Sir silicon cha sticker pausalyamadhye vapraych ki nahi ya baddal mahiti dyavi🙏 barech jan sangat ki sticker he pausalyamadhye vaprun naye ya baddal mahiti dya🙏
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
Khup chan mahiti dili ❤
Very nice information
Thank you sir
सर मिरची वरती स्टिकर टाकून फवारणी केली व लगेच 2 तासानंतर पाऊस आला तर परत फवारणी करावी लागेल का
जवळपास सर्व ब्रँडेड कंपनी हे उत्पादन देतात. थोडे त्या बाबत माहिती दिली तर बाजारात सहज उपलब्धता होते.
Great video!
छान माहिती धन्यवाद
भगत कदम , आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप आभार .
Very nice video sir 👌👌🌹🌹
थॅंक्स , विकास . चॅनेल ला अशीच साथ देत रहा .
Silicon yukt manje taimadhe silicon ast ka
Sir silicon cha sticker pausalyamadhye vapraych ki nahi ya baddal mahiti dyavi🙏 barech jan sangat ki sticker he pausalyamadhye vaprun naye ya baddal mahiti dya🙏
Poorva che saver silicon yukt aahe?
Aani asel tar, te spreder, penetrator mhanun kaam karate ka...
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
या बरोबरच यांची मार्केट प्राईज पण सांगितलीत तर बरं होईल.
👍
धन्यवाद
Aspa 80 हे सिलिकॉन base stiker आहे का
नाही
दादा ❤️
नमस्कार
M M ind Nashik यांचे सिलिकॉन युक्त स्टीकर जगातले सर्वात ऊत्कृष्ठ व पर्यावरण पुरक सुरक्षित स्टीकर आहे मी कोकणातील बागेत फवारणी साठी नेहमीच वापरतो
राहुल नागरकर , आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल आपले आभार. आम्ही ते देखील वापरुन पाहू व आपल्याला रिजल्ट लवकरच कळऊ .
स्टीकरचे नाव काय ? कुठे मिळेल?
@@sanjaykshirsagar6576 नाशिक ला कृपया गुगल करून पहा कंपनी ची साईट
सर या स्टीकरचे डबी वरील नाव काय आहे? गूगल सर्च केले पण नाव नसल्याने दाखवत नाही.
मोबाईल नंबर आहे का कंपनी किंवा ज्या दुकानात मिळते त्यांचा
सौर पत्ता कोबी पिकाला लागवड करून 12 दिवस झाले खत कोणते द्यावे
आपण 15:15:15 - 1 बॅग + 24:24:00 1 बॅग + सूक्ष्म अन्नद्रव्ये 5 किलो + मॅग्नेशियम सल्फेट - 5 किलो @एकर द्यावे.
वेस्पा 80 हे अॅमवेच्या अप्सा 80 चं लोकल रुप आहे काय?
शेतकऱ्याने पाच दहा हजाराचा औषध घेतलं तर त्याच्यावर स्टिकर फ्री मध्ये द्या कृषी केंद्र वाले शेतकऱ्यांना स्टीकर चे भरपूर पैसे घेतात
तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !
Save r सिलीकॉन बेस आहे का
Steaker plus herbicide can be used?
आपण स्टिकर आणि तणनाशकांच उपयोग करू शकता पण ठरविक ठिकाणी , धन्यवाद सर !
सर सेवर स्टिकर हळदीला किती वाफरावे 😊
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण 0.5 मिली/ लिटर वापरू शकता.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण सेवर 0.5- 1 मिली/ लिटर वापरू शकता. धन्यवाद सर!
Apsa 80 no 1
धन्यवाद
सेवर स्टिकर कापसाला किती प्रमाण वापरावे
तुम्ही विचारलेल्या प्रमाणे सेवर स्टीकर कापूस पिकात 5 मिली/ 15 लिटर पंप साठी फवरणी करावी, धन्यवाद सर !
कोरोमांडल चं स्प्रेड मॅक्स आहे सगळ्यात चांगलं
ओके सर !
Wilwood चे स्टीकर कसे आहे
सेवर हे सिलिकॉन बेस स्टिकर आहे काय?
दादा सेवर खरच चांगलं आहे का
हो , सेवर छान आहे . रिजल्ट खूप चांगले आहेत , आपण बिनधास्त वापरू शकता.
@@bharatagrimarathi पण ते सिलिकॉन नसत ना
सेवर हे स्टिकर प्रति लिटर किती घ्यावे 🙏🙏
0.4 मिली आपण प्रती लिटर वापरावे, धन्यवाद सर!
Apsa 80
आपला अनुभव खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर!
दादा एक सरासरी किंमत काय असते ते नाही सागितले
नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे, किमत कमी-जास्त होत असल्यामुळे शक्यतो किंमत सांगितली जात नाही!
के बी कंपनी चे बॅलन्सस्टिक मी संत्रा, कपाशी, वर मागील 2 वर्षा पासून वापरत आहे, चांगलं रिझल्ट आहे, तुम च काय मत आहे...
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
ह्यातील एक सुद्धा धड नाहिये. पाण्याचा सामू नियंत्रित करीत नाहित.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आपले आभार . आम्ही याच्या वरती आणखीन काम करू . व लवकरच आपल्याला कळऊ .
Balanstick kay bee beat
Best ahe balanstick kay bee
स्टिकर छान आहेत पण पाण्याचा सामू नियंत्रित करण पण गरजेचं आहे sir
कोणते आहे मग स्टिकर+ph maintain करायचं
Apsa 80 कसे आहे साहेब
चांगले आहे - आपण वापरू शकता .
Kimat kay ahe
किमत जाणून घेण्यासाठी कृपया एकदा आमच्या BharatAgri app मध्ये जाऊन संपर्क करा
Akash sir mala tumcha number milel ka?
9075907522
स्प्रेडर स्टिकर म्हणजे काय
म्हणजे असे स्टीकर जे फवारणीचे औषध पानावर पसरवणे, पानावर चिटकवून ठेवणे आणि पानामध्ये उतरवणे असे तिन्ही क्रिया मध्ये आपली मदत करते
IMC activator sticker Ahe ka silicon based
ते पण छान आहे सर !
Apsa 80 best ahe
नमस्कार दिनेश , छान आहे आपण वापरू शकता .
Wespa 80 👎
Apsa 80 ks ahe sir
चांगले आहे . आपण वापरू शकता
Paid promotion vatatay
हर्षल आपण , कोणतेही पेड प्रमोशन करत नाही. आपण तपासून पाहू शकता.