Special Report: Narhari Zirwal Protest : धनगरांच्या ST आरक्षणाला आदिवासींचा विरोध | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 67

  • @prabhakard07
    @prabhakard07 3 часа назад +14

    हा हलगर्जी पणा 25 आमदार 4 खासदार यांनी केल्या मूळे आज माझ्या आदिवासी बांधवांवर हि वेळ आली आहे

  • @dilipmeshram1004
    @dilipmeshram1004 3 часа назад +10

    काय खेळचालाय सर्वांनाच आदिवासीचे आरक्षण पाहिजे आहे

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 3 часа назад

      पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे अदिवासी 7%
      B मदे धनगर 3.5 %...मग विरोध का
      आणी महाराष्ट्रात st च्या सुची मदे जे धनगड आहेत त 6 च कसे आहेत ते धनगर आहेत आणी ते विरोध करू देत . धनगरांच इतके वर्स हक्काच खाल्लं आता तरी न्याय द्या

    • @tanmay8056
      @tanmay8056 2 часа назад

      ​@@dattasatpute4411ते न्याय कोर्टातून घ्या

    • @JamasuZirava
      @JamasuZirava Час назад

      ​@@dattasatpute4411
      धनगर समाज आदिवासी समाजाचे एकही निकष पूर्ण करत नाही...मग धनगर समाज ST मध्ये कसा येईल..???

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 Час назад

      @@JamasuZirava पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे अदिवासी 7%
      B मदे धनगर 3.5 %...मग विरोध का
      आणी महाराष्ट्रात st च्या सुची मदे जे धनगड आहेत त 6 च कसे आहेत ते धनगर आहेत आणी ते विरोध करू देत . धनगरांच इतके वर्स हक्काच खाल्लं आता तरी न्याय द्या

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 58 минут назад

      ​@@dattasatpute4411Dhangarana ahe 3.5 takke reservation central madya obc madya...chal jutha..😂

  • @gajananbhugade5643
    @gajananbhugade5643 3 часа назад +4

    ऊठा आदिवासी बांधवांनो भाजप हटाव आदिवासी बचाव

  • @omprakashnawale
    @omprakashnawale 3 часа назад +5

    ओवा आदिवासी बांधवांना मराठा समाजाचा पाठिंबा राहणार कधीही

  • @राजेभाऊखवले
    @राजेभाऊखवले 2 часа назад +12

    मराठा आमदार यांनी शिका

  • @rohidasmemane239
    @rohidasmemane239 2 часа назад +6

    Jay Aadivasi

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 2 часа назад +2

    आम्ही मराठे आरक्षण मागतोय तर हा हाके शेंडगे आणि पडळकर पेटून उठलेत आणि आता स्वतः बघा कस काय मागणी करत आहेत

  • @yogesh2162
    @yogesh2162 42 минуты назад +1

    *धनगर आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे अन्यथा या सरकारचा सुपडा साफ करू*

  • @daryan8225
    @daryan8225 Час назад +2

    धनगर आदिवासी याबाबत आजचे आंदोलन नव्हते, आधी माहिती घेऊन बातमी द्या, पेसा संदर्भात आंदोलन होते

  • @SatishBhilavekar-h3e
    @SatishBhilavekar-h3e 2 часа назад +1

    पेसा भरती कायमस्वरूपी करावी

  • @shivajig.suryawanshi8247
    @shivajig.suryawanshi8247 Час назад

    न्यायालयीन लढाई आदेशानुसार मुख्य मंत्री कोर्ट आदेशानुसार न्यायालयीन आदेशानुसार अपमानास्पद करणारे, खाराड मुख्य मंत्री,

  • @Siddeshgambhire-y7s
    @Siddeshgambhire-y7s 39 минут назад +1

    Zirwal sahebancha vijay aso

  • @BhavikPatil-p8e
    @BhavikPatil-p8e 2 часа назад

    ती जाळी जर तुटली असती तर मी दहा पट जास्त भरपाई केली असती, मी खरं आणि मनातून बोलतोय मी खरच cm CARE मध्ये जमा केले असते😮😮😮😮

  • @gavitmohan2098
    @gavitmohan2098 Час назад

    म रा प मा 2016 -17 वेटिंग लिस्ट मधील मुलांना सुध्दां नियमित प्रमाणे भर्ती करावी ही माझी शासनाला विनंती

  • @pravinkhade2727
    @pravinkhade2727 2 часа назад +3

    खोटी बातमी .
    आमच्या आमदारांनि आंदोलन केलं पण ते पेसा भरतीसाठी केलं.
    आजच्या आंदोलनाचा विषय धनगर आरक्षण नसून पेसा भरती हा आहे
    आंदोलनाच्या विषयाला वेगळ वळण देऊ नका news chanel वालयानो.

  • @ManishaGedam-hw3mv
    @ManishaGedam-hw3mv Час назад

    आजचे आंदोलन हे धनगर आरक्षणाबाबत नसून पेसा भरती नियुक्ती बाबत होता... उगाच त्याला आरक्षणाच नावं देऊ नका.... योग्य माहिती घेऊन बातमी द्यावी....🙏

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 Час назад

    आदिवासी समाजाचे बरोबर आहे धनगर समाजाला OBC आणि VJT आता ST सगळा आरक्षण तुम्ही घेऊन टाकू नका

  • @rambhauthorat1461
    @rambhauthorat1461 2 часа назад

    पडवळ कर साहेब १९४९पासुन जातीचा दाखला काढणे साठी सबळ पुरावे लागतात.. जो अडाणी आहे त्याचा जातीचा दाखला काढणे मुश्किल आहे कारण शाळेचा दाखला असेल तर जातीचा दाखला बनतो, जो आडानी आहे त्याचा कसा जातींचा दाखला निघेल

  • @bipinbachhav3973
    @bipinbachhav3973 3 часа назад

    बाळ पणी विहिरीत झेपला
    आता कोरड्या धरणात तीर्थ
    पिऊन शो केला धरण ग्रस्त

  • @motiramshinde4059
    @motiramshinde4059 Час назад

    वडे साहेब गेले 13 महिने मराठा आरक्षण चालत आहे तरी तुमची दातावर जी भरलेली नाही राजकारण तुझ्या घरी ठेवून टीव्ह

  • @priyankadgavit3113
    @priyankadgavit3113 Час назад +1

    Dhangar la aarakshan dya pan aadivasi madhunach ka separate aarakshan dya na pratek jati madhun thod thod cut kara n swatantr aarakshan dya ya tya jati madhe ka ghusavtay bar

  • @बिभीषणमाने
    @बिभीषणमाने 3 часа назад

    पहिल सरकस मधे कामकतर

  • @Padvi10
    @Padvi10 Час назад

    India Vice President JAYDEEP DHANKAR jaat caste madun ahe mag te sudha ADIWASI ahe ka ? yana DHANGAR ANI DHANGAD madhala fharak kadat nahi ???

  • @ParajiKarwande
    @ParajiKarwande 2 часа назад

    जय राघोजी भांगरे

  • @priyankadgavit3113
    @priyankadgavit3113 Час назад

    He lok aadivasin na mitaunaj taknar kayamch

  • @priyankadgavit3113
    @priyankadgavit3113 Час назад

    Pessa var najar saglyanchi

  • @hanmantgalande851
    @hanmantgalande851 Час назад

    आता शासनाने सर्कस विभाग सुरु करावा आजपर्यंत आमदारानी सर्व केले आता सर्कस खेळ चालू आहे.

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 3 часа назад

    पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे अदिवासी 7%
    B मदे धनगर 3.5 %...मग विरोध का
    आणी महाराष्ट्रात st च्या सुची मदे जे धनगड आहेत त 6 च कसे आहेत ते धनगर आहेत आणी ते विरोध करू देत . धनगरांच इतके वर्स हक्काच खाल्लं आता तरी न्याय द्या

  • @AtulGawande-m4i
    @AtulGawande-m4i 3 часа назад +3

    ७०वर्षा पासून धनगर समाजावर अन्याय.होतोय

    • @tanmay8056
      @tanmay8056 2 часа назад +2

      काय अन्याय एक जाती करीता काय ३.५ द्या सोडून व्हा ७ मद्ये विलीन

  • @balajiwagre8669
    @balajiwagre8669 2 часа назад

    धनगर आरक्षण घेणारच

  • @dattamisal3369
    @dattamisal3369 3 часа назад

    Dhangar aarkshn

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 3 часа назад

    😅😅😅😅😅

  • @balajiwagre8669
    @balajiwagre8669 2 часа назад

    😂

  • @jaidaphal2533
    @jaidaphal2533 3 часа назад

    Zirval tu padnar ahe

    • @sslimbalkar8286
      @sslimbalkar8286 2 часа назад +1

      Tul kon mhanale

    • @vinoddhongade9401
      @vinoddhongade9401 2 часа назад +2

      Tu gppre nki amchi ani amchya samjyachi sath asnar zivar saheban sathi jo ek samjya sathi yevda zatat aahe ami tumchya sobat aahe.

    • @jaidaphal2533
      @jaidaphal2533 2 часа назад

      @@vinoddhongade9401 are Zirval ne Pawar sahebana barobar gaddari Keli tevach to padla lav takat tuzi kiti pan 2 mahinyat samjel kay hotey te

    • @tanmay8056
      @tanmay8056 2 часа назад

      ते पडले कर नाहीत

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 52 минуты назад

      Fakt Jirval saheb..🏹🏹

  • @SantoshJadhav-dj1dr
    @SantoshJadhav-dj1dr 2 часа назад +3

    Maratha tumachya sobat aahe dhanagarala st madhun arakshan nakoch bar

    • @jaidaphal2533
      @jaidaphal2533 2 часа назад

      @@SantoshJadhav-dj1dr are Dhangarani jar tharvle tar Maratyacha 1pan amdar yenar nahi nivdun

    • @tanmay8056
      @tanmay8056 2 часа назад

      ​@@jaidaphal2533एवढी कमी लोकसंख्या आहे मराठा ची

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 2 часа назад

      ​@@jaidaphal2533😂😂😂

    • @jaidaphal2533
      @jaidaphal2533 21 минуту назад

      @@tanmay8056 😂