mam Aamhi June madhe Aalo hoto malvan la pn pani jast aslyamule Aamcha plan fail zhala hota so Aata punha yaychy malvan la tari plz tumcha contact no bhetu shakel ka
अप्रतिम विडिओ दादा, गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या शिलेदारांची तुझ्या विडिओ च्या माध्यमातून त्यांच्या कामाची प्रशंसा केली , त्याबद्दल धन्यवाद, 🚩जय शिवराय, जय शंभूराजे🙏🚩
खुप छान संदेश दादा सिंधुदुर्ग वर आनेक व्हिडीओ बनवले असतील पण तुझा व्हिडीओ सगळ्यान पेक्षा आगळा वेगळा होता अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण खुप छान 🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩 👌👌👍👍🙏🙏
खूप छान व्हिडिओ बनवला आहे दादा मी पण या किल्ल्या ला भेट दिली होती. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही या किल्ल्याची संपूर्ण माहिती दिली नाहीतर काही युट्यूबर्स संगळी माहिती सांगत नाही. त्या बदल धन्यवाद दादा. 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩 हर हर महदेव
खूप सुंदर चित्रीकरण आणि माहिती सांगितलीत. महाराजांनी परकीय आक्रमणं, समुद्री चाच्यांपासून बाजाव करण्यासाठी जलदुर्ग बांधले त्यातीलच हे एक. आपल्या कोकणातील अजून बाकी किल्ले सुद्धा आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील 🙏🚩जय शिवराय🚩
Sandhesh mazha 4 years cha mulga ahey.khup mhota fan ahey tuzha.tyala jevtana tuzhe video bagayala khup avadhtat. Mala sangto "baba mitrano cha video lav na."tu namaskar mitrano boltos survatila tey tyacha lakshat ahey. Thanks for shairing konkan videos.
संदेश अप्रतिम विडिओ. फोटोग्राफी पण अप्रतिम. तुझ्या नजरेतून सिंधुदुर्ग किल्ला खूपच सुंदर वाटला. तू छान माहिती दिलीस. कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे तुज मराठी भाषेवरील प्रभुत्व. तू जास्तीत जास्त मराठीतच बोलतोस. मी तुज्या मोठ्या बहिणीसारखी आहे म्हणून वेळोवेळी तुला कंमेंट्स करून सांगते. चुकशील तेंव्हा तिथे टोकेन . राग मनू नकोस.
Dada..thax...karach tumhi majhi request many keli.aaani sindhdurg fort la visit dili...thanx more ...aani kharach video apratim hota...editing pan bhari hoti...thanx kokan sanskruti.
Hi Sandesh.. Nice video Baryach warshanpurvi gele hote ya Apratim killyawar.. Khup Chan history ahe ya killyachi Saglyanche mahit ahe... Aapan nashibwan aahot ki Aapan maharashtrat rahto..
दादा मी मराठवाड्यातला आहे. माझी कोकणात यायची खुप इच्छा आहे. मला तिकडे बसने याव लागल. तुमचे व्हिडिओ खुप सुंदर आहेत. तुम्ही जे पण ठिकाण दाखवतात तिकडे जाण्यासाठी कुठून बस किंवा खाजगी वाहन मिळेल. तसेच आजुबाजुला कुठे राहण्याची व्यवस्था आहे का? याची माहिती मिळाली तर माझ्या सारख्या बाहेरून येणाय्रा मुलांना खुप मदत होइल. मला रायगड,मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणासह इतरही ठिकाणी यायच आहे. पण पुर्ण माहिती नसल्यामुळे मला तिकडे येण्यासाठी खुप अडचणी येत आहेत. शक्य झाल तर कोकणातील सर्व प्रसिद्ध ठिकाणावर जाण्यासाठी तसेच तिथे राहण्यासाठी काय सोय आहे यावर व्हिडिओ बनवा किंवा माहिती द्या. ही नम्र विनंती आहे🙏. याची माझ्या सारख्या इतरांनाही याची खुप मदत होइल.
❤♡Konkan Sanskruti,Malvani life,Goshta Kokanatli,Pragat loke ,Kokankar Avinash,$ for Satish.❤♡ yaaa TOP 6 Konkan RUclipsr che shoots 1080p60fps 📸khup bhari aastata....aani famous 📷》RUclipsrs《📷 aahet koknatil...ya na nkii cha subscribe karaa.... 👌👌👍👍...from Pune city...
खुप सुंदर या आधी पण मी पहिला आहे एका चॅनेल वर हा किल्ला पण त्या मध्ये शिवाजी महाराज्यांच्या पायाचे आणि हाताचे ठसे नव्हते बघितले जे तुझ्या चॅनेल मध्ये बघायला मिळाले. धन्यवाद
व्हिडिओ फार सुंदर आहॆ पण एक माहिती सांगू इच्छितो कि छत्रपती शिवाजी महाराजांचे एक नाही तर 3मंदिर आहेत... 1) आंध्र प्रदेश मध्ये श्री शेंलं ला महाराजांचे मंदिर आहॆ 2) सिधुदुर्ग वर आहॆ आणि 3) नाशिक ला आहॆ
Keep it up mitraa.🙏khupach chan video direct kela ahes.aplya shiv premi saathi hi ek parvanich ahey. Yevdha nahi tu detial information dilis kilyachi good work.sagala shoot kelaya nanatr khau pan dhakhavlasss.😋😋
जय शिवराय..✊ खुपंच सुंदर विडीयो आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मालवण एस्टी बस डेपो जवळ. माझे गाव सुद्धा आहे आमचं घर आहे तिथे, मालवण मध्ये अजून खुप काही बघण्या सारखं आहे. पुन्हा नक्की या.. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरा मध्ये..👍😚
Jay Bhavani Jay Shivaji Jay Shivray
मस्त विडिओ आणि सिंधुदुर्ग किल्ला तर अतिशय भक्कम आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.
जय भवानी जय शिवराय. खुप सुंदर व्हिडोओ
सगळ्यांन पेक्षा वेगळा विडिओ अप्रतिम म्युजिक खूप भारी वाटतंय पुढील विडिओ साठी शुभेच्छा
thank you
Khup Sundar 👌 Jai Shivray👏
Thank you...
Rajencha history la ujala milala,
Very nice video,
Jay shivray.
मी मालवणचीच आहे.समुद्री किनारी भागात रहाते.तुझा हा व्हिडिओ पाहून खूप अभिमान वाटला. व्हिडिओ खूप सुंदर बनवला.
thank you
mam Aamhi June madhe Aalo hoto malvan la pn pani jast aslyamule Aamcha plan fail zhala hota so Aata punha yaychy malvan la tari plz tumcha contact no bhetu shakel ka
Khup chan video aahe
thank you
@@kokansanskruti tu sawarda madhli holtya chi holi cha video bhag na kiva chiplun bazzar peth madhli holi cha video blog karna
Great thoughts has been delivered by you , Jai Shivaji Jai Bhavani.
अतिशय सुरेख झालाय व्हिडिओ
अप्रतिम विडिओ दादा, गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या शिलेदारांची तुझ्या विडिओ च्या माध्यमातून त्यांच्या कामाची प्रशंसा केली , त्याबद्दल धन्यवाद, 🚩जय शिवराय, जय शंभूराजे🙏🚩
🚩जय शिवराय, जय शंभूराजे🙏🚩
Khup Sunder video
Mast ch
Video chi notification ali...
N maharajan chi ghoshna aikli.. lagech chi like vrti bot gel..
Jay Shivray 🚩
khup khup dhanyawaad......Jay Shivray
ruclips.net/channel/UC6MLahOLALyPGL1nMs8R9ag
खुप छान संदेश दादा सिंधुदुर्ग वर आनेक व्हिडीओ बनवले असतील पण तुझा व्हिडीओ सगळ्यान पेक्षा आगळा वेगळा होता अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण खुप छान
🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩
👌👌👍👍🙏🙏
thank you
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
खूप छान माहिती मिळाली
thank you
Aaj paryant cha tuza सर्वात उत्कृष्ट असा व्हिडिओ
thank you
मस्त..👌👍
मस्त आहे
thank you
Khup Chan 👍
thank you
खूप छान व्हिडिओ बनवला आहे दादा मी पण या किल्ल्या ला भेट दिली होती. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही या किल्ल्याची संपूर्ण माहिती दिली नाहीतर काही युट्यूबर्स संगळी माहिती सांगत नाही. त्या बदल धन्यवाद दादा.
🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
हर हर महदेव
thank you
Khup chan ani changalaya padhatine kila chi mahiti sangitlis
thank you
संदेश तुझा हा video BEST! 👍👏
मी मालवणी आहे. And very proud of it.
thank you
खूप सुंदर चित्रीकरण आणि माहिती सांगितलीत. महाराजांनी परकीय आक्रमणं, समुद्री चाच्यांपासून बाजाव करण्यासाठी जलदुर्ग बांधले त्यातीलच हे एक. आपल्या कोकणातील अजून बाकी किल्ले सुद्धा आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील 🙏🚩जय शिवराय🚩
thank you satish dada
Sandhesh mazha 4 years cha mulga ahey.khup mhota fan ahey tuzha.tyala jevtana tuzhe video bagayala khup avadhtat.
Mala sangto "baba mitrano cha video lav na."tu namaskar mitrano boltos survatila tey tyacha lakshat ahey.
Thanks for shairing konkan videos.
खरच खूप खूप आभारी आहे मी तुमचा .......आणि तुमच्या मुलाला खूप खूप गोड गोड thank you....
Khoop Sundar
thank you
🚩 jai bhavani jai shivaji 🚩
Dada Lai bhari 😙😙😘😘👌👌👌👌😊😊😍😍😍
thank you
संदेश अप्रतिम विडिओ. फोटोग्राफी पण अप्रतिम. तुझ्या नजरेतून सिंधुदुर्ग किल्ला खूपच सुंदर वाटला. तू छान माहिती दिलीस. कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे तुज मराठी भाषेवरील प्रभुत्व. तू जास्तीत जास्त मराठीतच बोलतोस. मी तुज्या मोठ्या बहिणीसारखी आहे म्हणून वेळोवेळी तुला कंमेंट्स करून सांगते. चुकशील तेंव्हा तिथे टोकेन . राग मनू नकोस.
thank you
Dada..thax...karach tumhi majhi request many keli.aaani sindhdurg fort la visit dili...thanx more ...aani kharach video apratim hota...editing pan bhari hoti...thanx kokan sanskruti.
thank you
दादा मस्त विडियो एक नबर जय शिवजी महाराज जय महाराष्ट्र
thank you
Rajancha. Gad. Apratim 💓
जय शिवराय जय जिजाऊ जय
thank you
Wah mast, khup chaan. Thank you very much for doing this video.
thank you
Ek number.... nice video again. Well done
thank you
Jai shivray.
thank you
Mast
thank you
जय शिवराय
जय शिवराय
Wa mastch vlog aahe👌jai shivray har har mahadev 🙏aani sinddhudurg made khup chan places aahe tyancha pan vlog banav 👍
thank you mam
Nice information
thank you
Khup changli mahiti dili
thank you
Mast Bhava👌👌👌👌👌
thank you
प्रत्यक्ष कधी बघायला मिळेल माहीत नाही, पण तुझ्यामुळे RUclips बघायला मिळाले... Thanx a lot's 🙏👍
thank you
छत्रपती शिवाजी महाराज बोल रे भावा
Mastach bhava
thank you
Mi 2018 madhe gele hote Khup mast mla sudhha he spot khup avdto sandy thanks hya vlog sathi👍👌
तुम्हाला माझे sandy नाव कासेकय माहीत.............thank you
Thanks sandip bro
thank you
nice maharajah maje rajr shivaji maharaj
jai shivray
Sandesh bhau khup Chan
thank you
Jai shivrai 🚩🚩🚩🚩
jai shivray
Dada khupach Bhari zala ahe tu aasech ghadh kille Varun video banavat za
thank you
Hi Sandesh.. Nice video Baryach warshanpurvi gele hote ya Apratim killyawar.. Khup Chan history ahe ya killyachi Saglyanche mahit ahe... Aapan nashibwan aahot ki Aapan maharashtrat rahto..
thank you
Best video 👍
thank you
खूप सुंदर विडिओ
thank you
Sandesh tuze video mala khup avadtat kokanatle
दादा मी मराठवाड्यातला आहे. माझी कोकणात यायची खुप इच्छा आहे. मला तिकडे बसने याव लागल. तुमचे व्हिडिओ खुप सुंदर आहेत. तुम्ही जे पण ठिकाण दाखवतात तिकडे जाण्यासाठी कुठून बस किंवा खाजगी वाहन मिळेल. तसेच आजुबाजुला कुठे राहण्याची व्यवस्था आहे का? याची माहिती मिळाली तर माझ्या सारख्या बाहेरून येणाय्रा मुलांना खुप मदत होइल. मला रायगड,मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणासह इतरही ठिकाणी यायच आहे. पण पुर्ण माहिती नसल्यामुळे मला तिकडे येण्यासाठी खुप अडचणी येत आहेत. शक्य झाल तर कोकणातील सर्व प्रसिद्ध ठिकाणावर जाण्यासाठी तसेच तिथे राहण्यासाठी काय सोय आहे यावर व्हिडिओ बनवा किंवा माहिती द्या. ही नम्र विनंती आहे🙏. याची माझ्या सारख्या इतरांनाही याची खुप मदत होइल.
👍
thank you
best video👌👌👌👌👍👍👍
thank you
Jay shivray Jay Sambhuraje
जय शिवशंभू राजे
धन्यवाद मित्रा 🙏🙏🙏🙏🙏
thank you
Please came to suvarnadurga fort dapoli
ho lavkarach
😊Khup mast hota video👍 👌👌 Sindhudurg madhe Shiroda la Vetoba ch mandir aahe .... Tyacha sudha vlog Kar na .....
thank you
Nice Information Sandy............. :-)
thank you
❤♡Konkan Sanskruti,Malvani life,Goshta Kokanatli,Pragat loke ,Kokankar Avinash,$ for Satish.❤♡ yaaa TOP 6 Konkan RUclipsr che shoots 1080p60fps 📸khup bhari aastata....aani famous
📷》RUclipsrs《📷 aahet koknatil...ya na nkii cha subscribe karaa.... 👌👌👍👍...from Pune city...
👍👍👍👍👌
thank you
U r brilliant . Keep going . Lots of love from Navi Mumbai
thank you
Of 9o
खुप सुंदर या आधी पण मी पहिला आहे एका चॅनेल वर हा किल्ला पण त्या मध्ये शिवाजी महाराज्यांच्या पायाचे आणि हाताचे ठसे नव्हते बघितले जे तुझ्या चॅनेल मध्ये बघायला मिळाले. धन्यवाद
thank you sunil dada ...shivrayanchya payacha thasa itar pan lokana pahayala milava mhnun jastit jst lokana pathav ...saglyana darshan hoil
@@kokansanskruti हो सर्वांनी आपल्या ग्रुप वर पाठवा जेणे करून खुप लोकांना इतिहास माहिती पडेल. आणि दर्शन ही घेतील.
👌👌👍👍
Jay shivray
thank you
📷 camera angle Chan vatale
thank you
🙏जय शिवराय 🙏
thank you
Ani asach Gad-Killyancha video Tayar kra
व्हिडिओ फार सुंदर आहॆ पण एक माहिती सांगू इच्छितो कि छत्रपती शिवाजी महाराजांचे एक नाही तर 3मंदिर आहेत...
1) आंध्र प्रदेश मध्ये श्री शेंलं ला महाराजांचे मंदिर आहॆ
2) सिधुदुर्ग वर आहॆ
आणि 3) नाशिक ला आहॆ
thank you
Mi hallich gelelay
अरे व खूप छान
7:45 तो नगारखाना (वाद्य वाजवण्याची जागा) होता म्हणून बांधकामातील दगडात फरक आहे.
thank you......for information
Keep it up mitraa.🙏khupach chan video direct kela ahes.aplya shiv premi saathi hi ek parvanich ahey.
Yevdha nahi tu detial information dilis kilyachi good work.sagala shoot kelaya nanatr khau pan dhakhavlasss.😋😋
thank you
भाऊ तू मुंबई ते कोकण कस काय प्रवास करतोस..☺️
ट्रेन ने जातो
जय शिवराय..✊
खुपंच सुंदर विडीयो आहे.
आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो,
मालवण एस्टी बस डेपो जवळ. माझे गाव सुद्धा आहे आमचं घर आहे तिथे, मालवण मध्ये अजून खुप काही बघण्या सारखं आहे.
पुन्हा नक्की या..
आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरा मध्ये..👍😚
thank you
Killa pan mast aahe ani tu video pan mast banavla
thank you
Sandesh tuzya mule Amala Saravana koknatle sundrya bhaghayla milte
मित्रा तु हेल्मेट घातला नाही का
sir yekach hota helmet so kharach sorry
the vdo is fine but why u r showing hotels and dishes ref psw100 vdo
thank you
Krupaya ha killa koni badhla hach itihas sangawa.
तू फक्त शिवाजी अस बोलतोस
Hi
hi
खूप सुंदर व्हिडिओ
thank you
🙏 जय शिवराय🙏
thank you