चाळीतील माझं घर,किचन /Chawl room in mumbai / बैठकीची खोली/home tour/Happy HOME

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • ‪@HouseQueen11‬
    My small home tour in Mumbai.
    माझे बाकीचे विडिओ -
    किरण व माधुरी साखरपुडा -
    - • किरण-माधुरी साखरपुडा/म...
    कोल्हापूर- रंकाळा, 7/12 हाॅटेल च जेवन -
    • Video
    चाळीतील सत्यनारायण पूजा -
    • श्री गुरुनिवास चाळ / श...
    मैत्रिणींसोबत चा एक दिवस -
    • A day well spent with ...

Комментарии • 2 тыс.

  • @sachinmohol7797
    @sachinmohol7797 3 года назад +235

    काही बायका कोटी रुपयाचं घर असून सुद्धा, समाधानी नसतात, पण तुम्ही छोट्याशा घरात किती समाधानी आहात, छान.

  • @amrapalipatil1113
    @amrapalipatil1113 3 года назад +184

    ताई खूप छान आहे ग तुज घर कुणाच्या बोलण्यावर लक्ष नको देऊ ... जे बोलतात त्यावरून त्यांच्या विचारांची पातळी समजते ... dont mind

  • @aarathipawaskar4298
    @aarathipawaskar4298 3 года назад +61

    तुम्ही खूपच छान सांगता.
    चव्हाण बाईंना शाब्दिक अशा मुस्काटात द्या. अशा कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका. आपण आहोत त्या परिस्थितीत सामोरे जाण्याला जिगर लागते. ते तुमच्या कडे आहे. तुम्ही पाठी पाहू नका.

  • @varshakelkar983
    @varshakelkar983 3 года назад +17

    मी आताच तुझा एक व्हिडिओ बघितला कोणतीतरी ती सायली चव्हाण बाई काहीही बोलत राहते अशा लोकांची खरच कीव येते ती अश्यासाठी की ह्यांना स्वतःला आनंदी राहता येत नाही आणि दुसऱ्यांचा आनंद बघवत नाही कोत्या मनाची लोक आहेत , आता तू मस्तच उत्तर दिलं .👍❤️

  • @priyasonar326
    @priyasonar326 3 года назад +42

    घर लहान असेल तरी चालेल. पण घरात सुख शांति अणि समाधान असन खुप गरजेच् आहे.मी पण खुप लहान घरात राहत होते.ताई तू खुप समाधानी आहेस.लोकांकडे लक्ष देऊ नकोस तू तुझ काम चालू ठेव.घर खुप सुन्दर आहे

  • @truptikalekar7298
    @truptikalekar7298 3 года назад +50

    आम्हीपण अश्याच घरात रहात होतो लहानपणी जीवाला जीव देणारी लोकं होती खुप छान वाटायचं सगळी सुखदुःख एकत्र चाळीतल्या जगण्याला जींवतपणा होता

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 3 года назад +27

    आम्ही पण छोट्या घरात राहीलो आहोत ,तुम्ही तुमचे घर खुप छान ठेवले आहे ,तुमचे मन खुप मोठे तेच महत्वाचे आहे ,लोकाना बोलु दे त्यांचे मनावर अजिबात घ्यायचे नाही

  • @chhayas9967
    @chhayas9967 3 года назад +28

    तुझं एक वाक्य आवडलं कि adjustment करावी लागते आणि ती तु करतेस आणि त्यात तुला समाधान वाटते.

  • @paradkar6806
    @paradkar6806 3 года назад +42

    मी आजच एक तुझा विडीयो बघितला.कुठची तरी सायली चव्हाण बाई बद्दल बोलली .अश्या लोंकांकडे बघुन किंव येते. आम्ही बिल्डींग पडल्यानंतर चाळीत रहायला गेलो होतो .ते जे चाळीतले आठवणी आहेत ना .त्यावरच जगतोय आता .काही झाल तरी लोक पटकन मदतीला यायचे.
    बिल्डींग मधे कोण मेल गेल तरी कळत नाही.

    • @dipalidange5156
      @dipalidange5156 3 года назад +1

      Agadi barobar

    • @nandasinnovation1299
      @nandasinnovation1299 3 года назад

      Very Perfect.

    • @magar-amisha.
      @magar-amisha. 3 года назад

      Ho mi pn to video pahila kal sakali pn to ka delete kela kalu dyache hote tya sayli la.lokana Kay univa kadhlaych yet.sarvana aadhi hya chotya gharat rahavech lagte.tya nanterch moth ghar hote.

    • @shriprakashtripathi3306
      @shriprakashtripathi3306 3 года назад

      Very very niceHOME

  • @sureshdesai7038
    @sureshdesai7038 3 года назад +21

    छान आणि नीटनेटकेपणा आहे. कोणत्याही घराबध्दल टिकात्मक बोलण्यापूर्वी शक्य असल्यास, "राजस जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या "ही कविता वाचावी.

  • @sopanwayal7528
    @sopanwayal7528 3 года назад +21

    मला तर खूप आवडल तुमच घर😊मुंबई सारख्या ठीकानी चाळीत घर घेन सुद्धा खुप मोठि गोष्ट आहे

  • @guruparivar
    @guruparivar 3 года назад +26

    Sundar ahe ghar.. टापटीप पणा दिसून येतो 👌 devachi krupa ahe tumchyavar... God bless 👌श्री स्वामी समर्थ

  • @user-cm1ql2oh7n
    @user-cm1ql2oh7n 3 года назад +160

    ज्या लोकांना तुमच्या चाळीत राहण्याचा त्रास होतो त्या लोकांना माझी विनन्ती आहे कि तुम्ही मोठं घर घेऊन द्या म्हणजे ते चाळीत नाही राहणार

    • @manigajare955
      @manigajare955 3 года назад +3

      Right

    • @yasminaga494
      @yasminaga494 3 года назад

      Khoop chaan manage kela aahe Sunder ghar motha asso kiwa chota asso. Kahi farak nahi padat mann Sunder assel tar sagle chaan aani sunder diste. Good khoop chann tai. Hushar aahat. Devane tumhala changle aani sunder mann dile. Mhanoon ayushat tumhari nehmi pudhe zaa

  • @shilpadarekar9562
    @shilpadarekar9562 3 года назад +5

    स्वच्छ घरात लक्ष्मी नांदते मग ते घर छोट असो की मोठं. तुमच्या घराला पाहून प्रसन्न वाटल. खुप छान ठेवलं आहे आणि तुमचं घर पाहून प्रेरणा ही भेटली घर स्वच्छ ठेवण्याची 👍

  • @rajkumarchavan2596
    @rajkumarchavan2596 3 года назад +15

    ताई मी तुझ्या चॅनेल वर नवीन आहे, मी तुझे खूप व्हिडिओ पाहिले आणि मला खुप आवडले, तुझा स्वभाव खूप छान आहे , आणि तुझे घर पण सुंदर आहे , ❤️😍👌 *And I LIKE YOU HOUSE*

  • @bymayabangargi5512
    @bymayabangargi5512 3 года назад +3

    घर खुप निट नेटकं व‌ सकारात्मक उर्जा देणारं आहे.हे घरच तुझ्या मधील जीदद व आत्मविश्वास वाढवत‌आहे.अशीच आनंदी, उत्साही व समाधानी रहा.👍

  • @jadhavdhanshreelaxman7916
    @jadhavdhanshreelaxman7916 3 года назад +8

    कीती छान बोलता तुम्ही...तुमच्या कडे बघून एक आदर्श गृहिणी सारख वाटत तुमचा तुमच्या संसारवर असणार प्रेम बोलण्यातून स्पस्ट जाणवत खूप छान आणि स्वछ ठेवता तुम्ही घर मोठ्या मोठ्या फ्लॅट आणि bunglow चे व्हिडीओ बघितले खूप पण एक सुखी समाधानी मद्यमवर्गीय कुटुंब बघून छान वाटलं मी एकदम तुमचे 3ते4 व्हिडीओ बघितले खूप प्रसन्न वाटलं मला

  • @urmilamahadik3189
    @urmilamahadik3189 3 года назад +8

    तु अजिबात असल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस यांच्याकडे धन असते पण विचारधन नसते तु तुझं घर निटनेटके ठेवले आहेस keep it up

  • @prajaktasalunkhe3247
    @prajaktasalunkhe3247 3 года назад +20

    खूप छान आहे तुमचा घर.... कुणाच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नकोस......u r the best.....👍

  • @r67938
    @r67938 3 года назад +22

    खूप छान, हा विडिओ खूप प्रेरणादायी आहे, प्रत्येकानी एकदा तरी हा विडिओ पाहावा म्हणजे समाधान काय असतें ते नक्की कळेल.

  • @himona945
    @himona945 3 года назад +5

    Ata parynt baghitlela best organisation.. trolley madhe saglech theu shaktat..khara talent tr ithe ahe..tujhi khup bharbharat houde.. thank you for this small but much needed inspiration ❤️

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 3 года назад +14

    खूप छान ठेवले आहे घर 🏠 छोटं घर असले तरी आपण समाधानी राहील पाहिजे हेच तुमच्या कडून शिकायला मिळते आनंद वाटला सुंदर घर 🏡🙏❤️

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 3 года назад +11

    मुंबईत‌ चाळीतच राहून आमच्या सगळ्यांचेच बालपण,तरुणपण गेले.मुले मोठी झाली आणि दूर गेली. आता दोघच राहतो.मुल,नातवंड आली की न कुरकुरता राहतात.कारण सोयीचे असते.त्यामुळे त्याबद्दल अभिमान बाळगा.घर किती मोठं किंवा लहान याने फरक पडत नाही.तुम्हाला जर शेजार घरी यणारे पाहुणे यांचा पाहुणचार करण्यात आनंद असेल तर तुम्ही खूपच भाग्यवान.आहात.👍👍👍

  • @atulghogare8749
    @atulghogare8749 3 года назад +6

    ताई तुझ घर तू खूप छान ठेवलं आहेस. घर छोटा मोठा काही नसतं, घर हे घर असतं. झाडे आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवण हे माणुसकीचं लक्षण आहेत आणि तेच तुम्ही पुढच्या पिढीला देणार आहात. हेच महत्वाचे आहे. खूप खूप शुभेच्छा आणि सर्व खुश रहा.🙏

  • @sandeepkamble8173
    @sandeepkamble8173 3 года назад +15

    घर छोटे असले तरी चालेल पण ते नीट नेटके असावे. आणि ते तुम्ही ठेवले आहे
    जे आहे त्या मध्ये तुम्ही सुखाचा संवसार करताय 🙏🙏🙏 असाच तुमचा
    सुखात चालू दे. चाळीत राहायला म्हणजे कोणी भिकारी होत नाही. एक वेळ पैशाने
    आपण कमी असू शकतो . पण मनाने आणि विचारणे नाही. 👍

  • @maahisvlogs8776
    @maahisvlogs8776 3 года назад +8

    आम्ही तर अजून रेंट ने राहतो, अस घर सुद्धा आमच्यासाठी स्वप्न आहे. आम्ही सुद्धा सामान्य फॅमिली मधून गावाकडून आलो आहोत, गावी खूप आहे पण मुंबईमध्ये काही नाही ... ज्यांना आयत मिळत ना त्यांना नाही कळणार मुंबईमध्ये घर घेणं किती कठीण आहे ते...

    • @anushkaayare7114
      @anushkaayare7114 3 года назад

      Kharach amche ase pan nhi

    • @smitparab9621
      @smitparab9621 3 года назад

      Aamhi pan tai chalitac rahto aaj chalimadhe pan ghar ghene sope nahi aani tai tuza ghar khupac chan aahe g

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 Год назад

      @@smitparab9621 तू कुठे राहतेस

  • @pranalishinde1914
    @pranalishinde1914 3 года назад +13

    कूठे पण राहूदेत तिला काय करायचं आहे प्रत्येकाच्या प्ररस्थिनूसार राहतात तूम्ही कसं राहायचं तूमचा प्रश्न ताई तिने असं वाईट नाही बोलायला पाहिजे

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 года назад +5

    प्रत्येक घरात एक अशी पेटी असते जी घरातल्या सूना ना त्यात काय आहे ते माहित नसते 😝खूप छान टापटीप ठेवले आहेस दीदी तू घर उजेड ही खूप येतो त्यामुळे प्रसन्न वाटत आहे.... घरात नाही मनात मोठी जागा असली तरी अख्खा स्वर्ग मिळतो

  • @Sneha-ht1tv
    @Sneha-ht1tv 3 года назад +13

    घर लहान बर मोठ घर असेल तर उगाच सामान गर्दी होते आवरायला ही सोप

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 3 года назад +13

    घरामधील निटनेटके पणा हा माझा अत्यंत आवडता विषय तुमच घर बघुन खुप छान वाटल, स्वच्छ आणि अगदी शीस्तबध्द घर वाटल , कुठेही मोठेपणा दीखाऊपणा नाही , विडीओ खुप सुंदर बनवला आहे
    फक्त एकच सांगावेसे वाटल पीत्ताशयाचे खडे पाण्यात सोडून ध्या , अशा गोष्टी घरात ठेवून निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते एवढ्या सुंदर घरात ते ठेवू नका

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад +2

      Tumch suggestion far avdl mla.....me nakki karen tas😊😊🙏

    • @varshakadam812
      @varshakadam812 3 года назад +2

      Yes I agree with leenaji 👍

  • @mohankamble2511
    @mohankamble2511 3 года назад +9

    तू एक आदर्श सून, पत्नी आणि मायाळू आई होऊ शकतेस. या आताच्या काळात तरुण मुलींसाठी Idol आहेस. छान उदाहरण आहेस. तुझ्या पुढील भावी वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा !!! You are great lady.

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 3 года назад +7

    रहायला घर असणं गरजेचं आहे. ते कुठे असेल ते फार महत्त्वाचे नाही. आनंदाने राहिला त की झालं. आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते.

  • @truptishinde5507
    @truptishinde5507 3 года назад +19

    खर् च आहे कि घर किती मोठ आणि खूप सुन्दर आहे या पेक्षा तुम्ही किती आंनदी आहात हे important 😍😍

    • @VijayKumar-hf9wv
      @VijayKumar-hf9wv 3 года назад

      Agdi brobr motha ghrat koni pn rhat pn chotha ghrat khup avghd aste mazi room pn lhan ahe tumcha sarkhuch choti pn sundr

  • @suchitras5525
    @suchitras5525 3 года назад +19

    Kharach tuch khari gruhini aahe anthrun pahun pai pasravnari nahi tar halli baika mothe pana sathi hatt karun flat ghenya sathi karj kadhun navryala ani akhya ghatala vetila bhartat 👍👌

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад

      ❤❤😊😊thnk you

    • @deepabarve8197
      @deepabarve8197 3 года назад

      True

    • @aparnajoshi8810
      @aparnajoshi8810 3 года назад

      Tu khup pudhe jashil tuz ghar itak nit netak thewal manapasun kautuk watal chalit jo jiwant pana asato to kuthech disat nahi mala chal sanskri madhe khup safe asato aani shrimantich pradarshan mandalele nasat Khuppach ekmekanshi aani shejaryanshi Khuppach jivhalyane wagatat pratyek padartha sudha watun khatat Khuppach chhan asate chal sanskruti sukh dukhkh ekmekachi asatat khup pragati kar

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 3 года назад +9

    तुम्ही तुमच घर खूप सुंदर आणि आटोपशीर ठेवले आहे आणि तुमच्या घरात जे गरजेचं आहे तेच समान आहे आणि आता या करोनाच्या संकटकाळात अवडंबर नको

  • @LM-uh3jr
    @LM-uh3jr 3 года назад +1

    O m g.....kiti chhan ghar thewles tai tu....
    Tuza husband khup lucky aahe...evadi chhan wife tyana milali....te tar tuzyawar far khush astil,tuzhya gharatil nit-netake panawarunach samaztey...evade chhote ghar asun tu itki chhan arrangement kelis jenekarun gharat ashi gardi gardi mulich bhasat nahi.mojkech jaruriche saman thewtes tyamule gharatil space jada aahe.aani sasaryanchi (baba) room kiti bhari thewlis kharech aaj-kalchya suna sasu-sasaryana jastit jast gharabaherach basun rahayla sangtat.Aamchya shejarchi sun,sangu naye pan sangane garajeche aahe...sasula satat mhanate mazhya mulana gheun samorchya ground madhlya zadakhali basat ja...nuste gharat gharat kay aahe ???ask tya aajiche naatwande mothi zalit,nat jawai aala,mule kamala lagali,pan aaji matra aaj hi gharat nahi.ghara baheril chhotyasha veranda madhe tyancha bed aahe.12 mahine tya baherach rahatat...pawsat sudha...
    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
    Tuzya sasaryanchi (baba) room pahun,tya madhe eka bhintiwar sasu baincha photo tyachi simple sajawat pahun,tap tip pana pahun khup tuza aadar watato.tuzhya aai papanche sanskar distat...
    Babani dekhil kiti chhan zadani,hirwaai ne balcony sajawaliy....
    Aani babanni pakshansathi thewalele watitil pani pahun kharech man bharawun gele....
    Tumha sarwana far manuski aahe...aani prani mitranwar prem dekhil aahe.asha gharatil sarv gun sampanna sunela ji *bai* waiet comments karun bharlya gharat radawte tya *bai* la nakki aalashi muli,ani galichh sun milali ashanar mhanunach ti tichya gharatil katkatiche khapar tuzhyawar fodate...
    Tai yetun pudhe jya weles ti *bai* tula tras deil tya tya weles tuzhya video chi ani gharachi najar kadh.nahitar asha lokanchi waiet najar lagate....

  • @himanshudandekar954
    @himanshudandekar954 3 года назад +4

    खूप छान आणि वेल मेन्टेन ठेवला आहे तुम्ही खोली.. तुमच्या सारखी गृहिणी सगळ्यांना मिळो हीच इच्छा

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 года назад +12

    खूपच छान, स्वच्छ, सुंदर घर धनश्री तु ठेवलेआहे.👍घर लहान असो की मोठे..पण ज्या आत्मियतेने व समाधानाने तु घर सजवले ते खूप प्रेरणादायी आहे.God bless u dear😘❤️🌹 Stay Blessed u&ur family.💫

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад +1

      Thnk you so much for this comment😊

  • @vaishalibamane8157
    @vaishalibamane8157 3 года назад +10

    खूप छान आहे तुझं घरं ,दूसर्‍यच्या बोलण्याकडे लक्ष देवू नको तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा खूप मोठी हो .देव
    तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो

  • @shobhakatkar3448
    @shobhakatkar3448 3 года назад +2

    ताई तुमचा व्हिडिओ मी पाहीला घर खुप सुंदर आहे , बाकीच्या लोकांकडे लक्ष देऊ नका ह्या जगात चांगल आहे तिथ वाईट असणं फार गरजेच असत कारण ज्यावेळी वाईट बोलल जात त्यावेळी आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडत जातात तेव्हा नेहमी आनंदी , खुष रहा

  • @sujatanavale7053
    @sujatanavale7053 3 года назад +3

    तुला सांगू का ताई आपण किती समाधानी आहोत याला महत्व आहे. काही बायकांना खूप बडेजावं पणा करण्याची सवय असते. अशा बायकांना मी किंमत देत नाही.

  • @ayushgaming8776
    @ayushgaming8776 3 года назад +5

    मला तर तुमच घर खुप आवडल ताई. तुमच्यातली जाणीव आणि खरेपणा छानच आहे लोकांना भुकु द्यायच पैशांच्या जोरावर दुसर्‍यांवर हसतात....

  • @adityahaldankar6733
    @adityahaldankar6733 3 года назад +2

    घर छान ठेवले आहे .
    दक्षिण मुंबईतले चाळीतले घर म्हणून करोडोहुन अधिकच वॕल्यु असणार
    कुणी जरी काही बोलले तरी तुम्ही तुमचे ब्लाॕग बंद करु नका कृपया .
    आम्हाला असे खरे विडियो व खरी माहिती पहायला आवडते . आणि हा पहिला विडियो मी तुमचा पाहिला आहे
    ते सायली चव्हाण बद्दल चा तुमचा विडियो पाहिल्यावर

  • @sahajsopyarecipies1270
    @sahajsopyarecipies1270 3 года назад +17

    लवकरच तुमचे 1million subscribers पूर्ण होऊदे🤗🤗🤗🙏👌

  • @PrachiandPurvashorts
    @PrachiandPurvashorts 3 года назад +4

    खूप छान घर आहे 🏠 सगळं सामान छान प्रकारे लावलं आहे 😘अप्रतीम 👍🏻येवढ सुंदर घर कधीच बघीतल नाही ❤️ करोडोंच्या घरपेक्ष्या खूप छान घर 🙏 अशा घरातच सूख समाधान मिळत 🏠🙏❤️😘

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 3 года назад +8

    आज तुमचा video पाहिला
    खूप छान, निटनेटकेपणा, स्वच्छता खूप भावली .खरच तुम्ही स्वछ भारत अभियान दूत आहात keep it up

  • @snpatankar
    @snpatankar 3 года назад

    Madam तुम्ही तुमचं घर किती छान ठेवल आहे. खरच कौतुकास्पद आहे. तुमचा comments वर केलेला विडिओ पाहून मन भरून आल. जगात कशी कशी लोक असतात. Best of luck. Please keep up the good work.

  • @sayyedmushtaqueahmedsayyed8725
    @sayyedmushtaqueahmedsayyed8725 3 года назад +4

    मुझे बहोत अच्छा लगा ! छोटासा, लेकिन साफ सुथरा अच्छा घर.. मुंबई में खुद का घर होना बहोत बंडी बात हैं! चाळ का घर मजेदार होता हैं, चाळ में गपशप और अपनापन होता हैं! मेरी बहोत अरमान हैं, मुंबई में मेरा घर हो ! कृपया दुआ करना !

  • @pallavipawar1269
    @pallavipawar1269 3 года назад +5

    Tu tuzyz chotyasha gharat khup khush ahes...tuza video pahun mala positive energy milalee... Tula khup khup ... Thx😊😊

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад

      Thnx dear 😊😊

    • @NutansKitchenn
      @NutansKitchenn 3 года назад +1

      Ghar he kadhich chot moth nasat.. gharala gharapan denar manas imp aahet he hya video madhun amchya parynt pochavnyas praytna khoop chaan aahe🥰
      Me tumhchi new subscriber ahe video khoop inspiring aahet tumcha.. stay connected

  • @mahendarjori8101
    @mahendarjori8101 3 года назад +3

    ताई तुमचं घर खूप छान आहे बाकीच्या लोकांकडे लक्ष देऊ नका म्हटल्याप्रमाणे सोन्याचा चमचा घेऊन कोणी जन्माला येत नाही तुमचे दिवस खूप चांगले येणार तुमचे राहणीमान खूप सुंदर आहे आम्हीपण शून्यातून वर आलो आहे कमेंट करताना या गोष्टीची जाणीव ठेवावी सगळ्यांनी

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 3 года назад +1

    खूपच प्रेरणादायी आणि समाधान देणार व्हिडिओ बनविला आपण छोट्या जागेचा योग्य वापर केला आहे

  • @chandrashekharthigale8941
    @chandrashekharthigale8941 3 года назад +1

    तुमचं घर सुंदर टापटीप मनमोहक आहे. घर लहान मोठं हा प्रकार नसतो. मन मोठे हवे ते तुमच्या वीडियो मधून दिसते

  • @vrunalimore8418
    @vrunalimore8418 3 года назад +5

    तुम्ही खुप छान घर ठेवले आहे...चाळित रहाणार्यालाच, चाळितल्याची किंमत कळते, (तुम्हाला बोलणारी बाई, म्हणजे मोठे घरचा पोकळ वासा आहे) अशा लोकांच मनावर घ्यायच नसत, मी आजच तुमचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही रडलात फार वाईट वाटले,

  • @mansisawant2846
    @mansisawant2846 3 года назад +5

    Very nice. Khup kahi shikanya sarkhe aahe tumchya kadun tai.. Cleanliness is next to godliness. Mala sarvat jast tumche tumchya father in law baddal aadarane and premane je samgat hotat te.. You are very sincere and genuine. Tumche khup khup kautuk and khup sarya premal shubhechha.. 👍👍

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад

      Manapasun dhanyvad..asch prem rahu det😊🙏

    • @axl007gaming4
      @axl007gaming4 3 года назад

      Dhanshree tu khup neat netaki ashes vayeet comments la ghabrun na jata strong raha ,

  • @ruhikadam4760
    @ruhikadam4760 3 года назад +2

    Jya lokanna tumach ghar lahan vatat tyanch Mann lahan asanar aani jyana tumchya Gharat ghan aahe as vatat tyanche vichar ghanerde asanar . Tumach ghar khup chan aahe

  • @chanchalkumarsonawane9732
    @chanchalkumarsonawane9732 2 года назад +2

    Tai... I'm Civil Engineer... thank you... for giving me idea... that how to utilise inch - inch...sq..of Room.... Great....

  • @shitalpimpalkar1452
    @shitalpimpalkar1452 3 года назад +4

    ताई खरचं खुप छान आहे तुमचं घर,, आणि ज्या प्रकारे तुम्ही मेहनत घेऊन, तर जोड करून संसार करत आहात त्याचा मला तरी खूप आदर आहे तुमचा..कारण तुमच्या माझ्या सारख्या खूप भगिनी आहेत ज्यांना तुमच्या व्हिडिओ ची नक्कीच गरज आहे,, म्हणून तुम्ही या कमेंट्स करणाऱ्या फालतू बाई कडे दुर्लक्ष करा..🙏🙏🙏

    • @ashwinimundhe5696
      @ashwinimundhe5696 3 года назад

      Khup chan ghr aahe tai tumch

    • @pramodbhosale9519
      @pramodbhosale9519 3 года назад

      Wow mast home sweet home, well organised must be greatest interior designer. God bless you.

  • @Mscircle2024
    @Mscircle2024 3 года назад +27

    I always observed, people who live in chowl are very neat, clean and disciplined. It's really appreciable to use each and every corner of house is well utilized.

  • @vinodsawant1621
    @vinodsawant1621 3 года назад +2

    तूम्ही घर अतिशय सुंदर सजवल आहे तूम्ही लोकांनी काय कमेंट्स केल्यात यामध्ये जे चांगल्या कमेंट्स असतात त्याच निवडायच्या
    वाईट विचार करणारे बरेच असतात ब-याच व्यक्तींना असे वाईट अनुभव येत असतात व्यक्ती आपली प्रगती करत असतो तसेच समाजासेवक समाजासाठी झटत असतो अशा समाज सेवकांना पण लोक नाव ठेवत असतात म्हणून खचून न जाता आपल कार्य करत रहयच.

  • @ReshmasTasty100
    @ReshmasTasty100 3 года назад +2

    गरीब - श्रीमंत...झोपडी- बंगल्या मधे राहणारा या वरुन माणुस उच्च नीच ठरत नाही... तो उच्च् नीच ठरतो त्याच्या शब्दावरुन.... तुम्हाला छी छी कमेंट करुन त्यांनी त्यांची निचता दाखवली आहे ... आपण मार्गशीष मध्ये व्रत करतो त्या राणीला ही घमंड झाला होता....वेळ आहे ती कधीही बदलेल ....आज तुम्ही चाळीत आहात पण महत्वाचं हे आहे की समाधानी सुखी आहात.... ज्याला समाधानाचं सुख मिळत नाही...ते अस करतं छीछी..... ignore it dear sis... keep it up ... stay connected

  • @TravelingRaje
    @TravelingRaje 3 года назад +13

    Some women think they have so many money and biggest home but that is wrong thoughts.real happiness is small world in big happiness 👌

  • @TruptiBalpande
    @TruptiBalpande 3 года назад +14

    तू तुझ्या घराची व्यवस्था खूप छान केलीस 👌
    Wish you More success 👍
    Keep going ☺️

  • @geetaswamisinh315
    @geetaswamisinh315 3 года назад

    तुझे घर खूपच गोड आहे ताई देवावर श्रद्धा ठेवली ना तर छोटस घर ही स्वर्ग सारखे वाटते,खूप सुंदर ठेवले आहेस छोटंसं घर👍👍

  • @rajeshpawar9782
    @rajeshpawar9782 3 года назад +2

    कुठे राहता मी पण चाळीत राहिलो आहे santacruz तुम्ही खूप छान vlog बनवला आहे... खूप कला लागते जे आहे त्यात systematic ठेवण्यासाठी... तुम्ही खूप छान गृह लक्ष्मी आहात... 👍🙏

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад

      Khup khup dhanyvad 😊🙏

    • @rajeshpawar9782
      @rajeshpawar9782 3 года назад +1

      मी पण चाळीत राहायचो आता नवी मुंबईला building मध्ये रूम घेतला तसें तुमचे ही दिवस बदलतील.... चाळीत राहण्याची मजा building मध्ये नाही हे कसे समजणार लोकांना... मी tv चॅनेल मध्ये जॉब करतो... चाळीतली लोक एकमेकांना किती धावून जातात मदतीला... ती मजा काही औरंच आहे.. बंद फ्लॅट system मला तरी नाही आवडत... उलट तुमच्या सारखी समजुद्दार life partner सर्व मुलांना मिळुनदे... जे आहे त्यात समाधान मानणारी खूप कमी मूल मुली असतात 👍

  • @truptishinde5507
    @truptishinde5507 3 года назад +4

    Aj sakali mla ek video sapdala RUclips vr tuza,,,,Tu mla khup awadlisss,,,, ani tuz ghar family so happy family,,,, mi sakal pasun tuze sgle videos pahun kadhle

  • @rajendrakulkarni1027
    @rajendrakulkarni1027 3 года назад +20

    As the name of Chanel is House Queen.... You are really the Queen of your home.... Cleanliness, neatness and most importantly satisfaction of mind is the greates virtues in you... You are enjoying the life with small savings and purchasing essential things for your family... So super voice, melody in explanation... What more required to the life.... Long live happily with your family members and Your Aaroh will purchase big flat or bungalow for you... Dont worry... Lots of thankses😄😄😄 for uploading such honest happy video 🙏🙏🙏🙏

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад

      Thnk you so much for such a nice comments 💖😊

  • @HappyLifewithYogita
    @HappyLifewithYogita 3 года назад +1

    खुप सुंदर ...घर लहान असो अथवा मोठं... बंगला असो की झोपडी...महत्वाचे असते ती घरातील माणसं आणि तिथे मिळणारी शांत झोप आणि समाधान...👍👌👌

  • @Riyajain07
    @Riyajain07 3 года назад +2

    Waw g Didi ..😍😍
    Kity sunder sjwl ahe tu gharala ...
    Ewdhya lahan Gharat pn ewdhi space ... khup ch Chan watte bghayla ...
    MLA pn chan ghar thewaychi khup awad ahe ...
    Me smor interior krnar ahe ....
    Tuz ghar bghun khup mla khup chan chan idea alyat .....
    Mze pn subscriber wadhlet ki me pn Tula ideal manun ek chhotasa vedio nkki bnwnar gharavr mzya ...
    ani tyat tula nkki mention krnar g didi ...
    Thank you so much Didi 🙏🙏
    Love you 😘😘

  • @charusheelaoka5082
    @charusheelaoka5082 3 года назад +4

    Madam tumacha ghar chan aahe pun ek request aahe ki tumi je sanitizer electric board var thevlai ti sanitizer chi jaga change kara karan sanitizer he inflammable asata to be on safer side change the place of sanitizer

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад

      Thnx for concern😊😊....me thevla ahe bajula te

  • @sumitshinde4200
    @sumitshinde4200 3 года назад +8

    Ganpati Bappana avdanar....modak banvacha sacha konala disla tyani like kra😍

    • @smileplz6728
      @smileplz6728 3 года назад +1

      Lovely home, I m impressed, itka nitnetka thevla tumhi, khupch chaan 👌👌👌

    • @sumitshinde4200
      @sumitshinde4200 3 года назад

      @@smileplz6728 ...Ho na

  • @browniestory5972
    @browniestory5972 3 года назад +2

    आपले घर हे आपल्यासाठी मंदीरा समान असते कोणी काही बोलु लक्ष देऊ नका तुमचे घर खूप छान आहे तुम्ही खूप प्रगती कराल 🙏

  • @ItsRoopali
    @ItsRoopali 3 года назад +1

    Hello tumcha dusra video pahila jithe tumhi sayali chavan cha naav gheun tyana kahi reply kelat...tyavarun me ya video var aale ani ya video mdhe khup utsahi...anand janavto tumchya aavajat...asech samadhani raha...ani ticha naav gheun tumhi sayli chavan la famous karat aahat...I started searching her name I comments but could not find...baghaycha hota asa kay comment kele ki tumhi evdhya bakichya positive comments visrun tichi comment lakshat rahili...positively baghaycha tar you thank her she commented bcoz she visited your channel..n you got one review....be happy..n think positive ....ani tumcha ghar avadla mla...khup chaan ani nitnetka

  • @aparnaacharekar1474
    @aparnaacharekar1474 3 года назад +21

    खरंच तुझं घर खूप छान आहे. तू ते निटनेटके ठेवले आहेस.👌
    फक्त एक व्हिडिओमध्ये तुझा आवाज नीट ऐकायला येत नाही.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад

      Ha teva mike cha thoda problem hota

    • @deckerraul2946
      @deckerraul2946 3 года назад

      i guess Im randomly asking but does anybody know a way to log back into an Instagram account..?
      I somehow forgot the account password. I would love any tricks you can give me.

    • @axelderek4958
      @axelderek4958 3 года назад

      @Decker Raul instablaster =)

    • @deckerraul2946
      @deckerraul2946 3 года назад

      @Axel Derek Thanks for your reply. I got to the site through google and Im in the hacking process atm.
      Takes quite some time so I will get back to you later when my account password hopefully is recovered.

    • @deckerraul2946
      @deckerraul2946 3 года назад

      @Axel Derek It worked and I actually got access to my account again. Im so happy:D
      Thank you so much you saved my ass :D

  • @rohinimohite8673
    @rohinimohite8673 3 года назад +21

    Khup sundar ghar thevlay, ek divas mothya gharacha video takshil aasa mi tula aashirvad dete, bhavatu sabba mangala 😘👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @SonalFromUSAMarathi
    @SonalFromUSAMarathi 3 года назад +2

    छान घर आहे, सगळया मोठया वयकती छोटया घरातूनच येतात! God Bless!

  • @sanketvhaval6113
    @sanketvhaval6113 3 года назад +1

    ताई खूप छान ठेवलस घर.. तुझं नीटनेटका घर पाहून मी माझ्या घरामध्ये त्या प्रमाणे थोडे फार बदल करणार आहे.. मला खूप मदत होईल.. 👍 घर छोट असला तरी मन मोठं असावं लागतं.. आणि तू जी साथ देतेस ना दादांना आणि ज्या प्रमाणे आनंदात राहतेस यातूनच सर्वांचं मन जिंकलं आहेस.😊👌 ..

  • @vaishalithakare774
    @vaishalithakare774 3 года назад +12

    जी मुलगी सासू सासरे सोबत पन या चाळीतील छोट्या gharat आनंदाने राहते ती मनाने खूप मोठी व चांगली आहे.. त्या सायली चव्हाण ने नक्कीच सासू सासरे ना मानसिक trass दिला असेल. सायली ने aadhi सासू सारे सही आपण कसे वागतो ते baghave व नंतर तुझे घर वर बोलावे.. कारण ही सायली chi mentality baghun vatatey की तिला जिवलग मैत्रिणी पन नसतील... समाधानी माणूस झोपडीत पण आनंदाने राहू शकतो.. सायली सारखे narrow mentality व comparison करणारे लोक महालात पन खुश राहत नाहीत व navra सासरच्या लोकांना पन सुखी राहू देत नाही.. .

  • @Varsha-iu6fp
    @Varsha-iu6fp 3 года назад +9

    Mazya sansarachi suruvat hi chalit ch zali.... Aata flat mdhe aahe but always missing that days.... Safsafaai krtana aathvt sansar divsendivs vadhtch challay.... Nice video... All the best

  • @rajeshpatil1368
    @rajeshpatil1368 3 года назад

    घर अगदी छान ठेवले आहे, संसार चालवणे साठी खिसा पेक्षा मन जास्त मोठ लागते. स्त्रीला लक्ष्मी चा दर्जा प्राप्त आहे

  • @sarojkulkarni
    @sarojkulkarni 3 года назад

    अतिशय नीट नेटके आणि स्वच्छ घर आहे.
    तुमचे खूप कौतुक वाटते.प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवलीय् !खूप छान

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 года назад +7

    छान आहे ताई तुझे सुंदरसे घर आणि वेवस्थित पणा 👌👌

  • @snehudgaonkar
    @snehudgaonkar 3 года назад +4

    Kadipatta...curry leaves plant growth sathi... chaha cha Gaal useful asato...
    Once you strain tea( should be without sugar no milk,without any addition) remaining used tea powder put in plant pot.
    Also cut 2inch plant from above so it will give branches.

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад

      Ohkk....i'll do dat..thnx for this trick🙏❤

  • @kanchanuplenchwar9948
    @kanchanuplenchwar9948 3 года назад +1

    Khup chan.... builders ni chal todli tri tuma lokana tyanni ghr bnvun dyayla hve.....1bhk tri sufficient ahe bnvun dyayla pahije karn tyanna building bnvun faydach hot rent ni jatat viklya jatat....tumala pn ek secure life bhetayla pahije chan ahe tumch ghr chot ani chan

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e 3 года назад

    शहरांमध्ये राहायचं म्हणलं की सर्वसामान्य लोकांना जागेची खूप मोठी अडचण अशी असते ताई तुम्ही घर खूप छान ठेवलेला टापटीप ठेवलेले आहे मी पण पुण्यामध्ये माझ्या मावशीकडे राहतो एकच रूम आहे तिने टापटीप ठेवलेली आहे.......छान घर आहे तुमचा आणि खूप मला आवडलं

  • @Sneha-ht1tv
    @Sneha-ht1tv 3 года назад +13

    खूप सुंदर नीट नेटक घर आहे स्वच्छ आहे खूप मस्त वाटल तुमचं घर बघून

  • @rachitasgourmetgoodness9860
    @rachitasgourmetgoodness9860 3 года назад +3

    Wow खूप सुंदर घर आहे ताई तुझ घर.. neat and clean.. full of positive vibes.. ✨☺

  • @varshakelkar983
    @varshakelkar983 3 года назад

    खूप छान सुंदर आम्ही पण चाळीतच राहत होतो चाळीतली मजा आणि माणुसकी सगळे सण एकत्र साजरे करण्यात ली मजाच काही वेगळीच असते.👍❤️

  • @asmitawadhavane525
    @asmitawadhavane525 3 года назад +1

    just one suggestion ....pls don't drink water stored in copper container whole day....it is advisable to have that water once in a day in the morning ...if you use that water whole day then copper gets accumulated in the body which Is not good ...pls take care

  • @medhagujrathi246
    @medhagujrathi246 3 года назад +7

    घर कीतीही छोट असलं तरी ते स्वछ असावा तूम्ही घर नीटनेटक आणि स्वछ ठेवलं आहे 👌👍

  • @swananddeshmukh8072
    @swananddeshmukh8072 3 года назад +3

    ताई खूपच छान आहे तुझं घर माझं पण असंच छोटे घर होत पण हळूहळू आम्ही ते मोठं केलं आपण आपल्या मर्जीने जगायचं लोक दोन्ही बाजूने बोलतात लक्ष देऊ नकोस तुला तुझ्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आनंदात राहा 👍😊

  • @ujjwalakemkar223
    @ujjwalakemkar223 3 года назад

    सखे ,घर लहान जागेत सुबकपणे सगळ सजवण् हीच खरी कला आहे. ज्यांना ते येत नाही ते उगीचच मोठेपणा च्या फुशारकया मारतात. तझ घर छान आणि आटोपशीर आहे.

  • @3sdsolutions604
    @3sdsolutions604 3 года назад +1

    Mast didi, chan aahe ghar, chawl madhe rahaychi majja kahi aur ch ahe, sagale festivals mast enjoy karu shakto, aani problems pan sagale neighbours share kartat, childhood chi flash back memory i got. Mast chan aahe ghar. Keep it up. God Bless you.

  • @DatsGeek
    @DatsGeek 3 года назад +3

    चाळीत असो किंवा टॉवर मध्ये, घराला घर पण असणे महत्वाचे ते आहे अजून काय हवे

  • @adv.prashant
    @adv.prashant 3 года назад +6

    *आपले घर खूप सुंदर, छान आहे* 🙏👍

  • @shyamsundergaikwad7778
    @shyamsundergaikwad7778 3 года назад

    छान सुंदर
    अापन जे उत्तर दिले ते फारच छान अशा लोकांना असेच सुुनवायचे असते, आपण त्या कडे जास्त लक्ष देवु नये, जगात अशी लोक असतात. त्या शिवाय आपली प्रगती होत नाही.

  • @user-op5yi2lm7f
    @user-op5yi2lm7f 3 года назад

    चाळ आसुन सुद्धा खुप स्वच्छता आहे.......... आणि रूम लहान असुनही अगदी व्यवस्थित arrangement karun वस्तु ठेवलेल्या आहेत वा......... खुपच छान 👌👌😊🤗

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад +14

    सुंदर 😍👌
    तुला आणि तुझ्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा 🌼💐🌸🎉🎈

    • @HouseQueen11
      @HouseQueen11  3 года назад +2

      Tumhala sudha 'Gudhipadhvyachya' khup khup shubhechaa😊

    • @ShilpaPatil460
      @ShilpaPatil460 3 года назад +1

      @@HouseQueen11 Thanks Dear🌹😊

  • @paradkar6806
    @paradkar6806 3 года назад +5

    आम्ही जेव्हा चाळीत रहायला गेलो ना .आमच्य फेमीली मधले कुणीच येत नव्हते.तम्ही कसे राहता .कोमन टाॅयलेटला जाता ..आणि एक गेर समझ बिल्डिंग मधे राहणार्यांना .चाळीत राहणारे लोक स्वच्छ नसतात.....चाळीतले लोकांचे घर आणि मन दोन्ही स्वच्छ असतात .

  • @kavitakharote7623
    @kavitakharote7623 3 года назад

    Tya sayli chavan ni 1divas rahun dakhavav. Lahan gharat rahane sope naste. Tithech tr khari jivanachi pariksha aste. Hasat hasat straggle karaycha ani tyat hi anandi, samadhani rahaych saglyana nahi jamat he. You are such a great. Love you

  • @hemanalawade7982
    @hemanalawade7982 3 года назад +1

    ताई तुझे घर खूप छान आहे आणि घरापेक्षा ही तू खूप छान आहेस बघ.तुला ती कोण सायली चव्हाण बोलली ना तिला सांगायचं मी माझा घरात सुखी आहे तुझा घरात तू सुखी आहेस का ..दुसऱ्यांचा घरात लक्ष नको घालु बाई आणि समाज शेवेचा छंद असेलतर तू देऊ शकतेस लोकं फ्लॅट ...कोण आहे ती सायली तिचा यू टुब आयडी दे सगळ्यांना भिकरीचा बघू काय कराचे ते तिचे तू नको tension gheu. ... अग तुझा संसाराची सुरुवात आहे ही खूप छान होईल तुझे ..घर छोटे का असे ना घरात प्रेम असणे महत्वाचे.🙏🙏