स्वातंत्र्यदिन कोणाचा ही असो तो दिवस म्हणजे आनंदोत्सव.. तुम्हाला तिकडच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤ गौरी आज वेगळं काही तरी पाहायला मिळालं छान वाटलं...thank you.. आज तुझा आवाज मला दिलासा देवून गेला... बिल्व बाळ cute दिसत होतं फार... खुप खुप प्रेम ❤
Aaj khup American lok disle. Nehmi tumhi tighech, te pan Indian. Chhaan drone show. Bilva te sarva karto je aapan karayache raahun gelo. Gauri aaj sunder disat hoti, jeva tondavar light chamkat hoti.
दहा पंधरा मिनिटांचा व्हिडिओ म्हणजे सगळं आयुष्य नाही ताई. जे video मध्ये दिसतं ते 1% आयुष्य आहे फक्त. बिल्वला भरपूर मित्रमंडळी आहेत. समर मधली तर रोजची संध्याकाळी तो मित्रांसोबतच खेळतो. त्याचं बालपण तो पुरेपूर जगतोय तेही वेगवेगळ्या देशातल्या मित्रांसोबत. आणि मी सगळ्याच गोष्टींचे व्हिडीओ करत नाही. 😊
तुम्हच्या मुळे आम्हाला अमेरिकाचा स्वातंत्र दिन पहायला मिळला धन्यवाद
धन्यवाद ♥️
गौरी ताई आपण सर्व ठिकाणची माहिती खूप मस्त सांगता. जवळजवळ सर्वच अमेरिका आम्ही खरोखरीच पाहिली याचे समाधान वाटले.अशाच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद ♥️
स्वातंत्र्यदिन कोणाचा ही असो तो दिवस म्हणजे आनंदोत्सव.. तुम्हाला तिकडच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤ गौरी आज वेगळं काही तरी पाहायला मिळालं छान वाटलं...thank you.. आज तुझा आवाज मला दिलासा देवून गेला... बिल्व बाळ cute दिसत होतं फार... खुप खुप प्रेम ❤
Thank you 😊
खुपच सुंदर विडिवो बघायला मिळतो ते तुझ्या मुळे, गौरी असेच नवीन गोष्टी तुम्ही दाखवतात म्हणून तुझ्या विडिवो ची वाट पाहत असते❤❤
धन्यवाद ♥️
खूप छान video. माहिती मिळाली, बघायला मिळाल. Thank you gauri.
धन्यवाद ♥️
खूप छान ❤ नशीब अमेरिकेचे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन तुकडे झाले नाही ✌
♥️
Kharacha khup chan video gouri di ❤❤ khup apratim ❤❤ nice information ❤❤ billva khup god ahe ❤❤
धन्यवाद ♥️
Tai khup chaan USA republic day tumchya mukey amhala bhagayela milali sohala chaan
Thanks
गौरी फारच सुंदर विडिओ दाखविलास 🎉🎉
धन्यवाद ♥️
Chan Tai tujamule America bgyla milali ..thanks 😊 ❤
धन्यवाद ♥️
Khupp chan video tai👌and please take care❤
Thank you 😊
Video khup Chan ahe thumchymul aaj amhla tikdch Sagly bhgyla Milt ❤
धन्यवाद ♥️
गौरी ताईंनमुळे आमच्या सारख्या लोकांना विदेश बघायला मिळते आमचं नशीबच मानावं तेही सातारकर यांच्या कडून
Thank you so much
Nice video 🎉🎉❤❤
♥️
Khup chaan tai.tuzyamule amhala karad madhe basun amerika pahaylanbhettiy.amhi khup nashibvaan aahot.
धन्यवाद 😊
Great vedio how are you and bilba.....
We all are good. How are you?
I am fine 🙏
Wa Apratim ❤😍
धन्यवाद ♥️
Frist like and comment❤❤❤
🤗♥️
Same asch 350 dron cha ramnavmi chya diwshi surat mhde kela hota khup chan chan shree ram yanche pic tayr kele hote dron marft
♥️
नमस्कार गौरी 🙏
नमस्कार 🙏🏻
नमस्कार गौरी
नमस्ते
नमस्कार नमस्कार गौरीजी
नमस्ते
नमस्कार
Good morning
Good evening 😊
Hi gauri
Hello
Aaj khup American lok disle. Nehmi tumhi tighech, te pan Indian. Chhaan drone show. Bilva te sarva karto je aapan karayache raahun gelo. Gauri aaj sunder disat hoti, jeva tondavar light chamkat hoti.
धन्यवाद ♥️
Billula bagitlyawar asa watate ki baher deshat tyach balpan harwalay....farse mitra tyachyashi boltana kheltana disat nahit ....aso....baki veidio chhan ahe.