🌍🌹❤️🙏 माझ्या काळुआई विषयी एकदम सत्य आणि खूप महत्त्वाची माहिती दिलीत बाबा तुम्ही हृदय भरून आले काळुआई घरी येण्यासाठी अनेक जन्मांची पुण्य लागतात.जय काळुआई🌍🌹❤️🙏
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा माझा काळुआई विषयी कीती बोलाव तेवढ कमीच साक्षात आदिशक्ती काळुआई भेटायला अनेक जलमाचे पुण्याई लागते बाबासारखे गुरु खरच बाबा आम्ही नशिबवान आहोत अंधश्रद्धेच्या बाजार चाललाय बाबा तुम्ही बरोबर बोलताय धन्यवाद। बाबा जय आदिशक्ती काळुआई च्या नावान चांगभल अशक्यं ही शक्यं करतील स्वामी 🙏🙏👌👌
जय आदिशक्ती ओम नमो आदेश बाबा खरंच अगदी बरोबर आहे असे बरेच लोक सांगतात की काळूआई ही कडक आहे पण खरोखर जो वाईट करतो त्यालाच कडक आहे पण चांगल्या लोकांच्या बरोबर कायम असते जय आदिशक्ती काळू आई
नमस्कार बाबा,अतिशय अनमोल विचार आहे,आणि सत्य परस्थिती सांगितली आहे,बाबा , पाटण तालुक्यात उदगिरी च्या जंगलातील काळेश्र्वरी (काळम्मा)देवीचे मंदीर आहे ती देवी आणि मांढर ची काळुआई एकच आहे काय,
Baba mi tumhla bhetalyshivay maz sagala tras nahi sapnar mi javal javal 20 divas zale Appointment magat ahe plz mala 2 divast Appointment dhya mi khup tarasat ahe plz plz daya kara mazyavar
दादा नमस्कार 🙏🙏 मला तुमची मदत हवी आहे माझा व्यवसायत खूप अडचणी येत आहेत व्यवसाय चांगला चालु होता पण आता बंद पडायच्या वाटेवर आहे कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏 या विषयावर बोलण्यासाठी तुम्हाला फोन करु शकतो का 🙏
Baba soundatti chi yallamma devi la pan lok ghabarataat aani jya ghari tuljabhawanichi paradi murti photo aasato tya ghari yallamma devi aasel Tar tya gharat traas hoto Hya vishayi pan vidio banava please 😥😥😥😥😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌍🌹❤️🙏 माझ्या काळुआई विषयी एकदम सत्य आणि खूप महत्त्वाची माहिती दिलीत बाबा तुम्ही हृदय भरून आले काळुआई घरी येण्यासाठी अनेक जन्मांची पुण्य लागतात.जय काळुआई🌍🌹❤️🙏
दादा खरंच मनापासून मानलं तुम्हांला . खूप चांगले विचार आहे . जगदंबा काळेश्वरी तुमच्या सदैव कृपा करो
❤प्रेमळ आई आहे आई काळुबाई ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपण काळूबाईविशेई चांगली माहिती सांगितली धन्यवाद
खुप सुंदर माहीती सांगीतली बाबातुम्ही ❤❤❤❤❤
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा माझा काळुआई विषयी कीती बोलाव तेवढ कमीच साक्षात आदिशक्ती काळुआई भेटायला अनेक जलमाचे पुण्याई लागते बाबासारखे गुरु खरच बाबा आम्ही नशिबवान आहोत अंधश्रद्धेच्या बाजार चाललाय बाबा तुम्ही बरोबर बोलताय धन्यवाद। बाबा जय आदिशक्ती काळुआई च्या नावान चांगभल अशक्यं ही शक्यं करतील स्वामी 🙏🙏👌👌
🙏💐अतिशय सुंदर विवेचन, 🌸🙏निश्चितच भक्तांच्या मनातील भीती नाहीशी होईल!💐👌सूंदर कार्य !👍
ओम नमो आदेश आदेश
एकच नंबर माहिती दिलीत आपण शतशः आभार
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती
श्रीगुरुदेव दत्त जय आदिशक्ती
जय काली माता गुरु चरणी नमस्कार बाबा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌿 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 धन्यवाद बाबा
खूप छान माहिती देता दादा🙏 बोला मांढरचा काळु बाई चांभले
बाबा खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
शब्द न शब्द खरा आहे गुरूजी कोटी कोटी प्रणाम आई माझी काळूबाई 🌹🙏
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव. अलख निरंजन.🚩🚩🚩
Khup cchan mahiti sangihali baba jayadishakahi
जय आदिशक्ती ओम नमो आदेश बाबा खरंच अगदी बरोबर आहे असे बरेच लोक सांगतात की काळूआई ही कडक आहे पण खरोखर जो वाईट करतो त्यालाच कडक आहे पण चांगल्या लोकांच्या बरोबर कायम असते जय आदिशक्ती काळू आई
एकदम बरोबर सांगितलेत बाबा, जय आदिशक्ती:
गुरू देव दत्त
जय गुरुदेव जय आदिशक्ति बरोबर आहे बाबा
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
🙏 जय आदिशक्ती 🙏 जय गुरुदेव 🙏
जय मल्हार 🙏🙏
ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ क्रिम कालिकायै नमः 🙏🙏🌹🌹❤❤
Dada kiti Sundar mahiti dilit kharach Kalubaiche darshan ghene aapley bhagyach samajhle paije 🙏Aai Kalubai cha navane Chang Bhala 🙏
जय गुरुदेव 🙏🏻
🙏🌹 नमस्कार बाबा 🙏 खुप छान बाबा 🙏🌺
Jay adishkti 🙏🙏
❤ओम काळेश्वरी❤
बरोबर आहे
🌸🙏🏻जय आदिशक्ती बाबा 🙏🏻🌸
Khupcha chhan mahiti milali angavar shahare yet hote jay gurudev jay aadhimaya adishakti
आदेश
Om Kaleshwari
अग्दीच् बरोबर
आई माझी काळुबाई ❤❤
नमस्कार बाबा,अतिशय अनमोल विचार आहे,आणि सत्य परस्थिती सांगितली आहे,बाबा , पाटण तालुक्यात उदगिरी च्या जंगलातील काळेश्र्वरी (काळम्मा)देवीचे मंदीर आहे ती देवी आणि मांढर ची काळुआई एकच आहे काय,
मांढरगड निवासिनी आई माझी सत्वाची काळुबाई 🌸🙏
Dulyamadhe Pani yet hot 200% khri mahiti dilit baba khup khup aabhari aahe tumchi
जय आदिशक्ती बाबा
खरंच ती जगदंबा आहे
आपलीं आई आपलं वाईट होऊन देतं नाही
तेव्हा ही तरं जगदंबा आहे ती कसं वाईट करेल
माझी काळुबाई साक्षात आदिशक्ती आदिमाया आहे माझ्या घराण्यातील ती कुलस्वामिनी आहे ❤😍🙏🏻
🙏🏻🌹🙏🏻
🙏🙏👌
Chan mahiti sangitali Baba dhanyawad
Jay Shivshakti Jay Gurudev❤
खरच खूप छान वाटले बाबा
❤❤❤❤❤❤
19:31 19:31 ❤
मांढर काळुबाई च चांगभलं ❤
👌👍❤🤝🥰🙏🙏
गडावर जाऊन शांत पणे गडाकडे पाहिलं कि मन पूर्णपणे शांत होत
बाकीच्या आजू बाजू च्या चुकीच्या गोष्टीकडे मी अजिबात पाहत नाही
खूप छान माहिती काका.
Barober ahe 😊dev kadhich konacha vait karat nasto karel tar sagla changlach karnare
अरे तो देव आहे तो कधीच भक्ताला त्रास होऊन देणार nahi
Brobr
Baba mazya swapnat kalbharav yene aani mi tyanc darshan ghetiye pliz sanga🙏
Baba somvati amavasya la tumhi jejuri la. Yenvar aahat ka patva chya divshi 💛
दादा खुपच सुंदर 😄👌🙏🙏🙏🌹
दादा 👌🙏🙏🙏💥😁
काळु आईच्या नावानं चांगभलं
बोला सातारा च्या राणी च चांगभलं ❤
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
Khup chan dada🙏🙏🙏
Jar chedha mage lagla tar kay karaycha ?
काढता येतो
@@सनातनसत्य kasa kqdhaycha pan ?
जय आदिशक्ती 🙏🙏🌸🌸
जय आदिशक्ती 🙏🙏
महाकालीचा वाराची गेम माळ करावा लागेल का
🙏🙏🙇🙏🏻🚩🚩👌👌👌
बाबा म्हसोबा देवा विषयी पण खूप अफवा पसरवल्या जातात आणि म्हसोबा देवाविषयी जास्त माहिती कुठे मिळत नाही. तर तुम्ही म्हसोबा देवाविषयी व्हिडिओ बनवा ना.
Brobr bole tumhi
👌👍👍👍🙏🙏🙏
Baba mi tumhla bhetalyshivay maz sagala tras nahi sapnar mi javal javal 20 divas zale Appointment magat ahe plz mala 2 divast Appointment dhya mi khup tarasat ahe plz plz daya kara mazyavar
1 सप्टेंबर पर्यंत मी दुसऱ्या कामामध्ये आहे एक तारखेला फोन करा लवकरच अपॉइंटमेंट देईन
दादा नमस्कार 🙏🙏
मला तुमची मदत हवी आहे
माझा व्यवसायत खूप अडचणी येत आहेत
व्यवसाय चांगला चालु होता पण आता बंद पडायच्या वाटेवर आहे कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏 या विषयावर बोलण्यासाठी
तुम्हाला फोन करु शकतो का 🙏
हो
Aamchya gharat kalubai ahe😊😊😊😊
🙏🙏🌷🌷👌👌🙋🙋🚩🚩
🙏🌹 आई माझी काळूबाई सावलीचा आधार वाठ चुकल्या लेकरांचा करते आई सांभाळ 🌹🙏
Baba soundatti chi yallamma devi la pan lok ghabarataat aani jya ghari tuljabhawanichi paradi murti photo aasato tya ghari yallamma devi aasel
Tar tya gharat traas hoto
Hya vishayi pan vidio banava please 😥😥😥😥😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बनवेन परंतु हिरकणी या चॅनल वरती यल्लमा देवी विषयी मी व्हिडिओ बनवले ते पहा
अजून एक वीडियो बनवा,,अंब्बाबाइ ची परडी चि निर्मिती कशी zhali
कालू माटी के मंत्रक्या है
Na jano kunya janamachi punyai tumchya rupat maj labhi ya janmi
tyan tr he sangital hot ki tu don gari jevn karu nko ,mi tyanch nav sangto ,pn tyan ti don navch nahi sagitali.😂
बाबा चेडा अंगा मध्ये गुसला आहे काढता येतो का
आदिशक्ती
❤❤❤
🙏🙏🙏🙏