Kartik Vajir Bhorya Speech : रोजगार नाहीत, तरुणांची लग्न होईनात, दुसऱ्या देशातून मुली आयात करा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 16

  • @oneminuteinspirationalvdos3142
    @oneminuteinspirationalvdos3142 2 месяца назад +3

    जय हिंद... जय महाराष्ट्र

  • @MarotiKhillare-n3x
    @MarotiKhillare-n3x 2 месяца назад +1

    Bhurya 🎉🎉

  • @guravhanug
    @guravhanug 2 месяца назад +5

    पहिला अभ्यास भरपुर कर मोठा हो

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 2 месяца назад

    Maske sir thank

  • @mangeshtupe5816
    @mangeshtupe5816 2 месяца назад +5

    लहान आहे लहान सारखा रहा उगाच महारष्ट्र तोडायच कम करू नका

    • @ParamanandKale
      @ParamanandKale 2 месяца назад

      काय खोट बोलतोय का चुकीच बोलतोय खरी परस्थीती सागतोय आम्ही बीनशर्त सामील झालो म्हणुन का

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 месяца назад +1

      @@ParamanandKale इथे शर्त आणि बिनशर्त असा प्रश्न नाही. मराठी माणसाचे एक राज्य निर्माण झाले. तसं पाहिलं तर राज्याचं जास्त उत्पन्न हे मुंबई, ठाणे, रायगड मधून येते. त्यांनी असा विचार केला तर. तरीपण कोकणातली माणसं जय महारष्ट्र म्हणून सुरुवात करतात. मी कोल्हापूर चा. तालुका चंदगड. आमचा तालुका जिल्ह्यात मागास आहे. बाकी तालुके भरपूर विकसित झाले म्हणून आपल्यावर अन्याय झाला असं मला कधी वाटतं नाही. आमचे नातेवाईक नसतात का त्या तालुक्यात. संपूर्ण जिल्ह्याचा आणि राज्याचा अभिमान आहे मला.

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 2 месяца назад

      ​​​@@honey2023-f9jमग नागपूर करार काय आहे? मुंबई आणि विदर्भात च का विधिमंडळाचे अधिवेशन होतात? कोणत्या कराराने झालेल आहे ते बगा दादा, मराठवाड्याच्या हक्काच पाणी पळवल, आमच्याकडे काय येऊन देतात? ना पाणी ना कंपन्या ना रोजगार आमचा मराठवाड्यातील माणसाला उर्वरित महाराष्ट्रात फक्त कामासाठी वापरून घेतात,आमचा मराठवाड्याचा फायदा कामापुरता घेतात तर तिथल्या लोकांचा का नाही घेणार ? माझ्या मराठवाड्यातील उसतोड कामगाराच्या जीवावरती अख्या महाराष्ट्राचा ऊसतोड होते साखरेला गोडी आमच्या मुळे आहेआमच्या हिश्याचं पाणी वापरून आम्हाला तहानलेलयं ठेवल नाही का?आमच्या हिश्याचा निधी वापरुन आम्हाला मागासलेलचं ठेवत नाही का?

  • @SataraPlus
    @SataraPlus 2 месяца назад +1

    उद्याचा फडणवीस 😂

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 2 месяца назад

    बाळा. मेहनत कर. अभ्यास कर आणि जा मुंबई पुण्याला नोकरी साठी. विकास हा भौगोलिक परिस्थिमुळे होतो ते पहिला शिकन ये.

    • @RahulPawar-u3u
      @RahulPawar-u3u 2 месяца назад +1

      Mumbai punyat janyachi kalpanik paristhiti nirman keli geli netyani

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 2 месяца назад +1

      भौगोलीक परिस्थीती सुधारून दिली नाही.हे बोला ना. आख्या महाराष्ट्रात पाणी पुरवठा करतात मग मराठवाड्यात कॅनॉल च जाळ करून पानी फिरवायला अडचण काय आहे? कस आहे उर्वरित भागाला कामगार पाहिजेत आणि मग ते कोठून मिळणार? म्हणून सगळ सुरू आहे,

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 месяца назад

      @@dipakrao6416 मला सांगा पाणी नसेल तर कुठून पुरवणार.मग प्रदेश शेकडो वर्षे निझाम क्या ताब्यात होता तेव्हा का नाही ही समस्या सोडवली. तरीपण एक मोठा प्रकल्प राबवून प.महाराष्ट्रातून पाणी तिकडे वळवायला हरकत नाही. नेत्यांनी तसा पाठपुरावा करावा. शिवाय बाजूचा सोलापूर, पंढरपूर हा परिसर जो प.महाराष्ट्रात समजला जातो तिथे तरी परिस्थिती वेगळी आहे का.

  • @SACHINKHATIK-ll4br
    @SACHINKHATIK-ll4br 2 месяца назад

    😂