गायिका चा पुढे सोनं सुद्धा फिक आहे लय मंजुळ आवाज आहे ताई तुमचा गाने मध्ये गायत्री ताई गाने मध्ये हसले सारखें गान बोलते आनी दोघी ताई ना अजीबात गर्व कलाचा वाटतं नाही चेहरे वरून समजतंय 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🎹🎹🎹🎤🎤🎤🎤
Gayatri tai. Tumhi. Great ahatach pan Renuka jejurikar he kacya rachaneche chele nahit sangeet he shrushti che yogdan aahe nice voice and great performense
हेच गाणं विलासजी अटक आणि गायत्रीताईनी गायलं होतं ते अतिशय छान आणि अतिसुरेल होते
गायत्रीताई एक सलाम
तुमची जोडी खरोखरच खूप छान आहे तुम्हा दोघांच्या आवाजात एकमेकाला कायमस्वरूपी सातराहो हीच खंडेराया चरणी प्रार्थना प्रार्थना
सुंदर आवाज ,हे देवीच आहे साक्षात सरस्वतीचा आवाज आहे, भाग्यवान आहे
ताई खरच गायन सुपर आहे
तुमचा दोघिचां आवाज कूप छान आहे 🎉🎉🎉🎉
🎉
❤लता दीदी नंतर गायत्री दीदी चा आवाज खूप गोड आहे धन्यवाद दीदी ❤
महाराष्ट्राला लाभलेले दोन गान कोकिळा खूप छान आवाज आहे दोघींचा
वाव खुप छान सुंदर आहे आवाज दोन्ही बाजूला लयभारी आहे मस्तच आहे जय हिंद जय महाराष्ट्र अभिनंदन करतो आहे जय हिंद जय भारत माता की जय हो
खुप छान टुमच्या सारखे कलाकार मराठी गण्याना आणि मराठी भाषेला न्याय देता अभिमान वाटतोय ताई तुमचा ❤
छान खूप छान दोघी ताईंचे मनापासून हार्दिक अभिनंदन धन्यवाद
रेणुका ताई खूपच छान आवाज आहे हो तुमचा मला तर सारक सारक ऐकायला वाटते
मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ओ ताई
एकापेक्षा एक सुंदर आवाज सोशल मीडिया वरती दोघी ताईंची आवाज खूप ऐकले पण दोघे ताईंच्या आवाज प्रत्यक्षात ऐकायचे खूप इच्छा आहे
मनमुक्त झालं देवाचे चरित्र अमृताप्रमाणे आवाज एक से बढकर एक वा खूप सुंदर
एकापेक्षा एक सुंदर आवाज..... गायत्री ताई खुप गोड...
Renuka Tai cha aawaz khup chaan aahe mi tyancha khup mota fan aahe❤❤
गायत्री ताई तुमचा आवाज खूपच छान आहे मी रोज तुमची गाणी ऐकतो मला पीचली माझी बांगडी हे गाणे खूप आवडतात
Khup chaan aawaz aahe doghincha pn ❤❤
गायत्री ताई आवाजाला तोडच नाही संबळ वादक छान वाजवत आहे
Super.
@@babulalshinde3537❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
संबळ वादकाच नाव काय आहे
Ekdam kadak Avaz.Mi doghinchihi fan ahe
गायिका चा पुढे सोनं सुद्धा फिक आहे लय मंजुळ आवाज आहे ताई तुमचा गाने मध्ये गायत्री ताई गाने मध्ये हसले सारखें गान बोलते आनी दोघी ताई ना अजीबात गर्व कलाचा वाटतं नाही चेहरे वरून समजतंय 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🎹🎹🎹🎤🎤🎤🎤
रेणुका ताई गायञी ताई दोघींनी एकञीत गाव अशी माझी खूप ईच्छा होती बरका अगदी माझ्या मनासारख झाल.👌👌👌👌👌👌👌👍
Khup chan avaj doni taincha nice song
मला हे गाणे रेनुकाताई च्या आवाजात आयकायला खुप आवडते कारण आवाजाचा चढ उतार कोनालाच नाही जमत
Khupachsundar Renukatai
रेणुकाताई खूपच गोड आवाज ❤️
व्वा काय आवाज आहे, रेणुका जेजुरीकर, कडक आवाज, गायत्री मंजुळ आवाज, संभळ वाजवणारा अप्रतिम वादक, बुलबुल वादक ❤❤❤
रेणुका ताईचा नाद खुळा आहे सलाम ताई तुमच्या आवाजाला
Kya bat hai gayatri dil jit liya Love you❤
खूपच सुंदर आवाज ताई ✨🎤👌❤
lay bhari Avaj Tai 1 No.
हयला म्हणतात जातीवंत मुरुळी रेणूका ताई खुप छान आहे
सुपर माझे आवडते गाणे आहे सुंदर आवाज ❤❤❤❤❤
रेणुका ताई एकदम कडक..❤
1नंबर.ताई
खुप सुंदर आहे अस समजायला काहीच हरकत नाही
कोणी कायपण म्हणा रेणूका ताईला तोडच नाही बरका❤❤❤
Renu tai ekdam kadak aavaj
खुप छान रेणुका ताई गायत्री ताईं 🙏🙏🔥🔥
रेणुका ताईचा आवाजाला तोड नाही 🎉
सुंदर गायन दोघींचे, आणि साथ पण सुंदर आहे 👌.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ खुप छान गाणं गायलं ताई तुम्ही एकदम काळजात घर केले या गाण्याने
Khup mast tai
आवाज ❤❤❤❤❤
एकच नंबर ❤❤
गायत्री ताईच्यां आवाजात लय आहे खुप गोड
खूप छान 👌👍
एक नंबर 👌👌👌👌
गायत्री खुप छान आवाज ❤❤
रेणुका ताई आपले कार्यक्रम खूप छान असतात
भावी आशा लता सलाम गायनाला अभिमान वाटतो सव टिमचा शुभेचछा
गायन वादन नृत्य एकदम छान मि खुपवेळा हा व्हिडीओ पाहतो ❤ ❤ ❤
खरच खूप छान
खूपचं छान आवाज आहे ताई
जातीवंत मुरूळी आहे रेणूका ताई छान
खूप छान दोघी ताई 🥰❤
एक दम कड़क ❤❤❤
संबळ वादक खूप सुंदर आहे ❤
एकच नंबर
गायत्री ताई एक नंबर गातात रेनुकाताई पेक्षा आवाज गोड
लाजवाब गायले ताई
धन्यवाद ताई. किती सुंदर. झालं गित
अप्रतिम गायन ताई आपले खूप छान
खुप छान 🎉🎉
रेणुका ताई कडक
अति सुंदर ताई
मी गायत्री ताईचा मोठा फॅन आहे
Gayatri tai. Tumhi. Great ahatach pan Renuka jejurikar he kacya rachaneche chele nahit sangeet he shrushti che yogdan aahe nice voice and great performense
दोघींचा पन आवाज छान आहे जय मल्हार
अप्रतिम फारच सुंदर
खूप छान आवाजात बोलत ताई 👍🌹🥰💞
छान गायन.
खूपच छान अप्रतिम आवाज
खुप छान
Both are great ❤❤❤❤
खूप छान. ताई गाणं
एकच नंबर गाण .जय मल्हार
❤❤❤1नोंबर
Wha kya awaj ahe yar
दोनी ताई ना नमन
खूप छान रेणुका ताई
❤ अप्रतिम आवाज ❤
क्या बात है रेणूकाताई कडक
कोरस लय भारी
Supar
खूप छान आवाज एकदम मस्त
❤❤❤❤ एक नंबर ताई
तुम्ही फार दोन्हीही गायिका सुंदर आहात आवाज सुंदर आहे
दोघींचे मिळुन एक गाणं येऊद्या नवीन
गायत्री.ताई.भारी.कोरस.उतम
🎉
संदिप.राठोड.किबोड.छान🎉
संभळ आनि आरगन याच्या दोघा साठी 1 लाईक तर बनतेच नाद खुळा 👍
❤नाद करायचा नाही🎉
छान आवाज सुरेल आहे
रेणुकाताईचा आवाज एक नंबर
सुपर
आवाज छान आहे
जिवलगा म्हल्हारी एक नंबर गाणं ❤️
दोन अनमोल रत्न
🙏🙏👌👌👍👍 खूप छान
रेनूकाताईचा आवाज खूप गोड ❤
खूप,छानॴवाज,आहे