आता धर्माचं राज्य आलेलं असल्यामुळे..! - Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 255

  • @vijayshelke4021
    @vijayshelke4021 13 часов назад +63

    श्रद्धा का अपना महत्व है, लेकिन इसके नाम पर लोगों में अंधविश्वास फैलाया जा रहा है, जिसके परिणाम आज हम भुगत रहे हैं।

    • @shashikantkadam4877
      @shashikantkadam4877 12 часов назад +1

      लोकांचे बळी तर गेलेच.पण देशाच्या संपत्तीची अक्षरशः वाट लावली.आणि पवित्र गंगा नदीचे देखील.कारण येणाऱ्या निवडणुकीत स्वतःची पाट थोपटून घ्यायची होती.म्हणजे मते मिळाली असती.ह्या विज्ञान युगात लोक टीव्ही,मोबाईल, लॅपटॉप ईतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतात. आणि अंधश्रध्दा देखील तेवढीच पाळतात.काहीना हे पटणार नाही.पण ज्यांच्या घरातील सदस्य गेलेत त्यांना जावून बिचारा.काय दुःख झालेय ते.

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali5584 8 часов назад +25

    मानवता हाच खरा धर्म आहे, बाकी सगळे थोतांड आहे.पुरोगामी महाराष्ट्रातल्या जनतेने तरी कर्मकांडातून बाहेर पडावे.

  • @Anantkamble6666
    @Anantkamble6666 8 часов назад +13

    पोखरकर सर, सुंदर विवेचन केलेत.कुंभ यात्रा हा तर अंधश्रद्धेचा बाजार आहे.

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 9 часов назад +16

    प्रत्येकाला आपले म्हणणे व मत मांडण्याचा अधिकार आहे, पण कोणत्याही एका धर्माचे शासन अस्तित्वात येत असेल तर ही हुकूमशाही आहे, याला मातीमोल करण्याचे काम लोकशाही करू शकते. जय भीम जय क्रांती जय शिवराय जय संविधान . धन्यवाद 👍

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 11 часов назад +38

    आमचं सोनं वैगरे काहीही व्हायची इच्छा नाही....आमचं गंजलेलं लोखंडं बरं आहे....ज्याना स्वर्गीय आनंद घेऊन मोक्ष मिळवायचा आहे त्याना भरपूर शुभेच्छा......

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 часа назад

      तुम्ही आपल लोखंड भंगारवाल्याला विका ज्यांना मोक्ष पाहिजे त्यांना जन्नत मध्ये जावू द्या.

  • @gauravshoyo380
    @gauravshoyo380 10 часов назад +20

    खारघर घटना , कुंभमेळयातील परिस्थिति पाहून मनाला खिन्नता येते. डोळस
    श्रध्देबाबत आपण समाज म्हणून दिंवसेदिवस निरक्षर होत चाललो आहोत.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 8 часов назад +20

    धन्यवाद पोखरकर जी,आपण गंगास्नान करण्यासाठी गेलेल्या अंधभक्तांन बध्दल योग्य विश्लेषण केलत.पण गेल्या ११वर्षात धर्मांध सरकारन हिंदूत्वाचा,देवदेवतांचा मार्केटिंग करुन आपली पोळी भाजून घेतली आहे.आपल्या महाराष्ट्रातील सर्व बाबा,बुवा,किर्तनकार हे लोकांना तुकोबामहाराज,संत गाडेगे बाबा यांचे विचार आचार सांगतच नाहित.त्याचाच हा परिणाम आहे.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 часа назад

      का शाहू फुले आंबेडकर चालत नाहीत का आता.

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 11 часов назад +28

    आपल्या महाराष्ट्रात एवढे महान संत होवुन गेलेत शिवराया सारखे जानते नेतृत्व होवुन गेले प्रत्येकने त्यांच्या विचाराचा वारसा चालवावा पन हे ज्याच त्या नी ठरवावे सर तुमचे विचार नेहमीच मोलाचे असतात

  • @rajeshbagde2917
    @rajeshbagde2917 11 часов назад +17

    जल्दीही बहुजन समाज, 🙏के अच्छे दिन आने वाले है.

  • @hemantdatye2061
    @hemantdatye2061 12 часов назад +29

    याला invited trouble म्हणत्यात. डोंबलाची कर्मकहाणी. तुम्ही "मठ्ठपणा" म्हणालात हे योग्य केलेत. अभिनंदन. तुकाराम महाराज वाचायची पण तसदी कोणी घेत नाही. वर या सत्पुरुषांना अशिक्षित म्हणायचे आणि स्वतंच्या अकलैचे दिवाळे काढायचे.

  • @guruprasadsawant1799
    @guruprasadsawant1799 11 часов назад +18

    तुकाराम महाराजांना निरक्षर म्हणणार्यांची् हीच काय ती साक्षरता!

  • @SubhashAchat
    @SubhashAchat 10 часов назад +25

    ईडी, सीबीआई, इलेक्शन कमीशन यांंचे काळेकारणामे बाहेर काढण्याऐवजी गोदी मिडियाने मोदी,शहांचा फक्त ऊदोऊदो करण्यात धन्यता मानली आहे।। सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी खेळत आहे ही गोदी मिडिया 🎉

  • @RAVINDRAGAIKWAD-e7i
    @RAVINDRAGAIKWAD-e7i 9 часов назад +6

    अतिशय सुंदर आणि प्रबोधनकारक विचार मांडल्याबद्दल धन्यवाद...शुभकामना...👍👍🙏🙏🌹🌹

  • @krishnakumbhar7448
    @krishnakumbhar7448 6 часов назад +4

    कधी सुधारणार आपला समाज अतिशय भयानक चित्र अजूनही आपल्या समाजात आहे . (पोखरकर सर सलाम तुम्हाला )

  • @shaukatalikhan146
    @shaukatalikhan146 11 часов назад +30

    प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारे हे नेते ह्यांना कसलीही लाज शरम नाही राहिलेली आहे.

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 9 часов назад +6

    खुप छान विषय मांडणी 🙏🙏

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 7 часов назад +6

    सर आपण केलेलं विश्लेषण खूप छान केले. जनतेला अंध श्रधेत बुढवले या बेकार लोकांनी सर, या लोकांनी हजारो करोड रुपये लुटून काशीला जाऊन पाप दूर कधीच दूर होत नाही हे संतांनी सांगितले आहेत सर. अभंग संत तुकारामांच्या विचाराचा खूप छान वाटले सर धन्यवाद.

  • @sureshjambotkar9985
    @sureshjambotkar9985 5 часов назад +1

    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

  • @sahadeomestry5230
    @sahadeomestry5230 10 часов назад +4

    आजच्या समाजावर संत, महापुरुषांच्या संस्कारांपेक्षा आधुनिक नेत्यांचे संस्कार जास्त आहेत :त्यामुळे बीड मध्ये आणि इतरत्र जे घडतयं ते त्याचं निदर्शक आहे. 👍👍🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @madhukarjadhav6053
    @madhukarjadhav6053 11 часов назад +8

    खुपच छान विचार पण आज सत्य विचार पचत नाही
    🎉🎉

  • @sanjaykumarmeshram1032
    @sanjaykumarmeshram1032 12 часов назад +34

    मृतांची संख्या सांगण्या साठी अठरा तास लागले मात्र नदी मध्ये दोन करोड लोकांनी आंघोळ केली है अवघ्या एक दोन तासात सांगणे किती आश्चर्य जनक आहे है न

  • @vinoddhuri8572
    @vinoddhuri8572 7 часов назад +2

    सुंदर विचार

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 8 часов назад +3

    Great great great sir

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 7 часов назад +3

    Exalant, Truthful, Explanation Information, good one, MR, POKHARKAR SIR, JAI SANVIDHAN,JAI JYOTI,🙏👌👍💚💐

  • @udaykumbhar8542
    @udaykumbhar8542 9 часов назад +6

    अमृत पिऊन भक्त स्वर्गात पोहचले सुद्धा.

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 12 часов назад +25

    EVM और EVM से चुनी सरकार हट जायेगी तो देश सारी समस्या मिठ जायेगी... BAN EVM SAVE NATION

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 12 часов назад +25

    सरकारने निमंत्रण देऊन बोलावले आणि खून केले... आणि हे खून लपवण्याचा प्रयत्न केला...

  • @PramodNaik-d9y
    @PramodNaik-d9y 6 часов назад +1

    अगदी बरोबर, आपण खूप चांगले वास्तव विचार मांडलेले आहेत. 👌🌹

  • @RanjitGavandi-i4m
    @RanjitGavandi-i4m 10 часов назад +8

    संताप येणार्या बर्याच गोष्टी घडत असुनही आपण मात्र मूग गिळून गप्प आहोत. निर्ढावलेले राजकारणी आणि चेतनाहिन आपण,दुर्दैव आपले !

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 6 часов назад +1

    पोखरकर साहेब माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद

  • @chandrakantmane2527
    @chandrakantmane2527 12 часов назад +9

    🚩🙏 100 % बरोबर आहे 💐💐💐💐💐

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 9 часов назад +7

    कुंभमेळ्याच्या स्नान साठी चंद्राचेंगरीने किती बळी गेले तरी लोक त्यांनाच मत देणार म्हणून ते बिंदास मध्ये आहेत

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 9 часов назад +10

    अंधविश्वास.... ज्यामुळे असे सरकार सत्तेवर आहे.. धन्य ती जनता आणि

  • @sanjaybhosale7329
    @sanjaybhosale7329 8 часов назад +3

    Nice probodhan sir

  • @sikandarshaikh524
    @sikandarshaikh524 12 часов назад +10

    You are correct sir

  • @vinodsasane2268
    @vinodsasane2268 11 часов назад +8

    जय संत गाडगे महाराज

  • @akbarmohd5974
    @akbarmohd5974 13 часов назад +11

    You are so correct... SIR 🙏

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 10 часов назад +10

    ज्या समुदायास पुराण व इतिहास ह्यातला फरक कळत नाही त्यांची हीच लायकी आहे .

  • @arunkad56
    @arunkad56 6 часов назад +4

    रवींद्र पोखरकर सर 🙏.
    हे भाजप वाले. ऐक नं पापी आहेत. आणि त्यांनी कितीही पुण्य करायचं नाटक केल तरी.पापी ते पापी च पण यांच्या पापाची फळ त्या गरीब भोळ्या भाबड्या जनतेला भोगावी लागतात याच दुःख वाटते.
    कुंभ मेळ्यात. मृत्यू मुखी पडलेल्या भाविकांना. भाव पुर्ण श्रद्धांजली. 🙏

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 часа назад

      आरे पण या पाप्याना लोक मत का देतात.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 часа назад +1

    त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी.वायाचि ऊपाधी दंभ धर्म . संत ज्ञानेश्वर माऊली.🙏.
    ठायीच बैसुनी करा एकचित्त
    सुखे येतो घरी नारायण 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 7 часов назад +1

    सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र खूप छान विश्लेशन

  • @manishacharankar2891
    @manishacharankar2891 12 часов назад +40

    मला कळत नाही हे लोकं जातातच का अशा ठिकाणी?..... एवढी पाप केलीत का यांनी.... की त्यासाठी त्यांना डुबकी मारणं गरजेचं वाटतंय.... कीव येतेय या लोकांची 🤦‍♀️

    • @asmiasmi6235
      @asmiasmi6235 11 часов назад +3

      Khr ahe

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 10 часов назад +1

      @@manishacharankar2891 पाप करणारे जास्त जातात पुण्यकर्म करणारे कमी कारण ते नेहमीच शुद्ध आहेत व राहत आहे मनात श्रध्दा ठेवून केलेले काम होते डुबक्या मारून नाही, एक म्हण आहे पाणी पाण्यालाच मीळते मग आपल्या गावात नद्या अपत्री आहेत का?

    • @manishacharankar2891
      @manishacharankar2891 10 часов назад +1

      @@mukunddalvi4019 हो ना तेच तर...

    • @SandipAaragde
      @SandipAaragde 8 часов назад

      जाऊदे आणि मरुदे ज्यांना अक्कल नाही ते मेलेले चांगले

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 часов назад +2

    छान विश्लेषण ❤ ❤ ❤ ❤ ❤

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 8 часов назад +6

    स्वर्ग नरक कोणीच पाहिला नाही,भारतातले लोक कशावरही विश्वास ठेवतात

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 10 часов назад +2

    अगदी बरोबर 👍

  • @ajitsutar6628
    @ajitsutar6628 8 часов назад +3

    अगदी बरोबर

  • @shirishpitke7220
    @shirishpitke7220 12 часов назад +6

    True analysis.

  • @vinodsasane2268
    @vinodsasane2268 11 часов назад +8

    जय संत तुकाराम महाराज

  • @SatishTiwari-in4un
    @SatishTiwari-in4un 7 часов назад +3

    मैं महाराष्ट्र के संत परंपरा का अभिनंदन करता हूं जो इतना सरल रास्ता बता कर गये है हजारों साल पहले इतना वैज्ञानिक दृष्टिकोण था आजकल के संत संघ प्रेरित है और पाखंड में ढकेलने का काम करते हैं

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 8 часов назад +2

    Right sir

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 13 часов назад +52

    खारघर चा आकडा दिला नाही, तर येथील काय दाखवनार

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 5 часов назад +1

      Around 500

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 часа назад

      कोणत सरकार खरा आकडा सांगत रे.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 часа назад

      ​@@sanjayjoshi6982तुमच्या हिंदुत्व वाडी सरकारने तरी आकडेवारी प्रामाणिक पने सांगावी ही अपेक्षा.

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 10 часов назад +2

    You are absolutely right Sir.

  • @Blackberry578
    @Blackberry578 11 часов назад +14

    नेत्यांना सुध्दा चिरडलं पाहिजे.

  • @jspm8480
    @jspm8480 6 часов назад +3

    भारत एक सार्वभौम हिंदूराष्ट्र होणार

  • @dharampalgaikwad191
    @dharampalgaikwad191 10 часов назад +8

    तुकरराम महाराज यांच्या गाथाचं उदहारण देऊन आपण योग्य प्रबोधन करता sir या बहुजन समाजाला कधी या संत आणि महापुरुषांचे विचार त्यांच्या रक्त मासात भिणाल्या शिवाय जागृती नाही. सम्यक दृष्टी शिवाय पर्याय नाही

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 часа назад

      आरे गाथा दोन दिवसांनी पाण्यावर येवून तरंगली ही पण अंधश्रद्धाच आहे की.

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 9 часов назад +2

    Dada jay hind.

  • @jeevanbodake9384
    @jeevanbodake9384 5 часов назад

    पोखरकर सर
    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SharadaLondhe-r8l
    @SharadaLondhe-r8l 13 часов назад +7

    नमस्कार. साहेब.

  • @sunandahake-ip2ce
    @sunandahake-ip2ce 13 часов назад +22

    अंधश्रद्धेचे बळी 😢😢😢😢

  • @shaileshpatil8001
    @shaileshpatil8001 6 часов назад +1

    तुकाराम महाराज यांचे वाचले तर आयुष्य भर बाकी कुठं ही जायची वेळ येणारं नाही

  • @artimusic8900
    @artimusic8900 4 часа назад

    सर आपण अमच्या मनातलं बोलत आहेत.
    touching सांभाषण

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 8 часов назад +2

    खरोखरच आपण आता रामराज्य आणि महाभारतात पुन्हा चाललोय.

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 9 часов назад +2

    👍👍👍

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 6 часов назад

    Excellent ,excellent,Pokharkar sir ,abhivyacti la salam ,sir ,andha bhakctala he patnar nahi,ya dharmandhana sadgati milo.Jay Bapu ,Jay Bhim ,Jay Sanvidhan ,
    .

  • @farazahmedsiddiqui6878
    @farazahmedsiddiqui6878 12 часов назад +17

    Fake Bhakti aahe Modi, Yogi BJP chi

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 7 часов назад

    Barobar sir विश्लेषण खरे आहे

  • @prakashphanse5456
    @prakashphanse5456 4 часа назад

    नाही निर्मळ जीवन काय करील साबण.मन का मैला सफा कर पहे ला जरुरत नहीं है जपनेकी माला.तुम्ही अगदी बरोबर विश्लेषण करत आहात

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 часов назад +19

    कदाचीत तुम्हाला पण नोटीस बजावतील साहेब

  • @vijaykhandelwal7701
    @vijaykhandelwal7701 5 часов назад +1

    🎉🎉🎉🎉🎉 very nice 💯 news 🗞️🗞️🗞️🗞️🗞️🎉🎉🎉🎉🎉

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 10 часов назад +5

    महाराष्ट्रात कटेंगे बटेंगे करायला आला की.आणि आता स्वतः च्या राज्यात मात्र जी चेंगराचेंगरी झाली आणि गैस चे दोन तिनदा स्फोट झाला.कदाचित लोकांना हेचं आवडत असणार. ह्या गायपट्टी वाल्यांचा एवढा काय प्रभाव पडतो महाराष्ट्रात लोकांना. एवढे थोर संत महाराष्ट्राला लाभले हे का विसरले हेच कळत नाही.🙂‍↔️🙂‍↔️🙏 हा सुवर्ण काळ आहे 😔😔🙏

  • @AnurudanKale
    @AnurudanKale 8 часов назад +4

    सर आपण एकदम सत्य बोलता पण हे आपले लोक शिकलेले जास्त जातात. पण यात एकही आमदार मंत्री महाराज कसे काय मेले नाहीत.. म्हणजे हे लोक आपणास मूर्खात काढत आहे अन्द्भक्त यांचे काय करायचे.

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 10 часов назад +7

    मोदी, योगी यांनी पण स्वर्ग प्राप्ती करून घ्यावी.

  • @balkrishnamohite678
    @balkrishnamohite678 11 часов назад +7

    मोदी आणि योगी यांचं आता काय करायचं का याना महात्मा गांधींकडे पाठविले पाहिजे

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 10 часов назад +1

    Dhanyawaad 🎉

  • @ashokgawande1529
    @ashokgawande1529 11 часов назад +11

    हे अंधभक्तच देशाची आर्थिक वाट लावणार आहे

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 5 часов назад

    सरकार आणि प्रसारमाध्यम यांनी इव्हेंट म्हणून नियोजन केलेला कुंभमेळा यामुळेच लोकांचा महापूर लोटला त्यामुळेच ही दुर्घटना घडली.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 13 часов назад +7

    👌

  • @nileshpatilnileshpatil6169
    @nileshpatilnileshpatil6169 5 часов назад

    खूप मार्मिक विश्लेषण सर ..
    खूप खूप धन्यवाद ....

  • @sajidpeerzada6612
    @sajidpeerzada6612 5 часов назад

    This is important message for all the people

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 6 часов назад

    सर, हे किती भयंकर अज्ञान.! पाणी पाप धुतय!

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 12 часов назад +7

    VIP कलचर.

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 7 часов назад

    Fantastic, ravindra.

  • @SandipAaragde
    @SandipAaragde 8 часов назад +4

    सर्व अंधभक्त मोक्ष प्राप्त लोकांना शुभेच्छां

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan527 4 часа назад +1

    भाविकांना पेपरात जाहिराती देऊन कुंभ मेळ्यासाठी बोलावण्याची काहीच गरज नव्हती, पण फुकटात चमकायची आणि श्रेय घेण्याची आयती संधी वाया कोण घालवणार ? काय बोलणार यांना इतक्या छोट्या संगमावर आपण काय व्यवस्था केली आहे याचा तरी विचार करायचा अशा जाहिराती प्रसिद्ध करण्यापूर्वी.

  • @dattatrayrawan7236
    @dattatrayrawan7236 8 часов назад +4

    कुठं चीन निघाला , डीपसिक- R1 ,AI चा अविष्कार करतं आणि आपण
    धर्माच्या गर्तेत २०० वर्षे मागे निघालोय , हे देशाचे दुर्दैव आहे😢😢😢😢

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 часа назад

      आर डिप सिक आजून सिद्ध व्हायचय

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 6 часов назад +1

    महाराष्ट्रतील संत ,वारकरी पंथ यांची शिकवण" तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी" अशी आहे. उत्तर भारतीय संतांची शिकवण जप तप करा,तीर्थात स्नान करा तर तुम्हाला मोक्ष मिळेल अशी आहे.यापैकी महाराष्ट्रातील संतांची शिकवण योग्य वाटते.

  • @baliramgaikwad6710
    @baliramgaikwad6710 10 часов назад +1

    खर आहे!!

  • @sureshsathe3747
    @sureshsathe3747 4 часа назад

    अशिक्षित जनता आहे त्याचा परिणाम

  • @opq5474
    @opq5474 6 часов назад

    प्रत्येक घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतांना जनतेस प्रॉपर्टी ( Prop ) म्हणून वापरले जाते.

  • @albertdsouza185
    @albertdsouza185 6 часов назад

    माझ्या देशाला, या भारत देशाला हिंदू राष्ट् बनविण्यासाठी योग्य प्रयत्न सुरू आहेत. थोडा वेग वाढवला तर आणखी बरे होईल.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 10 часов назад +1

    मनात नाही भाव देवा मला पाव धार्मीक इव्हेंट धर्माच्या नावावर लोकांना भ्रमिष्ट केले जात आहे बाबाजींच्र्या प्रवचनांना वाढती गर्दी बघून शहारे येतात सुशिक्षित सुसंस्कृत लोकहो आपण धार्मिक आहोतच पण कुठे आणि कुणाला शरण जायचे
    याचा विचार करावा आपली संत परंपरा फार थोर आहे🙏ऊत्तम बोधपर विश्लेषण 🙏

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 10 часов назад +2

    सगळे त्रिकाळदर्शी साधू संन्याशी तिथे असताना. या ज्ञानी त्रिकाळदर्शींचे ज्ञान गेले कुठे, भागेश्वर बाबा म्हणतो मेलेल्यांना मोक्ष मिळाला. मग तो बुलडोझर समोर झोपून मोक्ष का नाही मिळवत. त्याच्या पर्ची ने सुद्धा सुट्टी घेतली होती.

  • @waghvilas
    @waghvilas 4 часа назад

    सर, हा संपूर्ण cow belt लवकर सुधारणार नाही परंतु ते आता महाराष्ट्राला सुद्धा आपल्या बरोबरीने वाटचाल करायला लावत आहेत याला जबाबदार कोण आहे हे लोकांना कधी कळणार.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 12 часов назад +14

    सरकार टिका करायची नाही साहेब त्या टकले साहेबांन नोटीस बजावली होती म्हणतात

  • @arunkad56
    @arunkad56 5 часов назад

    सर आता मागील. 10/12.वर्षात चार पाच टगे एकत्र येतात व लोकांकडून जबरदस्ती वर्गणी गोळा करून माघी गणपती. साजरा करतात.

  • @JnWankhade-dj9gd
    @JnWankhade-dj9gd 5 часов назад

    बिलकुल बरोबर सर जी

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 12 часов назад +7

    पोखरकर सर मन चंगा तर काठोड मे गंगा मानल तर जवळच्याच नदी काठी जावून स्नान करून आपण आपल्या घरी सुरक्षित येवू शकतो जान ही सुरक्षित आणि माल सुरक्षित 😊😊

  • @ajitsutar6628
    @ajitsutar6628 8 часов назад +1

    मन चंगा तो कठोती मे गंगा

  • @piyalikhanolkar4308
    @piyalikhanolkar4308 10 часов назад +2

    सर एक विनंती आहे. महाकुंभ मेळ्यात झालेल्या दुर्घटनेमध्ये तिथल्या भाविकांना शीख आणि मुस्लिम समुदायाच्या लोकांनी अन्न पाण्याची सोय करून दिली याविषयी पण एक व्हिडियो बनवा. आपली मतं पक्की करण्यासाठी आणि अंधभक्तांना पुरावा दाखवण्यासाठी!

  • @rupeshkamley1728
    @rupeshkamley1728 13 часов назад +27

    सर्व भाविक स्वर्गात गेले, मोक्ष प्राप्त झाले 😂

    • @Aug938
      @Aug938 13 часов назад +2

      😂😂😂😂

    • @manishacharankar2891
      @manishacharankar2891 12 часов назад +2

      😄😄

    • @krushnalegend289
      @krushnalegend289 12 часов назад +4

      कोणी तरी मेलंय त्या वर अस हसणं म्हणजे स्वतःची काय लायकी आहे आणी जय विचार आहे हे दाखून देण आहे...

    • @bibhishansarangkar7939
      @bibhishansarangkar7939 12 часов назад +1

      ​@@krushnalegend289कुंभ मेला देव धर्म कर्मकांड हा पाखंडपणा आहे....मनु वाड्यांचे फुकट जगण्याचे आणि बहुजन लोकांचे शोषण करण्याचे साधन आहे ....सर्व देवळे बुद्ध विहारावर कब्जा आहे .....इतिहास वाचा सर😮😮

    • @Aug938
      @Aug938 12 часов назад

      @@rupeshkamley1728 आसं होय,.