Indrayani | प्रेक्षकांना जी सवय लागली आहे ती तोडण्यासाठी मला हे बंद केलं पाहिजे | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 мар 2024
  • इंद्रायणी या कलर्स मराठी वरील नवीन मलिकेमधून अभिनेता स्वानंद दिसणार वारकरीच्या भूमिकेत
    -
    #indrayani #swanandbarve #swatikale #vinodlavhekar #colorsmarathi #colorsindrayani #newmarathiserial #tvserial #tvserialmarathi #marathientertainment #marathiserial #entertainment #letsuppmarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Комментарии • 13

  • @shivani1812
    @shivani1812 Месяц назад +4

    इंद्रायणी मालीका मला खूप आवडली मालिकेतील सर्व कलाकारांचे मनापासून धन्यवाद ईदुचा रोल मला खूप छान आहे

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Месяц назад

    स्वानंद तुमचा सयंत अभिनय खूप आवडतो.
    हा तुमचा अभिनय वाटतच नाही,असे वाटते की, आपण जसे आहात, तसेच दिसता.
    खूप छान. 🎉🎉

  • @bhartinaik6492
    @bhartinaik6492 Месяц назад

    इंद्रायणी मालिका खूप छान आहे, स्वानंदजीचे अ‍ॅक्टींग खूपच छान, सयंम किती ठेवला आहे, चोळप्पा महाराज तर छान केले, इंद्रायणी तर लय भारी आहे ,तिची अ‍ॅक्टींग नॅचरल आहे

  • @latapirankar
    @latapirankar Месяц назад

    Indu khoop chan acting Lai. Bhari❤❤❤❤❤

  • @gajananingle1211
    @gajananingle1211 Месяц назад

    या सिरीयल मधील प्रत्येक व्यक्तीरेखा छान आहे.अन् लहान मुलं तर भारी अभिनय करतात.

  • @aaratiannegiri8000
    @aaratiannegiri8000 Месяц назад +1

    खूप सुंदर मालिका

  • @jayshreedhamankar6008
    @jayshreedhamankar6008 Месяц назад +1

    Indryani malika khup chhan aahe

  • @user-jw9kc2rh5k
    @user-jw9kc2rh5k Месяц назад +1

    खुप छान आहे तेच तेच पाहुन कंटाळलो होतो

  • @revatimandlik644
    @revatimandlik644 Месяц назад +1

    ह्या मालिकेतील चार भाग पाहिले. पहिल्यांच विठ्ठल रखुमाईच दर्शन झाल छान वाटल.
    परंतु ह्यांच मालिकेत दारु,जुगार पाहिला आणि जरा आश्चर्य वाटल.

  • @anjalimurugan4692
    @anjalimurugan4692 Месяц назад

    Very nice serial Venku maharaj n indrani acting is very nice❤👍👍

  • @snehasatardekar724
    @snehasatardekar724 Месяц назад

    ❤छान इंद्रा बाकी पण छान आहे

  • @sugandhashetye2028
    @sugandhashetye2028 Месяц назад

    Malika chanvatali indrayani mala avadali. Pan te jugar patte daru he vishay nako vatle pahayla. Darja ghasartoy malikecha.

  • @asksrkr
    @asksrkr Месяц назад

    इंद्राणिचे काम छान आहे ,पण एकदा चवळी पवळी चा हिशेब दाखवतात आणि घरात गॅस शेगडी दाखवतात ,मालिका खूप स्लो वाटते