Mahayuti Press On Budget : राज्याचं बजेट सादर; महायुतीची महत्त्वाची पत्रकार परिषद
HTML-код
- Опубликовано: 27 июн 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget
Mahayuti Press On Budget : राज्याचं बजेट सादर; महायुतीची महत्त्वाची पत्रकार परिषद
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झालं
राज्यातील जनतेने आधीच ठरविले आहे गुजराथ प्रेमी महायूतीला पराभव करायचे.
Janata mhanje tu ka mi amhi tar hya bhadvya mahachoranna padnarach don chor far mothe ahe yek mamu uddhoddin kadari gol topivala ani dusara baramaticha mhamadya he jar nivdun ale tar he bhadve fakt ifatar partya detil ani rajyacha payisa udhaltill mhanun he bhadve nakoch jay Maharashtra jay shivray Jay Shriram
हिवाळी अधिवेशन मध्ये यांनी कर्ज माफी केली होती, त्या घोषणाबाजीच काय झालं ते सांगा नाही तर जनता तुम्हाला दाखवून देईल.
मी.....
खुप खुप अभिनंदन शिंदे साहेब अशा योजना देण्याची हिंमत फक्त आणि फक्त मुख्यमंत्री शिंदे साहे बच करू शकतात ये ठाकरे कंपनी के बस कि बात नही
पहिला शेतकरी चा पगार चालू करा महिना 10000 रू.मत्रयन लाखों रुपये पगार तर शेतकरी ना महिना दहा हजार रुपये पगार द्यायला पाहिजे जय महाराष्ट्र 🚩 🚩
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.........
😊😊😊😊😊
दोन महिने राहिल्यावर समजलं सगळं तुम्हाला
अर्थसंकल्प शेतकऱ्याचा नाही
यांच्या सामोरे जे काही योजना काढल्या किती मिळाले मि त्या योजनांचा लाभार्थी आहे एकही मिळाला नाही आतापर्यंत
❤️❤️❤️👌👌👌👌 जल्द चाहिये मी बियाणा जनता जलद मिलना चाहिए 🙏🙏
उत्तम अर्थसंकल्प घेऊन आला आहात, फक्त अंमलबजावणी तत्काळ करावी ही विनंती
निफाड तालुका द्राक्षे बागायतदार शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे दोन लाखांचा कर्ज माफ करून उतारा कोरा होणार आहे का
Mamu uddhoddin kadari ayika ho midia samor kase bolayche te shik jara shik ata he songade chale band kar
शेतकऱ्यांना योजना दयाच सोडून थेट लाभ कामाचा नाही
हे अर्थसंकल्प चुनावी जुमला आहे
अत्यंत चांगला लोकोपयोगी अर्थ संकल्प सादर केला आहे याबद्दल अर्थ मंत्री मा.अजितपवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤
प्पप्पप्प्रगप
😂
🎉😂❤
@@balajiachewad18😊
गटप्रवर्तकांच्या मानधनवाढी चे आश्वासन पाळले नाही आशाची निराशा केली आहे
बहीणीच्या विरोधात बायको उभी करतो बारामतीत तरि अथ॔ संकल्प मांडतो यांना आता घरि बसवा माझी बहीण लाडकि योजना
Very good work
होय धापा चा सरकार आहेत सरकार पडणार मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सांगत आहेत महाबळेश्वर कर सातारकर
Sarkar che Abhinandan
ह्या त्रिमूर्तींनी शेतकऱ्याचे गोड फसवणूक केलेली आहे
Pl
तुमची पायरी भरली आता विधानसभा खरेदी करावा लागणार आहे
अभिनंदन सरकारचे घोषणांची तात़काळ अंमलबजावणी करा ❤❤❤
शेतकऱ्याला कर्ज माफी पेक्षा कुंपण द्या जाळीचे कुंपण द्या
साहेब शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी कोणतेही निकष न लावता कर्जमाफी द्या
मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवकांच काही तरी भल करून या अधिवेशनात घोषणा करा हि विनंती
पुण्यात कंपनी वाले मुलाना परमनंट करत नाहीत मुख्यमंत्री साहेब
दोन वर्ष झालं सौर पंपाचा अर्ज भरलेला ट्रॅक्टर चा अर्ज भरलेला ते भेटणार नुसत्या घोषणा काय कामाच्या
Best arthsankalp dada bestach vav dada Shinde fadanvis jodi go ahead mahayuti
कर्जमाफी नाही शेतकऱ्यांची विधानसभेला सुपडा साफ होईल
एक वर्षासाठी १००००.००रू.अॲप्रेंटीस दिले म्हणजे काय आयुष्याचा प्रश्न सुटत नाही सर कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे
बोलण्याला मर्यादा ठेवा कर्जमाफी करा
कर्ज माफ.करा
😢😂ww😮w w w my phone cricket Naik🎉e wwee ek baar bhi nahi kar e wwe raw or not a fan and I have to do with it is a good day of the day is the only one that is not going anywhere I don't😮w w my mom e
योजना नाही आहेत हा तुमचा जुमला आहे
शेतकऱ्यांची फसवणूक केली तुम्ही कर्जमाफी केली नाही
खतांवर जिएसटी आहे
Jo paryant he chor aahet kahi khar nahi
युती सरकार जे बोलतात ते करतात शिंदे साहेब जिंदाबाद
मुख्यमंत्री साहेब तुमचा चांगला निर्णय आहे
कर्ज माफ करा❤
सरसकट कर्जमाफी करा नाहीतर शेतकरी तुम्हाला विधानसभेत हरवतील
1 च नं बझेत 😍🙂
सरसकट विज बिल माप करून दाखवा
याला.पराभव.निचीत.आहे
आमी सरकार चालवतो
Kadhi chalu honar arth snkalp
अरे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झालं
साहेब काय नाही मराठीत आरक्षणात काय लावलं नाही
हे सरकार नुसतं सांगतेस फक्त की शेतकऱ्याने बिल मोफत देतो संत लाईट 8 तास देतात दोन घंटे
साहेब कर्जमाफी करा हो
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फडणवीस साहेब तुम्हाला एकच विनंती आहे दारू बंद करा लहान मुलांचे वाटोळे होऊ राहिले लहान मुलं दारू पिऊन लिव्हर खराब झाले आहेत
शिंदे सरकार हे गरीब शेतकरयांनचे सरकार
अरे हे सरकार तर आपण
निवडून दिले आहे याला
शेतकऱ्याच कर्ज माफी
करता येत नसेल तर या
सरकार चा दिकार आहे ...
कज॔ किती आहे तेही सांगा
रायगडला गरज आहे
दुधाला 50 रु हमी भाव द्यावा नि वळ ५ रु गाजर नका दाखवू
नमो किसान निदी च काय झाले
दादा रायगडला पालक मंत्री द्या
पहले शेतकरयाची पगार करा
युरिया खत बंद करा 😢सेतिभस्त होत आहे
पहिला कामगार भरती करा नाय तर खुर्ची खाली करा
फुकट पैसे कशाला देता शेतमाजाला बाजार भाव चांगला दया
किस्सा.यवजना.हापता.कोगेला
कर्ज माफी नाही केली
निवडणूक जवळ आल्या नंतर च हे असले योजना वाचायला लागतात
दिव्यांग व्यक्ति साठि नाहि का योजना
Kay manatat
पहिली अडीच वर्ष तू कुठे होतास आता अडीच पाढा वाचतोय तुम्ही लोक तुम्ही लोकांना फसवत आहे विधानसभेच्या निवडणुकी साठी मत मिळण्याकरिता हा अर्थसंकल्प तयार केलेला आहे लोक शहाणे आहेत लोक तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही
😊😊😊😊
का आत्ता का मोदी कुठे गेले
कर्ज माफ करा
मराठा आरक्षण द्यावे
नाही तर सुपडा साफ
Sarkaren nawin dharne bandhawit pani adwawe. Aajchya wadhtya loksankhyesathi juni dharne purnar nahit. Plastik pishwya bandi tabdtob rabwa. Mukya janawaranche haal hotat. Pani tumbte., plastikmule gatari tumbtat. Krupaya yawar laksha dyawe. 😮
Soyadinla 6000 hajar hami bhav milawa
नीवडनुका समोर आल्या गाजर 🥕 दाखवून जनतेची दिशाभूल करत आहे मराठा आरक्षण कधी देणार
By
तु काहि देवु नको सर्व tax चा पैसा तुच खा ।
Usira samjlely shhan pan
Tiklyacya dabbya dyayla pahije hotya
गरीब मराठा समाजाला ओ बि सी मधुन आरक्षण दिल्या शिवाय दुसरा पर्याय नाही मराठा आरक्षण पे बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
विचार कर नतर बोल आता
M.up.mu.mantry.niradharache.paise.jama.kelya.baddal.abhinandan.
यांना.घरी.बसवा
Ghaya kela
पिकविमा)
😮😮😮😮😮😮😮😮
काही नको कर्ज माफ करा दुसर करून काय फायदा आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त थांबणार आहे का फसवणूक करता
पिकवायला एक रुपयासुद्धा अजून मिळाला नाही खोटे कमी बोला
बदमाश सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काय झालं
😅
गाजर
🥕🥕🥕🥕🥕🥕
This budget declared is only for showing what Mahayuti is doing.
Kindly tell me from where all these funds will come.
Regarding Electricity for farmers is free but you have increased the per unit of General house hold and industrial,so why this has happened?.
Mr Modi is talking lies till today so you people are also talking lies.
Regarding gas cylinder you have increased to cost of Rs 850 to Rs 1250, which should be only Rs 450 ,so you are taking extra money from us and showing you are going to give three cylinder free .
How has Modi won by tampering EVM machines in uttar Pradesh and Madhya Pradesh so he has won otherwise it is impossible and today Mahavikas agadi party would have form government.
So everything cheating and lies is going on as voter and tax payers we have full right.
So kindly specify above.
🎉😂
ऊऔओ
Sar10napas8*9uavacakaysar 19:27
Sushitbekaruavakanauabhogkranasatilon8*9*10napassauavakanabinyajikamsati5laklondenesar
50 khoke government