अबब..! एकाच गावावर चक्क 150 कोटींचे कर्ज | दुधड गावाची कथा | शेतकरी कडुबा चाैधरी | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 45

  • @annanirmata
    @annanirmata 2 года назад +15

    ज्यादिवशी या बाबासारखे सर्व शेतकरी मोठ्याईकी सोडून बोलतील, त्यादिवशीच आपल्या शेतकर्यांच्या सर्व समस्या संपन्याला सुरवात होईल.

  • @Vishal_ghoge
    @Vishal_ghoge 2 года назад +6

    पुर्ण video टाका बाबांचा खुप छान मार्गदर्शन दिले

  • @Creativeevent2827
    @Creativeevent2827 2 года назад +15

    एकदम खरां अनुभव

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 2 года назад +25

    ज्या पिकासाठी फवारणी आणि खत जास्त लागते ते पिक घेऊ नये. ही फक्त किटनाशक आणि खत कंपन्यांची भरती आहे.

  • @BeHappy-dl4nz
    @BeHappy-dl4nz 2 года назад +15

    खरं आहे बाबांचं मी स्वतः 20 लाख लॉस मध्ये गेलो 4/5 वर्षा अगोदर शेवटी बाग काढून टाकली.

  • @mahendratule4456
    @mahendratule4456 2 года назад +29

    अनुभवाचे बोल

  • @rahulghode7215
    @rahulghode7215 2 года назад

    एक नं अनुभव सागीतला . शेळीपालन व्यवसायास करा

  • @sujitsonawane3197
    @sujitsonawane3197 2 года назад +3

    सत्य बोलंण बाबा
    अनुभव आहे
    सरकार धोरण शेतकरी कर्ज बाजरी होत आहे
    शेत माल भाव वाढ दे नाही खर्च निघत नाही
    सर्व किटक नाशक खाद्य पदार्थ डिझेल पेट्रोल बियाण बुरशी दर वर्ष ला भाव वाढ होत आहे
    पण शेतमाल भाव वाढ होत नाही

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 года назад

    अगदी बरोबर

  • @manojshinde498
    @manojshinde498 2 года назад

    खरं आहे बाबा चे बोलणे

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 2 года назад +2

    किसानों को आमिष देकर उन्हें फंसाया जा रहा है किसान एक बात ध्यान में वक्त से पहले और मुकद्दर से ज्यादा नहीं मिलता

  • @bharatchavan9319
    @bharatchavan9319 2 года назад +1

    बरोबर आहे बाबा

  • @aniket7109
    @aniket7109 2 года назад

    बरोबर बोलले बाबा

  • @sarangdharpathade7026
    @sarangdharpathade7026 2 года назад +2

    एकदम.मणात.बोलले.दाजी

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 2 года назад +3

    Old is gold

  • @chuntumhare2554
    @chuntumhare2554 2 года назад +3

    या गावात कोणीही दारू पीत नाही या गावातील लोक राजकारण करत नाहीत आणि डाळिंब शेतीचा या गावातल्या लोकांचा प्रचंड अभ्यास आहे या सर्व कारणामुळे हे घडलआहे

  • @Dd_12348
    @Dd_12348 2 года назад +2

    शेतात कमी पाण्यावर जगणारी लोकल झाड लावा आणि शेती मधून बाहेर पडून इतर नोकरी व्यासाय करा कारण climate change चा पहिला फटका शेतकरी ला बसणार आहे।थोडक्यात शेतात कमी पाणी खत न लागणारी झाडे लावा कारण शेतकरीच्या जीवावर दुकानदार राजकारणी इतर सगळे मोठे झाले शेतकरी सोडून

  • @user-om9fr9ku9d
    @user-om9fr9ku9d Год назад +1

    Amchya kade 4 gai ahe
    Komdiche shed ahe
    50 hajar kamavto mahinyala
    Carrorpati nahi benayche mala🤦

  • @sujitlakde
    @sujitlakde 2 года назад +1

    मी पण दोन एकर क्षेत्रात लावले होते नाही परवडत डाळिंब

  • @sanapamit209
    @sanapamit209 2 года назад +6

    डाळिंब ला बदनाम करू नका डाळिंब किंवा इतर कोणताही बाग अभ्यास केल्याशिवाय लागवड करू नका अधीसारखे शेती करण्याचे दिवस राहिले नाहीत कोणतेही पिक करायचे असेल तर आधी त्यापिकाचा अनुभव असणारे व सतत तीन वर्षे त्या पिकाच विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकरी शास्त्रज्ञ भेट घ्या

    • @bhagwatjagtap7811
      @bhagwatjagtap7811 2 года назад +2

      Bhau tumhi kiti pan PhD Keli na tar nisrgavar depend rahatt

    • @sanapamit209
      @sanapamit209 2 года назад +2

      @@bhagwatjagtap7811 नक्कीच शेती ही निसर्गावर अवलंबून आहे पण योग्य मार्गदर्शनामुळे आपण होणारे नुकसान कमी करू शकतो मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय

    • @rahulmahanwar4433
      @rahulmahanwar4433 2 года назад +3

      तूम्हाला बाबांचे केस काय असच पांढरे झालेले वाटतात का

    • @Satarabailgadaexpress
      @Satarabailgadaexpress 2 года назад

      @@rahulmahanwar4433 बरोबर आहे... जेव्हा पीक चांगले असते तेव्हा बाजार भाव नसतो 💯

    • @rahulpansare3097
      @rahulpansare3097 2 года назад

      निसर्गाला अनुसरून पिके घेतली पाहिजे
      आणि स्वतःला जास्त अनुभव ज्या पिकाचा आहे ते घेतलं पाहिजे.

  • @anil.b.kulakarnikulakarni6425
    @anil.b.kulakarnikulakarni6425 2 года назад

    Good

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 2 года назад

    Ajun mothi mulakhat ghyayla pahije hoti

  • @juramgite7494
    @juramgite7494 2 года назад

    आणि बँक वाले वेळेवर फाईल पास करती नाही. ते कर्ज देतात म्हणजे फुकट देतात हे सगळे कारण शेतकरी कर्ज बाजारी होण्यासाठी

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 2 года назад +1

    हीशेब चूकला बाबा 60 हजार होतात 10 किंटलचे

  • @annrcreator1955
    @annrcreator1955 2 года назад

    Experience In Most Important

  • @harshalfaye8676
    @harshalfaye8676 2 года назад +3

    नागपुर चे शेतकरी करोडपती झाले मौसंबी लावून

  • @pradipchavan735
    @pradipchavan735 2 года назад +1

    मामानि साहिबा विशयी आनी दरा बद्दल सांगितले ते बरोबर‌ आहे.

  • @jaywantchavan9234
    @jaywantchavan9234 2 года назад +1

    मेहनत केली तर दलिंबत खूप पैसा आहे. मोसंबी 10 ते 30 रुपये किलो.

  • @santoshjejurkar7227
    @santoshjejurkar7227 2 года назад +4

    बाबा लोक डाळींबावर लखपती झाले.
    काय बोलता.

    • @rahulmahanwar4433
      @rahulmahanwar4433 2 года назад +2

      भिकला पन लागले ना काही

    • @satgamingnik935
      @satgamingnik935 2 года назад +1

      भावा लखपती झाले पण करोड दोन करोड चे कर्जपण झाले ते फिटना म्हणुन आत्महत्या पण झाल्या

    • @user-om9fr9ku9d
      @user-om9fr9ku9d Год назад

      Company che agent

  • @happyfarmarclub8232
    @happyfarmarclub8232 2 года назад

    Mulakhat jast vel ghyala pahiji hoti

  • @jaywantchavan9234
    @jaywantchavan9234 2 года назад

    मेहनत न करणाऱ्या अळासी लोकांसाठी मोसंबी, सोयाबीन तूर फार चांगली. मेहनत खूप - पैसा खूप. आम्ही नवीन मोसंबी उपटून डाळिंब लावली आहे

    • @AmolJadhav-ug3xp
      @AmolJadhav-ug3xp 2 года назад +10

      तुझ्या डाळींबीवर तेल्या आल्यावर समजेल तुला

  • @Realatmx
    @Realatmx 6 месяцев назад

    😂 they don't have thier own decision making power blaming on government🤣 if your 18+ how can you say oh i got fooled... One sided story... Even if we assume those employees forced them... Do farmers asksd how much will cost for pesticides and fertilisers.. 😂 if you don't know such basic math don't blame if someone scammed you