आजचा एपिसोड पण खुप छान वळणावर येऊन ठेपला आहे. अंधश्रद्धेचा विचार छान मांडला आहे. मिना आणि पिंट्या ची लव्हस्टोरी यशस्वी झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद ऑल टिम
एकच नंबर episode. गावाकडच्या गोष्टी नंबर 01 episode पासून पाहत आहे. दिवसेंदिवस आपले काम नवीन नवीन उंचीवर जात आहे मीना च्या बहिणीची भूमिका छान झाली आहे.
कमीत कमी या सिजन मधे तरी संत्याला त्याच प्रेम भेटू द्या .....नाही तर लोकांचा प्रेमा वरचा विश्वास च उडून जाईल........पिंट्या आणि मिनू च लग्न झालंच पाहिजे ....🎉🎉🎉🥳🥳
सगळ्या वेबसेरीजने यांचा आदर्श घ्यायला पाहिजे कारण या वेबसेरीज मध्ये कोठेही दारू,मोबाईल आणि ओव्हर आक्टिग नाही खरोखरच भारी आहे खरोखरच गावाकडची ओरिजनल कहाणी आहे
आजचा भाग चांगलाच होता... पन पिंत्या भाऊ.... संत्या आणि सूर्खि सारखी love स्टोरी नको करू बाबा.... बोल कायतरी नाहीतर संत्या सारखा पिंत्या आख्या राज्यात व्हायचा......
एक विनंती असेल का पिंट्या आणि मिनूच लग्न होऊद्या कारण गोष्टी गावाकडच्या मधे पण संत्या ला सुर्खी भेटली नाही तर या मध्ये नक्की आम्हाला पिंट्या आणि मिनुच लग्न पाहायला मिळेल. आजचा भाग खुपच छान होता.असेच भाग बनवतं राहा
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ruclips.net/video/P61k9zDNJZg/видео.html
लवकर बोल पिंट्या .. नाईतर मीना ची सुरखी होईल....
महाराष्ट्रात जेवढ्या पण वेबशिरीज आहेत त्या सगळ्यात वेगळी तुमची एक गोष्ट आहे ते म्हणजे तुमच्या शिरिज मध्ये खुप कलाकार मंडळी आहेत 👌
भुताची ॲक्टिंग एकच नंबर..बाकी अंधश्रद्धा बद्दल चे विचार पण अतिशय चांगल्या प्रकारे मांडले आहेत ❤️❤️
💘💘💘💘💘भाग पाहावा तर जमल तर जमल ह्या भागाची किमयाच न्यारी वा वा वा💘💘💘💘💘💘💘💘💘
तुमचा नाद नाही भो..लय भारी भाग काढलात
Arrr शेवटी तू कुरवला होणार आहेस...लय भारी डायलॉग 😂😂😂😀
लय भारी
लग्नाबददल् आणि भूताबददल हा भाग बरच काही शिकवून गेला. सर्व टीम चे आभारी आहे
पिंट्या व मीना चि जोडी छान आहे. त्यामुळे पिंट्या ला त्याचे प्रेम भेटले पाहिजे
खरच वेगळं करू नका पिंट्या आणि मीना ल
मिना ताई आणि पिंट्या भाऊ हे दोघं एकमेकांकडे बघत असताना प्रेमा विषयी खुप काही त्यांच्या भावना सांगुन जातात 🙏🏽🙏🏽
Nice 👌👌👍👍❤️❤️❤️❤️👌👌👌❣️❣️ मस्तच खूप छान❣️❣️👌👌👍👍
आजचा एपिसोड पण खुप छान वळणावर येऊन ठेपला आहे.
अंधश्रद्धेचा विचार छान मांडला आहे.
मिना आणि पिंट्या ची लव्हस्टोरी यशस्वी झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद ऑल टिम
एकच नंबर episode. गावाकडच्या गोष्टी नंबर 01 episode पासून पाहत आहे. दिवसेंदिवस आपले काम नवीन नवीन उंचीवर जात आहे
मीना च्या बहिणीची भूमिका छान झाली आहे.
एक नंबर भाग
लय भारी सरपंच भिवुन जाईल वर काय तर वेगळं करा
बाल्या खरंच असली भूत दिसत होतं ,🤣🤣🤣🤣🤣🤣
खुपच छान आहे आजचा भाग 👌 हनमाबापु तेवडा अंतरपाट धरा पिंट्या आणि मिनु च्या लग्नात तूमिच 🥁
Ho na
आता खरी मजा येणार आहे पुढचे एपिसोड्स बघायला..बाकी भुताचा प्लॅन succesful झाला 😆😅
वेबसिरीज एकच नंबर आहे कधी संपतो भाग कळतच नाही
एक नंबर हनुमंत दादा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
.. हाडाचे.. कलाकार आहेत... सर्व... @##....💓💓💓💞💞... फ्रॉम सांगली......
मस्तच होता episode..
मीना च sunमराठी मधल्या सीरियल मधल पात्र खूपच मस्त ...
लईच भारी...लवकर ऊरका फक्त...
कमीत कमी या सिजन मधे तरी संत्याला त्याच प्रेम भेटू द्या .....नाही तर लोकांचा प्रेमा वरचा विश्वास च उडून जाईल........पिंट्या आणि मिनू च लग्न झालंच पाहिजे ....🎉🎉🎉🥳🥳
खुप छान एपिसोड आहे आणि त्यात भूताचा सीन फार छान आहे 👏👏👏👍
हनम्या शेर तर सरपंच सव्वा शेर 😂😂 सरपंच इज ग्रेट ❤️
नितीन सर मी वेब सिरीज चा प्रेमात आहे पन तुमच्या या वेब सिरीज संगीतावर पन खुप प्रेम झाले आहे
सरपंच जोरदार अभिनय मराठी चित्रपटात शोभेल असा
गोंडस भुत भाल्या 💝
हांनम्या रॉक्स सरपंच shocks 😂😂😂💐👌
थेट काळजात च हात घातला राव , बाकी बापू चा नादच खुळा , सर्व मित्रांचे खुप खुप अभिनंदन ......
Ek number episode hota
बँकराऊंड म्युझिक एक नंबर वाटतयं
सगळ्या वेब सिरीज पहिल्या पण खरोखरच गावाकडची सत्यता तुम्ही उतरवता.. खूपच छान......आतुरता पुढच्या भागाची....
अप्रतिम सगळ्यात भारी वेब सिरिज .....
सगळ्या टिमला दत्त जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा भुताचा सिन बेस्ट
एक जानवल डायवर पेक्षा क्लीनर हुशार ह्या सगळ्यात मिनाचि बहिण सुंदर मार्ग काढणार
Kori production. Srv टीम. चांगले आहेत पण सरपंच अणि. अविनाश. म्हणजे मंगेश. No 1 acting avdte 👌👍👍👍
हणुमंत दादा ने भुताची आयड्या लयभारी काढली,हणुमंत दादा ला माहिती आहे कुणाची नाडी कशी दाबायची,एकच नंबर एपिसोड, सर्व कलाकारांचे अभिनंदन.
उ
चणढग@@sharadshivraj1348 मणणतणभममय
खुप छान भाग बनवला
👌👌👌👌
Nad खुळा वेबसिरिज
बापु आशील आहे
सगळ्या वेबसेरीजने यांचा आदर्श घ्यायला पाहिजे कारण या वेबसेरीज मध्ये कोठेही दारू,मोबाईल आणि ओव्हर आक्टिग नाही
खरोखरच भारी आहे
खरोखरच गावाकडची ओरिजनल कहाणी आहे
"लय भारी "
Khatarnak episode 🔥❤️
*_श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना परिवार मंगलमय शुभेच्छा_*
ग्रामीण भागातील संस्कृती आणि राहणीमान यांचा सुंदर मिलाप आहे आपल्या वेब सिरीज मध्ये
खार .आहे भुत नसत .समाजाला . तुम्ही चांगला . संदेश .घिला
Khup chan episode bakula chi pan zalak dakhavat ja adan madan
Santya ekach number jakhm e dil
Ekch no. Bhavano.....
एक नंबर हंम्या दादा... लय भारी.
Layach bhari ahe episode..
सर्वांचं असच होत कुठेतरी जुळायला लागत आणि लगेच पोरीच लग्न होत (स्वा अनुभव )😒😒😒😓😓😓
भाग लय भारी
Ek no hanmya
बाज्याचं आणि शितलीचं जुळीवल तेच चुकलं आता तेची धिंडचं काढा आणि पिंट्या कड बघा नाहीतर खरचं मानाची सुरखी होईलं आणि मग ते बरोबर नाही वाटणार 😅😂
Super episode aahe.👌👌👌💐💐💐
शुभ सकाळ.दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
खूपच chan episod
एकच नंबर एपिसोड👌👌👌👌👌👌👌 पण पुढे continue करा
Nice 👍👍👍
ek no bhavano 🔥🎉🎉
मग्या ची एक्टिंग दिवसा न दिवस लई भारी होत आहे..... राव 👌
1 number Episode ❤❤❤❤❤❤❤
छान
Khup chan
👌👌👌👌
आजचा भाग चांगलाच होता... पन पिंत्या भाऊ.... संत्या आणि सूर्खि सारखी love स्टोरी नको करू बाबा.... बोल कायतरी नाहीतर संत्या सारखा पिंत्या आख्या राज्यात व्हायचा......
Ek numbar sandesh dilat rao
सगळ्यात भारी तुमची वेबसिरीज आहे आणि कलाकार खूप भारी आहे
Khup bhari...
एक च नंबर भावानो
एक विनंती असेल का पिंट्या आणि मिनूच लग्न होऊद्या कारण गोष्टी गावाकडच्या मधे पण संत्या ला सुर्खी भेटली नाही तर या मध्ये नक्की आम्हाला पिंट्या आणि मिनुच लग्न पाहायला मिळेल. आजचा भाग खुपच छान होता.असेच भाग बनवतं राहा
🚩दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🙏
Babya as bhoot 1 number 😁😁😁
छान काम करतातय सर्व टीम 👌👌
Ekdam kdkkk
चांगल्या प्रकारे विषय हाताळणी. दर्जेदार मांडणी
Khup chan ipesod
Ek no...😂♥️
Wonderful yaar.... Superb
Tumchi Web Series Khup Chhaan Ahe
Saglya Web Series Peksha Khup Chhaan
खूप छान भाग आहे
Bagnya agodar maja ek like
This video say that why education is important in life? Really unbelievable video🤪 any way lots of love from my small village vatakli❣️
Punyala company t engineer 😁😂ly bhari waatl swatalach aaj 😂😜
सुंदर होता आजचा भाग
Kdk ek no
खुपच छान
Nice very very nice 👍👌
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳
पिंट्या आणि मिनाच प्रेम यशस्वी होऊ द्या .
धम्म सकाळ
खुप छान episode मस्त 👌👌
तुम्ही लका त्या बाज्याची पाक कडताय.... जाम हसलो भावांनो😄😄😄
Nice episode hota pudhcha part lavkar pahatav love you take care
पिंट्या च आणि मिनाची लव्ह स्टोरी छान आहे....
खुप छान एपिसोड आहे.
पिंट्या दादा लवकर मीनाला बोल प्लीज 😍😍❤️❤️♥️
Best nice very very nice 👌👍
Va.bhalaya ni nilaya Kai ti rangbhushaya aani peherao.sarpanch Jar Gela tar he doghe yerevadala .mast bhalaya nilaya
पिंट्याची ही लव स्टोरी तर success kara
1no
🥰मित्र असावे तर असे मित्रा साठी काही पण करायची तयारी पाहिजे तुमच्या मित्र प्रेमाला सलाम ❤️
Mina looking so beautiful.and nice acting.