ताई मी पहिल्यांदाच व्हीडीओ बघीतला खूप छान माहिती दिली. मला उंची प्रमाने वजन व पोटाचा घेर किती असावा हे सांगाल का? मी या प्रमाने योगा आज पहील्यांदा केला. खूप मस्त वाटते आहे. प्लिज माहीत सांगा ताई
धन्यवाद मॅडम चालू केला आहे मी पण माझी सेकंड शिफ्ट असल्यामुळे मला जेवणाचा जो काही आहार सात ते आठ टाइम्समध्ये तुम्ही ठेवण्यासाठी सांगितला पण ते शक्य होत नाही आणि माझं माझं काम स्टॅंडिंग असल्यामुळे न जेवन करता ही राहू शकत नाही मी दररोज सकाळी तीन ते साडेतीन किलोमीटर रनिंग करतो त्यानंतर सूर्यनमस्कार करतो आणि जे काही तुम्ही वजन कमी करण्यासाठी 14 नियम सांगितला ते परिपूर्ण करतो मला वजन कमी करण्यासाठी मदत होईल का नाही ते सांगा
Vajan Kami Karanyasathi 7 tips..
ruclips.net/video/6vXXlhCSJlQ/видео.html
माझे वय 63 वर्ष आहे व माझे वजन कमी होत नाही 79 ते 80आहे,कमी करायचे पण होत नाही
खूप छान ताई योगा करतांना आहारातील काही काळजी घ्यावी का प्लीज 🙏 मार्गदर्शन करा ..
ताई, आजी आजोबसाठी सांगितले आहेस खूप छान वाटले,आशीर्वाद
खुप खुप धन्यवाद
मी पण आता रोज करेल तुमच्या बरोबर
खरच खूप छान घरी असणाऱ्या महीलांसाठी उपयुक्त माहिती मला पण चालू करायचे आहे 👌👌
धन्यवाद ताई❤️
व्यायाम नक्की चालू करा✌️
ताई खुप छान माहिती सांगितली आणि योगा समजुन सांगितला
खुपच छान व्यायाम सांगितले म्याडम
नक्की करून पाहा✌️
You are doing so well.i am proud of you 💐💐
खुप छान समजुन सांगितल ताई धन्यवाद
धन्यवाद आपल्या व्हिडिओ मुळे खुप फायदा झाला 🙏🙏🙏
Thanks pranali tai kup heldi वाटतंय
मला पण फरक जाणवतोय खुपच छान अाहेत व्यायाम प्रणाली
ताई मी पहिल्यांदाच व्हीडीओ बघीतला खूप छान माहिती दिली. मला उंची प्रमाने वजन व पोटाचा घेर किती असावा हे सांगाल का? मी या प्रमाने योगा आज पहील्यांदा केला. खूप मस्त वाटते आहे. प्लिज माहीत सांगा ताई
😊Me nakki Try karin hey Exercises Thank you Pranali for such wonderful videos👌👍Khup chan videos banavta Tumhi 🙏🏻
खूप छान तई
खुपच छान सीकविते मंगल हो खुप आशीर्वाद
खूप सुंदर माहिती दिली ताई धन्यवाद किती वेळ करावा व्यायाम
Thanks. जेवढे Rounds सांगितले आहेत तेवढेच. दररोज अर्धा ते एक तास Exercises करा 👍
Pranali khup dhanyawad 🙏
Khup chan aahe
Nicely explained
Very Nice Video Pranali Tai🙏🏻Thank you for giving Healthy Tips to be Fit 👌
Thank you🙏🙏 ✌️
nise kuhp mast
Hi pranali tai hya video madhe dhavlelya pratek step kiti vel karaychya. Me roj prateki 3o step karate.
खुप च छान
मी8दिवस झाले चालू केले छान परक जाणवतो
diet 🙏 please
Thanks
मस्त 👌👌
Thank you🙏💕
Very much nice 👍
Kiti vayachya sathi exercise ahe
Kiti divas vyayam karava lagel ani vajan kami honyasathi aahar konta ghayava lagel
👌आहे व्हिडीओ दिदी. 🙏 मी व्यायाम करायला सुरु केला. Thank You
Dhanyawad🙏
Thank-you Tai me thume dhawlyly Yoga roj karty maaz wight pn loss hoty
Vjan kmi zala thanks mam
👍👍
Nice madam ...online क्लासेस असेल तर कळवा
khup chan video ahe tai mi nkki tray karen ratri 6.30 la kela tar chalel ka
ताई डाएट पण सांगा
छान करून bghnar
Khupach chhhan
ताई पण या व्यायाम कधी करायचा आहे
Ha vyayam kevha karaycha
आहारामध्ये काय खावे
मी पण आज पासून चालू केले
ताई व्हेरिकोज व्हेन्स वर व्हिडिओ बनव ना
👍👍👌
👌👌👌
Thanku so much tai 😊 mi udya kasun ch try kren he exercise
PCOD Ani vajan kami karaychay yoga 1 sobat kela tar chalel ka
Di vajan kami hot na ? Tari kiti divasat farak janvel....thanks for gaidance
सिनियर सिटिझन साठी वजन कमी करण्याचे काही व्यायाम आहे का?
धन्यवाद मॅडम चालू केला आहे मी पण माझी सेकंड शिफ्ट असल्यामुळे मला जेवणाचा जो काही आहार सात ते आठ टाइम्समध्ये तुम्ही ठेवण्यासाठी सांगितला पण ते शक्य होत नाही आणि माझं माझं काम स्टॅंडिंग असल्यामुळे न जेवन करता ही राहू शकत नाही मी दररोज सकाळी तीन ते साडेतीन किलोमीटर रनिंग करतो त्यानंतर सूर्यनमस्कार करतो आणि जे काही तुम्ही वजन कमी करण्यासाठी 14 नियम सांगितला ते परिपूर्ण करतो मला वजन कमी करण्यासाठी मदत होईल का नाही ते सांगा
Nice
Thanks me chalu kele aahe fark padel na
In one month how many kg weight losses ?
Online class ahet ka
कधी करावा व्याम
हे सर्व साठीच्या आसपास असलेल्या महीला ने केल तर चालेल का
खूप खूप धन्यवाद जेन्टसनी केला तर का
हा व्यायाम कोणत्या वेळी करावा
वजन कमी करण्याच्या व्यायाम आधी buger ची add भारीच की
मी तीन दिवस झाले चालू करून खरच कमी होईल ना
वजन
Hello mam.. maz baby 7 month old aahe mi Kay yoga kru ki weight kami hoil. Baby mule jast time nsto
ताई डाएट पण दया ह्या सोबत
रोज एकाच प्रकारचा योगा करू शकतोका रीपीट
चालेल
Thanks 🙏🙏🙏
पोट कमी करण्यासाठी काय करावे ?
पोटकमि करण्यासाठी काय करावे
Santosh Paighan
पायाच्या पोटरी खुपच दुखतात या साठि सांगावे
Okay
👌🏻👌🏻
प्लीज रीप्लाय करा
व्यायाम करताना कोणता आहार घ्यावा
हा व्यायाम सकाळी च करायचा का दिवसात कधी पण केला तरी चालेल हे सांगा मला
ताई ह्याने कंबरे चा त्रास पन कमी होतो का
त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे
60 बर्ष चालु आहे
केले
तरी चालेल का
व्यायाम चालु केले नंतर आहार काय घेवा
70 वर्षाच्या ह्या excercise नाही करु शकणार.त्या बायकांसाठी काही टिप्स द्याल का?
60 years karu shakta kay
कधी पण वेळ भेटेल तेव्हा केला तरी चालेल का
ताई माझे वजन कधी कमी होईल
टाच दुखते आहे त्यासाठी व्यायाम सांगा
बरं. यावर करेल व्हिडिओ👍
वजन कमी करा टाच दुखने बंद होईल
मी आज पासून चालू केलाय
वजन कमी होण्यासाठी काय काय खाऊ नये
1 महिन्यात होईल का वजन कमी
व्यायाम कधी करावा मला सकाळी जमत नाही दुपारी केला तर चालेल का किंवा आपल्याला वेळ मिळेल तसा केला तर चालेल का
जेवण आणि योगा यामध्ये ३-४ तासांचा गॅप पाहिजे. दुपारी जेवण झाल्यावर ३-४ तासांनी केला तरी चालेल.
@@YogPranali सकाळी 11वा केला तर चालेल का
व्यायाम किती वेळ करावा
व्यायाम करताना उलटी मळमळ का वाटते
व्यायाम पूर्ण उपाशी पोटी करावा काय
किंवा जेवणा नंतर काय करावे
रात्री केला तर व्यायाम किती वेळाने झोपावे
जेवणा नंतर किती वेळा नंतर व्यायाम करणे योग्य आहे
जेवण झाल्यावर 3-4 तासानंतर व्यायाम करू शकता
Ankush khiste
जेन्टसनी केला तर चालेलं का
हो सगळ्यांसाठी आहे
वयोवृद्ध व्यक्ती साठी खुर्ची वर बसून व्यायाम.
कधी पण व्यायाम केला तर चालेलना
सकाळी व्यायाम करायचा
खूपच छान मी नक्की करनार
F.F
मांडी असते ताठरपणा आला आहे काही व्यायाम आहे का
thanks
Thanks❤
👌👌