Informal गप्पा छान संकल्पना आहे परंतु वेगळं करण्याच्या नादात पांचटपणा होतो का हे थोडंस तपासून बघावं एवढंच 😂. मोकळ्या ढाकळ्या गप्पा आणि ओढूनताणून केलेले विनोद (काहीतर विनोदही नव्हते खरं तर) यात पुसटशी रेष आहे तेवढं सांभाळा बाकी ढीग प्रेम तुम्हा सर्वांना आणि शुभेच्छा ❤ टीप: मला तर आवडंल असं मत यावर व्यक्त करण्यासाठी वेगळी कमेंट करावी ईथेच येऊन शिटायची गरज नाही 😂
मला असं वाटतंय तुमचं फॉरमॅट चांगला आहे परंतु लेखक म्हणून तुम्ही पाणचट आहात.... लेखकाने लेखकाचा आदर केला पाहिजे मला नाही वाटत पूर्वीचे लेखक एकमेकांना एकांतात सुध्दा एकमेकांच्या कामाबद्दल असे फालतू पद्धतीने चर्चा किंवा एकमेकांवर तोंडसुख घेत असतील.... भले तुम्ही हे सर्व scriptet ठेवलं आहे परंतु इथे छान वेगळा विषयांवर सुद्धा चर्चा करून तुम्ही हसवलं असता शेवटी तुम्ही लेखक आहेत स्वतच्या कामाबद्दल आदर असला पाहिजे.... बाकीचे एपिसोड छान आहेत पण हा एपिसोड माझ्या मते तरी बरा झाला असता (हे सर्व माझे वयक्तिक मत आहे)
@@TejaAdhikrut हो तुमचं पटल, जे आहे ते तोंडावर परंतु हे दोघे काही टपरीवर नाही की हौशी कलाकारही नाही आहेत खूप नावाजलेले लेखक खास करून प्रल्हाद कुरतडकर येणारी लेखकाची पिढी यांना आदर्श मानते प्रल्हाद कुरतडकर यांना कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर आहे पण इथे जमलं नाही बुवा पाणचट विनोद ते पाणचटच....
@@रोहनजाधव09 बर..!! तुम्हाला सिरीयस पॉडकास्ट सिरीज चा फॉरमॅट माहीत नाही बहुतेक. प्रत्येक ठिकाणी सेलिब्रिटी लोकांनी काय करावे हे चाहत्यांनी ठरवू नये, काही वेळा ते काही करतायत ज्यात त्यांना आनंद मिळतोय त्यात त्यांना समर्थन देऊन पहाव.
Aaj ya thikani, Gaav gata gajali season 3 chi vat pahltey public.
Very happy to see Great Pralhaad kudtarkar ♥️
Informal गप्पा छान संकल्पना आहे परंतु वेगळं करण्याच्या नादात पांचटपणा होतो का हे थोडंस तपासून बघावं एवढंच 😂. मोकळ्या ढाकळ्या गप्पा आणि ओढूनताणून केलेले विनोद (काहीतर विनोदही नव्हते खरं तर) यात पुसटशी रेष आहे तेवढं सांभाळा बाकी ढीग प्रेम तुम्हा सर्वांना आणि शुभेच्छा ❤ टीप: मला तर आवडंल असं मत यावर व्यक्त करण्यासाठी वेगळी कमेंट करावी ईथेच येऊन शिटायची गरज नाही 😂
End was really serious ...and very true
Kokanchi shaan Pralhaad Kudtarkar ♥️
Me pan M.D college madun BMM kela ahe khup motha history ahe theaters chi ani Kabadi chi🎉 I love U M.D College
This one was really good!
महेश मांजरेकर, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, शरद पोंक्षे, सयाजी शिंदे ह्या लोकांना जर ह्या format मध्ये आणलं तर काय जाळ होईल 😂😂
गोळ्याच घाल ना मला सरळ!
@@khankarorama भाई वर्षभरात ह्यातला एक तरी १०० टक्के येईल. Casting couch नंतर सगळ्यात वेगळं आणि चांगलं मी आत्ता बघतोय. All the best भावा
@@khankarorama 🤣
The pure entertainment ❤️
रामानंद सागर चा पोरगा नवीन रामायण चालू करतोय बहुतेक खणकर दादा, जांबवंत साठी ऑडिशन देऊन ये 🤭 #OkSorry
Vizot podcast is like me taking interview of my friend and I ask questions about his life future and career😂 nusti bakchodi 😂😂
How does it feel to ruin a classic like between the two ferns by Zack Galifianakis
Gulab haan faad ahe bhai la comedy jamat nahi manun horor lihito ek pan horor question nahi
मला असं वाटतंय तुमचं फॉरमॅट चांगला आहे परंतु लेखक म्हणून तुम्ही पाणचट आहात.... लेखकाने लेखकाचा आदर केला पाहिजे मला नाही वाटत पूर्वीचे लेखक एकमेकांना एकांतात सुध्दा एकमेकांच्या कामाबद्दल असे फालतू पद्धतीने चर्चा किंवा एकमेकांवर तोंडसुख घेत असतील.... भले तुम्ही हे सर्व scriptet ठेवलं आहे परंतु इथे छान वेगळा विषयांवर सुद्धा चर्चा करून तुम्ही हसवलं असता शेवटी तुम्ही लेखक आहेत स्वतच्या कामाबद्दल आदर असला पाहिजे.... बाकीचे एपिसोड छान आहेत पण हा एपिसोड माझ्या मते तरी बरा झाला असता (हे सर्व माझे वयक्तिक मत आहे)
असहमत. मला हा एपिसोड प्रचंड आवडला. एकदम निराळा फॉरमॅट आहे. चांगला इव्हॉल्व होतोय. खूप शुभेच्छा😊
दाखवेपणा दाखवणे यात काही अर्थ नाही. जे आहे ते तोंडावर ही पद्धत केव्हाही उत्तम
@@TejaAdhikrut
हो तुमचं पटल, जे आहे ते तोंडावर परंतु हे दोघे काही टपरीवर नाही की हौशी कलाकारही नाही आहेत खूप नावाजलेले लेखक खास करून प्रल्हाद कुरतडकर येणारी लेखकाची पिढी यांना आदर्श मानते प्रल्हाद कुरतडकर यांना कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर आहे पण इथे जमलं नाही बुवा पाणचट विनोद ते पाणचटच....
@@रोहनजाधव09 बर..!! तुम्हाला सिरीयस पॉडकास्ट सिरीज चा फॉरमॅट माहीत नाही बहुतेक. प्रत्येक ठिकाणी सेलिब्रिटी लोकांनी काय करावे हे चाहत्यांनी ठरवू नये, काही वेळा ते काही करतायत ज्यात त्यांना आनंद मिळतोय त्यात त्यांना समर्थन देऊन पहाव.
Extremely boring ...hatke karnyachya nadat hatlela episode
Boring