दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हीच माहिती तुम्ही पाठीमागं हिवाळी हंगामात दिली होती आता तुम्ही पुन्हा ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद
किटकनाशक एक भाग सांगायचा का प्रोफेक्स सुपर येते त्या बाटलीवर किंमत 1259 रुपये मिळते 550 रुपये ला आहे का नाही कमाल विषेशतः कंपनी नामांकित आहे किती फरक शेतकरी किती दाम तोडणार
टेबलवर किंमत जास्त असते पण ते टेबलवर किंमत असते तेच पैसे देऊन शेतकरयांना औषध देतात काही दुकानदार कमी पैसे घेतात हे कसे काय गिरायकमंचा दाब नाही प्रतेक महीनयाला बिल चेक केली पाहिजे धन्यवाद माऊली शेती अधिकारी कोण आपल्या तालुक्यातील हे माहीत नाही येवढ तर लक्ष नसतं आणि शेतकरी कुठेही तक्रार दाखल करीत नाही धन्यवाद माऊली
BASF कंपनीचे मक्का तील तननाशक महाग पडते पण तेच मार्केट बाय वेगळी कंपनी पण मॅन्युफॅक्चर बाय BASF स्वस्त पडते असेच सिजेंटा कंपनीचे कॅलरीज एक्स्ट्रा बद्दलही आहे हे तर तुम्ही सांगताय त्याच्याविरुद्ध आहे
१)एकच कंपनीचे आऊषढ दोन दुकानदार वेगवेगळ्या किमतीला विकतात... २)MRP वेगळी असते वास्तविक देताना किमंतमधे बरीच तफावत असते. ३) एकच घटक असलेले वेगवेगळे कमनीचे प्रॉडक्ट यांच्या किंमती वेगवेगळ्या असतात. याच्यासाठी काहीतरी प्रतिबंधात्मक उपाय सुचवा
व्हिडीओ बनवायचा म्हणून काहीपण बोलत सुटायच . बायर , सिंजेंटा, टाटा , जीएसपी , दाउ यांसारख्या कंपन्या स्वतः मॅन्यूफैक्चर करतात मार्केटींग पण स्वतःच करतात तरी पण इतर जे इतरांकडून मार्केटींग करतात त्या कंपन्यांपेक्षा यांचे प्रोडक्ट महाग असतातच.
सर, तुम्ही ज्या कंपन्या बद्दल बोलत आहेत त्यांचे फार नाव आहे व शेतकरी जास्त झंझट नको म्हणून हि औषधे खरेदी करताना दिसतात.पण जर तुम्ही औषधांचे घटक पदार्थ सर्च केलेत तर काही इतर कंपन्यांचे स्वस्त प्राडक्ट सापडतील
दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद हीच माहिती तुम्ही पाठीमागं हिवाळी हंगामात दिली होती आता तुम्ही पुन्हा ही गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद
चांगलं झालं बरं का माहित दिली धन्यवाद बरं का धनंजय सानप
चांगली माहिती सांगितली बद्दल अभिनंदन
Thank you
शेतकऱ्याजवळ पैसे कुठं आहे एवढी चोकशी करायला. उधार जेथे मिळेल तिथे घ्यावे लागते.
अगदी बरोबर बोललास सर आपण
उधार मिळेल तेथून
खुप छान माहीती मनातील शंका
आज माझी शंका खरी ठरली धनयवाद
खुप महत्वाची माहिती दिली साहेब.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🎉🎉🎉🎉
किटकनाशक एक भाग सांगायचा का प्रोफेक्स सुपर येते त्या बाटलीवर किंमत 1259 रुपये मिळते 550 रुपये ला आहे का नाही कमाल
विषेशतः कंपनी नामांकित आहे किती फरक शेतकरी किती दाम तोडणार
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे
धन्यवाद सानप साहेब
खुप छान माहिती दिलीत सर
धन्यवाद सर. शेतकर्यांना असेच माहिती देत जा.
Sir Khup chan Explain karata
खरंच चांगली माहिती दिली आहे धन्यवाद सर .
धन्यवाद
Good guidance
साहेब सगळ बरोबर आहे पण सर्व कंपण्यांनी औषधांच्या किमती दुप्पट करून ठेवल्या आहेत व त्या पटीत शेतमालाच्या किमती वाढत नाहीत.
बरोबर माहिती दिली आहे सर tnx🎉🎉
Thank you
Thank you Ravsaheb
लय भारी अॅग्रोवण
Good Thanks you sir
माहितीचा नक्कीच उपयोग होणार
मालक,
आता एखादा व्हीडीओ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे प्रोडक्ट वर करा , प्रोडक्ट सगळे जैविक आहेत आणि रिझल्ट एकदम जोरात आहे
खूप छान
माहितीचा नकीच उपयोग करणार
Nice sir
Nice sir...thanks😊
टेबलवर किंमत जास्त असते पण ते टेबलवर किंमत असते तेच पैसे देऊन शेतकरयांना औषध देतात काही दुकानदार कमी पैसे घेतात हे कसे काय गिरायकमंचा दाब नाही प्रतेक महीनयाला बिल चेक केली पाहिजे धन्यवाद माऊली शेती अधिकारी कोण आपल्या तालुक्यातील हे माहीत नाही येवढ तर लक्ष नसतं आणि शेतकरी कुठेही तक्रार दाखल करीत नाही धन्यवाद माऊली
Best information
रब्बी चा पिक विमा न्यूज लावा
ज्या शेतकऱ्यांना इंग्लिश वाचता येत नाही त्यांनी गुगल लेन्स ॲप घेऊन इंग्लिश भाषेचे मराठीत भाषांतर करावे
Thank s sir
कृषी केंद्र वाला market By असो या manufacturer by असो पैसे brand च्या होशोबाने घेतो साहेब 😂
चांगली गावरान हाणली
Government ne MRP vr regulations aanle pahije urgently
बहुतांश खत औषधी विक्रेते छापलेल्या किमतीत विकतात
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस पिकांचा विमा अद्याप मिळालेला नाही ही बातमी आपण दाखवावी व आपल्या मार्फत शासनाला जग कराव
बरेचसे दुकानदार काही,काही औषधावर 50ते60 टक्यापेक्षा जास्त किंमत वसूल करतात आणि अधिक कमाई साठी जास्तीचे औषध शेतकऱ्यावर लादतात
Sir akhad udhahran dhay na sir
Market Coragen fmc
Molecule Natco product
BASF कंपनीचे मक्का तील तननाशक महाग पडते पण तेच मार्केट बाय वेगळी कंपनी पण मॅन्युफॅक्चर बाय BASF स्वस्त पडते असेच सिजेंटा कंपनीचे कॅलरीज एक्स्ट्रा बद्दलही आहे हे तर तुम्ही सांगताय त्याच्याविरुद्ध आहे
सरांनी ढोबळमानाने सांगितले.काही वेळा ब्रेंड फार फेमस असतो म्हणून जास्त किंमत वसूल करण्यात येते.
Manufacturing and marketed asel t gyach ka ki ny
आम्ही गेल्या 7 वष्रापासुन फक्त कोराझन चं वापरतो, एक चं फवारणी,
सगळेच लुटतात...सरकार ही....शेतकरी झोपलेला आहे....नाहीतर सरकार शेतकऱ्यांना थोडे तरी घाबरले असते...सोयाबीन वायदाबंदी उठली असती
१)एकच कंपनीचे आऊषढ दोन दुकानदार वेगवेगळ्या किमतीला विकतात...
२)MRP वेगळी असते वास्तविक देताना किमंतमधे बरीच तफावत असते.
३) एकच घटक असलेले वेगवेगळे कमनीचे प्रॉडक्ट यांच्या किंमती वेगवेगळ्या असतात.
याच्यासाठी काहीतरी प्रतिबंधात्मक उपाय सुचवा
are ya dukandarachi मनमानी आहे.कोणी याच्यावर बोलत नाहीत.
सरकार याला जबाबदार झोळी भरतात आणि शेतकर्यांचे ची खाली
गुजरात मध्ये अंकलेश्वर ला जा व तिथे फक्त 50% रकमेत औषधी मिळतात पोलो घ्या किंवा उलाला घ्या किंवा टाटा बहार घ्या आपल्याला पटेल ते औषध घ्या
ऍड्रेस दुकानचा
दुकानाचा पता दया
MiDc त जा भरपूर दुकान आहे
मी पण दयरेक गेलो होतो
100%
कापूस अनुदान सामायिक क्षेत्र असेल तर कोणाच्या नावाने जमा होईल
दोनी राहील तर् काय करायचा सांगा
Bhau aaplala online kutun ghayche .aaple paise vachle pahije
Bhau aata shetakari khup hushar zale aahe sarvach samajate
व्हिडीओ बनवायचा म्हणून काहीपण बोलत सुटायच .
बायर , सिंजेंटा, टाटा , जीएसपी , दाउ यांसारख्या कंपन्या स्वतः मॅन्यूफैक्चर करतात मार्केटींग पण स्वतःच करतात तरी पण इतर जे इतरांकडून मार्केटींग करतात त्या कंपन्यांपेक्षा यांचे प्रोडक्ट महाग असतातच.
सर, तुम्ही ज्या कंपन्या बद्दल बोलत आहेत त्यांचे फार नाव आहे व शेतकरी जास्त झंझट नको म्हणून हि औषधे खरेदी करताना दिसतात.पण जर तुम्ही औषधांचे घटक पदार्थ सर्च केलेत तर काही इतर कंपन्यांचे स्वस्त प्राडक्ट सापडतील
आहो खुप लुटारू तयार झाले आहे
मला म्हणायचं औषधे MRP 1200रु असतो
कृषी सेवा केंद्र वाले हे औषध 800रु मधे देतात तर मग औषधी मुल किंमत कीती हे सागा
रिझल्ट साठी काय मग अगोदर टेस्ट करुन पाहावं काय मरत का नाही मरत
Manufactured & Marketed by
आस असल्यावर घ्यावा नाही घ्याव
रिप्लाय करा
Manufactured & MARKETED BY आस पण आहे मग काय करायच दोनी पण आहे
याचा अर्थ जो उत्पादक आहे तोच मार्केटिंग करतो आहे , जरूर घ्यावे
किमती दुकानदार वाढवत आहेत
75% विमा कधी जमा होणार आहे परभणी जिल्हा
He sarv lut karñyasathi krushi adhikari krushi mantri tar tya nantar bogas company he sarv krushi chalkanna 60 %takke retne shetkaryachi fasunuk,kartat he sarv sarv ghotalebaj ahe,Maran shetkaryache ahe
तुम्ही चुकीची माहिती सांगितली
आहों साहेब पहिली काँग्रेस,नी शेतकरी ल लुटले, आता हे सरकार काहीच फरक नाही.
खुप छान माहिती दिली