रानभाजी - डीने | डीन्याची भाजी | Ranbhaji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 74

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 2 года назад +13

    खूप छान सादरीकरण .चुलीवरच्या जेवणाला वेगळाच स्वाद असतो .असेच वेगळे विषय मांडत रहा .

  • @chandrakantpatil3749
    @chandrakantpatil3749 3 месяца назад +3

    खूप सुंदर सादरीकरण रानभाज्या खूप पौष्टीक असतात शिवाय चविष्ट असतात असेच व्हिडिओ पाठवत राहा 😊

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 3 месяца назад +3

    👌👌 भाजीची रेसिपी छान आहे.. आमच्या गावात (रत्नागिरी) ह्याला दिंडे बोलतात.. ज्याच्याकडे केळीची किंवा चवैची (रान केलीची) पानं नसली तर श्रावणात दिंड्याच्या पानावर जेवतात..
    ह्याच्या देठांची भाजी करतात हे युट्युबवरच्या व्हिडीओ मुळे माहिती झालं... ही पानं पावसाच्या सुरुवातीलाच मिळतील नाही तर मी ही भाजी करून बघितली असती...

  • @lochangawde9826
    @lochangawde9826 2 месяца назад +2

    आम्ही तर पहील्यानदा ऐकले ह्या भाजी चे नाव

  • @V_Y_music
    @V_Y_music 3 месяца назад +1

    Khup Sara's..... Bhaji...

  • @narendraraut657
    @narendraraut657 2 месяца назад

    आमच्याकडे सापुड बोलतात आणि भरपूर भेटतात

  • @prakash-pp1yk
    @prakash-pp1yk 2 месяца назад

    खूप छान मला दिंडे खूप आवडतात

  • @vidyaarundabhade194
    @vidyaarundabhade194 Месяц назад

    औरंगाबाद ला रानभाजिचा मेळावा भरवा

  • @SandhyaRokade-pv6ix
    @SandhyaRokade-pv6ix Месяц назад

    I also saw it for the first time how to identify this plant

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 3 месяца назад +3

    या भाजीला आमच्या कडे दिंडे म्हणतात

  • @prakashbujad2706
    @prakashbujad2706 2 года назад +1

    खुप छान मस्त 👌👌🌹🌹👍👍

  • @manshreesakpal1079
    @manshreesakpal1079 2 месяца назад +1

    आमच्याकडे दिंडे बोलतात दोन प्रकारचे असतात जे छोट्या पानाचे असतात त्यांच्या कोवळी पाने टोकाकडून कोवळंन शेंड्याकडील भाग तोडून घेतो गावी लहान असताना खाल्ली आहे

  • @surendramohite679
    @surendramohite679 2 месяца назад

    खूप छान. अनेक शुभेच्छा.

  • @fx__arnav9628
    @fx__arnav9628 3 месяца назад

    Khoop chaan baghun anand zala

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 6 месяцев назад +1

    भाजी पण तूपण खुप छान ❤

  • @urmilathakur3863
    @urmilathakur3863 2 года назад +5

    याला आमच्याकडे दिंडे म्हणतात यांची भाजी करतात
    आमच्याकडे याच्या पानावर श्रावणी सोमवारी जेवतात

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 2 года назад +2

    अस्सल अग्री पद्धतीची भाजी छान

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 2 года назад +1

    मस्त तिथे चूल मांडावी आणि स्वयंपाकासाठी अंगण तयार करावे मला आवडतात कोकणातले व्हिडिओ पाहिला

  • @nilamwangad7114
    @nilamwangad7114 3 месяца назад

    आम्ही पण डीने बोलतोय i like it 😋

  • @gajananbangar8497
    @gajananbangar8497 2 месяца назад

    Mast ❤❤

  • @mayurideshmukh7052
    @mayurideshmukh7052 2 месяца назад

    आम्ही या भाजीला डेस किंवा डेसे म्हणतो. छान रेसिपी दाखवली ताई...

  • @sangeetapatil886
    @sangeetapatil886 3 месяца назад

    Amhi dinde bolto ❤

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 месяца назад

    छान 👌👌

  • @ashwinipednekar6830
    @ashwinipednekar6830 4 месяца назад

    Khup chan मस्त भाजी करतात आणि तुला full Saport आणि big like tai🎉🎉🎉

  • @gajananbangar8497
    @gajananbangar8497 2 месяца назад

    Natural MG film studio

  • @surajmohondkar6616
    @surajmohondkar6616 2 месяца назад

    Amche Dongrat pan bhette Amhi pn Dinde chi bhaji boltat yachi bhaji khup Avadte mal pan 😋

  • @sarikashivalkar5055
    @sarikashivalkar5055 2 года назад

    मस्त 👌👌

  • @sumathipillai35
    @sumathipillai35 2 месяца назад

    Where do you stay

  • @rajendraiwarkar4994
    @rajendraiwarkar4994 2 года назад +1

    ही भाजी खाण्याचे फायदे कोणते

  • @Sonali143-s2y
    @Sonali143-s2y 2 месяца назад

    Dinde saf krtana khup khaj sutte hatala .bhaji mast lagt

  • @deepakpatil7980
    @deepakpatil7980 2 месяца назад

    Aamhi pn dende bolto

  • @vandanaparanthaman9782
    @vandanaparanthaman9782 2 месяца назад

    Chan. Mala baalpan aataval

  • @Drishtib1
    @Drishtib1 3 месяца назад

    👌🏻👌🏻👌🏻

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 Год назад

    अग हो पण आम्ही नॉनव्हेज खात नाही मग आणि हि भाजी कुठे मिळेल

  • @Entertainmentprabhu
    @Entertainmentprabhu 2 месяца назад

    Sundar

  • @GeetaHatkar-i2k
    @GeetaHatkar-i2k 2 месяца назад

    आम्ही या भाजीला दिडया बोलतो वाल किंवा झिंगे घालून हि भाजी बनवतो

  • @chhyabhagat50
    @chhyabhagat50 4 месяца назад

    ताई आमच्या गावाला याला कुल्हीचे कंद म्हणतात, कोणीहीच खात नाही याला, पावसाळ्यात खूप मिळतात आमच्या गावाला

    • @kishorpadol7394
      @kishorpadol7394 3 месяца назад

      कोल्हीचे कंद वेगळे असतात ते खातच नाही हो दादा तूम्ही विदर्भातले का? विदर्भात मिळतच नाही ही भाजी

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 Год назад

    कोणत्या भागात उपलब्ध असते याची माहिती सांगा

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 3 месяца назад

      आता पावसाळ्याच्या सुरवातीला बाजारात गावातल्या महिला सगळ्या रानटी भाज्या विकायला येतात...
      गावातल्या महिला शक्यतो सकाळीच भाज्या घेवून बसतात..

  • @manishamoule6372
    @manishamoule6372 2 года назад

    Ya bhajila aamchyakade sapud bolatat

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 Год назад

    आमच्याकडे या रानभाज्या अजिबात मिळत नाहीत. तरी त्या उपलब्ध करून कोल्हापूर येथे पाठवता येतील काय?आले रक्कम भरले नंतर पाठवुन द्याल का? द्यावी ही विनंती. पत्ता नंतर पाठवता येईल.

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 года назад

    ताई गाव कुठलं आहे तुमचं

  • @sanketshintre5869
    @sanketshintre5869 2 года назад +1

    हि डीने ची भाजी vegetarian करून दाखवा.

  • @sharadam3348
    @sharadam3348 3 месяца назад +2

    ए ताई त्या भाताच्या भांड्यात पळी घाल ग

    • @ujvalamohadkar2703
      @ujvalamohadkar2703  3 месяца назад

      Ho

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 3 месяца назад

      जेवण वाढताना भाजी उजव्या बाजूला वाढायची असते..
      तू डाव्या बाजूला वाढलीस..

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 Год назад

    amachekade panachipan hote

    • @kishorpadol7394
      @kishorpadol7394 3 месяца назад

      पानाची कशी बनवतात?