मित्रांनो जिंदाबाद ! कोरी पाटी ची कलाकृती ही नेहमीच अप्रतिम असते, प्रत्येक कलाकृती आणि त्यातील कलाकार पिंट्या, अव्या, बापू, गोट्या, मंग्या, मीना, पूनम, सरपंच सगळ्या कलाकारांच करावं तेव्हढं कौतुक कमीच आहे. तुम्हां सर्वांमुळे मनाला पुन्हा गावची ओढ लागून लागते आणि स्क्रीन वरील प्रत्येक प्रसंग आपलासा वाटू लागतो. मला वाटतं अस हे प्रत्येकाचच होत असावा. ज्यांनी ज्यांनी गावखेड्यात जन्म घेतला, गावच्या लाल मातीत, शेतवाडीतल्या झाडांवर, मोकळ्या राणभर आपलं बालपण रंगवलं त्या सर्वांना तुम्ही आपलेसे वाटता. पुढच्या भागाची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो. संत्या-सुरकी प्रमाणेच पिंट्या-मीना तुम्ही अजरामर करणार यात शंकाच नाही. तुम्हा सर्वांना आणि टीम कोरी पाटीला खूप खूप शुभेच्छा...💐 - दिनकर पाटील. दोहा, स्टेट ऑफ कतार.
पिंट्या ची love story बदलू नका sir काही ही करा पण पिंट्याच लगीन मीना सोबतच जाल पाहिजे ह्या webseries मधील 1 no ची जोडी आहे ही❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ओ.शेठ तुम्ही नादचं केलाय थेट एकच नंबर सिरीयल आता सुरू झाली नाटकातील गोडी. मीनी नाही! आता पुढे, 'पूनम आणि पिंट्या ',यांचे लव सुरू होणार असे वाटते यांची जोडी पण एक नंबर आहे. असेच सर्वजन काम करत रहा सर्व टिम आणि सर्व कलाकारांचे आभार के.टी.पवार सर असेच नवनवीन सिरीयल बनवत रहा सर्वांना शुभेच्छा.💐💐🙏🙏😁😁😊👌👌
@@mangeshshinde616 साहेब तुम्हाला असं वाटत का कि त्यांना माहिती नसेल कि सिरीयल मध्ये जास्त अॅडच दाखवीत असतील म्हणून.. तुम्ही त्यांना हे आठवण करून दयाची गरज वाटत नव्हती.एवढेच म्हणायच होत मला
मि आज 28 वर्षा च झालो पण आज पर्यंत खूप वेब सरिज बघीलते पण सर्वात मला आवडलेली वेब सिरीज माझी पण लवस्टोरी होती पण प्रेम अर्ध्यावच राहिले यार खूप आठवण येते तीची
आता तर खऱ्या प्रेमाची खरी परीक्षा होईल आणि पिंट्या भाऊ ज्या वेळेस मीना ताईने तुम्हाला शेवटी हात जोडले त्या वेळेस तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ना ते एकदम मनाला स्पर्श करून जातात
पुन्हा चालू करा जमलं तर जमलं खूप मिस करत आहोत वेब सिरीज आणि तुम्हा सगळ्यांना परत बघायचं आहे गावाकडच्या गोष्टी जमलं तर जमलं नवीन गोष्ट यासारख्या वेब सिरीज मधून धन्यवाद
गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ruclips.net/video/P61k9zDNJZg/видео.html
तुमच्या वेब सिरीज ते हसवणे शेवटी काहितरी पटवुन देने हे आम्हा चाहत्यांना भरपूर आवडते thanks kori pati production
Nice
संत्या... Be serious
मीना ची सूरखी नको होवून देवू यार .
खूप गोड आहे पोरगी...
❤️❤️❤️❤️❤️❤️
कोणाला कोणाला आवडती ही सिरीज त्यांनी लाईक करा ❤️❤️❤️
मेहुनी पडली रे प्रेमात😂 एक नंबर भाग👌
😂😂
एक नंबर हनम्या गँग.. राडा तेवढा बरोबर करतात. लय भारी..I like it yaar.
😄😄😄खूप छान वाटतं एपिसोड बघितला की दिवसच चांगला जातो
वा पिंट्या भाऊ मीना पेक्षा तर पूनम च तुझ्या वर जास्त फिदा आहे राव😄😄
पूनम पण फिदा झाली❤️😊
मित्रांनो जिंदाबाद !
कोरी पाटी ची कलाकृती ही नेहमीच अप्रतिम असते, प्रत्येक कलाकृती आणि त्यातील कलाकार पिंट्या, अव्या, बापू, गोट्या, मंग्या, मीना, पूनम, सरपंच सगळ्या कलाकारांच करावं तेव्हढं कौतुक कमीच आहे. तुम्हां सर्वांमुळे मनाला पुन्हा गावची ओढ लागून लागते आणि स्क्रीन वरील प्रत्येक प्रसंग आपलासा वाटू लागतो. मला वाटतं अस हे प्रत्येकाचच होत असावा. ज्यांनी ज्यांनी गावखेड्यात जन्म घेतला, गावच्या लाल मातीत, शेतवाडीतल्या झाडांवर, मोकळ्या राणभर आपलं बालपण रंगवलं त्या सर्वांना तुम्ही आपलेसे वाटता. पुढच्या भागाची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो. संत्या-सुरकी प्रमाणेच पिंट्या-मीना तुम्ही अजरामर करणार यात शंकाच नाही. तुम्हा सर्वांना आणि टीम कोरी पाटीला खूप खूप शुभेच्छा...💐
- दिनकर पाटील.
दोहा, स्टेट ऑफ कतार.
मस्त रे मराठी पठ्ठ्यानो. एकदम सुपर स्टार आहात सर्व जण.जय महाराष्ट्र.
काही झालं तरी एकमेकाचं प्रेम तुटू देऊ नका पुढील भागात निर्माण झालेला दुरावा तेड दूर करा अशी आशा बाळगतो आम्ही 🙏❤️
एवढी भारी वेब सिरीज . जनतेला खुप आवडते. टाईम 18 मिनटांचा हे आपल्याला पटंल नाही? टाईम वाडवा जरा पवार सर
पिंट्या ची love story बदलू नका sir काही ही करा पण पिंट्याच लगीन मीना सोबतच जाल पाहिजे
ह्या webseries मधील 1 no ची जोडी आहे ही❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पिंट्या भाऊ तुझे चेहऱ्याचे हावभाव खूप भारी आहेत. बरोबर विषय धरून
अप्रतिम अभिनय केला सर्व कलाकारांनी सर्वांचे अभिनंदन.
I'm from Karnataka but I love these all the web series. Lovely 👌👌
Did uh understand the language..?
@@aspirant2846 it's marathi language bro 😘I love this Serial
खुपच छान👏✊👍👏✊👍
कोरी पाटीचा प्रत्येक एपिसोड हा खुपच खास, जबरदस्त, ग्लॅमरस आहे त्याच प्रमाणे मनोरंजन पण भरपुर आहे असेच नवनवीन एपिसोड काढावे आपण.
Samarth...😂😂😂😂..bhalyaaa 😂😂🤣🤣🤣🤣.... This was epic...I can't stop 😂😂😂😂
Kharch khup chhan jhala ek number episode jhala
ओ.शेठ तुम्ही नादचं केलाय थेट एकच नंबर सिरीयल आता सुरू झाली नाटकातील गोडी. मीनी नाही! आता पुढे, 'पूनम आणि पिंट्या ',यांचे लव सुरू होणार असे वाटते यांची जोडी पण एक नंबर आहे.
असेच सर्वजन काम करत रहा सर्व टिम आणि सर्व कलाकारांचे आभार
के.टी.पवार सर असेच नवनवीन सिरीयल बनवत रहा सर्वांना शुभेच्छा.💐💐🙏🙏😁😁😊👌👌
आपली वेब सिरीज खूप छान आहे पण तुम्हाला वारंवार सांगत आहोत की भाग थोडा मोठा बनवा.
एपिसोड सुरू होतो मन रमून जात आणि लगेच एपिसोड संपतो.
TV var serials baght ja vatel 30 mint baghitl. Tyat 13 mint add astat.
Thod dok vapra. Saheb
@@mangeshshinde616. छान माप काढता तुम्ही साहेब. तुम्ही मोठे शास्त्रज्ञांचे गुरु दर्शवता..
@@aniketkadam2246 basic ghost ahe tyat kai guru darshvnya sarkh.
Tumhala as vaty maap kadtoy tr tumhi jas samjta tas. ( maap kadnya sarkh kahic nahi tyat. 😂👌
@@mangeshshinde616 साहेब तुम्हाला असं वाटत का कि त्यांना माहिती नसेल कि सिरीयल मध्ये जास्त अॅडच दाखवीत असतील म्हणून.. तुम्ही त्यांना हे आठवण करून दयाची गरज वाटत नव्हती.एवढेच म्हणायच होत मला
खरच खुप म्हणजे खुपच छान होता खर प्रेम करणार्याची अशिच अवस्था होते
भाल्याचा डायलॉग आवडला तुम्ही लफडी कराय चालत्यात आणि आम्ही बोलाय चालत नाही😆👍👌
छान वाटला भाग पण प्रेम कहाणी पूर्ण दाखवा अस कोणा कोणाला वाटत त्यांनी लाईक करा
बाबूराव .,... कडक..... अक्टिंग सुपर रेरेरेरर.....
मि आज 28 वर्षा च झालो पण आज पर्यंत खूप वेब सरिज बघीलते पण सर्वात मला आवडलेली वेब सिरीज माझी पण लवस्टोरी होती पण प्रेम अर्ध्यावच राहिले यार खूप आठवण येते तीची
बाब्याने एक नंबर वेड्यांची भुमीका केलीय बरका आणि गाडी पण खुप छान वडुन धरली होती मस्त खुप छान 👌👌
या वेब सिरीज मध्ये नियोजनाचा अभाव आहे आणि गावाकडच्या गोष्टी मध्ये सुसूत्रता होती तशी सुसूत्रता नाही प्रत्येक एपिसोड ठरवून केल्याप्रमाणे होत आहे.
Bhalya Ekach number acting keliye rao tu 🤣🤣
आता तर खऱ्या प्रेमाची खरी परीक्षा होईल
आणि पिंट्या भाऊ ज्या वेळेस मीना ताईने तुम्हाला शेवटी हात जोडले त्या वेळेस तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ना ते एकदम मनाला स्पर्श करून जातात
पिंटूशेट दुसर्यांदा तुटलात आपण .छान एपिसोड
मिनाची आणि पिंनट्याची लव स्टोरी पूर्ण करा🙏🙏
ह्याचं प्रेम तोडु नका खुप छान कपल आहे पुढील भागात त्या दोघांना एकत्र आता हिच आमची इच्छा आहे
Bapu hech jamayla phahije. Paristhithi sobat khelann.👌👍
मीना च्या घराला त्या आडव्या फळ्या का लावताय सारख्या...
काय त्या घरात कोण रांगत कुठे जाते का काय😂😂😂
एकदम झकास! 'कबुतरं' चा पुढचा भाग बघतोय अस वाटल.
Bahutek pintyachya nashibat don number chi ahe... 😀😘
एकच नंबर आतुरता पुढील कर्यक्रमाची ❤️🙏✨️
Nice episode hota pudhcha part lavkar pahatav love you take
आजचा एपिसोड पण खुप छान झाला आहे पण शेवटी मात्र रडवल.
मिना आणि पिंट्या ही खुपच छान जोडी आहे.
सर्व कलाकार अतिशय छान अभिनय करत आहेत.
धन्यवाद ऑल टिम
खूप छान हणमंत राव तुमचं कामच वेगळं
खूप छान होता एपिसोड 🔥❤️✌️
मंग्या लय ओव्हर Acting करतोय राव... लय बोर करतंय
काय राव करायला गेला एक न झालं एक 🌷
बापु ही तरी जुळवा संत्याच 😂😀🤩
पोरींचा डोक्यात मेंदू असतो असं मला वाटत होतं पण तुम्ही प्रत्यक्षात दाखवलं मला खूप आवडला हा एपिसोड
खूप छान
आपला आपला दृष्टिकोण 🙂
स्वतः बघा आणि नंतर निर्णय घ्या दुसऱ्याच्या बोलण्यावर प्रेम उधवस्त नाहीं करायचं
एपिसोड बघून मला अस म्हणायचं होत
Mothi ch rahudya mag jara barki ch adi lagin kara😂😂 as zal
मस्त हणमंतराव काय प्लॅनिंग केलंय मस्तच पिंट्या आणि मीना मला अस वाटतंय तुमचं लग्न होणार नक्की,पळवून लावलं पाहुण्यासनी हनम्यान
वेब सिरीज भारी आहे.....keep it up 👍🏻❤️
भालचंद्र(बाब्या) एकच नंबर भाऊ लय भारी
छान आहे व्हिडिओ आवडला💐💐💐👍👍
भालचंद्र चे काम एकच नंबर आहे
पवार सर एकदम भारी एपिसोड राव खूप सुंदर
अतिशय सुंदर विचार आहे
खुप भारी भाग आहे काहीतरी वेगळे शिकायला मिळते
पुन्हा चालू करा जमलं तर जमलं खूप मिस करत आहोत वेब सिरीज आणि तुम्हा सगळ्यांना परत बघायचं आहे गावाकडच्या गोष्टी जमलं तर जमलं नवीन गोष्ट यासारख्या वेब सिरीज मधून धन्यवाद
वेब सिरीज खूप छान आहे असे प्रेम मुळे सगळे नात तुटते जीवनभर आठवण राहते भाग 1पण चांगलं झाले
Aiiii shapath ekch no I love all team
खुपच सुंदर भाग बघायला मिळाला ?
Meena is so beautiful and nice Acting👌👌👌
Khup chan
👌👌👌👌
1kch no ♥️♥️♥️♥️♥️♥️💯💯💯
Lai bhari gotya 😂
खूप छान भाग आहे आवडला पुढील भाग लवकर टाका
Kori pati production big love from बेळगाव.....
1 no keli acting bhalyane
हाणम्यानं पिंट्याची पण वाट लावली 😜😜
Nice episode..love story fakt changali hovu de..👍👌👌
ए बाबा संतोषराजे इथे तरी तुझ्या नशिबात प्रेम लग्न आहे का नाही मला तर फार काळजी वाटते
तुझी
परमेश्वर तुझ प्रेम तुला मिळवुन देईल अशी आशा करतो 🙏🙏🙏
मस्त खूप छान 👌👌👍👍❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👌👌👌👌
1 nambar hota ani gairsamajatun Kay hou shakta he bhari dakhavla ahi
अप्रतिम👌👌👌👌
आम्हाला जास्त आवडणारी वेब सिरिज❤❤❤
Ekdam jabardast ahe series best acting
एपिसोड छान झाला पिटु दादा
तुमची वेब सिरीज सहज सुंदर आहे
जाऊदे भाऊ होईल सगळ ठीक ❤️
वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवलाय आजचा भाग
Va pintya mina peksha punamch lay pidha ahe tuza ver💘
या संत्या उर्फ पिंट्या ची मजा आहे राव प्रत्येक सिरीज मध्ये दोन हिरोईन. पण आम्हाला वेब सिरीज खूप आवडते.
हानम्या लका करायला जातो एक आणि होत एक आता निस्तार ❤🧡💚💜💓💞💕
एकच नंबर
जावदे रे तीला … धाकटी तयारच आहे की … 😀
पिंटू शेठ अभिनंदन ,आता पूनम आहे ना,,
मस्त स्ट्रोरी,खुप शुभेच्छा
मिना ची सुरकी नको होऊ देऊ........ दोघांची जोडी खुप छान आहे.....
खासच 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
Episode ekdam mast br man khup anandi jhala 😘😘😘😘❤️❤️
Lay lay super bhag
Nice episode ❤❤
धन्यवाद, वेळ आणि मन लाऊन कॉमेंट केल्याबद्दल🤩
दुसरी आहे तुला भावड्या😂😘😂 तिच्या पेक्षा अति सुंदर मागे वळून तर बघ
Ek dum mast
पवार सर स्टोरी लय भारी आहे ़़़़़आसच दोघाचे प्रेम राहू द्या सर. 👌👌👌👌👩❤️👨👩❤️👨👩❤️👨
मस्त छान एपिसोड
Twist bhari taklay
🙏🥰Mina aani pintya cha julava ❤️👍
अति उतम
लय भारी
खूब भालो
खुपच मस्त आजचा एपिसोड
30 m चा तरी येपिसोड बनवा ...👍