सरकारने लवकरात लवकर लाडकी बहिण, लाडका भाऊ सारखी लाडकी बारकी मुले योजना सुरु केलीच पाहिजे. बारक्या मुलांनी सरकारचे घोडे मारले काय ❓लाडक्या बारक्या मुलांच्या मागणीला आमचा १०० % पाठिंबा!
आई वडिलांचं प्रेम व निसर्गातील गोष्टी एवढंच काय ते फुकट मिळते. व सरकारला खरंच विविध योजनांमधून फुकटचे पैसे देऊन लोकांना फुकटे, ऐतखाऊ, कामचुकार, निष्क्रिय, व्यसनी ( मोबाईल इ चे) बनवायचे आहे
आदर्श घ्यावा नेते लोकांनी या लहान मुलाचा,,खर बोलतो,तेच काही लोकांना टोचत असते❤🎉🎉🎉🎉🎉
त्याच्या गुरुजीचा आणी भुऱ्याचा आभिमान वाटतो,,अगदी बाल भाषेत सत्य बोलला...🎉🎉🎉
Next Big boss Bhurya 🤟
अंबादास वजीरसाहेब, आपल्या पेक्षा भुर्या नावाच नातु भारी निघालेला आहे, आपल्या नातवाचा अभिमान आहे
मोदींच्या भाषणा पेक्षा जास्त वास्तववादी ❤❤❤❤ आदर्श जीवनाची पहिली अट, कष्ट. छान बोललास बाळा !! 😚🥰✌️✅
या भाषणातील शेवटचं वाक्य खूप महत्त्वाच आहे.***या जगात आई-वडिलांच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही***लक्षात ठेवा.
एकदम खर आहे
शाबास भुऱ्या.👍👍👍... तुझे भाषाण ऐकून तरी राज्यकर्त्यांचे डोळे उघडतील...👍👍
एकदम खर आहे बाबा तुझ ,कष्टाशिवाय पर्याय नाही. ...
हे माञ सत्य बोललेत भाऊ💯✅
भुऱ्या बाळा एक नंबर....
नंबर वन भुऱ्या खूप छान भाषण केले🎉🎉🎉🎉🎉
धडाकेबाज भाषण ... ❤❤😂😂
सत्य हे असेच परखड असते........
लहान मुलांचा आदर्श घ्यावा 👍👍👍
फार छान शुषार आहे ह्याचा चांगला उपयोग करन घे भविष्यासाठी
Congratulations bala जीवनातली सत्य परिस्थिती आहे
खूप छान
आधीच काम धंदा नाही त्यात पैसे दिलेत. लई भारी बोललास 😂😂😂😂😂😂
🙌🏻😇 जोरदार भाषण
सरकारने लवकरात लवकर लाडकी बहिण, लाडका भाऊ सारखी लाडकी बारकी मुले योजना सुरु केलीच पाहिजे. बारक्या मुलांनी सरकारचे घोडे मारले काय ❓लाडक्या बारक्या मुलांच्या मागणीला आमचा १०० % पाठिंबा!
@@pandurangbhore2796
मतदान नाही म्हणून काय झाले? बालाधिकार आहेत. त्या अधिकारानुसार पगार द्या!
खूप छान भाषण बाळा 👍👍
खूप छान पिच बाळा..❤
खूप छान भाषण
खुप छान बाळा बरोबर बोलतोस
खुप छान बोलला
आई वडिलांचं प्रेम व निसर्गातील गोष्टी एवढंच काय ते फुकट मिळते. व सरकारला खरंच विविध योजनांमधून फुकटचे पैसे देऊन लोकांना फुकटे, ऐतखाऊ, कामचुकार, निष्क्रिय, व्यसनी ( मोबाईल इ चे) बनवायचे आहे
Mast 👌
1 कच नंबर
Dada khup khup motha neta hosil ❤
वास्तववादी बोललास बाळा 1 च नंबर . . . . . . . 👌👍💐💐💐
Reality speech 👌💯👍
मी वाटच बघत होते की 15 ऑगस्ट आली पण भूऱ्याचं भाषण कसे आले नाही
खूपच छान बाळा
Nice bhurya
अभिनंदन
Bhurya Don 👑
Khara ahe bala❤
🎉🎉 वा
भुऱ्या जबरदस्त... मित्रा, तू कमीत कमी भाषण पाठ करून आला असशील, परंतु आपले मोदीजी भाषण वाचून दाखवत असताना शब्द चुकीचे उच्चारतात
या भाऊ ला भाषण कोण लेहून देतो , काय माहित पण भारी आहे 😅😅
super
धन्यवाद मित्रानो
Nice speech🎉🎉🎉
Ok
Nice speech
पाठातंर मस्त केल😂
Nice
खूप छान ❤
व्वा🎉🎉
❤
याच नाव मतदान यादीत समाविष्ट करा कारण या पेक्षा समज किती यायला पाहीजे 18 वर्षे शासनाची अट याच्या पूर्ती शिथिल करा 🙏🙏😂😂👍👍
Bhurya
सर्वच दारिद्रे रेषेखाली पोरसुद्धा😂😂😂😂😂😂😂😂
एकदा फेमस झाला mnje पुन्हा पुन्हा होत नसत बाळा
😂😂❤
Nice speech...
योजना 😅
शालेय गणवेश दिले नाहीत अजून चालू वर्षी
सरकारला चांगले झापले
हे तर पप्पू पेक्षा हुशार निघाला रे 😂😂
Oppostion leader बनवा याला 😂
याच्या माय बापाला मनापासून salute 😂
Deep ❤ sarkar ch dok ठिकाणावर नाही बाळ...वास्तव आणि दूरदृष्टी ❤
Bhurrya 👍 पण् tuza Awaj hang होतो adhun madhun😂
शाळे ची किती वाईट परिस्थिती आहे
इंग्रज येतील तेव्हा, येथील, पण मला तूच मला इंग्रज वाटतो
लाडकं लेकरू योजना 😂😂
लाडकी मुले योजना नाही चालु केली की या सरकार ला येनाय्र निवडनूकीत घरी बसवा
*Jalna* District chi Loka khup nav karat aheeee
Nice
❤
Nice