..... पप्पांना जोरात मिठी मारु वाटते.... Miss you a lot Pappa😭😭😭😭
Don't worry your Dad always with you 🙏🙏🙏🙏🐟
खचून जाऊ नका हे विश्व आणि आयुष्य खुप मोठं आहे,स्वतःला व कुटुंबाला सावरा,तुमच्या पप्पांचे स्वप्नं व ईच्छा पुर्ण करा त्यांचा आशिर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी आहे..
भैय्या तु खेचुन जाऊ नको तुझे बाबा नेहमी तुझ्या पाठीशी आहे
मी हे गाण ऐकल्या शिवाय माझ मन राहत नाही
मला हे गाण खुप आवडत पण मला आदर्श दादा चे सर्व गाणे आवडतात 😞😞😞😭😭😭🙁🙁🙁
हे गाणं मला खूप आवडल❤😂
😂😢, 🙋❤
हे गाणं मनात असं वाढवलं की आपल कोन तरी आहे
Ho
Uuuuuuug tf
मला वडिलांची आणि बहिणीची आठवण आली ह्या गाण्यानं
Rushi bhaiyya don't be sad ,,you have to complete your Pappas dream and those all which your sis have to see in you,,,,your sis and Pappa always with you by soal always God bless you bhaiyyu.....Best of luck .......
😭😭
खूप भारी दादा
Big fan आदश शिंदे खुप सुरत song ❤❤❤
Kharech he gane khup sunder ahe aai ata sahanshilta sampli aai baba rakshan kar g 🎉🎉🎉🎉
खुप छान गाण गायलात 👍👍👍
काय सुंदर आवाज आहे वाआदर्श दादा अप्रतिम 💞💞
काळजाला स्पर्श करणार सोंग आहे हे 💖✨
Mi roj mazhyanavyachi aathvn yeto r mala Miss you goluji😔😔😭😭
हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठी हे गाणं आहे
खरच
I am your no 1 fan Aadarsh Shinde .. 😊👍💞
Very heart touching song😔❤️
Hey
Hii
Hii komal I love you ❤️
Nice
Nambar dona
😭?माझा जिव कि प्रान माझा भाऊ पन गेला खूप दिवस कठिन काढले ते भाऊ दुखात होता सुखाचे दिवस सोडून गेलाआमला 😭😭😭😭माझ्या भावाला आत्माम्यास शांति लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 😭😭😢
हे गाणं आईकताना लगे डोळे भरतात
My all time favourite singer.....love u adarsh
छ़ठझडचझ
अप्र तिम
@@namratazend9302 खरच खुप छान
❤️❤️ हे गाणं ऐकून शांत वाटाय खूप ❤️❤️
जीवाला चटका लावून जातो राव हा आवाज 🙏🙏🙏
Khup Sundar Lyrics waaahh ....tyat khup sundar Gayla ahe ❤❤❤❤.Thank You ❤
खुप छान गाण आहे ऐकून मन ला छान वाटत
माझा आकाश मला सोडून कोठे गेला माझ आयुष्य जगण्यासाठी गरज आहे re तुझी आठवण येते 😭😭😭😭
भाऊ जरी दररोज हे गाणं आयकल तरी मन भरेना.....😢
Touched me a lot..... Miss u mummy...
Hiii
❤ कोण कोण ऐकतो 2024-2025 मध्ये पाहत आहे ❤
Sir apki awaj sachme bohoth hi khubsurth hai😘😘😘😘😘😘
Marathit commenr kr
मला जेव्हा जेव्हा यांची आठवण येते तेव्हा मी हे गाणं आईकते ❤❤❤❤
मिस यू संकेत 🥺😓खुप जास्त आठवान येतो तू 😢😥येकी परत 🥺😓😢😥😢😓😓😢😭😭😭
Adarsh Shinde tumachya avajala mazha salute 🙋l ❤️ your sound bolav tevhd kami ahe. Once again salute
खूपच सुंदर... एकदम heart touching आहे...❤️
Maje aai. Vadil . Ajji ani chota bhavu sagle corona cha time madde vaarle tyanca saglachi atvan yetho ani dolyathun paani jatho gaana aikun😢😢😢
Mummy mi tujya pasun lab aahe pn mla khup aatvan yete tujhi sry mummy 🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭
हृदयाला स्पर्श करून जाणारे गीत आहे फारच सुंदर आवाज
Very nice sir ..heart touching song ❣️❣️
❤️
हे गाणं ऐकल्यावर वाटते मला वडीलांची खुप आठवणण येते 😢😢
मिस यु ताई 😭😭🥰.....❤ मला माझ्या ताई ची खूप आठवण येते
आदर्श सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि तुमची गाणी ही खूप सुंदर असते ❤❤❤❤❤
❤️❤️❤️ my fev song maza mud chagla nslya vr me gan aikte he❤️❤️❤️
😍
Nice 👍
🥺😨Deva tu sang na Partun yeshil ka😨🥺Ani Sarva निट karshil ka🥺🥺🥺
❤❤ खुप सुंदर आहे ❤❤❤
ह्या गाण्याने मी देवाला सांगु शकले मला काय म्हणायचे
खुप सुंदर,😭💔👌i miss you 🥺 Dad
Khupach mast devane ya koronach kahitari karayla phahi je pan 😨😰😰😰😰😰😰