सर खुपचं महत्वाची माहिती दिली आहे माझी केस दिवानी न्यायालयात होती आणि त्याचा जजमेंन्ट 11.3.2024 ला झाला पन डिक्री मिळाली नाही अजुन म्हणजे आज दिनांक 27.3.2024 पर्यंत मीळाले नाही याला कारण काय असु शकते सर धन्यवाद तुम्ही जी माहीत व्हिडिओ मद्धे दिल्या बद्दल धन्यवाद
तहसीलदार साहेबांच्या निकाल वर 23 Aug तारीख आहे आणी निकालाची प्रत 14 Sept ला मिळाली आहे. पुढे प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील करायचा कालावधी कधी पासून चालू होतो? 23 Aug पासून की 14 sept पासून? कृपया रिप्लाय द्या. धन्यवाद सर.
Collector na process @ pmrda stopped illegally by collector pune ---corruption should also have some limits --- violation of govt GR -- is govt sleeping
खूप छान उपक्रम आहे सर
सर अपील बाबतीत करावयाची कार्यवाही बाबतीत सुंदर मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आम्हाला ही तरतूद समजली आहे आभारी आहे
खूप छान माहीती देताय सर तुम्ही
खूप छान माहिती सर आणि महत्वापूर्ण माहिती. धन्यवाद.
👍💯
सुयोग्य मार्गदर्शन. धन्यवाद सर.
सुंदर
धन्यवाद
धन्यवाद सर जी
आपण दिलेल्या माहितीने निश्चितच ज्ञानात भर पडेल सर 😂🎉
खुप छान माहिती दिली सर 🌹
आयुक्त च्या आदेशा विरुद्ध अपील दाखल करण्यासाठी किती मुदत असते.
वाटपाच्या दिवाणी दिव्यातील कामकाजासाठी सहहिस्सेदाराच्या बँक खात्याची माहिती कोणत्या नियमानुसार काढता येते यावर विडिओ बनवा सर
Sir amal bajavani chi mudat kiti diwasachi aste. Tye krapya kalwa.
S.P 3 महिने हद्दपार आदेश Cri. Rev. अँप्लिकेशन. Crpc 397 स्टे ऑर्डर सेशन कोर्ट दाखल करता येईल का ✍️
अपील सोबत स्थगिती अर्ज दाखल केल्यास किती दिवसाच्या आत स्थगिती वर सुनावणी अपेक्षित आहे?
अपील दाखल केली वादी हजर राहत नाही prtivadini काय करावे
Bhai tu sarkar sobat ladat ahe prtivadi sobat nahi
सर खुपचं महत्वाची माहिती दिली आहे
माझी केस दिवानी न्यायालयात होती आणि त्याचा जजमेंन्ट 11.3.2024 ला झाला पन डिक्री मिळाली नाही अजुन म्हणजे आज दिनांक 27.3.2024 पर्यंत मीळाले नाही याला कारण काय असु शकते सर
धन्यवाद तुम्ही जी माहीत व्हिडिओ मद्धे दिल्या बद्दल धन्यवाद
तहसीलदार साहेबांच्या निकाल वर 23 Aug तारीख आहे आणी निकालाची प्रत 14 Sept ला मिळाली आहे. पुढे प्रांत अधिकारी यांच्याकडे अपील करायचा कालावधी कधी पासून चालू होतो?
23 Aug पासून की 14 sept पासून?
कृपया रिप्लाय द्या. धन्यवाद सर.
14
Sept
@@aakashhushare6802 धन्यवाद सर...🙏
ए डी एम ने दिलेला निका लाचा अपील कालावधी किती
आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर काय करावे लागेल महसूल विभाग
कॉन्टॅक्ट नो. मिळेल का सर...
सर ही अर्ध न्यायालयीन प्रथा बंद करून पूर्ण न्यायालयीन प्रथा का करू नये भ्रष्टाचार थांबेल
सर मि अज्ञान पाल्याचे जमिनीविषयी
Collector na process @ pmrda stopped illegally by collector pune ---corruption should also have some limits --- violation of govt GR -- is govt sleeping