तुम्हाला कोणी सांगितले की मी मदत नाही केली .....किंवा करत ....तुम्ही नोटिस नाही केलात की अर्धे शेत बेणून झाल्यावर मी व्हिडिओ ला सुरवात केली . मी ही गवत बेनुन काढण्यास मदत करत होतो..पण तेव्हा मी शूट नाही केलं ......तर कृपया गैरसमज करू नका
नमस्कार मित्रा मन जेव्हा ऊदास असते तेव्हा तुझ्ऱ्यासारखे अनिकेतसारखे अविनाशसारखे असे अनेक You Tuberकोकणातील हीरो मन प्रसन्न करायचे त्याला औषध देण्याचे काम करतात त्या सिनेमातल्या हिरोंन पेक्षा तुम्ही आमचे खरे हिरो अहात.
खूप छान व्हिडीओ👌❤️. असेच व्हिडिओ बनवत रहा भावा....negative comments कडे लक्ष देऊ नको. कोकणातली जीवनशैली दाखवून तू खूप मोठ काम करत आहेस. कोकणी कार्टी सोबत एखादा व्हिडिओ होऊदे....Take care.
ruclips.net/video/Z4KL37DooMU/видео.html नमस्कार मित्रांनो 🙏 आमच्या चैलेंजेज च्या वीडियोस तुमचा प्रतिसाद पाहता आम्ही आज पुनः एक चैलेंज घेऊन आलो आहोत या वीडियो मधे पडद्या मागची मज्या सुधा टाकली आहे आणि ती पाहण्या साठी वीडियो पुढे न ढकलता पूर्ण वीडियो आवडला तर वीडियो ला like करा शेयर करा चॅनेल वर नविन असाल तर चॅनेल ला सब्सक्राइब करा Don't forget to press the 🔔 button 👈 Thanks
संदेश छान व्हिडीओ. एक विनंती आहे अनिकेत अविनाश, सतीश जसे शेतीकामामध्ये आईला मदत करतात तशी तुम्ही पण आईला मदत करावी ही विनंती. त्यांचे शेतीकामामधीलचे व्हिडीओ येत आहेत आणि वेगळे असे पण व्हिडीओ येतात. आपल्याकडून ही अपेक्षा आहे. धन्यवाद
रमेश जी काम thambaun lagech घरी जाणार होते ...त्या मूळे मी लगेच घरी निघालो...आई आत्याच्या घरी गेली आत्या बरोबर....आणि मी ही शेतात काम करत होतो पण मी काम करत असल्याची क्लिप add nahi केली येवढच
Hi How are you,we watch all your videos,when we watch ur videos we remember our olden days We from South Africa When we come to india, ii want to come visit ur mom and granny Thank you 😊
बरोबर.... पण असे वाटते त्याला बहुदा शेतीची कामे जमत नसावी. आईला मदत करा रे मित्रानो तुम्ही मुंबई ला astana पण आईच शेती karaychi पण आता तुम्ही आहात गावाला करा tila मदत.
1 number video पाऊस एन्जॉय केला. thanks sandesh
दादा अशा व्हिडिओ पाहून मनाला किती बरे वाटे खूप मन हलके हलके वाटे खूप सुंदर खूप छान💖😘😇👍✨😍🤗😊💕
Dada roj video taktat ja na
एक दम छान निसर्ग आहे .....
Thank you
खूप छान व्हिडिओ परंतु आई बाबांना शेतीच्या कामामध्ये मदत कर
तुम्हाला कोणी सांगितले की मी मदत नाही केली .....किंवा करत ....तुम्ही नोटिस नाही केलात की अर्धे शेत बेणून झाल्यावर मी व्हिडिओ ला सुरवात केली . मी ही गवत बेनुन काढण्यास मदत करत होतो..पण तेव्हा मी शूट नाही केलं ......तर कृपया गैरसमज करू नका
@@kokansanskruti व्हिडीओ पाहतो त्यातुन समजते
खूप छान... कोकण लाईफ 👍
ख़ुप छान... 👌👍
Thank you
Nice video bhai.... #Konkanvaibhav
Thank you
खुप छान .
Nicee sandesh dada
खुप छान पाऊस
खुप छान विडिओ अतिशय सुंदर असा परिसर शेतातील पाऊस पाहून खुप छान वाटले धन्यवाद.
मस्त
Khupkhup chan dekhava ati, sundar
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
छान व्हिडीओ..
नमस्कार मित्रा मन जेव्हा ऊदास असते तेव्हा तुझ्ऱ्यासारखे अनिकेतसारखे अविनाशसारखे असे अनेक You Tuberकोकणातील हीरो मन प्रसन्न करायचे त्याला औषध देण्याचे काम करतात त्या सिनेमातल्या हिरोंन पेक्षा तुम्ही आमचे खरे हिरो अहात.
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
खुप छान 👌👌👌
एक दम छान निसर्ग आहे संदेश दादा
खूप छान
चांगले चालले आहे. छान निवेदन ,प्रत्येकाची शैली वेगळी असते.तू ही काम करत नक्कीच असशील .धैर्याने पूढे जा
संदेश लय भारी
मस्त क्लायमेट
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
खूप छान व्हिडीओ👌❤️. असेच व्हिडिओ बनवत रहा भावा....negative comments कडे लक्ष देऊ नको. कोकणातली जीवनशैली दाखवून तू खूप मोठ काम करत आहेस. कोकणी कार्टी सोबत एखादा व्हिडिओ होऊदे....Take care.
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup chan video
Best...
Nice... TU PAN KAR JARA SHETAT KAAM
Ho अर्धे शेत बेनून झाल्यावर मी शूट करायला सुरवात केली त्यामुळे मी केलेलं काम शूट करून नाही दाखवलं एवढंच
Kupc cahn hota aajca vilog tu pavsat bihjlas mast
Thank you
Pavsache video far bhari vatayla tumchi aai far sadhi Ani Premal ahe tiche bolne khup avadte
mast video👍👍
ruclips.net/video/Z4KL37DooMU/видео.html
नमस्कार मित्रांनो 🙏
आमच्या चैलेंजेज च्या वीडियोस तुमचा प्रतिसाद पाहता आम्ही आज पुनः एक चैलेंज घेऊन आलो आहोत
या वीडियो मधे पडद्या मागची मज्या सुधा टाकली आहे आणि ती पाहण्या साठी वीडियो पुढे न ढकलता पूर्ण
वीडियो आवडला तर वीडियो ला like करा शेयर करा
चॅनेल वर नविन असाल तर चॅनेल ला सब्सक्राइब करा
Don't forget to press the 🔔 button 👈
Thanks
Mast vatla gavacha paus thanks sandesh.
Konihi kahi bolu de pan video 1no 👍👍👍
Khup chan video hota aata bagaycha aahe chadniche mase cha video
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
संदेश छान व्हिडीओ. एक विनंती आहे अनिकेत अविनाश, सतीश जसे शेतीकामामध्ये आईला मदत करतात तशी तुम्ही पण आईला मदत करावी ही विनंती. त्यांचे शेतीकामामधीलचे व्हिडीओ येत आहेत आणि वेगळे असे पण व्हिडीओ येतात. आपल्याकडून ही अपेक्षा आहे. धन्यवाद
आई ला दुपारी घरी येऊ नको म्हणून सांगितलंस म्हणजे दूपारी फूल टो धमाल वाटत ..😉☺😊😝😜
Chan
Nice..
सुख म्हणजे गावाकडचे घर, पाऊस आणि कांदा भजी
Mast paus zala sandesh..
मुंबई पेक्षा तू खर जीवन जगत आहेस... मेहनत मजा आणि पावसात शेती करताना दमछाक होते तरी चेहऱ्यावर आनंद असतो शेतकऱ्यांचं ❤️
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
Mst video 👌kokan cha paus👌
मुसळधार पाऊस आणि निसर्गरम्म परिसर
Railway chya bridge var che train dakhav
Chan vatla video mast hota aajcha jam bhari paus padla 🌧️🌧️🌧️🌧️🌧️💧☔🌩️⛈️🌩️🌧️ enjoy kela video pahayala mast 😀👌👌👍👍😀😀😀
Dada Aai la khup chaan Sambhal khup mehnnati aahet ti mauli
Yevadha pavasat shooting hatsoff
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
भावा जाम भारी......... मला बी लई आवडतंय कोकण. आमच्याकडे असलं काय नाही.. भावा नाद खुळा तुझा
Nice video ❤️❤️👍👍👍👍👍👍👍
छान आहे व्हिडिओ आवडला
सहल काढायला पाहिजे तुमच्या गावाकडे कोकणात 👍 मस्त निसर्गरम्य परिसर
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
Nice videos bhawu
भावा आता भारी भारी निसर्गाचे विडिओ टाकतजा हे विडिओ जाम भारी मला लय आवडला
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
खूपच छान मस्तच
Very nice video👍
निसर्ग बगुन खूप छान वाटलं 👌
👌👌
🙂🙏🏼Mast climate very nice view khup mast.Konkan Beautiful always🙏🏼🙂
खूप छान vlog दादा,
#SamreshVlogs
खूप छान मजा करा.
Sundhar gav aahe
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
Are a baba kite chalvshil pay dukayla laglay
Sandesh dada khup mast astat videos tuze baghun khup bhari vatta....baaki he je kon tula negative boltat tyakade laksh nako deu....ulat tuze video pahun gaavi jaun aalya sarkha vatta.....keep it up bro....
दादा पावसामुळे लय खुश आहेस😁
Mast ahe paus enjoy
Dada kup chna ahe video
बाकीचांच सोड तुला जे दाखवायचं होत ते आमच्या पर्यन्त पोहोचल... फार छान वाटल पाऊस बगायला तुझ्या कॅमेऱ्यातून 👍
आ4 ला सोडून कसा चालला
रमेश जी काम thambaun lagech घरी जाणार होते ...त्या मूळे मी लगेच घरी निघालो...आई आत्याच्या घरी गेली आत्या बरोबर....आणि मी ही शेतात काम करत होतो पण मी काम करत असल्याची क्लिप add nahi केली येवढच
आई ला मदत करत जा . अस तिला एकटीला सोडून नाही यायच ,ते पण येवढ्या पाऊसात.
Pawasat aapla kokan ajun swargapeksha bhari rup gheto 👌👌👍👍
Very nice bro
Nice bhau
Sandesh so superb raining 🌧 & amezing beautiful konkan !! Special thanks to you
Wah....mast ...pavus chan vatato gavat....aai khup kaam karte tuzhi! Bring irla back!
Wwwwwwwwwwoooooooooouuuuuuuuuuuu
Thank you
Nice
Khup chaan video pavsachaa 🙏
Mast
तु पण शेतात काम कर बघ मज्जा येते
लाईक👍👍👍 करत आहे
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
Sanesh fkt shot karto
❤️❤️❤️❤️❤️ Ok
Chaan video ahe👌
शेतातली बेणनी खूप दमवते रे दादा
Hi How are you,we watch all your videos,when we watch ur videos we remember our olden days
We from South Africa
When we come to india, ii want to come visit ur mom and granny
Thank you 😊
Mast paiki jordar paus .. Ahaha agdi paus apla hirvagar nature karun takto .. Train suddha diste .. Aai khup kalji ghete tuzi .. Chan video ahe
Train geli javlun, gavache nav kay tumchya, kuthala Dist ani Taluka
Ratnagiri made .. Sangameshwar gaav ahe tyacha
👍👍👍👍
Thanks Dada
Khup chan.
मुलगा किती मोठा आसला तरी आईला किती काळजी रस्ता दाखवायला अली ती माऊली
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
आई🌼🌻🙏
तु पण कधी शेतात काम कर अविनाश अनिकेत पण आपल्या आई ला मदत करतात शेतात
बरोबर.... पण असे वाटते त्याला बहुदा शेतीची कामे जमत नसावी. आईला मदत करा रे मित्रानो तुम्ही मुंबई ला astana पण आईच शेती karaychi पण आता तुम्ही आहात गावाला करा tila मदत.
Kharay 👍
@@sudhagad_life सहमत
तो करत असेल पण कॅमेरा बंद करून दाखवलं महणजे खरे असे नाही
@@shruts202003 barobar ahe tumch
Kam karat astana dakhvlch pahije ka
खूप छान विडीओ आहे. मला माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
Aamchya gavi pan paus bharpur lagala
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
Nice bro
Khup mast👌
Tuzya gavamade ek chotisi jaga asel tar sang mala vilkat gyaychi ahe
मी जागेमध्ये डील नाही करत 🙏
मित्रानो माझ्या पण चॅनल ला भेट द्या मी मराठवाड्यामधील आहे आमचे पण शेत बघा आवडलं तर लाल बटन दाबा
😍
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
Masta astat video nakki baga 👍👍👍👍
@@Akshay-kv9ev thanks bhau keep support
@@laturchagavkari8646😍
तू पण बेनणी कर...🌱🌱🌱
खूप मस्त वातावरण आहे दादा तुला शेती किती आहे
Rain daily vlog kar
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
Mast .... tuze gao konte
भारीच बनला आहे आजचा video. Thanks
आपलेही video पहा❤ आणि आवडले तर chanel सबस्क्राईब करा
❤️❤️❤️
64 दाताच्या कैमरा ठेउन्न ज़रा काम कर
Barobr