किती शुद्ध बावळटपणा आहे सारखा सारखे प्रश्न विचारून महाराजांनी काही तरी वेगळे बोलावे या साठी प्रवृत्त केले जाते आहे जेणे करून तेच तेच दिवसभर चालवून समाजात अराजकता पसरवु पहात आहे abp माझा
गड हा महंत भगवान बाबा यांचा आहे परंतु या गडावर राजकारणाचा विषय महाराजांना आवडत नसेल आणी गडावर राजकारण होयला ही नको त्यामुळे शास्त्री म्हणत असतील भाषन नको पंकजाताई च यात काय वाद निर्माण करतात ऊगचच काय मिडिया वाले तर चांगले माणसे दिसली कि त्यांना जास्तच बदनाम करून टाकतात
अरे लोकांना माझ एवढच सांगण आहे की. महंत शास्त्री महाराज हे बरोबर बोलत आहे...मिडियावाले तुम्ही महाराजांची क्लिप दाखवताय. ..तो कोण मिडियावाला बोलत होता..तो काय संताची वाणी बोलत नव्हता...कळल का..
श्री नामदेव शास्री आपन संत आहे असे संजतात पन संतान च्या तोंडी अशी भाषा शोभत नाही आपन श्री भगवान बाबची सेवा करीत आहत तुम्ही राजकारणी नाही श्री भगवान गडाची कुणाच्या बापची जहांगीरी नाही जेवधि मानस तुमच्या कड़े आहे तेवढे मानस त्यांच्या कड़े पन असतात हे लक्षात ठेवा ज्या जऱ तुम्हाला धमकी दिली तर तुम्ही कायदा हातात घेण्याची भाषा करतात जय लोकनि तुम्हला मोठे केले ते तुम्हला खाली पन खेचू शकतात आपन महंत आहत तुम्ही राजकारणात पडू नये असे वाटते हेच राजकारणी आपल्या फ़ायद्या साठी तुमच्या उपयोग करतील व काम zalya वर बाजूला सारतील जऱ तुम्हला राजकारन करायचे असेल तर राजकारणात या आपल्या सारखे अनेक संत महंत राजकारणात आले आहेत व आहे पन महंत असून गांव गुंडा सारखी भाषा वापरने बरे नाही कारण आपन लोकशाही असलेल्या देशात राहत आहोत ज्या कोनवर अन्याय होत असेल त्याने कायद्य नुसार राहिले पाहिजे तुमच्या सारखे संत महंत जऱ अशी भाषा वापरत असतील तर सामान्य अडानी माणसे काय करतील तुम्ही समाजाला दिशा देण्याचे काम करतात हेही लक्षात असु द्यावे अन्यथा संत महंत यांच्या वर लोकांचा विश्वास राहणार नाही तुम्हला कोणी दम बाजी अथवा ब्याकमेल करत असेल तर तुम्ही पोलिसात तक्रार करावी आशा लोकना अद्दल घडली पाहिजे हेही खरे आहे की संत महात्मा यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सद्या चालू आहे पन याचा अर्थ असा नाही की संत महतानी कायद्याच्या आधार न घेता फाडून खाण्याची भाषा करावी तुमची मानस त्यांची मानस आसा भेदभाव करुण समाजात दरी निर्माण होईल त्या मुळे दोघांकडचि मानस भरडली जातील हे जऱ थामवचे असेल तर कायद्यने करवाई करने उचित राहील आपन महंत असल्या मुळे mazya पेक्षा नक्कीच जास्त हुशार आहत व समझदार आहत जय हरि
एबीपी न्यूजवाले हा वैयक्तिक प्रश्न आहे. भगवान गड आणि भगवानबाबा या परिसरातील जनतेचा भावनिक विषय आहे. आपण त्यामध्ये न बोलले बरेच होईल. हा विषय कोणी घेता कामा नये.
शास्त्रीजी सोन आहेत, तुम्ही किती जरी उगळल तरी त्यातून सोनच बाहेर निघनार.. अत्यंत संयमाने सडेतोड उत्तर दिले बाबानी... भगवान बाबांच्या गादीला शोभणार व्यक्तिमत्व आहेत शास्त्रीजी..
पत्रकार साहेब भगवान गडावर राजकारणाची जागा नाही जो भगवान गडाचा बाबा असतो त्याचा आदेश बनायचा असतो कुठलाही संस्थांचा देवस्थान संस्थांचा जो आदेश असतो तो म्हणायचा असतो किती मोठा पुढारी असो
शाश्त्रीजी आपण ब्रम्हचारी,वामनभावू यांचे वारस आहात.परळीतील धंदे हे आत्ताचे नाहीत. फार पूर्वीपासूनचे आहेत.हे आपणास माहीती नव्हती कां?याला आपलीही मुकसंमती दिसते.आपण एका जातीचे,समाचे नाही,हे विश्वची माझे घर!असे वागणे अपेक्षीत आहे.
शास्त्री जी, गड, मठ तिथले महंत हे 'लोकाश्रित' असतात. लोकेच्छेचा आदर आपण स्वत:हून करावयास हवा... अध्यात्मिक माणसास एवढा अहं, गर्व, ताठा नसतोच, मुळी... प्रात:स्मरणीय बाबांना नारायण गडावर थोडं 'वाकडं' जाणवलं, तर ते सर्वस्व त्यजून निघाले होते.. कुठं, ते अकल्पित आहे... बाजीराव पाटलांनी गळ घातली, म्हणून बाबा ह्या धौम्य गडावर थांबले... तुम्ही तर सारा अध्यात्म कोळून प्यायलेले... त्याचा काही कस तुमच्यात उतरला असेल, तर उदार अंत:करणाने थांबवा ना ही समाजाची, गादीची व गडाची नाचक्की! एका यत्किंचित परीटाचं बोलणं मनावर घेऊन प्रभुरामचंद्रांनी सीता माईंना वनात नेऊन सोडलं होत... समाजासाठी तुम्ही सुध्दा श्रीरामांपेक्षा कमी नाही आहात... आज पंचवीस गावचे सरपंच तुम्हाला विनंती करीत आहेत, तरी तुम्ही त्यांना झिडकरता म्हणजे काय, समजावं??
नामदेव शास्री,आपण शाकाहारी आहात का मांसाहरी,माणसं फाडून खातो म्हणता,भगवानबाबा तर शुद्ध शाकाहारी महान संत होते,तूम्ही त्यांच्या गादीवर बसलेत अशी भाषा वापरू नका,जेणेकरून भगवानबाबांच्या विषयीची श्रद्धा कमी होवू नये...
माध्यम एकतर्फी वक्तव्य का करीत आहे?जर एखाद्याने दिलेले उत्तर एकतर्फी तुमच्या पर्यंत पोहोचवले जात असेल तर आपण तरी ते स्वीकारावे? जगत् गुरू संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात
Barobar sangtayt ki samorchya chi recording clip jyanna uttar dilay ti kuthay,Hey Media wale ekach baju dakhvun breaking news ni viral kartaat.ata Kadam bai la bolta yet nahi
शास्त्री जी तुम्ही गडाचे महंत आहेत अध्यात्मिक माणूस अहात अशी भाषा कशी शोभा देते एकदा विचार करा भाडं नि वाद करणं हे चुकीचं आहे नि तुम्हाला हे शोभत नाही तुम्ही स्वतःह वर प्रश्न चिन्ह निर्माण केला. परत दुसरी गोष्ट मुंडे साहेब असतांना हा वाद तुम्ही का नाही केला तुम्ही फक्त समाजात फूट पाडत आहेत तुम्ही जे काय आहेत ते समाज साठी आहात खरच लाज वाटते महाराज तुमची।
पञकार काय बोलते .काय आक्कल वगैरे . शास्त्रीजी आपलं मत मांडतात.बाकिच्यांना एवढं विचार .आणी पापात बुडाल्यांनी ज्ञान सांगु नका शास्त्रीनी काय करायच ते .स्वताची योग्यता बघा आदि
शास्त्रीजींचे खूप खूप आभार त्यांनी भगवान गडावर लागलेला "जातीचा" शिक्का पुसून टाकला....
नामदेव शास्त्री बरोबर नामदेव शास्त्री जिंदाबाद👍👍👌👌
राजकरणापासुन गड वेगळा ठेवण्याच काम शास्त्री करत आहेत ते योग्यच आहे यात बिलकुल राजकारण नाही shastri is the great
महाराज तुम्ही योग्य अहात गडापेक्षा कोणी मोठं नाही
नामदेव शास्त्री बरोबर बोलत आहे
किती शुद्ध बावळटपणा आहे सारखा सारखे प्रश्न विचारून महाराजांनी काही तरी वेगळे बोलावे या साठी प्रवृत्त केले जाते आहे जेणे करून तेच तेच दिवसभर चालवून समाजात अराजकता पसरवु पहात आहे abp माझा
नामदेव शास्त्री आपणाला त्रिवार नमन आपण अगदी बरोबर आहात
महाराजांची गडाची बांधणी, प्रतीमा योग्य आहे. माऊली जगाची ओळख
मुंडे साहेब आमचं दैवतं भगवान बाबा दैवतं
करितील संतांना बहुत अहंकार यांच्यामुळेच नामदेव महाराजांना म्हणावं लागलं अहंकाराचा वारा न लागो राजसा
किती बावळट लोक आहेत हे मिडिया वाले ह्या राजकीय गोष्टी वेगळे धार्मिक गोष्टी वेगळे ज्ञानदा जास्त हुशारी दाखल नको
त्या शिवाय कसा चालणार हो यांचा मीडिया.
खरच महाराजांची ताकत कळाली आहे....
नामदेव शास्त्री अगदी बरोबर बोललात
गड हा महंत भगवान बाबा यांचा आहे परंतु या गडावर राजकारणाचा विषय महाराजांना आवडत नसेल आणी गडावर राजकारण होयला ही नको त्यामुळे शास्त्री म्हणत असतील भाषन नको पंकजाताई च यात काय वाद निर्माण करतात ऊगचच काय मिडिया वाले तर चांगले माणसे दिसली कि त्यांना जास्तच बदनाम करून टाकतात
अरे लोकांना माझ एवढच सांगण आहे की. महंत शास्त्री महाराज हे बरोबर बोलत आहे...मिडियावाले तुम्ही महाराजांची क्लिप दाखवताय. ..तो कोण मिडियावाला बोलत होता..तो काय संताची वाणी बोलत नव्हता...कळल का..
उउउऔऔऔऔऔऔउऔऔऔऔऔतयतौउऔऔऔऔऔऔऔउऔयुऔउऔतौतौतततौऔयुयतुऔततयुयौततुउउऔतयतययौऔउऔऔऔऔऔऔऔऔययतयतौउऔयुउऔतयततौउतौऔऔउतौउउउउऔऔउऔउऔऔउऔउऔऔउउउउऔऔऔऔऔऔउऔऔऔऔउऔऔतौउततौऔऔऔऔयु
Bbbh
Beautful
पंकजाताई तुम्ही चांगले आहेत हो माता गोपीनाथ मुंडे नंबर एकचे होते बीडला सर्व मातीत घातलं तुम्ही
'set
नामदेव शास्त्री जिंदाबाद
महाराज आपण योग्य आहात.. गडपेक्षा कोणीही मोठ नाही..
महाराज बरोबर आहेत, हे मिडिया म्हणजे नारदमुनी.
बाबा बरोबर बोललात तुम्ही आम्ही सर्व सामान्य माणूस तुमच्या सोबत आहोत
Sarwat hushar aani Abhyasu Aahet Shasri🙏
श्री नामदेव शास्री आपन संत आहे असे संजतात पन संतान च्या तोंडी अशी भाषा शोभत नाही आपन श्री भगवान बाबची सेवा करीत आहत तुम्ही राजकारणी नाही श्री भगवान गडाची कुणाच्या बापची जहांगीरी नाही जेवधि मानस तुमच्या कड़े आहे तेवढे मानस त्यांच्या कड़े पन असतात हे लक्षात ठेवा ज्या जऱ तुम्हाला धमकी दिली तर तुम्ही कायदा हातात घेण्याची भाषा करतात जय लोकनि तुम्हला मोठे केले ते तुम्हला खाली पन खेचू शकतात आपन महंत आहत तुम्ही राजकारणात पडू नये असे वाटते हेच राजकारणी आपल्या फ़ायद्या साठी तुमच्या उपयोग करतील व काम zalya वर बाजूला सारतील जऱ तुम्हला राजकारन करायचे असेल तर राजकारणात या आपल्या सारखे अनेक संत महंत राजकारणात आले आहेत व आहे पन महंत असून गांव गुंडा सारखी भाषा वापरने बरे नाही कारण आपन लोकशाही असलेल्या देशात राहत आहोत ज्या कोनवर अन्याय होत असेल त्याने कायद्य नुसार राहिले पाहिजे तुमच्या सारखे संत महंत जऱ अशी भाषा वापरत असतील तर सामान्य अडानी माणसे काय करतील तुम्ही समाजाला दिशा देण्याचे काम करतात हेही लक्षात असु द्यावे अन्यथा संत महंत यांच्या वर लोकांचा विश्वास राहणार नाही तुम्हला कोणी दम बाजी अथवा ब्याकमेल करत असेल तर तुम्ही पोलिसात तक्रार करावी आशा लोकना अद्दल घडली पाहिजे हेही खरे आहे की संत महात्मा यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सद्या चालू आहे पन याचा अर्थ असा नाही की संत महतानी कायद्याच्या आधार न घेता फाडून खाण्याची भाषा करावी
तुमची मानस त्यांची मानस आसा भेदभाव करुण समाजात दरी निर्माण होईल त्या मुळे दोघांकडचि मानस भरडली जातील हे जऱ थामवचे असेल तर कायद्यने करवाई करने उचित राहील आपन महंत असल्या मुळे mazya पेक्षा नक्कीच जास्त हुशार आहत व समझदार आहत
जय हरि
Good sir
Namdev shari barobar ahe 🙏👌
अरे मी काय मायलो पंकजा ताई ह्या देवीचं ऐकायला झाला बीडचा काय चांगले होते
हा माणूस अहंकारी आहे , यानेच समाजात दुफळी तयार केली , फाडून टाकण्याची भाषा बोलतो
ज्ञानदा कदम म्हणजे.... अगदी लावालावी केंद्र
ABP, ही वार्ताहर, खांडेकर यांना लावा लावी, आग लावणे एवढेच उद्योग करतात
Shastree saheb good job
नामदेव शास्त्री is ग्रेट
Excellent media..... Baba tyana turp vadhel asa massage dya mhanje tyanche prashn thambatil.
Maharaj don't worry I am behind you because you're dashing mahant I raise you I am from cha.bli village of pune district
एबीपी न्यूजवाले हा वैयक्तिक प्रश्न आहे. भगवान गड आणि भगवानबाबा या परिसरातील जनतेचा भावनिक विषय आहे. आपण त्यामध्ये न बोलले बरेच होईल. हा विषय कोणी घेता कामा नये.
शास्त्रीजी सोन आहेत, तुम्ही किती जरी उगळल तरी त्यातून सोनच बाहेर निघनार..
अत्यंत संयमाने सडेतोड उत्तर दिले बाबानी...
भगवान बाबांच्या गादीला शोभणार व्यक्तिमत्व आहेत शास्त्रीजी..
नामदेव शास्त्री बरोबर बोलत आहेत
Perfect guruji
सध्याच्या काळात हीच भाषा लोकांना कळते.
भाषण. कोठे.हि.करू.शकतो..तोई.एक.दिवस...C.M.होणारच .जय.शिवरायांचं.जय.भिम
बापाला मारून सीएम
महाराज तुम्ही घाबरु नका...आम्ही सगळे आळंदीकर आपल्या पाठीशी आहोत...
मुंडे साहेबांच्या पुण्यायांनि आज तुम्हि गडावर आहेत विसरु नका नामदेव शास्त्रीय
हा नामा शास्त्री नसून मिस्त्री वाटत आहे. यांचा पंकजावर खूप राग आहे, त्यापोटी हा धमकीवजा बोलत आहे.
Gap
नामदेव शास्त्री महाराज जे बोलले ते एकदम व्यवस्थित आहे प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करु नये
मुलाखत घेणारी महीला पंकजाताईची प्रतीनीधी की ऐ बी पी माझा ची प्रतीनीधी ?
पत्रकार साहेब भगवान गडावर राजकारणाची जागा नाही जो भगवान गडाचा बाबा असतो त्याचा आदेश बनायचा असतो कुठलाही संस्थांचा देवस्थान संस्थांचा जो आदेश असतो तो म्हणायचा असतो किती मोठा पुढारी असो
Great shasriji..no compromise..faltu reporter..
शाश्त्रीजी आपण ब्रम्हचारी,वामनभावू यांचे वारस आहात.परळीतील धंदे हे आत्ताचे नाहीत. फार पूर्वीपासूनचे आहेत.हे आपणास माहीती नव्हती कां?याला आपलीही मुकसंमती दिसते.आपण एका जातीचे,समाचे नाही,हे विश्वची माझे घर!असे वागणे अपेक्षीत आहे.
या समस्त मिडियाला फाडले पाहीजे..😬😬
Jay bhagvan baba
नामदेव महाराज नावाला काळीमा आहे जरी मुंडे गेले त्याचा फायदा ऊचलला मीडीयाशी बोलताना सुद्धा काय बोलतोय फक्त माज दिसतोय भगवान बाबा शिष्य होऊ शकत नाही
मुरल्या फालतू माणूस कुठचा
नामदेव शास्त्री द ग्रेट
महाराज बरोबर आहे त Abp ने महाराज ना त्रास देवु नये!!
संतांच्या तोंडून असली वाक्य नको आहेत.
शास्त्री जी, गड, मठ तिथले महंत हे 'लोकाश्रित' असतात. लोकेच्छेचा आदर आपण स्वत:हून करावयास हवा... अध्यात्मिक माणसास एवढा अहं, गर्व, ताठा नसतोच, मुळी... प्रात:स्मरणीय बाबांना नारायण गडावर थोडं 'वाकडं' जाणवलं, तर ते सर्वस्व त्यजून निघाले होते.. कुठं, ते अकल्पित आहे... बाजीराव पाटलांनी गळ घातली, म्हणून बाबा ह्या धौम्य गडावर थांबले... तुम्ही तर सारा अध्यात्म कोळून प्यायलेले... त्याचा काही कस तुमच्यात उतरला असेल, तर उदार अंत:करणाने थांबवा ना ही समाजाची, गादीची व गडाची नाचक्की! एका यत्किंचित परीटाचं बोलणं मनावर घेऊन प्रभुरामचंद्रांनी सीता माईंना वनात नेऊन सोडलं होत... समाजासाठी तुम्ही सुध्दा श्रीरामांपेक्षा कमी नाही आहात... आज पंचवीस गावचे सरपंच तुम्हाला विनंती करीत आहेत, तरी तुम्ही त्यांना झिडकरता म्हणजे काय, समजावं??
uddhav darade
Jay Bhagvan
Wah Media Bai la sensation karayla uttara milali nahit
🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराजांच प्रबोधन जनतेसाठी फार मोलाच आहे त्यांना राजकारणात कोनी गुंतऊ नये
आरे महंत मुंढे साहेब होते तेव्हा लोढ घोळत होते तुला कोणी विचारत होते काय आणि आता माज. आला का भागवन गड जनतेची आहे
शंभर टक्के बरोबर आहे शास्त्री जी
महाराज ज्ञानाचा सागर आहेत.
काय हे मंहत ,लोक प्रबोधनाचे काम करा राजकारणात पडु नका कुठलंही राजकारण करु नका लोक आज भगवान् बाबा मुळे मान देतायत तो घ्या
भले तरी देवु कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठि.
Namdev Maharaj Shastri hey barobar ahe sadhu shant ahe to paryant thik ahe sadhu petlaki asach bolnarna
व्हिडिओ क्लिप व्हायरल करणारे महा मूर्ख आहेत
पाच सात वर्षांपूर्वीची घटना आहे ती
त्यावेळेस शास्त्रीजी त्यांच्या जागेवर एकदम बरोबर होते
Obc व पंकजा मुंडे यांचा वापर बिजेपी ने करुन घेतलेला दिसतो त्याचा फायदा बीड च्या विकासाच्या मोबदल्यात मिळाला एव्हढेच
नामदेव शास्री,आपण शाकाहारी आहात का मांसाहरी,माणसं फाडून खातो म्हणता,भगवानबाबा तर शुद्ध शाकाहारी महान संत होते,तूम्ही त्यांच्या गादीवर बसलेत अशी भाषा वापरू नका,जेणेकरून भगवानबाबांच्या विषयीची श्रद्धा कमी होवू नये...
साहेब असताना जमत होत आता का जमत नाही मेळावा
मुंडे चे राजकारण संपवण्यासाठी मुख्यमंत्री याला हवा देता. नाही तर याला कोण विचारतो.
... भगवान् गडाचा वारसा जपण्याचा प्रयत्न करा... मुंडेसाहेबांनी राजकारनाला आध्यात्मिक जोड देन्याचा प्रयत्न केला त्याला तडा जाता कामा नये .
मीडिया वल्याना एवढं सांगणं आहे की पूर्ण माहिती अगोदर घेत जा मग लोकान समोर आणत जा कारण तुम्ही अर्ध अपूर्ण दाखवून लोकांना बदनाम करतात
ज्ञानदा तू गप काहीच सांगू नको यंदा नाहीतर मी abp माझा बघायचा सोडून देईन आऊंदा.
माध्यम एकतर्फी वक्तव्य का करीत आहे?जर एखाद्याने दिलेले उत्तर एकतर्फी तुमच्या पर्यंत पोहोचवले जात असेल तर आपण तरी ते स्वीकारावे?
जगत् गुरू संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात
भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळाचे माथी हाणू काठी.
ही महान संत परंपरा आहे.
Barobar sangtayt ki samorchya chi recording clip jyanna uttar dilay ti kuthay,Hey Media wale ekach baju dakhvun breaking news ni viral kartaat.ata Kadam bai la bolta yet nahi
शास्त्री जी तुम्ही गडाचे महंत आहेत अध्यात्मिक माणूस अहात अशी भाषा कशी शोभा देते एकदा विचार करा भाडं नि वाद करणं हे चुकीचं आहे नि तुम्हाला हे शोभत नाही तुम्ही स्वतःह वर प्रश्न चिन्ह निर्माण केला.
परत दुसरी गोष्ट मुंडे साहेब असतांना हा वाद तुम्ही का नाही केला तुम्ही फक्त समाजात फूट पाडत आहेत तुम्ही जे काय आहेत ते समाज साठी आहात खरच लाज वाटते महाराज तुमची।
shubham doifode uu
वाघ फाडून खात असतो माणसं फाडून खात नसतात हे लक्षात घ्यावं.
पतरकार मुरख आहे, एका साधुला काय वीचाराव याच भान नाही, वैरागय शील साधुला, आसल बोलायच हे योगय नाही,
बाबांच्या गडावरील महंत म्हणून हे बोलणे योग्य नाही असे मला वाटते...बाकी राजकारण गेलं चुलीत
जशास तसे उत्तर दिलेल चांगल
भगवान बाबा भिमसिंग बाबा की जय हो प्रणाम
अशा महाराजांच्या माघे कोण आहे शोध घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करावी असे माझा विचार आहे
Mulakhatiche gift kiti
कोनती मानसं आहेस पंकजाताईची ताकद २०१८ ला कळली
जय भगवान बाबा की जय हो
महाराजांना काय विचारता मॅडम त्या गर्जेला विचार ना
75य्
लोकानी छल न निंदा क र ने ही संतांची परिक्षा आहे त्याचा न्याय पांडूरंग देतो दे व ता री त्याला कोन मा री
Good maharaj
परखड मत मांडने हा प्रत्येकाचा अधिकार आहे
मीडिया वाले हाणले पाहिजे कुठली गोष्ट कुठे काढतात.. तुमच्या बापानी हेच धंदे केले काय
पत्रकार ला पण घ्या लाईन वरती
एकट्याला टार्गेट करणं योग्य नाही
ही पत्रकार सुद्धा एकच बाजूने बोलतेय
पञकार काय बोलते .काय आक्कल वगैरे . शास्त्रीजी आपलं मत मांडतात.बाकिच्यांना एवढं विचार .आणी पापात बुडाल्यांनी ज्ञान सांगु नका शास्त्रीनी काय करायच ते .स्वताची योग्यता बघा आदि
संत ते संतच
नाठाळाच्या माथा देऊ काठी !शास्रीजी हीबाई पैसे घेऊन प्रश्र विचारती राजकारनी शातीर असतात ! ध्रुड रहा !
Tai is grat
हे कसले ब्रमचारी महंत यांच्या संभाषण योग्य नाही.राग तर अजीबात नसावा
महाराज योग्य आहे
महाराज ह्या देशात काय कायदा सुव्यवस्था आहे ,आपण पोलीस तक्रार का करत नाहीत
क्लिप वरील दोन्ही मोबाईल नंबर शोधले पाहिजे
महाराज सेम योगी आदित्य नाथ सारखे बोललात योगी आहे म्हणून समोरून येणारा जर दगड घेऊन येत असेल तर योगी काय असतात
चैनल वालयानो जुनी कहाणी परत परत का ❓ दाखवता का समाजात तेढ निरमान करता संन्यासी मानसाल डिवचनयाच पाप करु नका
Mharaj nay ha
हे कसले संत हे कठपुतली आहे..संतांना ही भाषा शोभत नाही
तुम्ही जरी बरोबर असाल तरी....
Babanna. (Shashree) Bolanyachi tamij nahi. Tyani Gad Sodun java.Bhagwan babachi Sewa aamhi karu.
संताकडे फारच संयम हवा .
हा संत नाही तमाशा कलावंत आहे
भाजप वाली दलाल कदम नावाची पत्रकार डिबेट घेत आहे
abp maza la kahi udyog nahi dusra.